Ka Re Durava Ka Re Abola - Asha Bhosle, Mumbaicha Jawai Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 485

  • @Sumangal8523
    @Sumangal8523 4 роки тому +257

    व पु काळेंची कथा,ग दि मां ची गाणी,बाबूजींचे संगीत,आशाताईंचा आवाज,अरूण सरनाईक,शरद तळवळकर वगैरेंचा अभिनय असा सुवर्णयोग पुन्हा येणे नाही........

    • @prashantjoshi849
      @prashantjoshi849 3 роки тому +10

      आणि राजा ठाकूर यांचे दिग्दर्शन ... 👍

    • @pravinghatage652
      @pravinghatage652 3 роки тому +5

      Nahi o Nahi yene
      Surykant ,chandrakat mandre

    • @prachipatil4854
      @prachipatil4854 3 роки тому +1

      Va pu kalenchi konti story?

    • @akshaykumbhar7791
      @akshaykumbhar7791 3 роки тому +3

      अप्रतिम सिनेमा...

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 2 роки тому +5

      अरुण सरनाईक सोबतच्या अभिनेत्रीचे नाव काय?

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme9100 Рік тому +36

    मौन कधीच व्यर्थ नसते फक्त त्यातून निघणारा अबोला प्रत्येकाला उमगत नाही,अतिव प्रेमाचा आणि वेध मनाचा तोच तर ठाव असतो...❤

  • @vrushalibedekar4014
    @vrushalibedekar4014 5 років тому +51

    किती तो लडिवाळ आवाज. अशा आवाजात दुरावा आणि अबोला टिकून राहूच शकत नाही. बाबूजी आणि आशाताईंना मानाचा मुजरा.

  • @vishalrane6947
    @vishalrane6947 3 роки тому +50

    आजच्या नकली जगात खरे प्रेम करणारी प्रेमी युगुलांसाठी एक सुंदर गीत.....

    • @sharadbhujbal7779
      @sharadbhujbal7779 2 роки тому +1

      आजच्या काळात सुंदर आणि निखळ प्रेम मिळणे कठीणच

    • @santoshjoshi5181
      @santoshjoshi5181 Рік тому

      Yes.

    • @bhaskarw2345
      @bhaskarw2345 Рік тому

      Ajcha yugat Prem pan nakli zhale

    • @santoshjoshi5181
      @santoshjoshi5181 Рік тому +2

      @@bhaskarw2345 prem khoti bhavna ahe.
      Swarth khare ahe Ani Paisa.

    • @bhaskarw2345
      @bhaskarw2345 Рік тому

      @@santoshjoshi5181 👍 agdi barobar

  • @sampadawalavalkar6013
    @sampadawalavalkar6013 3 роки тому +92

    गाण्यातील उत्कट भाव तितक्याच उत्कटतेने आपल्या जिवंत अभिनयाने सादर केलेत... अरूण सरनाईक आणि आशा पोतदार यांनी... फारच सुंदर...

    • @dishaaccounts4486
      @dishaaccounts4486 2 роки тому +4

      SHE IS RAJITA DAAS AND NOT ASHA POTDAR IN THIS SONG

    • @dishaaccounts4486
      @dishaaccounts4486 2 роки тому +6

      RAJITA DAAS - RAJITA THAKUR

    • @meenalpandit4204
      @meenalpandit4204 11 місяців тому

      ही सुरेखा नावाची अभिनेत्री आहे

    • @timmonxylem
      @timmonxylem 10 місяців тому

      ​@@meenalpandit4204I don't think so. Surekha Kudchi in the film is the wife of Arun Sarnaik's younger brother.
      I too feel she is Rajeeta Thakur.

