बूवांची गाणी जरी अश्शील वाटत असली तरी त्याचा अर्थ ते पटउन सांगतात आणी बूवांसारखा शाहिर अजून तरी कोणी नाही सर्वांना पूरून ऊरणार फक्त शाहीर रामचंद्र घानेकर बूवा
काशी यात्रेला जाता जाता मधेच आम्हा सोडलं कोणी वैर्यानी अचूक आमचं नातं तोडलं माझ्या बाळा श्रावण बाळा हे गाणं इयत्ता तिसरी ला असताना ऐकलं होतं ऐकताना खूप डोळ्यातून अश्रू आले होते एकदम भावूक झालो होतो गाणं आजही तोंडपाठ आहे त्या गाण्याची लींक कोणाकडे असेल तर प्लीज पाठवा
ua-cam.com/video/FOHiPx9IgDw/v-deo.html स्वच्छ_भारत_अभियान Short Film आपल्या भावकादेवी प्रॉडक्शन या UA-cam चॅनलवर..! अजूनही कोणी बघितलं नसेल तर नक्कीच बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया दया Like 👍, Share 🔄 & Subscribe 🛎 आपला नम्र निलेश घाडी
रायगड जिल्हाची आण बाण शान
शाहिर रामचंद्र घाणेकर बुवा ❤
बुवा... खरोखरच तुमच्या वाणीला तोड नाही..तुमच्या सारखे तुम्हीच..सलाम तुमच्या वाणीला
बूवांची गाणी जरी अश्शील वाटत असली तरी त्याचा अर्थ ते पटउन सांगतात
आणी बूवांसारखा शाहिर अजून तरी कोणी नाही
सर्वांना पूरून ऊरणार फक्त शाहीर रामचंद्र घानेकर बूवा
Aniket Palte -Are etar buwa nay ka ha ektach ahe..tuza ha bhram ahe sod
बरोबर या बुवांची सर कोणाला येणार नाही
@@amitvedare1163
ञ
णञ
Ghane kar buva lay bhari aahet... jagchya jagi gaani rachatat te je kunala jamnar nahi jyna jamat nahi tech boltat.... ek no ghankar buva
अप्रतिम आणि शक्ती तु-याचा बादशा घाणेकर बुवा...
Khup.chan.1.no.shahir.tumi.buva....thakur.raigag..
Khup chan ghanekar buva aani vat chali sathi aabhinandan
Ghanekar buvanchi layki kadaychya agodar tumchi layki bga
Ghanekar buvansarkha vagh ajun janmala aala ny aani ya pudhe yenar bhi ny
ghanekar saheb tumchi jaga kon nahi ghevu shakat aahe
osm buva
काशी यात्रेला जाता जाता मधेच आम्हा सोडलं कोणी वैर्यानी अचूक आमचं नातं तोडलं माझ्या बाळा श्रावण बाळा हे गाणं इयत्ता तिसरी ला असताना ऐकलं होतं ऐकताना खूप डोळ्यातून अश्रू आले होते एकदम भावूक झालो होतो गाणं आजही तोंडपाठ आहे त्या गाण्याची लींक कोणाकडे असेल तर प्लीज पाठवा
King of shakti tura
Shakti tura ha kokan chi khan aahe
Awesome buva
ua-cam.com/video/FOHiPx9IgDw/v-deo.html
स्वच्छ_भारत_अभियान
Short Film
आपल्या भावकादेवी प्रॉडक्शन या UA-cam चॅनलवर..!
अजूनही कोणी बघितलं नसेल तर नक्कीच बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया दया
Like 👍, Share 🔄 & Subscribe 🛎
आपला नम्र
निलेश घाडी
तूमहाला intress च नाय तर तूम्हाला काय आवडेल
Nice
अश्लील गाणी थांबवली पाहिजेत... तरच ही कला टिकून राहिल.