मंगळवारी कुलदेवीला अर्पण करा ही १ वस्तू,सर्व दोष दूर होतील, अडलेली कामे पूर्ण होतील,मनासारखे होईल
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- मंगळवारी कुलदेवीला अर्पण करा ही १ वस्तू,सर्व दोष दूर होतील, अडलेली कामे पूर्ण होतील,मनासारखे होईल
#mahashivratripujavidhi
#महाशिवरात्रि 8 मार्च2024 महाशिवरात्रि | सम्पूर्ण पूजा विधि | शुभ मुहूर्त | Mahashivratri Shiv
#महाशिवरात्र२०२४ #महाशिवरात्रिमाहिती,
#mahashivratri
#shiv
#shivratri 2024
#shivratri
#harharmahadev
#mahashivratripujavidhi,mahashivratri puja vidhi in marathi,mahashivratri puja vidhi 2024,mahashivratri puja vidhi at home,mahashivratri puja kashi karavi,महाशिवरात्रीची पूजा,महाशिवरात्रीची पूजा कशी करायची,महाशिवरात्री पूजा,महाशिवरात्री पूजा विधी,महाशिवरात्री,mahashivratri 2024,only marathi,ओन्ली मराठी,jyotish upay,jyotish shastra marathi
mahashivratri information in marathi,mahashivratri mahiti marathi,mahashivratri 2024,महाशिवरात्री mahiti 2024,mahashivratri katha,mahashivratri kashi sajari karavi,महाशिवरात्री 2024,महाशिवरात्री का साजरी करतात,महाशिवरात्री कशी साजरी करतात
महादेवाच्या कोणत्या सेवा कराव्यात, महाशिवरात्रीचे महात्म्य काय, महाशिवरात्री ची कथा कोणती, महा शिवरात्री तेलगू, maha Shivaratri 2024, Mahashivratri, Mahashivratri seva, Mahashivratri la Puja Kashi mandavi, Mahashivratri Puja mandani, rudrabhishek Kasa karava, maha Shivaratri Telugu, Mahashivratri Puja vidhi in Marathi, Mahashivratri Puja vidhi in Telugu, Mahashivratri Puja vidhi in Tamil, Mahashivratri Puja vidhi, Mahashivratri Rashi, Shiv Puran, Shiv Mahatma, Shiv mahapuran, Shiv chalisa, Shiv Mahima, Shiv mahimna, Shiv tandav stotra, rudrabhishek in Marathi, rudrabhishek in Sanskrit, maha Shivaratri 2024 sampurn mahiti, Mahashivratri sampurn mahiti Marathi madhe
खूप छान माहिती दिली मी करीन देवीची मंगळ वारकरी माझ्या मुलासाठी
धन्यवाद ताई माहिती बद्दल खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला🎉
श्री भवानी देव्यै नमहा
दारू सोडणासाठी काय कराव ते सांगा 🙏🙏
ओम श्री कुलदेवताय नमः 🌺🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤उदे गं अंबे ऊदे
!!श्री भैरी भवानी देव्यै नम:!!🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री कुलस्वामिनी नम
ऊदोयोस्तु, श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती राज राजेश्वरी, आईसाहेब,
श्री अंबामाता की जय, श्री अंबामाता की जय, श्री अंबामाता की जय.
जय कुलदेवी देवता 🙏🌹🌺🙏
जय कुलदेवता
कुलस्वामिनी मेसाई माता की जय 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
तुलजा भवानी माता की जय
कुकुमार्जन केलेले कुंकु काढुन परत जागेवर ठेऊन पुजा करून नैवद्य दाखवायचा का? म्हणजे कुंकुमार्जन केल्यावर परत कुंकुं काढुन मुतीं उचलता येते का
हो चालते
थोड्यावेळाने
शुक्रवार
तुळजापूर ची भवानी
जातो pun घरातील माणसे एकत्रित नाही
Ek jaavu baayi नवऱ्याला घेवून बाजूला आहे ती खूप त्रास देते
श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी नमोस्तुते
कुलस्वामिनी तुळजाभवानी आई 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
अतिशय महत्वपुर्ण माहीती धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Aai tulja bhavani ki Jai
Tai upyogi chhan mahiti dilit dhanyvad.