    • @cprasad149
      @cprasad149 3 місяці тому

      You mean, she is not Maharashtrian actress.​@@dishaaccounts4486

  • @shivajinangare9257
    @shivajinangare9257 3 роки тому +30

    किती वेळा हे गीत ऐकू? बालपणापासून ऐकत आलोय पण पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं. गीत संगीत गायकी एकरूप झाली की असा चमत्कार घडतो. ही गाणी चिरतरुण राहिली प्रत्येकाच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं आजही करत आहेत.

  • @mukundgadgil8813
    @mukundgadgil8813 4 роки тому +43

    या गाण्याने एक वेगळेच वातावरण निर्माण होते. आशाताईंचा स्वर्गीय आवाज,गदिमांचे शब्द आणि बाबूजींचं संगीत.यालाचं सोनं म्हणतात.

  • @ashishbedekar2270
    @ashishbedekar2270 10 місяців тому +2

    आशा भोसले ही गायिका म्हणजे 👌🏻
    त्याच बरोबर तिची काही गाणी पण उत्तमच 👍🏻

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому +11

    आशा ताईंची मराठी चित्रपटातील गाणी म्हणजे मराठी संस्कृति चा अमुल्य ठेवा

  • @vaishali2277
    @vaishali2277 4 роки тому +126

    मराठी कलाकारांनी निर्माण केलेले संगीत या जगातले सर्वश्रेष्ठ संगीत आहे.

    • @aattar5842
      @aattar5842 4 роки тому +10

      ताई ,
      कलेला, कलाकाराना कोणत्याही मर्यादेत बांधू नका . ते निसर्गासारखे आहे , सर्वानाच , सर्वांचे ....

    • @sandipsutar3437
      @sandipsutar3437 4 роки тому

      Ho barobar 👍👍

    • @pritiwane7263
      @pritiwane7263 4 роки тому

      Qq

    • @nandkumaryewale4643
      @nandkumaryewale4643 3 роки тому +1

      वैशाली गाडगीळ,मराठी माणूस म्हणून मला जरूर मराठीचा अभिमान वाटतो पण याचा अर्थ असा नव्हे हे जगातील सर्वोत्कृष्ट गीत आणि संगीत आहे. मराठी पेक्षा अधिक अवीट गीते तमिळ,तेलुगू आणि बंगाली भाषेने दिली आहेत.संकुचितपणा सोडा.सदशिवपेठी वृत्ती सोडा

    • @abhup6529
      @abhup6529 3 роки тому +3

      Ithe Sadashiv Pethi vrutti kuthun ali? Tumhi aadhi hi dwesh karak vrutti soda.

  • @Rutiksha1522
    @Rutiksha1522 3 роки тому +73

    किती सुंदर गाणं आहे..ऐकताना मनाला समाधान मिळतं एक प्रकारचं..फक्त डोळे मिटावे आणि ऐकत राहावे..😍

  • @dipendrarandhe5367
    @dipendrarandhe5367 Рік тому +2

    प्रेम खरंच काय असते या गाण्यातून समजते

  • @shrikantpeshave8528
    @shrikantpeshave8528 25 днів тому

    मराठी चित्रसृष्टीचा सुवर्णकाल होता. अशा अवीट गोडीची, वर्षानुवर्षे गायली जाणारी आणी हवीहवीशी वाटणारी गीते परत मिळणे अशक्यच.

  • @sam8878able
    @sam8878able 8 місяців тому +13

    माझ्या आई चे सर्वात आवडते गाणे
    ह्या गाण्यामुळे परत आई जवळ आहे अस वाटत.
    ती माणसं पण गेली आणी तो काळ पण गेला. धन्य ते दिवस असे होने नाही.

  • @shrikanttarkar205
    @shrikanttarkar205 5 років тому +17

    मदालसेने मोरपिसाने हळुवार गोंजारावे , तृप्त व्हावी तनु ,मन शहारावे. अवीट गीत.

