आजचा vdo खुप छान आहे. तुमच्या घराभोवती च निसर्ग छान वाटतो बघायला. दादा एक कृष्ण कमळाचा वेलं पण लावा की . खूप सुंदर सुगंध असतो त्याच्या फुलांचा. खूप सुंदर चिमण्या येतात त्या फुलामधील त्यांचे अन्न खाण्यासाठी. निळ्या रंगाची अतिशय सुंदर फुल असतात या वेलाची.
It's the beginning of rain🌧🌧🌧 for you. Definitely you all get 🌧🌧rain shortly. Kirkol kame karun ghya. Nice surrounding. Climate also good. God bless you all. Good night💤😴😘
दादा मागच्या वर्षी तुमच्या तिथं लई पाऊस झाला होता बेंद ला पाणी आलं होतं आणि तुम्ही आणि बापू चालत गेला पाण्यातून आणि आबा नी 😮 वाहत्या पाण्यात वुडी मारली होती .
दादा🌨️🌧️ पाऊस लवकर पडन आणि लवकरच 🌱मका उगवुन येईल पाणी देण्याची गरज पडणार नाही -🌺जय गुरूदेव दत्त🌺
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत मुंबईल जोरात पाऊस आहे🙏❤️
आजचा vdo खुप छान आहे. तुमच्या घराभोवती च निसर्ग छान वाटतो बघायला. दादा एक कृष्ण कमळाचा वेलं पण लावा की . खूप सुंदर सुगंध असतो त्याच्या फुलांचा. खूप सुंदर चिमण्या येतात त्या फुलामधील त्यांचे अन्न खाण्यासाठी. निळ्या रंगाची अतिशय सुंदर फुल असतात या वेलाची.
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय स्वामी समर्थ
जय जय गुरूदेव दत्त
जय जय गण गण गणात बोते
✌✌✌👌👌👌👌👍👍👍👍
राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान 🙏👍👌💐🌹
गायीला गोठा बांधा की जुन्या पधतीने
Tumchyakade kadvanchya che kand milel ka
Ram Ram bhavu ani vaini. Amche ithe paus yet ahe (Nagpur) tumcha Kade pan 27th - 28th la paus yenar kalji karunaka bhavu. ❤
लागेल पावुस दादा.
खूप छान माहिती निसर्गा विषयी दिली काळजी करू नका पाऊस पडेल तुमच्याकडे पालखीचे आगमन झाले त्या दिवशी पाऊस नक्की येईल श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
तनुजा दीदी मिरच्या च्या झाडा च्या लाल मिरच्या लवकर तोडाव्या नंतर भरपूर मिरच्या लागतात
येईल येईल:पाऊस नक्की येईल;दादा! धीर धरी ; धिरापोटी फुले रसाळ गोमटी जयगुरूदेवदत्त
Very nice video Dada vaini.
गावाकडची वाट चैनल वर रेसिपी चा व्हिडिओ य कधी येणार आहे.
जय हरि माऊली
Jay guru dev datt ahmedabad se hemaben shah
Shree gurudav datta 🌹🙏🌹shree sawmi samarth 🌹🙏🌹
राम राम संदीप भाऊ
It's the beginning of rain🌧🌧🌧 for you. Definitely you all get 🌧🌧rain shortly. Kirkol kame karun ghya. Nice surrounding. Climate also good. God bless you all. Good night💤😴😘
Dada paus yenar mumbai la khup mast paus padat ahe
साभवभारीआहेताईचा
तुमचे व्हिडिओ लय भारी
Dada Mumbai la khup paus aahey tumchya kadey pan yeil paus dada Vahini Shree Gurudev Datta 🙏🙏💐
श्री गुरु देव दत्त 🙏
Solapur pan ahe paus 🌧️🌧️
8:24 8:27 8:32
🙏dada-vahini. Paus 🌧 nakki pohchnar dada tumchya padhi 👍👍tevhar tumhi bakichi kaame urkun ghya 😊
Jay guru dev datta 🙏🙏
दादा आज पडला का पाऊस ?
Chighal chi bhaji hanging pot madhe lava chan yete khali lombate mag kapun ghya
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान व्हिडिओ
👍
गाव कोणत सर
,, दादा पुण्यात पाऊस झाला चालू दिवसभर ढगाळ वातावरण होते आता आला पाऊस
जय दत्त गुरुदेव दत्त
Tumchya gawacha address kay ahe
दादा, वहिनी मुंबईत भरपूर पाऊस पडत आहे, आपल्याकडे आभाळ निरभ्र आहे
पाऊस पडावा हीच ईश्वचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त
Dada deo tumche serv kam zhalyawar pawus pathwel. Tumhala naraz karnar nahi.
दादा तुमचं घर खुप छान आहे ,,,, बाकीचा निवारा करा 🙏 श्री स्वामी समर्थ
Punyat nhi padla aaj paus
येईल पाऊस दादा
Shri swami samarth.
तुमच्या कडे पाऊस पडो 🙏🙏
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
पाऊसाळा सुरु झाला आहे तर सर्वांना रानभाजी ची ओळख करून द्या
Amachkade pan paus padto ahe
अजन्सोंडा तालुका औंढा जिल्हा हिंगोली
आमच्याकडे पाऊस पडला नाही
Chan😊😊
येईल दादा लवकरच पाऊस
Amchya ithe pan Paus nahi Dada
Mehkar
Buldhana
दादा आमच्याकडे वापसा नाही म्हणून पेरणी राहीली . मोठा पाऊस झाला व आता २दिवसापासुन कधी कधी रिमझिम सुरू आहे
U all farmers are very important u feed us realy u don't want lots u want very little from Nature 😊
🙏🙏
वारी परतल्या शिवाय खरा पाऊसच नाही .
कावळे पेक्षा घार डेंजर ती कावळ्याची पण अंडी खाती.. घारीचा थोडा अभ्यास करा 😎😂😂😂
Pune la ahe paus 3 diwas jhal🌧️🌧️
Aaj punyat paus nahi zala
Mumbai la bharpur paus ahe
👍🏻🤝🏻👌🏻🙏🏼🌨⛅🌤🌧🌩⛈
🙏
Dada tumi setar savrva fala file daanaya lagaata tumacha bahercha karacha kaahicha naahi savale pusitk kup chaan
दादा मागच्या वर्षी तुमच्या तिथं लई पाऊस झाला होता बेंद ला पाणी आलं होतं आणि तुम्ही आणि बापू चालत गेला पाण्यातून आणि आबा नी 😮 वाहत्या पाण्यात वुडी मारली होती .
दादा संत वामन भाऊ पालखी सोहळा तुमच्या गावातून आली तुमि गावात दीसले नाही
पंजाब डख वर लय विश्वास
पंडरपुर ला जाऊन या तोपर्यंत