आम्ही वर्षातुन एकदा नक्की गुहागर येथे येतो.खरे ह्यांचे ओसरी नावाचे घर आहे. भरपुर रुम मिळतील. समुद्र हि त्याच्यां नारळी बागामधुन बाहेर पडले दिसतो . आपल्या ला त्याचा आनंद घेता येतो. चालत गावात व्याडेश्र्वर मंदिरात जातात येते.
जसा तू आणि सोमनाथ नागवडे कोंकण chya प्रेमात पडले आहात 😊😊😊😊 तसाच मी पण पडलो आहे. तसा मी विदर्भ मध्ये राहतो पण मला फिरणे ची आवड आहे😊😊😊 last summer मध्ये मी जवळ जवळ 2000 kms चे driving एकट्याने करून with family कोंकण मध्ये गेलो आहे. रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर,दापोली , महाड, रायगड, पुणे आणि परत आमचे गाव विदर्भ मध्ये असे राऊंड trip करून आलो आहे. 😊😊😊😊😊
मी फॅमिली सोबत may 2023 मध्ये गेलो होतो गुहागर ल, तेव्हा आम्ही अद्वैत homestay मध्ये थांबलो होतो आणि मागेच गुहागर समुद्र होता म्हणजे आहे😊 गुहागर beach हे 5 mins drive वर होते. जेवण साठी police station जवळ आहेत 2 3 4 hotels 😊😊😊😊😊😊😊
वेळणेश्वर साठी boat मधून जावे लागते जर आपण गुहागर इथून जात असू तर. लांबच road मला माहित नाही, पण आम्ही एक patch आहे तिथे boat मध्ये car घालून गेलो होतो.😊
सर्वांगसुंदर vlog ..... अप्रतिम लोकेशन detailed information & cherry on top of cake is the song 👌👌👌 तिथली शांतता आणि समाधान तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते.... Eager to visit guhagar. Thanks for making us notice the place
खुपच सुंदर बिच आहे हा मला पण हा खुपच आवडतो. आम्ही आत्ताच मालवण जवळपास असलेला एक सुंदर बिच बघीतला आहे. तो म्हणजे तोंडवली तळाशील बीच, अजुन ही एक सुंदर गावच आहे. तर ते एकदा बघ. तिथेच जवळ जुवा बेट आहे ती जागा तर अफलातून आहे. तर तुम्ही बघायलाच पाहिजेत. धन्यवाद 😊
Ho dada माझे गाव गुहागर खालचा पाट आमचे घर आहे. इतके सुंदर गाव आहे अजून कुठे फिरायला जायची आवश्यकता वाटत नाही. सर्वगुण संपन्न.तुम्ही आमच्या गावाला भेट दिली खूप छान वाटले आणि दोन दिवसात खूप फिरलात पण अजून बाकी आहे.
Hi Sukirt.. Vlog खूपच आवडला. माझं आजोळ म्हणजे कोकणातलं केळशी हे गाव. सुंदर नितांत समुद्र किनारा व टुमदार घरं. चैत्रात तिथल्या देवीची यात्रा असते ज्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी.
Velneshvar cha beach khupach sundar ahe... Maza saglyat awadta... Me 4 Vela jaun alo... Tarihi jawasa watata.... Khup chan kelay video... All the best...
सुकिर्त पुढच्या ट्रीपला मालवणला तारकर्ली बीच ला जा तिकडे पण खुप स्वच्छ समुद्रकिनारा आहे.देवबाग संगम point , कुणकेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला व अशी अनेक पर्यटन स्थळे बघायला मिळतील आम्ही गेली तीस बत्तीस वर्षे तारकर्ली बीचवर राहत होतो . एकदा या बीचेस वर Family ला घेऊन नक्की जा .
आयते जेवण आणि भिंतीला पाठ टेकून घेतलेली विश्रांती म्हणजे बेसिक गोष्टी , केकवरती चेरी म्हणजे कोकणातील भरपूर प्रमाणात नारळ वापरून केलेले शाकाहारी जेवण , 🎉❤😊
I visited this place in October. Being long weekend I witnessed huge footfalls in beach. Unfortunately due to heavy rains I could not enjoy the holiday. But we enjoyed Konkan rain which I missed when I left my native place in Mangalore some 35 years ago where we used to get heavy and continuous rains during rainy season.