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 4 роки тому +12

    "हात चांदण्याचा घेई उशाला "अशा उत्कट व उत्कृष्ट शब्दकळेने सजलेले अभिजात प्रणयगीत. सुंदर संगीत. आशाताईंचा सुमधुर सुस्वर. रूसलेले अरूण सरनाईक व आशा नाडकर्णीचा बहारदार अनुनय.
    मुंबईतील चाळीत रहाणारे मध्यमवर्गीय मराठी कुटुंब. प॓चेचाळीस वर्षांपूर्वीचा हा चित्रपट आजही लक्षात रहातो.याचा हिंदी चित्रपट ही राजश्री प्रा.ने केला होता. त्यात सुरेखाची भुमिका जया भादुरीने केली होती. धन्यवाद.

  • @rajendralatkar9302
    @rajendralatkar9302 2 роки тому +8

    नव विवाहितांची भेटीसाठी घालमेल कशी होते आहे यातून जाणवते. एकदम मस्त, भारी!!!!

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 4 роки тому +18

    मान वळवीशी तु वेगळ्या दीशेला यावेळी काहितरी होतं यार 😍😍😍 अप्रतिम 👏👏😍😍👌

  • @pravintowar5181
    @pravintowar5181 2 роки тому +10

    सदर गीत शांतपणाने ऐकतांना एक वेगळ्याच भावविश्वात भ्रमण होत.

  • @sunillodh4353
    @sunillodh4353 3 роки тому +3

    बाबूजींच संगीत, आशाताईंचा आवाज आणि रंजिता ठाकूर यांचा हळुवार अभिनय सगळंच उत्कृष्ट.
    रंजिता यांनी मराठीत तसेच याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती पिया का घर यात सुद्धा तीच भूमिका वठवली आहे.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +4

    यात शरद तळवलकरांनी जो अभिनय केला त्याला तोड नाही .रविंद्र महाजनी व सुरेखा यांचा ,नवीन जोडप्याची होणारी तडफड दाखविणारा अभिनय सुंदर !

    • @nehakarandikar6793
      @nehakarandikar6793 10 місяців тому

      अरुण सरनाईक. रवींद्र महाजनी नव्हे.

  • @vilasvaraskar5326
    @vilasvaraskar5326 6 років тому +20

    काय बोल आहेत या अजरामर गाण्याचे. नेमक्या शब्दात प्रेम विव्हल याचना आणि तीही हिणकस होऊ न देता. तितकीच अवीट चाल. सुपर्ब.

    • @rekhapimpale1657
      @rekhapimpale1657 4 роки тому

      Hona apratim word nd beautyful ashajiche voice

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 3 роки тому +5

    अप्रतिम सुंदर तोडच नाही या गण्यास.अगदी सर्वच लोक या अशा वळणावरून जात असतात.पती पत्नी असोत अथवा प्रेमी प्रेमिका .मला हे गाणं फारच आवडत मस्त आहे.

  • @UltraMarathi
    @UltraMarathi  10 років тому +86

    तब्बल ५० वर्ष मराठी सुगम संगीतावर प्रभुत्व प्रस्थपित करणारे सर्वांचे लाडके बाबूजी म्हणजे "सुधीर फडके" यांच्या जयंतीनिमित्त सादर आहे, मुंबईचा जावई या चित्रपटातील "का रे दुरावा, का रे अबोला" हे सुपरहिट रोमॅण्टिक गाणे.

  • @suneetmoholkar6592
    @suneetmoholkar6592 Рік тому +11

    One of the best Romantic songs I have heard😊..superbly sung by Ashaji

  • @ShreekantBhatkhande
    @ShreekantBhatkhande Місяць тому

    असे गाणे, संगीत आणि असा आवाज पुन्हा कधीच होणे शक्य नाही

  • @sameerwazalwar5534
    @sameerwazalwar5534 5 років тому +27

    A true masterpiece and a combination of talents of Gadima, Babuji and Aashaji

  • @rekhapimpale1657
    @rekhapimpale1657 2 роки тому +5

    Kiti apratim gane. Amazing music. Nd so lovely lyrics 😍. He gane kitda ekle tari man bharat nahi. Ekword neez yet nahi woow superb word. Kay te divas astil golden moments. Great all. Thanks deva me marathi ani mala mazya marathicha abhiman ahe.

