मला एक गाणे पाहीजे आहे ।पण मला त्याची सुरूवात आठवत नाही ।मधलं काही तरी आठवते८० ते ८५ मधे एकले आहे । कोणाला माहित असल्यास व्हिडीओ यू ट्युब ववर पाठवावा थोड वर्णन करते । ग्रामिण भागातील नववधु माहेरी आली आहे तिला घ्यायला पती रंगित बैल गाडीतून येत असुन ती खुप आतुरतेने त्याची वाट पाहत असते ।बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा जवळ आला आहे मैत्रिणींना सांगते जा त्यांना पाणी द्या त्रास देउ नका दिसते ती रंगित गाडी खिल्लार्या बैलांची जोडी जा जा सयांनो कुणी पाहुन या असा काहीस आहे मी खुप शोधते आहे ।🙏🙏
सुंदर, खुप छान वाटत.. शब्दरचना, संगीत, गायन उत्तम. 👌
Memorable beautiful song.Latadidi yani khup sunder gaile ahe,ya ganyala tyanchech sangeet ahe.
Khup sundar 👌 ❤❤
जुनं ते सोनं फारच छान
Very very nice poem
Old is gold 10:35
आशयघन गाणी आहेत त्यामुळे सहाजिकच मनापासून आवडतात.
❤❤Old Is Gold ❤❤❤
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤
खुप छान
खूप छान वाटले जुनेते सोनेअगदी मन तृप्त झाले !
👌👌🙏🏻👌❤️
Khup chan
अविट गोडीची, गाणी ती हिच,,
Apratim 👍 my favourite songs 👌👌👏
खूप छान अशीच गाणी ऐकायला बरी वाटतात
मस्त. फारच छान.
फारच उत्कृष्ट पुराने
आमच्या काळातील जुनी गाणी ऐकत रहावे असे वाटते
मस्त खूप छान❤
Ati सुंदर कलेक्शन
खूप छान गाणी आहे
जुनी गाणी कितीही वेळा ऐकली तरी कन्टाळा येत नाही.
पण '' जुन्या " नाही जुनी. 🙏
खूप खूप शुभेच्छा 🇮🇳👌🇮🇳👌🇮🇳🙏🇮🇳👌🇮🇳👌🇮🇳
Old is gold,so dry fruits are valuable,big price,so old songs are demandable,nice for hearing
इंग्रजी त जुनी गाणी बरोबर लिहिले आहे आणि मराठी त जुन्या गाणी लिहिले आहे चुकीचे वाटतय
@@alkarajmane5409BC j
Old is gold ❤❤❤❤👍👍👍👍
खुप छान गाणी
मला खुप जुन्या गाणे खुप अवठते ❤
🎉
😂
खुप खुप छान गीत आहेत जुने ते सोने
खूप खूप छान
❤❤ भक्तीने गायलं गाणं ऐकलं खूप आवडलेली
फार छान
Kpkale Nasik City Marsda 🌹🕉️🙏🚩🌹🙏,Jinay,ganay,baut,Aachy,sa,Achy,Lagtay,hiey
Eakdam Sunder 👌
जुनी गाणी मानवाच्या भावना संदर्भात असत म्हणुनच जुने ते सोने अगदी बावणे कशी सोने आहे.
अप्रतिम
Khup sundar ganni old is I really gold
Chandrakant..bhujbal😂
Sankranti, gee aikun man Prasanna, ullhsit houn ik vegala Annand milito.
फारच छान सुरेख वाटले गाणे ऐकताना जुने ते सोने
Aeechya bhashtil gani manala,❤la bhidatat
खुपच छान गाणी 🎉
नाद खुळा...
मलाही जूनी गाणी खूप आवडतात
छान
जुनं ते सोनं 🎉🎉🎉🎉🎉
Very good songs
Chhan gani ahet.
Very nice vvr
Very nice old is gold
Khup chan
फारच सुंदर गाणी
Maraticha suvaran kal
Old is gold.but all that glitters is not gold.
जून ते सोन,
Very nice old memories songs
जुने ते सोने म्हणतात तेच बरोबर आहे
Old is gold .apratim.
👍👍👍👍♥️♥️♥️♥️
अजरामर गाणी 2:22
Far chan aahe
😂old is gold
अथऀपुर्ण, गाणी छान आहेत
जुनं ते सोनं
गाणी ऐकावे फक्त जुने अर्थ पुर्ण. आताचे गाणी धांगड धिंगा संगीत बेसुर
Lovely collection of songs❤
These R BEST, UNIQUE
👌👌
It just means that the fans' of sich old songs are till alive.
मराठी जुनी गाणी असै लिहा
Excellent
🙏👌💞🌹💕🙏💕💞🙏
👍🔉
Excellent.
Old is gold
२०२३ मध्ये सुद्धा ही गाणी ऐकणाऱ्या लोकांना सलाम 👍🏼
❤❤😊😊
मराठी जुन्या गाणी? नीट लिवायला शिका आधी!
Superb
खुप खुप सुंदर
Good songs
👌👌🚩🚩🧡
जूने ते सोने
जुनी गाणी एकुण मामाच्या गावातील जुनी आठवण आल्या
जून.ते.सोन
मराठी जुनी गाणी
छान पण, जुन्या नाही...'जुनी' मराठी गाणी.
M
Junya nahi juni gani
❤❤ Apratim Old is 🪙🥇🪙🥇
Sumadhur
@@swatideoswatideo1666 पण
Ashi गाणी पुन्हा होणे नाही
@@swatideoswatideo1666jyi
@@aparnakhadye9874 999o
I have not seen this video. If you do not write Marathi. Don't do it.
मला एक गाणे पाहीजे आहे ।पण मला त्याची सुरूवात आठवत नाही ।मधलं काही तरी आठवते८० ते ८५ मधे एकले आहे ।
कोणाला माहित असल्यास व्हिडीओ यू ट्युब ववर पाठवावा थोड वर्णन करते ।
ग्रामिण भागातील नववधु माहेरी आली आहे
तिला घ्यायला पती रंगित बैल गाडीतून येत असुन ती खुप आतुरतेने त्याची वाट पाहत असते ।बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा जवळ आला आहे मैत्रिणींना सांगते जा त्यांना पाणी द्या त्रास देउ नका
दिसते ती रंगित गाडी खिल्लार्या बैलांची जोडी
जा जा सयांनो कुणी पाहुन या
असा काहीस आहे
मी खुप शोधते आहे ।🙏🙏
Mala Mila tr mi nakki take te gan
Great 👍 songs
Old is gold ❤🎉🎉🎉🎉🎉🎉👌
छान
Man mohak
अप्रतिम
मराठी जुनी गाणी
खूपच सुंदर गाणी
Old is gold
छान
Old is gold