पण आमच्या कडे माझे मिस्टर किंवा माझा मुलगा देवांची पूजा करतात ते तर दररोज सर्व देवांना अभिषेक करतात आणि फुले वगैरे वाहतात मग कसे करावे 😊
सुपारी वापरा
Jay tulja bhavani aai
Shree kuladaiwatabhyon maha😊
खूप खूप छान ताई धन्यवाद
Tai khup Chan Ani mazyasathi atishay up yogi Tahiti milali MI ha pay mazya Mr. Sathi te spine che aprathtion mule ajun 5 vsharanpasune chalu nahi shakat Shaun. Amchi Kuldevi Mahurchi Renuka Mata Ahe Tari aapan ajun Tahiti Tahiti dili tar bare hoil
हो नक्कीच उपाय करा खूप फरक पडतो
छान
भैरी भवानी माते की जय
जय जगदंब 🙏🙏 खूप छान सांगीतलात ताई तुम्ही उपाय
धन्यवाद 🙏
Aei abajogae ki jay
श्री स्वामी समर्थ जय जय सवमी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Ha upay karatana baher gavi gele tar next shukrawari karta yeil ka.pls sanga.
हो नक्कीच
Aai tulja bhavani aaicha udho udho
OM Shri Eetaladewyai namah 🎉🎉🎉❤❤
Kuldevi mahit asel tar mantr konta bolaycha ?
Tai mantra lihun pathva pls.kuldevi kolhapur chi Mahalaxmi ahe.tar mangalvar aaivaji 11 shukravar karava ka ha upay.pls suggest 🙏
हो नक्कीच करू शकता
Tai raja udoh uhoh❤❤❤
Chan mahiti delivery 🙏🥶
धन्यवाद 🙏
आमचा कुलदेवता जोतिबा आहे त्याना गुलाल लागतो मग काय करायचे
ho chalto gulal
Pingaladevi ki jay
Durga Mata kulasamy
🌹🙏👌👌khup sunder mahiti . Dhanywad tai. 🌹🙏
धन्यवाद 🙏
Om em I'm Klim chamundaya viche (108 times).
Om Kuldevtaye shree Laxmi Narayan mahamaya saibini mamai Ankola.
Kuldevta Shree Tuljabhavani Kuldevta tuljapur.
Tai 11 vela Mantra mhanun 1 dach kunku sodayche ki 11 vela sodayche
11 वेळा
श्री स्वामी समर्थ ताई आमची कुलदैवत कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माझ्या सासूबाईंनी माझ्या लग्नापासून नवरात्र बसवतात तर देवीचा टाक महा कोल्हापूरच्या महालक्ष्मी चा उभा घ्यायचा की बसता टाक बनवून घ्यायचा चांदीचा प्लीज रिप्लाय द्या ताई 🙏🙏🙏
Tai path mandava lagto ka
हो
Kulswmini Bhavani dheve nmha
मंत्र सांगा
Samja ekhada mangalvar aaple dusre kamanimitta bahergavi jave lagle tar Kay karave.tasech devicha omrhrim mantra pathavata ka
तुम्ही पुढच्या मंगळवारी करा आणि ११ मंगळवार पूर्ण करा
Friday la kele tar chalel ka tuljapur chya aaiche...Friday hi devicha vaat aahe na..mhnun vichartey...
हो चालेल
Akaravi mangalwari ka udyapan Karen please song
Akaravi mangalvari udyapan Kay karayche
कृपया तुळजाभवानीचा कोणता जप आहे तो सांगा
हो नक्कीच व्हिडिओ येईल असा
जय तुळजाभवानी माते की जय 🙏🏻
keldevi renuka devicha divs konta asto
मंगळवार
शुक्रवार
Tai photola kasa panchamrutane abhisek karava
आमच्या कुलस्वामिनी वार शुक्रवार आहे
गजर्राचे काय करावे दर मंगळवारि गजरा बदलाचा का
हो..1 तास देवीसमोर राहू द्या.. नंतर घरातील मुलीला किंवा तुम्ही स्वतः वापरा
Fulvat ka lamb vat lvychi
विधवा बाईने केल तर कुंकू कस लावेल मुलांना लावले तर चालेल का
हो लावू शकता
He मूर्ती हवी आहे,कुठं मिळेल
धार्मिक दुकानात मिळतील
धार्मिक ठिकाणी
Kuldevatchi murti nasel tar kay karayache
सुपारी घेऊन करा
अन् शेवटी त्या सुपारीचे काय करायचे ?