  • @anilgaikwad4241
    @anilgaikwad4241 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर गाण .धुंद गाण्यांला आशा ताईंचा धुंद आणि मधुर आवाज.सदाबहार गाण.

  • @DesiMurga69
    @DesiMurga69 3 роки тому +3

    हे व इतर गदिमांची गाणी ऐकल्यावर असं वाटतं की शब्दकोषातले सगळे शब्द गदिमांच्या समोर हात जोडून उभे राहत असावे, मला घ्या, मला घ्या म्हणत. काय अप्रतिम शब्द निवडले व शब्दरचना केली आहे, दैवी देणगी म्हणतात ती ही.

  • @santoshlondhe7875
    @santoshlondhe7875 3 роки тому +13

    अप्रतिम आणि काळजाला स्पर्श करणारे सॉंग 👌👌👍

  • @prakashshinde8208
    @prakashshinde8208 3 роки тому +18

    Very beautiful song, voice is class a part, lyrics is excellent !!
    Expression are very royal !!
    Salute to all associated with this song !!
    Rat jagvavi ase aaj vate .....

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 роки тому +3

    मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ.

  • @mohanshete8178
    @mohanshete8178 2 роки тому +6

    दिग्गज संगीतकार ,महान गीतकार,कसलेले कलाकार,यांनी तयार केलेले विलोभनीय अप्रतिम आयुष्य भर विसरता न येणारे गाणे💐

  • @UltraMarathi
    @UltraMarathi  9 років тому +66

    सुधीर फडके यांच्या संगीताने बहरलेले आणि आशा भोसले यांच्या सुमधून आवाजाने अजरामर झालेले #Marathi गाणे खास तुमच्यासाठी

    • @sanjanakubal2538
      @sanjanakubal2538 9 років тому

      Sanjana

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 9 років тому

      +Ultra Marathi गाण्याचं शीर्षक मराठीत - देवनागरीत दिल्यास बरं होईल....

    • @shadowofthedead123aaa3
      @shadowofthedead123aaa3 8 років тому

      ɷɷ I Haveee Watchedddd Thissss Movieeee Leakedd Versionn Hereeee : - t.co/NdLgwVlw7a

    • @shilpaborkar3467
      @shilpaborkar3467 8 років тому

      Ultra Marathi un

    • @vaishalishiwade5682
      @vaishalishiwade5682 7 років тому

      Ultra Marathti video

  • @meenaagwekar3981
    @meenaagwekar3981 5 років тому +32

    अजरामर गीत आहे अप्रतिम सुन्दर बाबूजी गदिमा व आशाताई 👆👌👌👌👌

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 5 років тому +51

    गदिमा श्रूंगारीक रचना आणि बाबूजींनी केलेला स्वरबद्ध गीत आशाताईंच्या स्वरांनांनी बहरलेले गीताला तोड नाही.

  • @aartipai918
    @aartipai918 6 років тому +16

    सुधीर फडके-संगित दिग्दर्शक,आशा भोसले गायिका म्हणजे दुग्धशर्करा योग. ह्या गीताची गोडी अवीटच ---आरती पै

  • @pravinaparkhande164
    @pravinaparkhande164 5 місяців тому +1

    अतिशय सुंदर गाणं... आशा ताईंचा आवाज.. ❤

  • @vijaydeshpande239
    @vijaydeshpande239 9 років тому +38

    आशाबाईंचा सुमधुर स्वर...सुधिर फडकेंच कमीत कमी वाद्यांचं संगीत...खुप श्रवणीय गाणं.....