On your recommendation we had visited Kutumbe home stay, pevekar khanawal, Aravi beach… all experiences are good. Really your videos are helpful. We can follow you blindly mhanje agadi kuthe Jaych pasun kas Jaych , kuthe khaych aani Kay khaych saglach.. 👍
A place this beautiful doesn't seem possible! Like what is going on with these sightseeing spots in Konkan, that is mind-blowing!! New fan from Bangalore, full support
Your each and every next video is improving "darja" of the video. For every new video i feel this is Sukirta's best video and then next video proves it wrong. Today i feel you are made to make videos in the life 😍👌👌👌👌👌
Dada adhi ka nahi sangitl me ale tumhala behtayla mi chiplun la rahate guhagar amch nehmicha beach ahe tumhala dapoli kolthare beach la pn gheun gele aste jetty madhun khup maja yete
Love your konkan and karnataka videos the most. You should be brand ambassador of tourism in konkan. Khup mast bhava. Tai khup Chan gaate. Thank you for making videos on Konkan ❤
Hello sir chaan video hota,pan yaat tumhi mango village costly ahe ki te nahi sangitale,ase video tumhi gheun aala ki tithe janya chi curiosity jast ch Hote, chan 1no Puneri bhashet😊
Bhai tula season vise spot explore karayache astil tar sang.amhi khup sare spot suggest karu tula maz native place aahe proper guhagar.kahi detail havi asel tar direct dm kar
आमचं गुहागर आहेच सुंदर...❤आणि गुहागर मध्ये छोट्या छोट्या वाड्या, लोकांची घरं, छोटी देवळ बघण्यासारखं आहे. अजूनतरी स्वच्छ राहिलेला सुंदर समुद्रकिनारा...
Any contact details for home stay?
Agreed
आम्ही वर्षातुन एकदा नक्की गुहागर येथे येतो.खरे ह्यांचे ओसरी नावाचे घर आहे. भरपुर रुम मिळतील. समुद्र हि त्याच्यां नारळी बागामधुन बाहेर पडले दिसतो . आपल्या ला त्याचा आनंद घेता येतो. चालत गावात व्याडेश्र्वर मंदिरात जातात येते.
Contact details please for Osari
जसा तू आणि सोमनाथ नागवडे कोंकण chya प्रेमात पडले आहात 😊😊😊😊 तसाच मी पण पडलो आहे.
तसा मी विदर्भ मध्ये राहतो पण मला फिरणे ची आवड आहे😊😊😊 last summer मध्ये मी जवळ जवळ 2000 kms चे driving एकट्याने करून with family कोंकण मध्ये गेलो आहे.
रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर,दापोली , महाड, रायगड, पुणे आणि परत आमचे गाव विदर्भ मध्ये
असे राऊंड trip करून आलो आहे.
😊😊😊😊😊
kontya profession madhe aahet sir apan
मी फॅमिली सोबत may 2023 मध्ये गेलो होतो गुहागर ल,
तेव्हा आम्ही अद्वैत homestay मध्ये थांबलो होतो आणि मागेच गुहागर समुद्र होता म्हणजे आहे😊
गुहागर beach हे 5 mins drive वर होते.
जेवण साठी police station जवळ आहेत 2 3 4 hotels
😊😊😊😊😊😊😊
The lady who sang..beautiful voice and so is NATURE
वेंगुर्ला पण खूप सुंदर आहे. You will love this place.
Yes mast ahe Khup
पण गुहागर सर्वात मोठा समुद्र किनारा आहे
अथांग बगता बगता मोठा झाला..मस्तच vlog आहे हा आम्ही नक्की जाऊ माझं पण बाळ 1 वर्षाच आहे पण आता नाही जमणार नंतर जाणार😊😊❤
कोकणातील निसर्गरम्य गाव माझे गुहागर ❤🙏🏻👌🏻
वेळणेश्वर साठी boat मधून जावे लागते जर आपण गुहागर इथून जात असू तर.
लांबच road मला माहित नाही,
पण आम्ही एक patch आहे तिथे boat मध्ये car घालून गेलो होतो.😊
सर्वांगसुंदर vlog ..... अप्रतिम लोकेशन detailed information & cherry on top of cake is the song 👌👌👌
तिथली शांतता आणि समाधान तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते....
Eager to visit guhagar.
