USA कोर्टानं अटक वॉरंट जारी केल्यावर Gautam Adani यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव, भारतावर परिणाम काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 142

  • @vattamma20
    @vattamma20 6 годин тому +76

    Airports, ports अडाणी कडून काढून घ्यावीत. सिक्युरिटीला धोका असू शकतो.

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 3 години тому

      असल्या भिकार चोट मानसिकतेमुळे देश मागास आहे

    • @rahulsh4716
      @rahulsh4716 3 години тому

      मुर्ख आहेस

  • @marutis6839
    @marutis6839 6 годин тому +69

    अस म्हटल जात की उद्योगात जर खूप वेगात खूप पैसा कमवायचा असेल तर काहीतर नावीन्यपूर्ण करावं लागत, जसं,
    Microsoft ne सॉफ्टवेअर
    Amazon ne इकॉमर्स
    Apple ne संगणक
    Elon Musk ने टेस्ला, स्पेस एक्स, स्टारलिंक.
    क्षेत्रात आणलेले नावीन्यपूर्ण गोष्टी या उद्योगांना खूप श्रीमंत बनवण्यात कारणीभूत ठरल्या.
    टाटा ला आज आहेत तिथपर्यंत येण्यासाठी २ शतक लागली.
    अडाणी group ne यापैकी काय केले हे कळत नाही?
    मागच्या १० वर्षात जगातल्या श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसरं येणं चमत्कारा पेक्षा कमी नाही.

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 5 годин тому +4

      Very True 🎉 Deshachi sampati lutli

    • @amitmhatre3911
      @amitmhatre3911 5 годин тому +8

      शेठ विकायचा हा विकत घयाचा

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 4 години тому

      आधी काँग्रेस च्या मांडीवर होता मोदी मुख्यमंत्री होण्याच्या आधीच काँग्रेस ने दत्तक घेतला होता reliance सुधा भाजप विरोधात ठाकरे सरकार ले पाठिंबा दिला होता मग हौस फीटली घराखाली बॉम्ब सापडला ❤
      Udhav ni कोकणात रिफायनरी का विरोध केला त्यामुळे reliance la सुरक्षा मिळाली .त्याबदल्यात उपकार फेडले पण घर खाली बोंब 😂😂
      आता बोला

    • @sportzcult
      @sportzcult 4 години тому +4

      Yes, he did! made PM of India, now earning out of it.

    • @sandeepgade5530
      @sandeepgade5530 3 години тому +2

      पनौती विकत घेतला

  • @sayyadamir3457
    @sayyadamir3457 3 години тому +14

    ना खाऊंगा ना खाने दूंगा। मैं तो फकीर आदमी हूं। झोला लेकर चले जाऊंगा। जाते-जाते देश को सत्यानाश करके जाऊंगा।😔😔😔😔

  • @bharatbhumi1950
    @bharatbhumi1950 4 години тому +43

    हे गुजराथी देश विकतील एक दिवस

  • @Autoplay0024
    @Autoplay0024 5 годин тому +19

    Share market मध्ये जोखीम आहेच
    अदानी खोटे व्यवहार आहे माहीत असून गुंतवणूक करणे ही व्यक्तीगत चूक आहे..
    L and T, Infosys, Wipro अशा बऱ्याच संस्था आहेत जिथे गुणवंतुक करता येते.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 години тому

      @@Autoplay0024 अरे भाऊ,
      मोतीच्या नादाने अंधभक्तांनी स्वतःचे पैसे लावले ते लावले....
      पण त्या मोतीने बुडत्या अडाणीला वाचवण्यासाठी आधीच NPA त असलेल्या SBI ला पण धंद्याला लावलेय!!!

  • @sajag14
    @sajag14 4 години тому +18

    अदानी पोर्टवरच हजारो कोटीचे टनामधे ड्रग्स कसे सापडते? jnpt असुरक्षित आहे का ड्रग्स माफियाना?