Upas kelach pahije ka
नाही केला तरी चालेल
Sasu sangte don garat deve tavt nahi mg me kay kru
सुपारी वापरा
ताई हे कुंकू लावल्यामुळे कपाळावर खाज सुटते दुसरा पर्याय सांगा
घरातील इतर कोणी तो विडा खाऊ नये का ज्याच्यासाठी करतोय त्यालाच द्यावा का
Kisanjundre
देवीला वाहिलेला विड्याचे काय करावे तो घरात खाल्ला तर चालेल का
हो
Tai sandhya kadekele tar chalnar ka
नाही
11mangalwar zalyawar ky karayche
ताई हे उपाय माझे भाऊ साठी करते मी चाले कय पण भ्यार गावी राहते लग्न नाही जेमत आहे खूप परेस्न आहो तर पानाचा विडा मी खाले तर चालते काय
हो चालेल
माझा मुलगा परगावी असतो नेहा ग्राम मंगळवारच्या मुलासाठी करणार आहे पण तो मुलगा येथे नसल्यामुळे तो पाण्याचा विडा मी खाल्ला तरी चालेल का म्हणजे त्याच्या आईने मला याचे उत्तर हवे आहे धन्यवाद
हो चालेल
पानात लाल सुपारी आवश्यक आहे का ?
पानात दोन लवंग आणि वरती एक मग तीन झाले न की मध्ये एक बाहेर एक अश्या पध्दतीने
Tai aamchya ghari kuldevatecha photo murti nahi aahe. Me kildevi chya navane kalash pujte . Mag abhishek kasa karu. Aani gajra kalashala ghatla tar chlel ka.
सुपारी घेऊन करा
धन्यवाद ताई.🙏
मला हा उपाय करायचं आहे पण मी विधवा आहे चालेल का
घरातील सदस्यांनी केली तर चालते
हा विडा लवंग काढून खाल्ला तरी चालेल का
हो
कुलदेवता म्हणून सुपारी मांडली तर आकरा मंगळवार तीच सुपारी वापरायची कि बदलायची
तीच वापरू शकता
🙏धन्यवाद ताई
ता ई मला मत्र लिहू न देता का
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे:
11मंगळवार झाल्यावर उद्यापन करायचे का.काहीच अनुभव आला नाही.
नाही
मग असेच बंद करायचे का
विधवा बायकांनी हा विधी करावा का
नाही
Kul dev asel tar
हा फक्त कुलदेवीचा उपाय आहे
Tell imagetely
What
Only repitation
We will improve
Thank you
Om namah shivay
Kuldevi ahmche.tuljabhavni.ahe.
चालेल
कुलदेवीचा हा उपाय करत आहे आजचा १० मंगळवार आहे अजून काही फरक नाही
kuldevila oti arpan kara
हे झाले कुल देवीचे मंगळवार पण कुल देवाचा कसा उपाय करायचा समजा कुल देव खंडोबा असेल तर कसा उपाय करायचा ते सांगा ही हाथ जोडून विनंती आहे
।।🙏🌹ॐ श्री योगेश्वरी देवी नमो नमः 🌹🙏।।
Amchi Devi mahaluxmi ahe ticha var shukravar yeto tar mangalbari ha upay karaycha ki shukravari
Shree kuldevtaye nmha
Ambay mata ki Jay🙏🙏🙏🙏🙏
Kuldevi Brahmani mata ki jai
तुळाभवानी माते की जय 😊
संध्याकाळी केले तर चालेल का
हो चालेल
Aum Kuldevi Namaha.
श्री बडी बिजासन माते के लिए
धन्यवाद ताई ओम श्री भवानी माता की जय🙏🙏🌹
ताई मी तुम्हाला सांगीतले होते की कुंकू लावल्यामुळे कपाळावर खाज सुटते पण तुम्ही उत्तर दिले नाही तर आम्ही काय करावे विचारले तर उत्तर पण देत जा
काही problem असेल तर नाही लावले तरी चालेल किंवा आयुर्वेदिक कुमकुम वापरू शकता
ताई मी तुम्हाला विनंती करते पाणी मारजन करून पिले तर चालेल का
आमची कुलदेवता कोल्हापूरची अंबाबाई आहे तर कोणता वार धरावा मंगळवार की शुक्रवार कारण आम्ही शुक्रवारच आहे असे वाटते तर तुम्ही लवकरात लवकर मला या प्रश्नाचे उत्तर द्या😊 हिंच विनंती🙏
तुम्ही हाच उपाय शुक्रवारी करू शकता
आई एकवीरा देवी नमो 🙏
Aai
ताई आकराव्या मंगळवारी उद्यापन कराचे की नाही ते सांगीतले नाही लवकर सांगा
हो
आई माता माय जननी❤🌷🌷🌷🌷🌷 कुलस्वामिनी आई अक्कलकोटचे श्री क्षेत्र तुळजापूर हे सर्व पावन झालेली भुमी🙏🙏🙏🙏💐💐
He aai yenarya manavar pasun punna majhyakadun mata chamundachi puja tuch karun ghe ani majhi manokamana purn kar
Khup chan mahiti dili dhnaywad 🙏🙏