#गोंजीरबाबा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 чер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 99

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 24 дні тому +2

    जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 24 дні тому +4

    इतकी सविस्तर माहिती आजपर्यंत कोणीच दिली नाही भाऊ .जय जगदंब जय मल्हार 🚩

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 22 дні тому

    जय जगदंब गुरुवर्य ओम नमः शिवाय ओम काळेशवरी नमः ❤

  • @vijayagale8521
    @vijayagale8521 19 днів тому

    Guruji tumhi kup premal rudhayache ahe Jay jagdamb

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 10 днів тому

    Dhanyavad sir khup chhan mahiti dilit.

  • @vaishalipatole-rk3gd
    @vaishalipatole-rk3gd 17 днів тому

    खूप छान माहिती आहे तुमचे मनापासून आभार

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 23 дні тому +1

    आई काळुबाई च्या नावांन चांगभल
    ॐ काळेश्वरी नमः हः
    मांगीरबाबा ची गोजींरबाबा ची खुप छान माहीती सांगतली जय जगदंब ❤जय माता दी ❤नमो आदेश गुरुवर्य भाऊ ❤खुप खुप धन्य वाद ❤भाऊना माझा कोटी कोटी चरण स्पर्श ❤

  • @kkanchanmule1180
    @kkanchanmule1180 21 день тому

    Jai Jagdamba Bhau🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 23 дні тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @sanjayshinde7727
    @sanjayshinde7727 23 дні тому +1

    🙏श्री विठोबा रखुमाई🙏

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 25 днів тому +2

    जय जगदंब 🚩🚩सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩🚩

  • @ramdasgaikwad7309
    @ramdasgaikwad7309 22 дні тому

    🌹Jay Jagdamb 🌹Namo Aadesh 🌹Aai kalubai Chya Navan Chang bhal 🌹Shiv Mallahar martand Sadanndacha Yelkot Yelkot Jay Mallahar 🌹💐🌹Khup Chan Mahiti Milali Bhau 🙏Mala Aaplya Kade yeyache Aahe Pan Yog Kay yet nahi 🌹🙏

  • @user-ee8ik2ux6v
    @user-ee8ik2ux6v 22 дні тому

    जय जगदंबे गूरूजी जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 24 дні тому

    जय जगदंब गुरुजी मांगिरबाबा आणि गोजीर बाबा यांच्या विषयीची माहिती खूप छान खूप छान दिली अशीच आध्यात्मिक माहिती मला ऐकायचे असते धन्यवाद जय जगदंब

  • @shubhamkalokhe3155
    @shubhamkalokhe3155 24 дні тому

    आई काळुबाईच्या नावानं चांगभलं ❤🙏 मांगीरबाबा,गोंजीरबाबा च्या नावानं चांगभलं 🙏 जय जगदंब सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 25 днів тому

    जय जगदंब भाऊ 🙏 चरणस्पर्श 🙏

  • @sagaringle917
    @sagaringle917 25 днів тому

    जय जगदंब..नमो आदेश.. गुरू माऊली..

  • @user-ek2wn7yi7q
    @user-ek2wn7yi7q 24 дні тому

    जय जगदंब 🙏🙏 खुप छान माहिती आपण दिली आहे...🙏🙏

  • @vijayamane3161
    @vijayamane3161 25 днів тому

    jai jagdamb guruji namo adesh उपासना सुरू आहे आशीर्वाद असावा

  • @dineshphalke1128
    @dineshphalke1128 25 днів тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 25 днів тому

    जय जगदंब गुरुदेव आदेश ❤

  • @mandasartape3727
    @mandasartape3727 24 дні тому

    Jai Jagdamba Guruji

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 24 дні тому +1

    आजची माहिती ला जबाब होती सर बऱ्याच गोष्ठी ची आम्हाला माहिती होत आहे आपण जे ज्ञान देता ते सर्व मनाला भिडतं सर धन्यवाद 🙏🙏🙏जय मल्हार

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 25 днів тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 25 днів тому

    🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 25 днів тому

    नमो सद्गुरू जय जगदंब
    खूप छान माहिती

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 25 днів тому

    🙏⚘️जय जगदंब जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏

  • @user-le6vt7fr1n
    @user-le6vt7fr1n 25 днів тому

    Jay jagdamba guruji🌹🌹🙏🙏

  • @DipakGhadge-lc7yd
    @DipakGhadge-lc7yd 24 дні тому

    चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो

  • @vishnuandhale6551
    @vishnuandhale6551 23 дні тому

    जय जगदंब गुरूजी कृपया आम्हला ताऊजी बाबा यांच्या एक माहीतीपुर्ण व्हीडिओ तयार करून टाकावा 🙏🙏

