खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद यामध्ये मनुष्याचे श्रम ओ टाकीतले पाणी दोघांचेही बचत झाल्यामुळे व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापरल्यामुळे एक प्रकारे आर्थिक बचत सुद्धा झालेली आहे
पानी टंकी साफ करने की पद्धति बहुत अच्छी लगी मैं भी इसको जरूर करके देखूंगी क्योंकि टंकी साफ करने वाले बहुत पैसा लेते हैं और भाव खाता हैं उनको अंदर जो उतरना पड़ता है
मला आमच्या बाथरुम वर लॉफ्ट मधे 700लिटर ची पाण्या ची सिंटेक्स टाकी साफ कराई ची किर्या दाखवा. लॉफ्ट आणि सिलींग मधे फक्त 2.5 फुट जागा आहे. तेव्हां हे प्रयोग नाही.
आमच्या बाथरूमच्या लॉफ्ट मध्ये ७०० लिटर ची पाण्याची टाकी साफ करण्याची प्रक्रिया सांगा आणि लॉफ्ट आणि सीलिंग मध्ये 2 फूट ची जागा आहे तर काय करावे लागेल ते सांगा.
@@pankajparab7739टाकी थोडी उचलून घ्या किंवा सरकून घ्या आणि plumber कडून तळाला भोकं पाडून एक valve लाऊन घ्या त्याला पाइप लावण्याचे निप्पल लाऊन घ्या पाइप त्यात लाऊन valve सोडला की पूर्ण टाकी साफ होईल परत valve बंद केला की झाले.
खूपच छान.ताई, तुमची ट्रिक आगदी खरी आहे. तुमच्या सारख्या लोकांची आपल्या समाजाला खूप गरज आहे.
खुप आभार
अप्रतिम ताई साहेब जबरदस्त ट्रिक दिली धन्यवाद
😊
आपले मराठी म्हण आहे.ती म्हणजे ज्ञान वाटल्याने आपल्या ज्ञानामध्ये आणखीन भर पडते. तसेच काही ताई आपले ज्ञान वापरून जनौपयोगी माहिती दिली . धन्यवाद.
खुप आभार
एकदम छान असाच आपल्या बुध्दीचा वापर सर्वांसाठी करा, संतांची वाक्य आहेत ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढते धन्यवाद
खुप खुप आभार 😊
खूप छान ट्रिक्स आहे टाकी साफ करण्याची
सुंदर आहे पद्धत.
खूप छान व्हिडिओ आहे. त्यामुळे श्रम आणि पैसे वाचणार आहेत.
खुप खुप आभार
आम्ही हा प्रयोग करून पाहिला यशस्वी झाला... खूप खूप धन्यवाद....
खुप आभार
Congratulations 👏
टाकी साफ करणे साठी पैसे घेऊनही लोक येत नाहीत आपला व्हिडिओ छान वाटला धन्यवाद.
अतिशय सुंदर रित्या समजून सांगितलेले आहे
नक्कीच माझ्यासारख्या भरपूर लोकांना याचा फायदा होईल खरोखरच याची आम्हाला माहिती नव्हती
खुप आभार
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद यामध्ये मनुष्याचे श्रम ओ टाकीतले पाणी दोघांचेही बचत झाल्यामुळे व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापरल्यामुळे एक प्रकारे आर्थिक बचत सुद्धा झालेली आहे
खूप सुंदर आयडिया सांगितली धन्यवाद अशाच कृती😊 सांगत रहा
खुप आभार
खुप छान आहे धन्यवाद ताई सतत असे व्हिडिओ बनवत रहा नविन नवीन माहीत लोकान परणत पोहचवत रहा.
हो नक्कीच
छान आयडिया आहे मस्तच फार छान नवीन काय तर आहे आणि सादे आणि सोपी पद्धत आहे खूप छान
खुप आभार
फारच छान प्रयोग करून दाखविला. धन्यवाद!
खुप आभार
खूप छान आणि महत्वाची माहिती आहे.
खुप आभार
खुपच छान व उपयुक्त माहिती .धन्यवाद.
खुप आभार
चांगल्या पद्धतीने घाण निघून गेला मस्त वाटले
खुप आभार
खुप छान आहे विडिओ कमी वेळेत साफ झाली टाकी मी करून बघेन
हो नक्की बघा
खुप छान सुंदर झालाय व्हिडिओ तू माहिती सुद्धा खूपच छान सांगितली 👌👌
खुप आभार 😊
@@PrajaktaSalve1:06 न नक्ष😅😊
फारच छान, आमची टाकी तर फारच घान आहे, मी नक्की हा प्रयोग करणार.