  • @kvbapat
    @kvbapat Рік тому

    आम्ही गिरगावात majestic सिनेमाच्या बाजूला रहात होतो तेंव्हा हा चित्रपट तिकडे चालू असताना आम्हाला सगळी गाणी आणि संवाद ऐकू यायचे. खरच काय सोनेरी दिवस होते. बहुतेक सगळे अप्रतिम मराठी चित्रपट लागायचे. त्या आठवणी कधीही विसरू शकत नाही

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 6 років тому +49

    उत्कृष्ट बोल उत्कृष्ट गाणे.....👌👌👌👍👍 नवरा बायको प्रेमी प्रेमिका यांच्या अगदी लटक्या रुसव्या वरील अगदी मार्मिक वर्णन

  • @viveksureshmhapadi6744
    @viveksureshmhapadi6744 2 роки тому

    नीज येत नाही,मला एकटीला कुणीना विचारी धरी हनुवटीला,मान वळविशी तु वेगळया कुशीला अपराध माझा असा काय झाला.🙏👌

  • @sapatil9175
    @sapatil9175 2 роки тому +1

    अप्रतिम रचना यमन रागातील गीत असे कलाकार आणी कलाकृती निर्माण होणार नाहीत

  • @nileshnaykuji1096
    @nileshnaykuji1096 Рік тому

    किती अप्रतिम गाणं आहे.. ते ताल....ते सूर.... मन अगदी तृप्त होऊन जातं जितक्या वेढा एकल तेवढ्या वेळा कमी च वाटत

  • @dnyaneshwaradsule5930
    @dnyaneshwaradsule5930 3 роки тому +2

    गाण्यातील शब्दला आणि त्या सोबतच्या् अभिनयाला तोड नाही.

  • @NarendraShinde-l4s
    @NarendraShinde-l4s 7 місяців тому

    कधी ही न विसरता न येणारे अनमोल ठेवा भगवंत अवतरलेली माणसं

  • @nalinikalokhe9304
    @nalinikalokhe9304 4 роки тому +15

    भाग्यवान कलाकृती , अतिसुंदर संगित , सगळे च अप्रतिम ! आशाताईं 🙏 अफलातून सुंदर गायन👍👍👌👌🌹🌹💐💐

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d 5 місяців тому +1

    हा चित्रपट मी लहानपणी १९७१ ला नगर येथे पाहीला.आज माझं वय ५८ वर्ष आहे.जुन्या आठवणी आज आठवतात.

  • @cprasad149
    @cprasad149 3 місяці тому

    मराठी गाण्यांना गोडवा फारच असतो, अशी गाणी पुन्हा होणे नाही.

  • @prafullatoraskar2555
    @prafullatoraskar2555 3 роки тому +1

    अंगावर काटा उभा राहतो हे सुमधुर गाणं ऐकल्यावर.मी सतत हे गाणं ऐकतो

  • @yogeshtembhurnikar6936
    @yogeshtembhurnikar6936 4 роки тому +9

    Asha bhosle at her best. Melodious and very romantic song.

  • @harshadborgaonkar4539
    @harshadborgaonkar4539 3 роки тому +3

    ashatai's another gem. bharat ratna ashatai

  • @purnimashrivastava2942
    @purnimashrivastava2942 20 днів тому

    Old marathi special knowledge of words. Feel good for music and singing.

  • @kanchankeluskar8606
    @kanchankeluskar8606 3 роки тому +41

    अरुण सरनाईक सारखा नट होणे नाही,
    अरुण सरनाईक च्या सिनेमांचा सुवर्ण काळ
    आम्ही अनुभवला आहे, त्याला कशाचीतोड
    नाही, अरेच्या आत्म्यास शांती लाभो,🙏🌹

    • @KavitaGaykar-p3o
      @KavitaGaykar-p3o 3 місяці тому

      सोबतीला जयश्री गडकर म्हणजे दुग्धशर्करा योगच

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 3 місяці тому +1

    ❤ *MARATHI SHROTYAN SATHI ASLELA SANGITACHA AMULLYA AN AJARAMAR THEVA👑KHUP CHAN* 🙏❤👑💯

  • @prakashshinde8208
    @prakashshinde8208 3 роки тому +6

    Very beautiful song, nice melody, lyricist is class a part !!
    Voice is world class !! Wonderful song, sensual.... Rat jagvavi ase aaj vate, trupt
    jhop yavi .....

