काशी यात्रेला जाता जाता मधेच आम्हा सोडलं कोणी वैर्यानी अचूक आमचं नातं तोडलं माझ्या बाळा श्रावण बाळा हे गाणं इयत्ता तिसरी ला असताना ऐकलं होतं ऐकताना खूप डोळ्यातून अश्रू आले होते एकदम भावूक झालो होतो गाणं आजही तोंडपाठ आहे त्या गाण्याची लींक कोणाकडे असेल तर प्लीज पाठवा
बुवा तुम्ही ग्रेट आहात. परंतु आपल्या द्विअर्थी गाण्यामुळे काही प्रेक्षकांनी, विशेषतः महिला प्रेक्षकांनी शक्तितुरा सामन्याकडे पाठ फिरवली.नवोदीत शाहीर ही तोच कित्ता गिरवत आहेत.
Khar ahe balya dance ha shabd vaprun lok kami lekhtat.me eka you tubena hi mazi pratikriya kalavli. Ya madhyamatun apan manoranjana sobat janhagruti, prabandhan hi karit ahat.apn aivdhe hi chote mahit ki koni yave ani hasya karave
खूप सुंदर गाणी बुवा अफलातून तुमची गाणी तुम्ही जे सांगीतली ती गाणी खरोखरच हृदया ला भिडली बुवा खूप दिवसापासून ही गाणी ऐकण्याचा प्रयत्न करतोय, सर्च करतोय पण सापडत नाही आपल्याला विनंती आहे हया गाण्यांची रेकॉर्डिंग असेल तर पाठवा बुवा श्रावण बाळ माझा जातो काशीला, बोबडी गवळण म्हणते काय, भजनात तुझ्या मी दंग दंग बुवा ही सर्व काशी मिळतील कळवावे धन्यवाद!
गुरुजी मि अनिल पुळेकर दापोली आई माऊली कलामंच गव्हे आणि परिवार तूमचि गाणि खुप आवडतात आणि मि ति गातो तूमचया जवळ बोलण्याची इच्छा आहे पण पते होऊ शकत नाही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
घाणेकर बुवा आपल्यामुळेच शक्ती तुरा ही कोकणातील लोककला घराघरात पोचली धन्यवाद घाणेकर बुवा .
शक्ति तूर्यांच बाप म्हणजे घाणेकर बुवा तुम्हाला पहिला सलाम
मा. शाहिर दत्ता आयरे आणि रामचंद्र घाणेकर यांची ही पहिली आॅडीओ कॅसेट खूप छान होती. ती पूर्ण कॅसेट असेल तर यु ट्युब वर टाकावी ही इच्छा
घाणेकर बुवांचा कोण नाद करू शकत नाय ❤️
सलाम घाणेकर सर
maza avadta shahir ghanekar buva mst chan mulakhat dilit .juni gani ekdam kdk
घाणेकर बुवणासरखा बुवा नाही सलाम घाणेकर बुवा मनापासून
श्री. घाणेकर बुवा, सुंदर आवाज आहे. समाज सुधारण्यासाठी
संगीतातून आपण चागले कार्य आहे. लय भारी 🙏🙏🙏🙏🙏
शति तुरा चे बाशाआत🎉
घाणेकर बुवा नाद खुला
Ek number ❤❤
खरंच शाहीर आपण कोकणची लोककला अजूनही जोपासली आहात आपले खूप खूप आभार...
धन्यवाद बुवा🙏 पण एकदम जुनी कॅसेट ची गाणी ऐकायला मस्त वाटतात...तशी नवीन पण मस्त आहेत👍 तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🌹
आमची जुनी ओळख आमची प्रिय मानस शाहीर अंकुश गुरव व रामचंद्र घाणेकर बुवा
Kharach ghanekaranchi bhet vhavhi, ek mulakhat vhavhi hi ichha. Khup bolnya sarkh ahe. Shabdch nahi tyanchya baddal👌👌👌🙏🙏🙏🙏lakh lakh salam shahir🙏
माझे गूरूवर्य घाणेकर बुवा 👌👌👏
खूप छान लय भारी घाणेकर बुवा नंबर एक आहे
खरंच खूप सुरेख माहिती दिली घाणेकर बुवांनी आणि लोकांना शक्ती-तुरा या बद्दल अधिक माहिती उपलब्ध करून दिली
बुवा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा
J
Lnoolo
धन्यवाद तुम्ही आम्हाला शक्ती तुरा बद्दल माहिती सांगितली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बुवा तुमच कार्य खूप महान आहे
शाहीर रामचंद्र घाणेकर म्हणजे बुलंद आवाजाचे बादशहा
रामचंद्र घाणेकर बुवा आणि विजय पायकोळी बुवा ❤️💥👑
घाणेकर बुवा gret
खूप छान मुलाखत शाहीर
खुप छान माहिती दिलीत घाणेकर बुवा धन्यवाद !