  • @aaituljabhavani7173
    @aaituljabhavani7173 25 днів тому

    जय जगदंबे

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 25 днів тому

    जय जगदंब गुरुजी खूप छान अशी माहिती कळाली आई जगदंबेच्या कृपेने या 14 तारखेला मी तुमच्यासाठी शिबिरासाठी मिळणार आहे तुमचा आशीर्वाद असतो ईश तुमच्या चरणी प्रार्थना करतो

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 25 днів тому

    जय जगदंब गुरुजी

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 24 дні тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप छान माहिती सांगितली . ओम काळेश्वरी नम 🙏🏼🌹

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 25 днів тому

    जय जंगमब खुप छान ❤

  • @user-cn7ps9it6o
    @user-cn7ps9it6o 25 днів тому

    जय. जगदंब गुरूजी,🚩🚩

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 25 днів тому

    जय जगदंब

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k 25 днів тому

    जय जगदंब भाऊ

  • @rajendraandhale6600
    @rajendraandhale6600 25 днів тому

    Jay jagdamb bhau

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 24 дні тому

    जय जगदंब आई

  • @sunilthombare6513-k9j
    @sunilthombare6513-k9j 25 днів тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 25 днів тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 25 днів тому

    जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 25 днів тому

    जय जगदंब गुरूजी

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 25 днів тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @user-pe4cq8dp4p
    @user-pe4cq8dp4p 24 дні тому

    खूपच छान

  • @rekhagosavi5647
    @rekhagosavi5647 25 днів тому +2

    जय जगदंब गुरुजी🙏 आपली माहिती नेहीप्रमाणेच सुदर आणि परिपूर्ण असते

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  25 днів тому +3

      धन्यवाद ताई
      जय जगदंब

    • @rekhagosavi5647
      @rekhagosavi5647 25 днів тому

      गुरुजी तुम्ही रिप्लाय ही देतात धन्यवाद 🙏🙏जय जगदंब

  • @anilwaghamale8552
    @anilwaghamale8552 24 дні тому

    1 no.

  • @user-le6vt7fr1n
    @user-le6vt7fr1n 25 днів тому

    Kaluaaicha udo udo
    Lakshmi aaichya navan changbhal🌹🌹🙏🙏

  • @Sharadkadam-fp3dg
    @Sharadkadam-fp3dg 24 дні тому

    👍👍👍🙏🙏🙏

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 24 дні тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulsalve8841
    @rahulsalve8841 25 днів тому

    ❤❤

  • @sanketgalande3590
    @sanketgalande3590 22 дні тому

    जय जगदंब गुरुजी आपण येत्या गुरुपौणिमेला नाथपंथी दिक्षा देता येईल का

  • @rajeshreegaikwad4189
    @rajeshreegaikwad4189 24 дні тому

    Kup chan mahiti milali Teli Baba Baddal pan Mahiti sanga Na jay jagdamba Namo Aadesh sir

  • @pravinparadesh1704
    @pravinparadesh1704 25 днів тому

    Mahiti barabar ahe

  • @ashokbidkar5687
    @ashokbidkar5687 23 дні тому

    सर कोरडा देवीचा महत्त्व सांगा

  • @balajishelke2247
    @balajishelke2247 25 днів тому +1

    जय जगदंब गूरूजी आपल्या चरनावर साष्टांग दंडवत माझी 40 दिवसाची श्री तूळजा भवानी साधना आज समाप्त होत आहे मी दररोज 1तास आपल्या नियमाचे पालन शक्य तेवडे केले आहे काही अनुभव प्रचीती येथ नाही गूरूजी आपण क्रपा करून मला माझ्या भावी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आपण मार्ग सांगावे आपल्या चरणीं पूर्ण विश्वास आहे लवकर क्रपा हो वो🙏जय जगदंब

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  24 дні тому

      कॉल करून तारीख घ्या व सहपरिवार माझ्याकडे येऊन जा बांधणी पूजा घालूयात व संपूर्ण परिवाराचे संरक्षण व उतारे करता येतील

  • @09876P
    @09876P 21 день тому +1

    सर आपली व्यायक्तिक भेट घेण्यासाठी शिबिर करणे mandatory आहे का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  21 день тому

      हो
      कारण मी फक्त शिबिराच्या दिवशी दिवसभर तिथे हजर असतो,तसेच शिबीर झाल्यावर माझ्या भेटीसाठी वेगळी अशी फी लागत नाही, प्रायव्हेट भेटीसाठी फी ठरलेली आहे

  • @Jagtap733
    @Jagtap733 24 дні тому

    तुळजाभवानी गूरू मंत्र सांगा

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 24 дні тому

    मी आपणास मनापासून प्रथम गुरू म्हणून स्वीकारल्यानंतर माझे ऊपासनेत आलेले दोन मोठे अनुभव मी दुर्गेश भाऊ ला ताबोडतोब कळवले मला गुरू मंञ घ्यायचाय सर खंडोबाच वार सुध्दा मोकळ करून घ्यायच आहे .कृपया सर एकदा या सेवकासाठी थोडा वेळ द्या. क्षमा असावी सर पाया पडतो🙏आशिर्वाद द्या 💐🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  24 дні тому