Thanks for making us notice the place
खुपच सुंदर बिच आहे हा मला पण हा खुपच आवडतो. आम्ही आत्ताच मालवण जवळपास असलेला एक सुंदर बिच बघीतला आहे. तो म्हणजे तोंडवली तळाशील बीच, अजुन ही एक सुंदर गावच आहे. तर ते एकदा बघ. तिथेच जवळ जुवा बेट आहे ती जागा तर अफलातून आहे. तर तुम्ही बघायलाच पाहिजेत. धन्यवाद 😊
Athang kiti innocently limbu mhanala 🥰 Aajchya vlog madhli tyachi badbad Athang mhanat swtha kade boat dakhvne aso kinva samudla khup ch cute😘😊
Mala as wataty ki tumhi tours plan kra..... Khup bharri response milal...saglyna awdl tumchya sobt firyla ❤ lots of Love for athang
मस्त मस्त मस्त video....खूप आवडला....
गुहागर भेट bucket list मध्ये आहे...
लहान असताना गेले होते...video बघून जायची इच्छा तीव्र झाली 😃
एक नंबर सुकिर्त. कोकणचं नैसर्गिक सौंदर्य तुझ्या vlogs मधून अमेरिकेत बसून experience करता येतं 💯
😊🙏🏻
Hi
लिंबू - हे आवडलं मला 😘
बाकी सगळं मस्तच खूपच छान
धन्यवाद
Ho dada माझे गाव गुहागर खालचा पाट आमचे घर आहे. इतके सुंदर गाव आहे अजून कुठे फिरायला जायची आवश्यकता वाटत नाही. सर्वगुण संपन्न.तुम्ही आमच्या गावाला भेट दिली खूप छान वाटले आणि दोन दिवसात खूप फिरलात पण अजून बाकी आहे.
बंगला व समुद्र किनारा अप्रतिम
Tumhi firtay pn amhi gharat basun kokan firtoy tumchyasobt 😅❤❤😊
गुहागर वरून निघा आणि रत्नागिरी ला पोचा समुद्रा कडून रस्ता जातो, Pacific Highway नाही पण भारी experience येईल. गाव सकट रुट सगेन
तुमचे सगळेच व्हिडिओ खूप सुंदर असतात, आणि आणि खूप inspiring असतात .👍👍
Tumhi khup lucky ahat ..ji tumachi join family ahe...family chi sath asel tr masus sukh,dukh,ani baryach goshtina par karato...ata ithech bagha na..aaji,ajobanna Mulan barobr khelayach hote ,ani tumhala thoda space hawa hota ,tumhi pn enjoy kel ani tyanni hi...hich tr ahe "😊😊😊😊family"...
Agadi barobar 🙏🏻
Thank you Majya gavchi evadhi sunder mahiti dilya Baddal😊 pavasalyatale guhagar pn bagha khup chan aste savatsada dhadhaba khup chan ahe nakki bagha
Wow velneshawar. Amchye kuladev. Khup chhan ahey ikadcha beach. Ani devalt tar khup prasana vatta.
Dhanyawad amhi kadhi pasun vatta pahat hoto ki tumchya beach series madhye tumhi kadhi visit karta hya thikani. ❤❤❤
Tumhi तुमच्या kutumba sobat devgad la yevu शकता सुंदर beach आणि activity aahet zip line swing mangrove safari aani stay sathi rajam farm stay 😊
👍😊
आजचा भाग खूप सुंदर
आरे वारे बीच रत्नागिरी
गावखडी बीच - आडीवरे
हे सुद्धा असेच सुंदर बीच आहेत
Next time 👍
Velneshvar light house Nd Hedavi ganpati Mandir Khup Chan ahe
Ho khup bhari ahe
Hi Sukirt.. Vlog खूपच आवडला. माझं आजोळ म्हणजे कोकणातलं केळशी हे गाव. सुंदर नितांत समुद्र किनारा व टुमदार घरं. चैत्रात तिथल्या देवीची यात्रा असते ज्याला आवर्जून भेट द्यायलाच हवी.
माझ पण
Khup sundar aahe Guhagar jevan, beach nisarg sagal apratim ❤❤❤
Kharch tumhi doghe best couple aahat..i love both..and ur best video
माज गावं गुहागर आणि हेदवी माझा आवडता समुद्र किनारा आहे. कालच जावून आले ❤❤
Velneshvar cha beach khupach sundar ahe... Maza saglyat awadta... Me 4 Vela jaun alo... Tarihi jawasa watata.... Khup chan kelay video... All the best...
सुकिर्त पुढच्या ट्रीपला मालवणला तारकर्ली बीच ला जा तिकडे पण खुप स्वच्छ समुद्रकिनारा आहे.देवबाग संगम point , कुणकेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला व अशी अनेक पर्यटन स्थळे बघायला मिळतील आम्ही गेली तीस बत्तीस वर्षे तारकर्ली बीचवर राहत होतो . एकदा या बीचेस वर Family ला घेऊन नक्की जा .