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 2 години тому

      काय झालं का त्यावर ?काही नाही

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 5 годин тому +23

    सर्व काढून घ्या एअरपोर्ट, सिमेंट कपंनी बंदर मोदीजी ने जबरदस्ती ed लावून अदानीला दिली

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 4 години тому +8

    एवढी रक्कम लाच देणारा माणूस आपल्या देशा साठी खूप धोकादायक आहे...अमेरिका सारख्या देशात आपले उद्योग वाढवण्यासाठी एवढी लाच देतो..मग आपल्या देशात पप्पाच्या ढोंगी वागण्यान किती प्रमाणात अनेक ठिकाणी अयोग्य मार्गाने उद्योग हस्तगत करून लुटत असेल..शिकलेल्या लोकांनी सावध राहायला हवं..

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 5 годин тому +81

    तिकडे अदानी मस्त मज्या मारतोय 😂😂 आणि इकडे मूर्ख लोक धर्मावर मतदान करतात 😂😂

    • @sherkhanpathan8059
      @sherkhanpathan8059 5 годин тому +3

      अगदी बरोबर....

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 4 години тому

      धर्म वर शंभू राजे विसरला का?? नालायक हिंदु विसरला म्हणून पाकिस्तान निर्माण झाला तिकडे करोडो कमवलेले श्रीमंत हिंदू नेस्त्या कपड्यावर पळत आले भारतात आता परत हिंदू लाज विकून जगू लागला मग काश्मीर मधून पळाला आता करिष्मा भोसले आठवते कां ??? विसरले सगळे जनाब उध्दव गप्प होतें 😢

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 3 години тому +2

      मग काश्मीर पंडित प्रकरण खोटे आहे काय....

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 3 години тому +1

      तुम्ही कोणता संबंध कुठे लावता😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 години тому

      @@shivajibhoite8074 काश्मिरी पंडितांसाठी काय केलं तुझ्या *"मोतीने"???*

  • @Akash8-8-9-9
    @Akash8-8-9-9 6 годин тому +49

    अदानी गेला म्हणजे केंद्र सरकार गेला. येणार्या काहि महिन्यात इंडिया गट बंधन सरकार स्थापन करणार

    • @Itspyman
      @Itspyman 5 годин тому +7

      काही पण डोकं लावतोय तू 😂

    • @swapnil27i
      @swapnil27i 5 годин тому +5

      ​@@Itspyman बरोबर बोलतोय तो.

    • @nitinjaid108
      @nitinjaid108 5 годин тому +3

      Khar ahe

    • @indian62353
      @indian62353 4 години тому +1

      💯

    • @rohankamble8960
      @rohankamble8960 3 години тому

      @@Itspyman sagal doka tulach aahe ka jagaat?

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 5 годин тому +18

    🙏इतिहास साक्ष आहे.हुकूमशाहीचा शेवट जागतिक विरोधाने असाच होतो..
    😊ही ठिणगी आहे. अजून बरेच मोठे माशे यात हळू-हळू अडकत जातील...

  • @AniketShinde-v7k
    @AniketShinde-v7k 2 години тому +2

    हेच जर अमेरिका आणि अमेरिकेतील उद्योगपतीने केलेतर world power आणि भारताने केला तर Scame 😂

  • @rohanvanjari
    @rohanvanjari 48 хвилин тому +2

    Pappu bikaas karega 😅😅

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788 6 годин тому +26

    जब तक है मोदी, तो पर्यंत अडाणी ला कोणी हात लावू शकत नाही

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 6 годин тому +4

      आधी मोदीच जेलचा भत्ता खाणार आहे.
      अदानी नंतर.😅

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 5 годин тому +9

      ​@@rajanpawar6332 नाही खाणार....
      तो आधीच बोललाय
      *"मैं झोला उठा कर भाग जाऊंगा!!!"*

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 5 годин тому

      Wait and watch 😂

    • @watch9753
      @watch9753 3 години тому

      😂😂😂😂​@@siddheshchavan5110

    • @anonymous-r6j
      @anonymous-r6j 2 години тому

      ​@@siddheshchavan5110 khup haslo bhava😂😂...mast

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 4 години тому +1

    नेहमीच अभ्यास पूर्ण विवेचन....मुख्य म्हणजे कोणाही विषयी पूर्वग्रह दूषित दृष्टीकोन नसतो.फक्त वस्तुनिष्ठ माहिती असते....