  • @19683
    @19683 2 роки тому +1

    प्रकाशाचा खेळ, मन मोहून टाकणारा आहे.

  • @rashmisawant3901
    @rashmisawant3901 Рік тому

    सुंदर, अप्रतिम, ❤
    शब्द, संगीत, आवाज ,वातावरण,
    स्व.अरुण जी , आशाताई चा
    संयत भावनिक आविष्कार ❤

  • @CAREERINSTITUTESince
    @CAREERINSTITUTESince 4 роки тому +3

    अतिशय सुंदर गाणे आणि चित्रिकरण,अभिनय पण उत्तम.

  • @kitchenaddiction1486
    @kitchenaddiction1486 5 місяців тому +1

    अशी गाणी पुन्हा होणे नाही

  • @dattatraybarge508
    @dattatraybarge508 4 роки тому +6

    सूंदर अती सूंदर गाणे
    Old is Gold
    💖💖💖💖💖

  • @merikahanipannopar3276
    @merikahanipannopar3276 Рік тому

    काय गाणी होती त्या वेळेस आता ही ऐकून मन शांत होत..🎉

  • @sanjayjori9801
    @sanjayjori9801 9 років тому +5

    फार दिवसांनी हे गाणे ऐकले आणि जुन्या स्मृती मनात जाग्या झाल्या

  • @AjitYadav-zx2mu
    @AjitYadav-zx2mu 3 роки тому +1

    इतकया.सूंदर.आवाजात.आशाजीच.गाऊ........शकतात.Cassic

  • @marutikamble7959
    @marutikamble7959 Рік тому

    सहज सुंदर अभिनय ,सहज ,सुंदर प्रणय आणी आता काय नुसत ओंगळवाण----

  • @pallavidhavale3734
    @pallavidhavale3734 6 років тому +3

    वा काय सुंदर गाणे आहे हे अप्रतीम. जुने ते सोने 💁

  • @suhaskulkarni2805
    @suhaskulkarni2805 3 роки тому +11

    Evergreen sweet old songs . Great lyrics and music.

  • @sohamjahagirdar5719
    @sohamjahagirdar5719 Рік тому +1

    What a melody 👌👌👌👌 masterpiece and many more, Toch Chandra nabhat, mogara Fulala, maze jeevan gane, fulale re kshan maze, Geet ramayan 👌👌🙏

  • @sureshsapre1084
    @sureshsapre1084 Рік тому

    माझया लहानपणीचे गीत. आज सुद्धा ऐकतो. जुने ते सोने.

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w 2 роки тому +1

    Prashant गुरुजी यांनी केलेली प्रतिक्रिया खूप छान

  • @UltraMarathi
    @UltraMarathi  11 років тому +24

    मित्र हो, खास तुमच्यासाठी सादर आहे सुधीर फडके यांच्या संगीताने बहरलेले आणि आशा भोसले यांच्या सुमधून आवाजाने अजरामर झालेले हे गाणे.

  • @suchitraandhorikar2189
    @suchitraandhorikar2189 2 роки тому

    खूपच सुंदर,लाडिक.... रोमांचित

  • @sudhirchitre4186
    @sudhirchitre4186 4 роки тому +2

    Gele te din gele,kya woh Zamana tha ,Great days never comes again

  • @saurabhparanjape7191
    @saurabhparanjape7191 3 роки тому

    ह्या गाण्याचे संगीत संयोजन कोणी केले आहे. अप्रतिम instrumentation

  • @virajdamle9593
    @virajdamle9593 5 років тому +7

    आशा जी अावाजात सह चारिणी चीं प्रणयांची आतुरता जाणवते

  • @anushetye6272
    @anushetye6272 3 роки тому +10

    A masterpiece !