Amhi just jaun alo..,.... Apratim beach ahet devbaug tar khuup sunder ahe
That's my native place velneshwar it's beautiful place Ani 3 kms var hedvi ganpati ahe😊
How many days sufficient for this trip
खुपच सुंदर जागा आहे. खुप खुप धन्यवाद सुकिर्त. गाणे खुपच आवडले आणि आवाज सुद्धा सुंदर आहे 👌👌👌👌❤❤❤❤
खूपच छान vlogs असतात तुमचे. मिलिंद गुणाजी यांच्या भटकंती ची आठवण येते.निवेदन खूप छान असते .आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या vlog ची
आयते जेवण आणि भिंतीला पाठ टेकून घेतलेली विश्रांती म्हणजे बेसिक गोष्टी , केकवरती चेरी म्हणजे कोकणातील भरपूर प्रमाणात नारळ वापरून केलेले शाकाहारी जेवण , 🎉❤😊
अगदी बरोबर
Mala tumchya doghanche blogs khupppp awadtat.
Ek request travel blogs madhe awesome villa dhakvtay but rate sanga.
Ahaha! Farch sundar Guhagar, bangalowws ani clean beach. Swaonatla swargch! Khup khup sundar mahitisah kokan darshan👌
Athang kiti khush ahe panyat khelun. ❤❤❤
Sukirt, plan trip and visit below places.
1.Shejjeshwar Temple
2.Mahabaleshwara Swamy Temple (Gokarna)
3.Dharanatha Swami Temple
4.Gunavanteshwara Temple
5.Murudeshwara Shivana Temple
I visited this place in October. Being long weekend I witnessed huge footfalls in beach. Unfortunately due to heavy rains I could not enjoy the holiday. But we enjoyed Konkan rain which I missed when I left my native place in Mangalore some 35 years ago where we used to get heavy and continuous rains during rainy season.
Tumche video far addictive ahe
Promotion sudha tithlya tithe short and sweet padhatine karta 😅
Just search krt hote ki ajun video kasa nahi ala ..search kela ani just videopn ala ❤😅
On your recommendation we had visited Kutumbe home stay, pevekar khanawal, Aravi beach… all experiences are good. Really your videos are helpful. We can follow you blindly mhanje agadi kuthe Jaych pasun kas Jaych , kuthe khaych aani Kay khaych saglach.. 👍
😊🙏🏻
A place this beautiful doesn't seem possible! Like what is going on with these sightseeing spots in Konkan, that is mind-blowing!! New fan from Bangalore, full support
Welcome 🙏🏻
Dada ekda ratnagiri madhe ya gavkhdi, vetye, kasheli sunsets point, purngad front, adivre mahakali mandir, pavas swami svarupanannd mandir khup sar phirnyasaekha ahe
हो येणार नक्की
Thanks sukirt ... birthday celebration इथेच करेल
Happy birthday in advance 🎉
I enjoy your videos
Hedavi che Ganpati mandir khup sunder aahe
२०११ला डिसेंबर मधे गुहागर मधे व्याडेश्वर दुर्गा देवी मंदिर बीच ला भेटी दिल्या वेळणेश्वर हेदवीचा दहाहस्त असलेला गणपती शांत सुंदर
Khup chan ahe mandir
एखादे ठिकाण पर्यटन केंद्र झाले की तिथे नैसर्गिक काही राहते का?
व्हिडीओ आणि स्टोरी अप्रतिम 😍...खूपच छान अनुभव ❤..... दादा एकदा कोकणातील श्रीवर्धन चा प्लान बनव.😊
Kela ahe video tyavar, pahile 3 videos tyavar ahet
The video was very nice. But if u will also share the price money needed to stay per day will be more worthy!
Jabrdast ..kiti chan explore kele ahe .kokan kharch bhari
One word to describe what i'm looking for in a vacation is RELAXATION
Sukirt, if possible mention rates also for accomodation in video and approx. Total budget of trip
Sure 👍 next time I will add
Excellent trip video thanks for sharing ❤❤
Glad you enjoyed it
खूप छान आवाज आहे आणि तुमची फॅमिली तर अतिउत्तम 😍😍
अंजनवेल लाईट हाऊस, व्हिडिओ मस्तच झाला आहे. धन्यवाद
Khup bhari.. I ❤ Kokan .. Guhagar amazing place will visit it when possible ❤
Nakki ja khup chan ahe
Video 😍
You deserve as a brand ambassador of konkan tourism!!! ❤
Dear, Really your video is great, I booked my dream villa in 🥭 Lakeview. Thanks!