खूप छान आणि या शक्ती तूऱ्यामध्ये मोलाचं योगदान आहे मा : श्री घाणेकर बुवा . खूपच नाव लौकिकी शाहीर म्हणून आज जगभर तुमचे नाव आहे.
काशी यात्रेला जाता जाता मधेच आम्हा सोडलं कोणी वैर्यानी अचूक आमचं नातं तोडलं माझ्या बाळा श्रावण बाळा हे गाणं इयत्ता तिसरी ला असताना ऐकलं होतं ऐकताना खूप डोळ्यातून अश्रू आले होते एकदम भावूक झालो होतो गाणं आजही तोंडपाठ आहे त्या गाण्याची लींक कोणाकडे असेल तर प्लीज पाठवा
बुवा तुम्ही ग्रेट आहात. परंतु आपल्या द्विअर्थी गाण्यामुळे काही प्रेक्षकांनी, विशेषतः महिला प्रेक्षकांनी शक्तितुरा सामन्याकडे पाठ फिरवली.नवोदीत शाहीर ही तोच कित्ता गिरवत आहेत.
बुवा तुमच्या कार्यपद्धतीत लाख लाख सलाम आपल्या कोकणातील परंपरा जगभर प्रसिद्ध करा पुन्हा एकदा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा धन्यवाद जय मनसे जय महाराष्ट्र
सहमत 🙏
ही खरी गोष्ट आहे
1ch wagh ghanrkar buvaa 🔥🔥
Khup sunder buva shahiri manacha mujra
जुने बुवा सगळे छानच होते
बुवा तुम्हाला ऐकायला अजून ही जनता उत्सुक आहे,सर्व गाणी युट्युबवर अपलोड करा,स्वतःचा चायनल ओपन करून,त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा ही व्हावा हीच ईच्छा
Khar ahe balya dance ha shabd vaprun lok kami lekhtat.me eka you tubena hi mazi pratikriya kalavli.
Ya madhyamatun apan manoranjana sobat janhagruti, prabandhan hi karit ahat.apn aivdhe hi chote mahit ki koni yave ani hasya karave
खूप सुंदर गाणी बुवा अफलातून तुमची गाणी
तुम्ही जे सांगीतली ती गाणी खरोखरच हृदया ला भिडली बुवा खूप दिवसापासून ही गाणी ऐकण्याचा प्रयत्न करतोय, सर्च करतोय पण सापडत नाही आपल्याला विनंती आहे हया गाण्यांची रेकॉर्डिंग असेल तर पाठवा बुवा श्रावण बाळ माझा जातो काशीला, बोबडी गवळण म्हणते काय, भजनात तुझ्या मी दंग दंग बुवा ही सर्व काशी मिळतील कळवावे
धन्यवाद!
धन्यवाद
१९९२पासुन ची शक्ती तुरा सर्व गाणी युट्युब ला अपलोड करा
Mast...buva
शाहीरी मुजरा बुवा रायगडचा वाघ
🙏🙏🙏
शक्ति तुर्याचा रत्ना पैकी अॉलराउडर किंग
गुरुजी मि अनिल पुळेकर दापोली आई माऊली कलामंच गव्हे आणि परिवार तूमचि गाणि खुप आवडतात आणि मि ति गातो तूमचया जवळ बोलण्याची इच्छा आहे पण पते होऊ शकत नाही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
घाणेकर बुवाच योगदान
शक्ती तुऱ्याचा बादशहा
घाणेकर बुवांची सर्व गाणी युट्युब वर टाका
Shahir tukaram mankar, shahir ramchandra ghanekar, shahir ravnang, shahir datta ayre, shahir bharde guruji asha anek kalakarani shakti tura ghadvila.
Pan ghanekar 1 no. Sarv babtit
🎉🎉👍
Nice
संगीता पांचाळ यांचा पण घ्या
🥺🥺
1 तासाचा व्हिडिओ पाहिजे घाणेकर बुं आ सोबत
बुवा तुम्ही सांगितल्या प्रमाणे बोबडी गवळण ही तुमची पहिली ऑडिओ कॅसेट यूट्यूब वर भेटत नाही ती यूट्यूबला आहे का
हो आहे
shakti turyaca buland aavaj
Kay sangu mayala ha gana mala milel ka?
Anamol theva
💕
कोकण
Sir tumch shravan bal git you tubla takav
पण आता लेडीज नी येऊन या नाचाची वाट लावली आहे फक्त पैसे कमवायला आली आहेत
Maze ladke buwa