  • @kishorpatil3812
    @kishorpatil3812 6 годин тому +10

    Khar tar Mala vait vatatay ki eka bhartiy business man la asya prakare pareshan kele jatey .pan to business man jar ka karach deshat brashtachar karat asen tar tyachyavar karwai karayala having.

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 5 годин тому +2

      मी काय म्हणतो...अडाणी इतकाच प्रामाणिक आहे तर JPC चौकशी करायला काय अडचण आहे फेकू सेठला 😂😂 म्हणजे काय होईल अडाणी खरेच किती प्रामाणिक आहे ते तरी समजेल किंवा राहुल गांधी शांत तरी बसेल

    • @tmrockgaming3481
      @tmrockgaming3481 5 годин тому

      yz aahes tu 🥱😆😂😂😂

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 4 години тому

      @@tmrockgaming3481 कुणाला बोलतोय तू

  • @dipaligujar4805
    @dipaligujar4805 2 години тому +1

    एकदा सगळ्यांना भिकारी करून हातात कटोरं दिल्या शिवाय लोकांच्या डोक्यातलं BJP चं भूत काही जात नाही😂

  • @sudhirs9186
    @sudhirs9186 5 годин тому +2

    अरुणजी न्युझीलँड मधील खासदार हाका यांच्या डान्स बद्दल विश्लेषण द्या

  • @pravinbhokre554
    @pravinbhokre554 4 години тому +4

    जाधव साहेब बोल भिडू वर आपलेच व्हिडिओ ज्ञानात भर टाकतात नाहीतर बाकी काही विशेष नसतात फक्त तुमच्यामुळे आम्ही बोल भिडू चे व्हिडिओ पाहतो.

  • @j.praker6394
    @j.praker6394 2 години тому

    मुंबई एअरपोर्ट घेतल्यानंतर जो गरबा डान्स करून दाखवला मुंबईकरांना आता नियती तुम्हाला गरबा डान्स दाखवेल.

  • @ganeshgodse2016
    @ganeshgodse2016 2 години тому +1

    एक भारतीय जगातील श्रीमंत व्यक्ती बनलेली अमेरिका व त्याच्या मित्र देशांना कसे रुचेल ? अश्या प्रकारची कारस्थानं अजून अनेक भारतीय उद्योगपतींच्या बाबतीत भविष्यात अमेरिका रचणार आहे .

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 2 години тому +2

      बिनडोक

    • @Anonymoustrader168
      @Anonymoustrader168 Годину тому

      आंडभक्त आला अदानी ला क्लिनचीट द्यायला 😂

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff Годину тому +1

      Nirav Modi america madhe aahe..
      Aani Adani cha driver Kaka ncha natu aahe. 😂

    • @ganeshgodse2016
      @ganeshgodse2016 52 хвилини тому

      @@sandeepsalve5016 तुमच्या कडून बौद्धिक अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाच लक्षण

  • @Dr.CoCo_1234
    @Dr.CoCo_1234 5 годин тому +4

    America 😂😂😂
    ज्या देशा मध्ये क्रिप्टोकरेंसी लीगल आहे...
    ज्या देशा मदधे भोपाल गेस ट्रेजेडी चा सर्वे सर्वा निवांत आयूष जगला,
    त्या देशाने अम्हला शिकवू नये...
    GOI ने प्रॉपर चौकशी करवी अडानी ग्रुप आणि लाचाखोर govt officers ची...