Wonderful!
Khupach sunder video. Very beautiful explain.
Dada link kutha aahe
I also feel ki आठवड्यातून एकदा एक video ही frequency कमी वाटते. मलाही किमान 2 वेळेस travel food che तुझे videos आवडतील
लवकरच
Khup Sundar dada thank you so much 😊 Sunder nisarg pahayala milala
Nice! Dada mango villa's che 1 n 2 bhk che rent/ day with n without food kiti?
Trip kdun apeksha mhnje anand ani samadhan❤
Apratim Apratim
Lai Bhari Beautiful Beach ⛱️
Banglow Mast
Chan Enjoy Kela 👌👌😀😀
Ha...aaj paryantcha best vlog.....vdo quality.... cinematic video....best best vlog
माझ्या माहेर च कुलदैवत आहे व्याडेश्वर . So खुप वेळा जातो
Dada amche pn hedvi village navache farm ahe
Ekda visit kr
Hedvi beach 5 minutes varch ahe
अतिशय सुंदर 💐🌷🌹 अगदी अप्रतिम 👌👍🙏🎉❤
Durga devi mandira jawal jog aaji chya hatche modak puran poli ani itar kokani padartha khaun ya nakki ch.
Next time nakki
Your each and every next video is improving "darja" of the video.
For every new video i feel this is Sukirta's best video and then next video proves it wrong. Today i feel you are made to make videos in the life 😍👌👌👌👌👌
Thank you so much 😀
Vishnu laxmi ch mandir aahe khup chan aahe tithun Ganpatipule pan javal aahe ha aani yetana Khatu che masale nakki aana ha mast astat
Yes next time 👍
Dada adhi ka nahi sangitl me ale tumhala behtayla mi chiplun la rahate guhagar amch nehmicha beach ahe tumhala dapoli kolthare beach la pn gheun gele aste jetty madhun khup maja yete
Beautiful place,Hope to visit very soon.wonderfully presented.God bless you.
Amazing song at the end of the video ..sung so well
खूप खूप खूप सुंदर. शब्द नाहीयेत.. ❤❤🎉
कशेळी, गावखडी , माडबन याबद्दल सांगता येईल का?
You can explore kolthare as well.
जिवन विद्या ही जगायची असते.. वाह ताई..
Sundar vlog! Thank you for bringing amacha guhaghar on UA-cam.
Hello. Pahile booking karavi lagte ka. Jaychya aadhi?
सिंधुदुर्ग चे किनारेही पाहा येकदा.भोगावे,आरवली, तलाशिल वगैरे.
दादा तुला वाटत नाही का आठवड्यातून एकदा व्हिडिओ पाठवून आमच्यावर अन्याय करतोय 2तरी पाठवायचा प्रयत्न कर की आठवड्यातून😅
Lavkarch 2 gheun yetoy
@@SukirtGआमच्या विनंतीला मान दिला आम्ही वाट पाहू खूप छान असतात व्हिडिओ मन नाही भरत ना..म्हणून☺️
कोकणात निसर्ग
Kharach
Kharay rao
या बंगल्याचे भाडे किती? ते सांगितले नाही
Relax
अप्रतिम !! Vlog
Khup khup thank u.... So much
Love your konkan and karnataka videos the most. You should be brand ambassador of tourism in konkan. Khup mast bhava. Tai khup Chan gaate. Thank you for making videos on Konkan ❤
आपण सगळेच बनूयात ब्रॅंड अॅन्बेसिडर कोकणाचे 😊
Hello sir chaan video hota,pan yaat tumhi mango village costly ahe ki te nahi sangitale,ase video tumhi gheun aala ki tithe janya chi curiosity jast ch Hote, chan 1no Puneri bhashet😊
Can you pls share itinerary ??
Kamaal video, khoop sunder, आवडला🎉
👍👍👍😊
Sunder visheshan badala
Bhai tula season vise spot explore karayache astil tar sang.amhi khup sare spot suggest karu tula maz native place aahe proper guhagar.kahi detail havi asel tar direct dm kar
Can't explain in 1 word ...romance ani family time
😊👍
Bhriii video.....asech chan Chann video gevun yet Raha dada bhriii vatte kupp
Mind blowing fabulous vlog.nakki yenar dada.
Peace