😳 मल्हारगड किल्ल्यावर जमिनीखाली सापडली जुन्या काळातील खोली 😳😳 Pawankhind Movie Shooting location

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2022
  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या "मल्हारगड" किल्ल्यावर नुकतीच जमिनीखाली जुन्या काळातील खोली सापडली आहे.....
    ---------------------------------------------
    #मल्हारगड
    #किल्ला
    #Malhargad
    #Marathi_Vlog
    #Sagar_Madane_Vlog
    #Vlog
    #Sagar_Madane
    #Pawankhind

КОМЕНТАРІ • 307

  • @ganeshbundhe7689
    @ganeshbundhe7689 Місяць тому +3

    जय शिवराय... सागर तुझ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व किल्ले व सर्व किल्ल्यांची माहिती सुंदर रित्या मिळालीं...खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 4 місяці тому +3

    पुस्तके वाचून झाल्यावर जो आनंद आणि वास्तव कळते त्यापेक्षा अधिक माहिती आणि आनंद आपले व्हीडीओ पाहून मला मिळतो. खरंच महाराष्ट्र शासनाने याबाबत अधिक विचार करून पुरस्कार प्रदान केला तर आम्हाला अभिमान वाटेल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 місяці тому +1

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
      जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Рік тому +12

    राज माता जय जिजाऊ माता छत्रपती श्री शिवाजी राजे महाराज राज माता अहिल्यादेवी होळकर यांचे चरंणी कोटी कोटी प्रणाम

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 9 місяців тому +3

    खुप खुप छान सुंदर मल्हार गडाची माहिती आपण दिलीत भाऊ आणि गडावर ज्यांच्या मुळे खोलीचा खलबत खाण्याचा शोध लावला त्या सर्व किल्ले संवर्धन करणाऱ्या सर्व टीम चे अभिनंदन आणि धन्यवाद . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩

  • @dnyaneshwartupe7811
    @dnyaneshwartupe7811 2 роки тому +4

    मी तर कधीच ह्या किंवा पण कोणताही आज पर्यंत किंवा पहिला नाही आज मला घरी बसल्या बसल्या हा मल्हार गड पाहायला मिळाला मित्रा छान माहिती मिळाली खुप छान वाटलं आनंद झाला

  • @Sonu-fp3zz
    @Sonu-fp3zz Місяць тому +1

    तुमच्यासोबत व्हिडिओ पाहिला तर असे वाटते खरोखर किल्ल्यावर पोचले आपण पण

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Рік тому +5

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!

  • @pratapmali906
    @pratapmali906 8 місяців тому +2

    🙏💕🙏नमस्कार, सागर. भाऊ. 🙏
    भाऊ आपले. गड, किल्ले. वर चे. व्हिडिओ. हे. माहीती, पूर्ण असतात.
    भाऊ. जर, नविन. माणूस. गड, किल्ला. पाहायला गेला, तर. त्याला, शोधा. शोध. करावी, लागत. नाही.
    त्या बद्दल. आपले. व आपल्या टिम चे. खुप खुप... आभार🙏💕🙏
    🙏 जय शिवराय 🙏

  • @macchindranathpadwal6162
    @macchindranathpadwal6162 Рік тому +1

    अप्रतिम असा खलबतखाना तसेच आकर्षक पाण्याचं टाके किल्ल्याच्या सुदंरतेत आणखी भर
    टाकते.

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 роки тому +5

    Fort exploring very very nice 💯👌👌 very nice Information 💯👍👍 ' Pavankhind Shootings Very Nice Information ' Thank you 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 2 роки тому +15

    महाराष्ट्रामध्ये अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे व ऐतिहासिक वास्तू असतील ज्याबद्दल जास्त लोकांना माहित नाही,त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या इतिहासातील कधीही न उलगडलेली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल

    • @anantshetye5241
      @anantshetye5241 2 роки тому

      Avadhi Sunder. Mahiti. Deelya badhhal. Dhanyavad. Shivajee. Maharaj ki. Jai

    • @narayanwaghmare2714
      @narayanwaghmare2714 Рік тому

      yyuuuuuuuuuppuiuyyyyyyyyyyyyyyyyyyypppppuuupupuyyyyuiiiiiiiiiiiiioiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiuuuuuuiuuuuuuuuuuuuiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiio

  • @haribhaushevate5422
    @haribhaushevate5422 2 роки тому +3

    शंकर
    मदीरा समोर नंदी असेल असे मला वाटते .तुळशी वृंदावन नसेल .माहिती अतिशय चांगली मिळाली .आभारी आहे .