धन्यवाद .
जयभीम
धन्यवाद... सप्रेम जयभीम
Jay shivray
@@sujita9659 Jay Bhim
@kingofking4284 jay bhim
अतिशय उपयुक्तआहे खूप धन्यवाद
खुप आभार
टाकी साफ करणारे भरपूर पैसे घेतात पण आपण टाकाऊ वस्तू पासून कशी टाकी स्वच्छ करतात तीन सोपी पध्दत सांगितली आहे मी नक्की करून बघणार खूप खूप धन्यवाद मॅडम
खुप खुप आभार
छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप आभार ! मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते!🙏🙏
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे आणि तो देखील आपले मराठी मध्ये 👆✌️👌💪🚩🚩🚩
.
$ N $
खुप आभार
ताई तुम्ही फारच छान माहिती दिली मी आता माझी पण टाकी अशीच साफ करुन ❤❤🎉🎉
धन्यवाद
Khup chan mahiti milali mam thanks
खुप आभार 😊
फारच सुंदर टेक्निक आहे मॅडम मी सुद्धा ही टेक्निक वापरून बघतो
हो नक्की वापरून बघा
गूड आयडिया थँक्स मॅडम
Welcome😊
एकदम छान!
कमी वेळात व कमी खर्चात टाकी साफ होते.
छानच ताई
खुप आभार
हा प्रयोग आणि पण केला आहे टाकी एकदम स्वच्छ होते
खुप आभार
खुप छान अगदी सोप्या पद्धतीने टाकी साफ झाली
खुप आभार
@@PrajaktaSalve😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 2:02 2:03 😊😅😅😊😅😅😅😅😅😊😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅❤ 2:05 😅😅😅😊😅😂😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅 3:07 kkkk😮😮mjmjlmj😂oiiuhhjk kl mjkl😊😅😅😅
खूपच छान व्हिडिओ आहे सर्वांच्या महत्त्वाचा आहे
खुप आभार
खूप छान माहिती मिळाली नमस्कार
खुप आभार
ताई खूप छान माहिती दिली आहे 🙏
खुप आभार
खुप छान आयडिया आहे ताई.आभिनंदन
खुप आभार
खुपच छान ताई सुंदर आयडीया . धन्यवाद .
खुप आभार
अतिशय उत्तम माहिती दिली.....👌
खुप आभार
एक नंबर मी पण हे उद्या सकाळी करून पाहतो.
फारच छान सोपी पद्धत आहे
Pharchsopipadhataahe
खुप आभार
खुपच छान वाटत आहे हा विडिओ धन्यवाद मॅडम
खुप आभार 😊
फार फार सुंदर idea. आभारी आहे
खुप आभार
@@PrajaktaSalve hello.
पण जर टाकीच्या पाण्याची पातळी कमी (3 inches) असेल, तरी टाकी clean होईल का
थोड अजुन पाणी लागेल म्हणजे पाण्याला प्रेशर भेटल पाहिजे
अतिशय उपयुक्त माहिती !
खुप आभार :)
व्हीडीओ खुप छान वाटला आम्ही पण हा प्रयोग करुन पाहु.
हो नक्की करून बघा
खूपच छान धन्यवाद
खुप आभार
Fantastic idea. Thanks for sharing. Expecting more useful videos
Thank you so much...Sure I Will make More Useful Videos
खूप छान आणि सहज सोपी पद्धत
एकदम छान आयडिया आहे धन्यवाद ताई करुन पाहतो
खुप आभार
अतिशय सोपी, छान पद्धत .......
खुप आभार
खूपच छान व उपयुक्त व्हिडीओ आहे हा
खुप आभार
खुप छान व्हिडिओ आहे
खुप आभार 😊
अगदी खूप चांगला व्हिडिओ आहे
धन्यवाद :)
विडीओ आवडला मस्त आहे
खुप खुप आभार
खूप छान महिती दिलीत 😊
खुप आभार
व्हिडिओ खूप छान वाटला मॅडम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप आभार
Very nice information ❤❤
Thank you so much
वा मॅडम काय कमालीची आयडी या आहे मला खूप आवडली धन्यवाद मॅडम..
खुप आभार
Nice trick with technically use.
Thank you so much
खूपच चांगली ट्रिक वाटली. धन्यवाद.
खूप आभार
Very nice and fantastic. Prajaktaji thanks a lot. Expecting another one VDO .