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 5 годин тому +10

    कोनी बाहेरील लोकांनी आरोप केला तर आपले मार्केट पडते आनी इथले चमचे भारत सरकारच्या कामात अडथळा अंननारा लाज वाटत नाही ... काही झालं असेल तर पुरावे कोर्टात आव्हान दया देशाची अर्थव्यवस्था बिघाड झाल्यास त्याचा परिणाम यांना काय कळणार

    • @rahulsh4716
      @rahulsh4716 3 години тому

      काही लोकांना हेच पाहिजे

  • @Maneesh-nt5bx
    @Maneesh-nt5bx 5 годин тому +4

    Proof nahi kahi honar nahi 😅

    • @VivekRathod8283
      @VivekRathod8283 4 години тому +2

      Arrest warrant kasa nigala mag😅

    • @surajjawale2910
      @surajjawale2910 3 години тому +2

      ​@@VivekRathod8283 arop kelay siddh nahi zala

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 3 години тому

      पुतण्याचा लॅपटाप मोबाईल जप्त केलाय

  • @rahulsh4716
    @rahulsh4716 3 години тому +3

    मी काल सकाळीच काॅमेंट केले आहे... अदानी समूह अर्थिक दृष्ट्या प्रबळ बणत चालला आहे.. अदानींची संरक्षण क्षेत्रात वाढती गुंतवणूक अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरणारा आहे... त्यामुळे अमेरिकन एजंसी त्यांच्या मागे लागली आहे..

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 5 годин тому

    Kenyans and Bangladeshi are opposing Modani due to price

  • @anamstory477
    @anamstory477 5 годин тому +5

    किती पैसा खायचाय अडाणी ला भारत खाला अर्धा त्यांनी😢

  • @rushikeshkarate7803
    @rushikeshkarate7803 5 годин тому +6

    Rahul gandhi is most happiest person right now........

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 години тому

      @@rushikeshkarate7803असेच गोबर खात राहा!!!

  • @PrashantSasane-c4u
    @PrashantSasane-c4u Годину тому

    Tula kes kase ale bhau real sang yarr please

  • @mahendrapatil3279
    @mahendrapatil3279 3 години тому

    Lach den vait ny adani is great 👍

  • @mandarcv
    @mandarcv 5 годин тому +8

    किती गुपचूप समर्थन करता राव तुम्ही स्पष्टपणे मोदानी आहात

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 2 години тому

    मोदी जबाबदार आहे

  • @ashokdeshmukh6016
    @ashokdeshmukh6016 4 години тому

    Ekandarit he channel pro Adani ahe.

  • @bipinbumrela1545
    @bipinbumrela1545 3 години тому

    Rahul Gandhi you do your job not at all
    Pappu....

  • @pramodgade1579
    @pramodgade1579 Годину тому

    साहेब आपण पण bjp ची छुपी छबी दाखवता असे वाटते

  • @devdasharolikar5739
    @devdasharolikar5739 4 години тому

    sir, tumche video he nehmich awadtat.

  • @dineshpawar4680
    @dineshpawar4680 Годину тому

    adani gaddar

  • @rajputbm
    @rajputbm 2 години тому

    Goberbhaktno tumhi tumche paise kadun adani la dya tumcha pow pow la save karyala 😂😂😂😂

  • @TechnicalDinu009
    @TechnicalDinu009 4 години тому

    Adani cha paisa modicha ahe modich adani la business denyasathi saglya deshat firat hota

  • @nileshrathod9439
    @nileshrathod9439 3 години тому

    Aapn sangtayet.. Yaat guntavnuk darancha nuksansan aahe, I think guntavnuk daran vtyarikt samanya nagrikan cha pan nuksan aahe, because hya vadhiv darane vikli janarya vije cha bill pament.. tumha- amhala ch karay chay....
    Tyamule nuksan sarva bhartiy nagikanchach aahe.. ( je state's ne hi vij higher rate ne ghetli aahe)
    Maharashtra ne aasach agreement 1/2 mahinyapuvi kela aahe( 20 years agreement with adani to purchase power from him)

  • @sumitjangle5562
    @sumitjangle5562 5 годин тому

    lokannch khall tr nighnar tr ahech n aj tumhi Vidarbhat electric bill che per unit rate pahu shakta

  • @KiranSonawane-m2x
    @KiranSonawane-m2x 5 годин тому +1

    Bhopal gas tragedy valyala kutha arrest kela america na..Indian ne tech karava...