  • @sandeepkamble8274
    @sandeepkamble8274 4 місяці тому +1

    मला आजपरीयत माहित नाही सातारा .जि .बांधण्यात मला. ते अजून माहित नाहि.तुमचे विडिओ बनवता ते मला खुप आवडतात .खरं मन खुश झाले आहे.मी मधे सजन गड बघीतला हा एकच गड बघीतला आहे .खरच. ❤❤❤❤

  • @pandurangkurkute1926
    @pandurangkurkute1926 Рік тому +1

    अतिशय सुंदर असा उपक्रम आपण राबवीत आहेत. धन्यवाद
    ज्या लोकांना काही अडचणीमुळे प्रत्यक्ष या ठिकाणी जाता येत नाही अशा लोकाना आपण प्रत्यक्ष भेटीचा अनुभव देता. आपले मनःपूर्वक आभार. Kurkute Pare

  • @samadhanGaikwad3802
    @samadhanGaikwad3802 2 роки тому +2

    भैय्या खुपचं छान , सुंदर आहे आपल्यामूळे आम्हाला मल्हार गड किल्ल्यांच्या माहिती व इतिहास कळला किल्ल्यांच्या संवर्धनासाठी माझ्या लाडक्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सहकार्य करावे हि विनंती महाराष्ट्राचा इतिहास व त्या मागिल गडकिल्लेचे संवर्धनासाठी प्रयत्न करावे हिच आमची इच्छा आहे 👌👌👌🖕🙏🙏🌍🌍जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान

    • @samadhanGaikwad3802
      @samadhanGaikwad3802 2 роки тому

      आरे बळीराजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकरच बळीराजाचे राज्य आलें आहे . शेतकरी जगला पाहिजे तरच जग जगणार आहे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद

  • @bhusmang2
    @bhusmang2 2 роки тому +5

    जय शिवराय !छान माहिती मिळतेय, धन्यवाद

  • @__Aniket__72
    @__Aniket__72 2 роки тому +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🌺

  • @anandkeskar6827
    @anandkeskar6827 Рік тому +3

    दादा आमच्या डोगरात आहे किल्ला फार अभिमान वाटतो

  • @r_keidtz6335
    @r_keidtz6335 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सागर

  • @sunitapatil9149
    @sunitapatil9149 2 роки тому +1

    खूप छान माहिती तुम्ही सांगता तुम्हाला आमच्याकडून मुजरा मी तुम्हाला सुचवते की सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे अलीकडे एक जुन्या काळातील विहीर सापडली आहे त्यामध्ये पण भरपूर शिवकालीन बांधकाम सज्जा खोल्या आहेत आहे प्लीज त्याची जर का माहिती मिळाली तर तुम्ही नक्की तिथे भेट द्या व व्हिडिओ शेअर करा

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 2 місяці тому +1

    Dada.khup.sunder.killa🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏👍👍👍

  • @gopalnaik5549
    @gopalnaik5549 2 роки тому +1

    सागर मदने तुम्ही आतीशय चांगली माहिती दिली धन्यवाद,तर हा किल्ला सध्या कुणाच्या ताब्यात आहे जय शिवाजी..जय उमाजी.

    • @geetamaske6664
      @geetamaske6664 2 роки тому

      Mst Chan ahe agodrche lok khupch hushar hote shivaji sarkh

  • @sumit_khatal
    @sumit_khatal 2 роки тому +2

    जय मल्हार जय अहिल्यादेवी हर हर महादेव 🚩

  • @shrirangvawhal8921
    @shrirangvawhal8921 2 роки тому +1

    खुप सुंदर माहिती सांगितली. नक्की बघणार हा गड.

