घरातुन कमवा 60 हजार महिना! फक्‍त700 रूपयाची मशिन|स्वतःचा व्यवसाय चालु करा|New Business Ideas Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2024
  • घरातुन कमवा 60 हजार महिना! फक्‍त 700 रूपयाची मशिन|स्वतःचा व्यवसाय चालु करा|New Business Ideas Marathi
    नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण आज असा एक जबरदस्त घरातुन करता येणारा व्यवसाय बघणार आहोत या व्यवसायात घरातुन 60 हजाराची कमाई करता येणार आहे आणि हा व्यवसाय फक्‍त पाच पाच हजारांत चालु करता येणार आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
    मशिन घरपोच घ्या ऑमॅझोन वरून
    amzn.to/3K8C4qQ
    New Business Ideas Marathi
    Money-Making Business ideas in Marathi
    Vavasay Margadarshan Marathi
    Vavasay Konata karava
    Small Business ideas In Marathi
    घरातुन कमवा 60 हजार महिना!
    #MoneyMakingBusinessideasinMarathi
    #NavinVavasayKonatakarava
    #marathibusinessideas
    #SmallbusinessideasMarathi
    #newbusinessideasmarathi
    Thanks for watching
    Tech San Marathi
    Maharashtra
    india

КОМЕНТАРІ • 543

  • @sunilmane8048

    किती लांबड लावली आहे...थोडक्यात सांगा

  • @narayansheth6297

    अरे भाई, तुला काही सांगायच असल तर ताबडतोब थोडक्यात माहिती दे,नुसता शिनेमा दाखवून अवलक्षण नकोय, अशाप्रकारे तयार होणारे उद्योग फक्त तुझ्यासाठी च आहे.

  • @kishorewarkade4241
    @kishorewarkade4241 День тому +11

    तम्ही मशीनच्या किमतीचा अंदाज देत नाही. व कुठे मिळेल हे सुद्धा सांगत नाही. बाकी ठीक आहे. जय बाबा.

  • @marutijadhav2632

    मशीन मिळण्याचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर कळवावा.

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 21 день тому +6

    नमस्कार मी पन मला लहानपणापासून मसाज करण्याची आवड होती घरातील व्यक्ती तसेच नातेवाईक मित्र या सर्वांना मी वेळोवेळी मसाज करून द्यायचो प्रत्येक जन मला एकच सांगायचे की तुझ्या हातात खूप जादू आहे बर्‍याच दिवसाची अंगदुखी तु काही मिनिटांतच गायब केली तु अस का करत नाही बाँडी मसाज करून चांगले पैसे कमवू शकतो, मी मागील सहा महिन्यापासून माझा व्यवसाय चालू केला छान रिस्पॉन्स येत आहे पैशासोबत लोकांनचे आशिर्वाद पण मिळतायत आणि मला यातुन आनंद झाला मिळतो आहे😊

  • @bharatsatpute6833

    एकच बाब गोष्ट परत रिपीट करताय एखादी गोष्ट एकदा सांगताय पकवताय. त्यामुळेच ह्या गोष्टी फालतू वाटतात व लोक बघत नाहीत. बघायचे टाळतात .

  • @user-ql8zy6km7d

    किती वेळा रिपीट रिपीट बोलणार

  • @sudhakarsonawane7718

    15 रूपये नाही ३५ रूपये नाही...

  • @user-xy9ec6zd7z

    मशीन कुठे मिळेल नंबर पाठवा

  • @SleepyPineTrees-ro7zd

    विकत तुम्ही घेणार का

  • @ravindramundhekar8210

    Khup Chan mahite dily thanks

  • @kailaspatil6429

    खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे

  • @ThePolystar100

    मशिन मी देतो तू चालू कर 😂😂😂😂

  • @vinayakshinde6878

    Very good bizness Kolhapur

  • @SureshJadhav-bv8kr

    Sir khup chan mahiti aahe

  • @Rajeshpatil-eh3mu

    Sir, chan mahiti dili

  • @GoluyevleGoluyevle
    @GoluyevleGoluyevle День тому +2

    मला सांग की बटाटा पासन जे काही पदार्थ बनतात ते उपवासाला चालतात का हे याच्या साठी विचारले की मका आणि ते पावडर तु सांगितली आणखी फ्रेंच म्हटल तु समजदार आहे याच्या पेक्ष्या नवीन काही तरी व्हिडिओ बनो उपवास या साठी अभिनंदन🎉🎉

  • @channelUTECH3535

    मला आवडला हा Business ❤

  • @nazmeenshaikh3123

    Good 👍

  • @EsraReyhan-yp7vs
    @EsraReyhan-yp7vs 21 день тому

    4RA pe bet karke kabhi bhi unfair feel nahi hota, winnings always FAIR. Great platform.