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 5 годин тому

      Dada America cha gdp bagh apan lay mage ahe mahasata ahe ti

    • @KiranSonawane-m2x
      @KiranSonawane-m2x 5 годин тому

      @sushiljadhav6522 pan aapla market evdha motha aahe koni vakdyat Jat naahi...

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 4 години тому

      @@KiranSonawane-m2x ase kahi nahi international politics is too messy thing

  • @maheshshitole226
    @maheshshitole226 4 години тому

    Je kam se bi ne karayala pahije hot te amerikela karav lagtay tari pan sebi hat dharun basliye.

  • @ImranShaikh-ji2lg
    @ImranShaikh-ji2lg 5 годин тому

    Adani company india name kharab kelaa hai

  • @Jjjjjjjbsjb111
    @Jjjjjjjbsjb111 Годину тому +1

    modi mule deshache lagle tari ajun hindu khtre mdhe ahe mhnun yz loka tyala vote denr ani ashe scam hot rahnar

  • @harshaldhawas5797
    @harshaldhawas5797 2 години тому +1

    Adani fundamental strong nahi . me Adani cha ex employee aahe .

  • @ahtesham-ul-haqsayyed2526
    @ahtesham-ul-haqsayyed2526 5 годин тому

    Tumko bahut tapleek hui hai bhai...

  • @ramm.9308
    @ramm.9308 6 годин тому +4

    पश्चिम देशात षडयंत्र होत असल्याचे हे निर्देक्षक आहे. पूर्वी कॅनडा आता USA मित्र राष्ट्र. बांगलादेश मध्ये झालेला सत्तांतर जे भारत विरोधी आहे.Be aware🎉

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 6 годин тому

      फेकानी रंडवादास छक्कानी

  • @avsgrich9312
    @avsgrich9312 6 годин тому +2

    Adani che kahich honar nahi

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 4 години тому +1

    अडाणी विदेशात भारताची प्रतिमा मलिन करत आहेत त्यामुळे केंद्र सरकारने अडाणी विरोधात लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे🙏

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 4 години тому

    भारतीय लोकांना अदानी कळला नाही पण अमेरीकेस कळला हे भारतीया साठी काही कमी नाही .

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 5 годин тому +3

    अदानी ने पैसे घेतले अमेरिकीन बँकेतून, प्रोजेक्ट देण्या साठी लाच घेतली काँग्रेस सरकार ने, वरून आरोप करतोय पप्पू 😂

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 2 години тому

    अडाणी बरोबर मोदी ची चौकशी करा

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 2 години тому

    अडाणी डॅग माफीया आहे

  • @maratharb6552
    @maratharb6552 5 годин тому +2

    कही होनार नाही फेक न्यूज

  • @kunaltiwari2445
    @kunaltiwari2445 3 години тому

    Adani bhagao desh bachao... bhaadya Gautam

  • @saurabhshinde611
    @saurabhshinde611 6 годин тому +5

    Bhai log support indian bussiness man ❤❤😢😢

    • @HarshadGaikwad-v8u
      @HarshadGaikwad-v8u 5 годин тому +1

      अडाणी तुझ्या आईचा नवरा आहे का?
      काही घोटाळा केला असेल तर शिक्षा मिळायलाच पाहिजे

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 5 годин тому

      समोर दिसतंय.....
      चव घेऊन चाखलंय......
      तरीही मी गोबर खाणारच!!!!
      .
      ह्यालाच म्हणतात अंधभक्त 😂😂😂😂

    • @vinitahire2847
      @vinitahire2847 5 годин тому

      Bc srv lutun chala aaple hal zale tri ahech ka aandhbhakt