  • @omrachmale5553
    @omrachmale5553 2 роки тому +6

    Jay shivray jay shambhuraje....🚩

  • @Jntandale3119
    @Jntandale3119 2 місяці тому +1

    जय शिवाजी अप्रतिम माहिती दिली साहेब

  • @marutichaudhari7751
    @marutichaudhari7751 Рік тому +2

    धन्यवाद भाऊ.आपण फार छान माहिती दिली

  • @shredhartambare1095
    @shredhartambare1095 28 днів тому

    सागर भाऊ तुमच्या मुळे मला घरी बसल्या बसल्या खुप गड पाहवयास मिळाले खर मनापासून खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 Рік тому +3

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩 कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏

  • @maithilishastri6172
    @maithilishastri6172 2 роки тому +33

    तुमचे vedio छान असतात , माहिती ही चांगली देता मात्र vedio त अर्ध्यापेक्षा जास्त screen वर तुम्हीच दिसता त्यामुळे जी वास्तू तुम्ही दाखवत असता ती नीट दिसत नाही कृपया शूटिंग करताना याची थोडी काळजी घेतली तर आम्हाला वास्तू जास्त छान पाहता येईल .

    • @VasantBarange
      @VasantBarange 2 роки тому +1

      Hot कधी कधी

    • @yashwantdeore7393
      @yashwantdeore7393 2 роки тому

      Yyoooyoooyoyoy

    • @pundlikvitekar2264
      @pundlikvitekar2264 2 роки тому

      बरोबर

    • @user-ci4gl5oq3n
      @user-ci4gl5oq3n Рік тому +5

      अहो देवमाणूस आहे तो आपल्या महाराष्ट्रासाठी, त्याला काय पगार देत असल्यासारखे सूचना देताय राव तुम्ही, फक्त आणि फक्त कौतुक च करा, मापे नका काडू मायबाप🙏🏻🙏🏻💯🚩विनंती

    • @vikashmargil6066
      @vikashmargil6066 Рік тому +1

      Hot kdi yar

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 2 роки тому +1

    अतिशय उत्तम माहिती दिलीत त्यामुळे गड पाहिला मन घ्यायला लागले

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 2 роки тому +1

    अशी कितीतरी गुपित रहस्ये दडलेली असतील आपल्या स्वराज्याच्या साडे तीनशे किल्ल्यांवर ... ते सर्व असंच माहीत व्हायला पाहिजे ... या खोलीचं रहस्य आपल्या चॅनेल मुळे समजलं ... किल्ला त्यातल्या त्यात खुप छान स्थितीत आहे ... दादा तु किल्ले दाखवताना डोळ्यासमोर प्रत्यक्ष इतिहास उभा करतो ... पावसाळ्यात ही नक्की या किल्ल्याचा व्हिडिओ बनव ... Nice दादा 👍🏻❤️ ... जय शिवराय 🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 роки тому +1

      मनापासून धन्यवाद
      जय शिवराय

  • @nandakadam4850
    @nandakadam4850 4 місяці тому

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद मदने सर

  • @rekhaphadke
    @rekhaphadke 2 роки тому +3

    जय शिवराय गड किल्याची छान माहिती देतोस बेटा

  • @keshavgurav1196
    @keshavgurav1196 Рік тому +1

    Khup sunder speech, navin mahiti sopya bhashet milali

  • @ganeshprabhu6409
    @ganeshprabhu6409 2 роки тому +16

    Government should repair all the forts in Maharashtra so that the next generation can see the forts and will keep the forts in better condition

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 2 місяці тому +1

    Sagar bhau tumhi khup Chan mahiti samajaun sangayat ,khup Chan Killa ahe 🎉🎉

  • @ujwalametkar1447
    @ujwalametkar1447 2 роки тому +3

    Khupach sundar khalbat khana 👍👌👌

  • @bkfilms9455
    @bkfilms9455 Рік тому +2

    जय मल्हार

  • @santoshpawar4396
    @santoshpawar4396 Рік тому +1

    जय शिवराय छान माहिती मिळते याबद्दल आभारी

  • @udayhonavar3739
    @udayhonavar3739 Рік тому +1

    फार छान माहिती आणि विडिओही सुंदर 🙏👏👌

  • @shivdasbajage9395
    @shivdasbajage9395 2 роки тому +4

    Nice 👌👌👌

  • @balasahebjagdale8340
    @balasahebjagdale8340 2 роки тому +2

    नमस्कार मदनेसाहेब छान वाटते तुमचे व्हिडीओ

  • @rameshvaidya4722
    @rameshvaidya4722 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली.जय शिवराय.