Thank you so much
खूप छान व अती महत्त्वाची टिप्स सांगितली धन्यवाद
खुप आभार
Prajakta ji khup chan mahiti dili tumhi
Chan video kela ahe tumhi
खुप आभार 🙂
माहिती छान आहे. मी स्वतः अनुभव घेवून कळवतो धन्यवाद.
खूप छान माहिती दिली आहे मीपण माझी टाकीसाफचकरते
धन्यवाद :)
छान ,पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
समजली .
खुप आभार
खूप सुंदर.आयडीया चांगली आहे
खुप आभार
खूपच छान
खुप आभार
खूपच छान माहिती दिली त्या करिता आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏
खुप आभार
कंपनी ने टंकी के निचे एक मजबुत बोल्ट दिए तो साफसफाई कि झंझट खत्म निचेसे खोल दिए बस
😊😊
U r right
Khup chan mahiti, thank you❤
खुप आभार
Very smart teqnic
thanks
धन्यवाद :)
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती ❤❤❤❤❤
खुप आभार
VeryNise Idiya
धन्यवाद :)
ताई एक नंबर चांगली. ट्रिप दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद
खुप खुप आभार
खूप छान माहिती दिलीत..मला पण आमची पाण्याची टाकी साफ करायची आहे...नक्की करून पाहिलं मी ही पद्धत👍
हो नक्की करून बघा आणि अनुभव नक्की शेअर करा
आम्हाला हा व्हिडिओ एकदम छान वाटला खूप छान ट्रिक सांगितली तुम्ही यामधे👌👌खूप खूप धन्यवाद🙏🙏
खुप आभार
Khup chan. Hey kelyaver takimadhe turati firwavi as a disinfectant.
Thank you so much
खूप छान आणि सुंदर सोपी ट्रिक सांगितली आहे.
खूप आभार
Good job
अती
छानच सूंदर
खुप आभार
Very good madam
Thank you so much
Zs 6:24 6:25 @@PrajaktaSalve
खुप सोपी अाणि सुटसुटित पध्दत आहे.
खुप आभार 😊
👌मस्त
धन्यवाद :)
पाण्याची टाकी साफ करण्याची खूपच चांगली पद्धत आहे धन्यवाद
खुप आभार
पानी टंकी साफ करने की पद्धति बहुत अच्छी लगी मैं भी इसको जरूर करके देखूंगी क्योंकि टंकी साफ करने वाले बहुत पैसा लेते हैं और भाव खाता हैं उनको अंदर जो उतरना पड़ता है
Khoop chan
खुप आभार
प्रयोग आवडला, करून बघेन
हो नक्की करून बघा
Very effective
Thank You so Much
खूप महत्वाचा व्हिडिओ आहे.
खुप आभार
Very nice
Thank You So Much
खूप सोपी अणि छान पद्धत दाखवली
खुप आभार
Thanks
खुप आभार
खुपच छान काहीतरी नवीन शिकन्यास मिळाले
खुप आभार
How to clean loft tank without plumber.
टेक्निक खूपच छान व सोपी आहे
खुप आभार
Mast
खुप आभार
khupach chhan trick madam...very useful👌👌👌
Thank you so much
🙏thank you👌
खुप आभार
मला आमच्या बाथरुम वर लॉफ्ट मधे 700लिटर ची पाण्या ची सिंटेक्स टाकी साफ कराई ची किर्या दाखवा. लॉफ्ट आणि सिलींग मधे फक्त 2.5 फुट जागा आहे. तेव्हां हे प्रयोग नाही.
आमच्या बाथरूमच्या लॉफ्ट मध्ये ७०० लिटर ची पाण्याची टाकी साफ करण्याची प्रक्रिया सांगा आणि लॉफ्ट आणि सीलिंग मध्ये 2 फूट ची जागा आहे तर काय करावे लागेल ते सांगा.
Jhumur@@pankajparab7739
@@pankajparab7739टाकी थोडी उचलून घ्या किंवा सरकून घ्या आणि plumber कडून तळाला भोकं पाडून एक valve लाऊन घ्या त्याला पाइप लावण्याचे निप्पल लाऊन घ्या पाइप त्यात लाऊन valve सोडला की पूर्ण टाकी साफ होईल परत valve बंद केला की झाले.
हा व्हिडिओ खूप छान वाटला, धन्यवाद
खुप आभार
Very easy thanks
😭😭
खुपच छान Trick आहे धन्यवाद
खुप आभार
अतिशय सुंदर पद्धतीने वापर केला आहे
धन्यवाद
खूप उपयुक्त idea
खुप आभार
खूप छान.. आम्ही ही टाकी साफ करूत..
खुप आभार
खुप छान माहतीपूर्ण dhanyawad madam
खुप आभार