      हो आपण एकदा शनिवारी येऊन भेटावे,सविस्तर मार्गदर्शन करन्यात येईल

  • @sachinghangale4453
    @sachinghangale4453 25 днів тому

    धावजी पाटला विषयी माहिती सांगा ना गुरुजी

  • @anilshere5913
    @anilshere5913 24 дні тому

    गुरुजी चेडा मंत्र मिळेल का

  • @nihalshinde2002
    @nihalshinde2002 25 днів тому

    कुसुंबीच्या काळुबाईची माहिती सांगा 🚩🙏

  • @japaneseboy5240
    @japaneseboy5240 25 днів тому

    Guruji, Kamakhya devi cha ambubachi parva yet aahe maji ek request aahe ki please Kamakhya devi aani ambubachi mahaparva baddle mahiti dyavi jay jagdambh namo adesh 😊😊🙏🙏🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 25 днів тому

    Jy jagdamb bhau.
    Tbbetichi kalji घ्या.

  • @vaishalipatole-rk3gd
    @vaishalipatole-rk3gd 17 днів тому

    अजूनही काही माहिती द्या ओंकार ईश्वरी

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 24 дні тому

    Guruji tumhi maji ek echa hoti jar shakya zal tr tumhi rajstan madhil sachiyay mata ji jodhpur madhil osiya gavat ahe jila tuljapurchya bhavani matech rup mantat tijyabadal mahiti sanga na please me khup Vela coment keli but reply nahi yet please shakya zal tr mahiti sangavi jay jagdamba🙏🏻🙏🏻

  • @vikaschandmare888
    @vikaschandmare888 25 днів тому +5

    जय जगदंब गुरूजी माझी साधना चालू आहे पंधरा दिवस झाले अजून अनूभव आले नाही साधना चालू केली तेव्हा पासून तब्येत कमी होत आहे पूर्ण परिवार चीकृपया मार्गदर्शन करावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  24 дні тому +1

      कॉल करून तारीख घ्या व सहपरिवार माझ्याकडे येऊन जा बांधणी पूजा घालूयात व संपूर्ण परिवाराचे संरक्षण व उतारे करता येतील

    • @vikas.vaibhavi.chandmarech7132
      @vikas.vaibhavi.chandmarech7132 24 дні тому

      धन्यवाद गुरुजी 🙏जय जगदंबा🙏

  • @Dipakjadhav618
    @Dipakjadhav618 23 дні тому

    गुरु जी माझी गेनमाळ झाली आहे आणि माझ्या क ड पाहनै साटि काई लु क यतात पन मला काय दिसत नाई मी काय करु तुमीच काई तरी ऊपाय सागा मला तुम चा परेत यऊ शेकत नाई तय तुमीच काय तरी उपाय सागा लय ऊपकार होतिन ।🙏🙏

  • @sachinghangale4453
    @sachinghangale4453 25 днів тому +1

    गुरुजी मला धावजी पाटलां विषयी आख्यायिका किंवा माहिती असेल तर सांगा ना

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  25 днів тому

      आपल्या चॅनेलवर धावजी पाटील यांचे बरेचसे व्हिडिओ उपलब्ध आहेत,आपण प्लेलिस्ट मध्ये चेक करावे अगदी बारीकसारीक माहिती सकट धावजी पाटलांची माहिती आपणास मिळेल

  • @user-df1tw6bq3h
    @user-df1tw6bq3h 25 днів тому +2

    गुरूदेव माझी साधना चालू आहे 34.
    दिवस झाले आज अजून दर्शन नाही घरामधे सतत वाद विवाद होत आहे काय करु

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  25 днів тому +3

      कॉल करून तारीख घ्या व माझ्याकडे बांधणी घेण्यासाठी येऊन जा

    • @user-df1tw6bq3h
      @user-df1tw6bq3h 25 днів тому

      @@jagdambadevisansthan जय गुरुदेव ok

  • @dineshphalke1128
    @dineshphalke1128 25 днів тому

    मला आपल्याशी संवाद साधायचा आहे
    तरी mob no द्यावा ही विनंती

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 24 дні тому

    Mala roly nahi bhetayla

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 25 днів тому

    गुरुजी या महिना ganmal तारीख के सेवेकरी फोन ऊचलाट नाही😢

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 25 днів тому

    जय जगदंब गुरुजी

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 25 днів тому

    जय जगदंब भाऊ

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 25 днів тому

    जय जगदंब गुरूजी

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 22 дні тому

    जय जगदंब गुरुजी

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 25 днів тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 25 днів тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og 25 днів тому +1

    जय जगदंब गुरुजी