  • @jaywant2749
    @jaywant2749 2 роки тому +1

    दादा खुपच छान बोलता आवडला व्हीडोओ आणि तुम्ही

  • @umeshbhagwat4010
    @umeshbhagwat4010 2 роки тому +1

    सागर खूप छान माहिती देत आहेस आपल्या किल्ल्यांविषयी तसेच अनेक ऐतिहासीक ठिकाणांची.

  • @shaileshbhosle1942
    @shaileshbhosle1942 2 роки тому +15

    खलबत खाना पाहण्यासाठी नक्की परत एकदा भेट होईल या गडावर. धन्यवाद. जय शिवराय.

  • @bharatiysangeetkalabyvivek4478
    @bharatiysangeetkalabyvivek4478 2 роки тому +1

    अतिशय छान माहिती मिळाली,धन्यवाद

  • @karbharibangar1562
    @karbharibangar1562 2 роки тому

    Very good information Sagar.Ashech vividh killyache video sadar karavet.Navin pidhila Mothya Maharajabaddal prachand aadar aahe,ashi mahiti milalyane ti aanakhi vridhingat hoil.

  • @rameshkhandare5775
    @rameshkhandare5775 2 роки тому +1

    Thanks आपलेे कार्य फार मोलाचे आहे

  • @santoshsankpal8107
    @santoshsankpal8107 2 роки тому +1

    खुप सुंदर किल्ला आहे माहिती देखील खूप छान सांगितली आपल्या या चायनल मुळे जे किल्ले माहितीसुद्धा नाहीत तेची तुम्ही माहिती करून देत आहात
    हे फार चांगले काम करत आहात असेच आपले कर्तव्य चालू राहुदेत जेने करून नवीन पिढीला माहिती मिळेल 🚩जय शिवराय जय भवानी 🚩

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 2 роки тому

    तुम्ही खूप खूप परिश्रम करीत आहात.मनापासून आभारी.

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 2 роки тому +1

    जय शिवराय ! फार छान माहिती सांगितली.

  • @jaysingkale1627
    @jaysingkale1627 2 роки тому +1

    धन्यवाद मदने सर जय मल्हार

  • @rameshpatil5374
    @rameshpatil5374 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे.

  • @akshaykharat5760
    @akshaykharat5760 Рік тому +1

    Kiti chhan sangtos mahiti kup chhan

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 2 роки тому

    रामकृष्ण हरी माऊली मल्हार गड पाहून खूप छान वाटले आशिचऐतिहासिक ठिकाणी दाखवा 🙏🏿🙏🙏🏻😀

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 2 роки тому +1

    खूपच छान माहिती दिली सागर दादा, धन्यवाद

  • @s.rshinde9507
    @s.rshinde9507 2 роки тому +5

    Jai Malhar Dada.

  • @vinodmadavi9191
    @vinodmadavi9191 Рік тому +1

    सुंदर सर, माहिती अप्रतिम 🌺🌺👍🏿👍🏿

  • @balasahebghule656
    @balasahebghule656 Рік тому +1

    सुपर सुपर मित्रा

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 6 днів тому +1

    Sagar tu pratek gosht samjaun sangtos
    Mhanun tuje video pahayala khup bare vatle
    Jai shivrai ❤❤

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 днів тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @bharatjadhav5261
    @bharatjadhav5261 2 роки тому +1

    Chaan mahiti dili Madne sir. Thank you

  • @shailajanalawade3254
    @shailajanalawade3254 2 роки тому +2

    जय शिवराय

  • @sharadpowar7373
    @sharadpowar7373 2 роки тому +1

    खुप,छान,माहीती,सांगीतली,भावा

  • @dattatraysasane7377
    @dattatraysasane7377 Рік тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभुराजे

  • @itz_pihuu_20
    @itz_pihuu_20 2 роки тому +2

    Dada khup chhan video ahe 🥰🥰🥰🥰🥰

  • @digambarmane2029
    @digambarmane2029 2 роки тому +1

    Khupach chhan. Asech navnavin killyanchi mahiti sachitra det javi hi vinanti

  • @raju.k123
    @raju.k123 2 роки тому +1

    Super quality photo, vodeography
    Excellent 👍✌

  • @prabhabomle5708
    @prabhabomle5708 2 роки тому +1

    Khupch chan👍 asich mahiti det raha

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 4 місяці тому

    अगदी मनापासून कथन !