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 2 роки тому +2

    आपुलकी व आत्मीयता गीत ग दि मा बाबुजी, संगीत स्वर प्रधान सुमधुर।।🙏🌹

  • @udaynaikwadi4464
    @udaynaikwadi4464 2 роки тому

    अफलातून अर्थ, लिरिक्स, गायन, वेगळ्या भावविश्वात नेणारे

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 3 роки тому +1

    ग्रेट गदिमा , बाबूजी आणि सुमधुर आशाजी ......

  • @vrushali3298
    @vrushali3298 3 роки тому +3

    स्वर्गीय आवाज

    • @arunaantarkar4409
      @arunaantarkar4409 2 роки тому

      Aasha the great- no, great est. she alone can sing this gem of a song
      What an expressive voice
      Salute

  • @Suvidya_24680
    @Suvidya_24680 7 років тому +19

    Heavenly voice!!!

  • @anitadeshmukh2755
    @anitadeshmukh2755 Рік тому

    किती वेळाही ऐका मनच भरत नाही ..अतिशय सुंदर गाणं

  • @annashrimaharajshepal6505
    @annashrimaharajshepal6505 3 роки тому +1

    बाबुजींना तोडच नाही खुपच हृृदय स्पर्शी गीत

  • @dr.chandrashekharnangre8023
    @dr.chandrashekharnangre8023 Рік тому +2

    02:58 हात चांदण्याचा घेई उशाला... सुंदर.

  • @aniketjadhav3473
    @aniketjadhav3473 5 років тому +4

    का रे दुरावा, का रे अबोला
    अपराध माझा असा काय झाला?nice moment

  • @roshanmalpekar769
    @roshanmalpekar769 6 років тому +2

    Ashaji........Outstanding...

  • @kishorsardesai4812
    @kishorsardesai4812 2 роки тому +1

    Khupach chhan

  • @baburaodhagare4836
    @baburaodhagare4836 4 роки тому +2

    अविस्मरणीय.

  • @SML-qy7vr
    @SML-qy7vr Рік тому

    अतिशय सुंदर मराठी प्रणय गीत.अप्रतिम बोल अप्रतिम अभिनय

  • @anantdamdhar7978
    @anantdamdhar7978 Рік тому

    अप्रतिम,शब्दच नाही...

  • @prabhakarbhinge9204
    @prabhakarbhinge9204 4 роки тому +1

    ग़़ दि, मा व सुधीर फडके म्हणजे गंगा सरस्वती नद्यांच्या संगमा,

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 5 років тому +3

    Ase gaane kuni aaplyasaathi gaane mhanje ahobhaagyach!! Aani te aiklyavar raag tikun raahne keval ashakkyach😊😊😊

  • @dr.shashikantpatil1468
    @dr.shashikantpatil1468 7 місяців тому

    माझं नेहमीच आवडणारं गाणं

  • @sachinprayag463
    @sachinprayag463 4 роки тому +11

    This song remembered me my Golden days .

  • @sunilfalke9908
    @sunilfalke9908 2 роки тому +1

    खरोखरच खूप सुंदर

  • @vikaswadekar5632
    @vikaswadekar5632 5 місяців тому

    फारच सुंदर कविता आणि गायन

  • @slvn2993
    @slvn2993 5 років тому

    Gadima, Babuji ani Asha tai - Ya combination la Kahi tod ch nahi

  • @desaissin
    @desaissin 3 роки тому +3

    Extremely good , everyone involved in this song is the great

  • @rajubhandare6625
    @rajubhandare6625 8 місяців тому

    मनापासून धन्यवाद या जन्मी असे गीत होने नाही