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 роки тому +1

    Dada khup sunder killa dakhaxlatumhidhanaywad

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 роки тому +1

    छान माहिती दिली, धन्यवाद

  • @aparnanaik2899
    @aparnanaik2899 2 роки тому +1

    खुप छान माहिती . धन्यवाद

  • @user-ci4gl5oq3n
    @user-ci4gl5oq3n Рік тому +1

    Salute mitra tumhala 🙏🏻🙏🏻🙏🏻💯❤️

  • @doctorkonnur1786
    @doctorkonnur1786 2 роки тому +1

    Khup Chan mahiti. Dhnnyavad

  • @yogeshparadkar3493
    @yogeshparadkar3493 5 місяців тому +1

    ❤ khub chan

  • @mdhanifnaikwadi9924
    @mdhanifnaikwadi9924 2 роки тому +2

    Sagar bhau namsti 1 nabar nice

  • @kusumbabar6557
    @kusumbabar6557 Рік тому +1

    रामराम
    पुण्यातील होळकर ब्रिज वर माहितीपूर्ण व्हिडीओ बनवावेत
    धन्यवाद

  • @raviutekar2983
    @raviutekar2983 2 роки тому +1

    Jai shivrai 🙏.
    Ek pandharpur maulich video banav. Upkar. Vinanti. Jamalch tar.
    Jai shivrai 🙏

  • @VishalVlog137
    @VishalVlog137 Рік тому +1

    Sagar ekdan jabardast information share kartos

  • @ankushdigha1302
    @ankushdigha1302 2 роки тому +2

    Khup changla aahe ha

  • @supriyachavan2024
    @supriyachavan2024 2 роки тому +3

    Nice 👌

  • @sunitakadam4007
    @sunitakadam4007 4 місяці тому

    Salute.tumhala👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 Рік тому

    भाई खुप छान माहिती दिली धनयवाद

  • @pratibhabambole6661
    @pratibhabambole6661 2 роки тому +1

    Khup chan 👏👌👌🙏🙏

  • @jyotiketkar4459
    @jyotiketkar4459 Рік тому

    Khup chan

  • @arundhindale9605
    @arundhindale9605 9 місяців тому +1

    Nice video thanks dada🙏🙏

  • @VishwanathAlhat-xj9uk
    @VishwanathAlhat-xj9uk Рік тому +1

    Dear Sagar god bless you

  • @user-of4ve1rj9g
    @user-of4ve1rj9g Рік тому +1

    खूप छान आहे

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 роки тому +1

    सुंदर माहिती दिली

  • @AVIANILKALAMANCH
    @AVIANILKALAMANCH 2 роки тому +1

    अप्रतिम,

  • @dhananjayrathod1241
    @dhananjayrathod1241 2 роки тому +1

    खुप सुन्दर प्रस्तुति केली आहे दादा 🙏🙏

    • @dhananjayrathod1241
      @dhananjayrathod1241 2 роки тому

      मी हा किल्ला मल्हार गढची भेट नक्की घेइल दादा 😊

  • @shakuntalasatelkar615
    @shakuntalasatelkar615 2 роки тому +1

    Good Information about Mallhargad

  • @gopalpawar2292
    @gopalpawar2292 2 роки тому +2

    खूप छान आहे.

  • @maheshmusudage8578
    @maheshmusudage8578 Рік тому +2

    आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्यावर पण ब्लॉग करा

  • @12345698358
    @12345698358 2 роки тому +1

    छान आहे किल्ला तुमची सागणयाची परत चागली आहे मी सुनंदा मठकरी औरंगाबाद मराठवाडा 👌👌

  • @anilghule4379
    @anilghule4379 Рік тому

    Chaan mahiti milate very good beta

  • @chittaranjansable1066
    @chittaranjansable1066 2 роки тому +1

    Khup chan aahe

  • @SudhaYamagekar
    @SudhaYamagekar Місяць тому +1

    Very nice information