🙏😊 बंधू , तुमचे रान तर हसायला आणि दुडूदुडू धावायला लागले आहेत २ दिवसांपासून 😊🙆 प्रत्युष्य गोड गोंडस सशाच्या आगमनामुळे ! 🙏😊 परंतु अवकाळी पावसामुळे आणि तुमच्या राहिलेल्या शेती कामांमुळे त्याच्या स्वागतात काही कमी पडू देऊ नका !
श्री गुरूदेव दत्त संदीप दादा आज व्हिडिओ क्लिप फारच छान आहे जर्मनीचे मंडळीने सुध्दा श्रम केले प्रत्युष चे दुड दुद चालणे मस्ती फारच चांगले आहे खरच दादा ज्यांचे मना मध्ये श्रद्धा देवाचे नामस्मरण देव त्याच सर्व परिवाराला सांभाळतो श्री शिवाय नमस्तुभाम आपल्या सर्व परिवाराला नमस्कार आपले व्हिडिओ क्लिप पाहून मन प्रसन्न होते बाकी सर्व हरी अर्पण
दादा सर्वांच एकत्र भोजन मस्तच खूप भारी वाटले बघून दादा, प्रत्युष, वहिनी जर्मनी वरुण तीन मानस मागवली ज्वारी काढायला 😂👌👌👍 खूप भारी दादा तुमची ज्वारी राहात नाही 😊👍 😘😘प्रत्युष🤗🤗 चा डान्स लय भारी 👌👍 दादा video खूपच छान वाटला 👍
दादा प्रत्युष छोट्या वहिनी आणि दादा आला घरी संपूर्ण घर खुप आनंदात आहे.मलातर काय लीहु सुचतच नाही मी मनोमन आनंद घेत आहे.तुमच्या सोबत.अस वाटत आपण ही पिंपळ खुटेला आहोत.कितीही लिहिले तरी कमी आहे.सगळे असेच आनंदी रहा... दादा मी सौ.वरगट बार्शिटाकळी विदर्भ
श्री स्वामी समर्थ 🌹 दादा रानात चुलीवर केलेली भाकरी व कालवन यांची चव खुप छान असते मोकळ्या हवेत जेवण पण जास्त जाते खरच वावर आहे तर पावर आहे पुढील पंधरा विस वर्षेत वावर मिळणार नाही
Lai bharri super family aai tatya bapu dada Vahini Yogesh dada Vahini Suchita and sweetest baccha pratyush god bless you all mast video dada aamchya kadey pan paus khup gadgadtai dada Shree Gurudev Datta 🙏🙏💐
भाव तेथे देव सुंदर vdo किती ही कामे मला तर खुपच कौतुक वाटते अशा शेतकर्यंचे आणी त्याना साथ देणार्या त्यांच्या घरातील स्रियांचे एवढे शेतात काम करायचे आणी पुन्हा हसत घरात ही स्वयंपाक सुंदर करायचा सगळे च विशेष वाटते छान छान
Aj ca vlog khup chan ahe dada. Prajakta ca swanhapn khup chan ahe. Thoda hi garv nahi mulagi la. Ani dada tumhcu khup respect karate prajakta, chan vatat 👌👌👌👌👌👍👍👍👍
तुम्ही गायांना गोठा का नाही बांधत ? प्रत्युषला मजा येते इकडे .पाऊस तर सगळीकडेच पिकांची वाट लावतोय .निसर्गचक्र बिघडलय मानवामुळे .प्रत्युष अजून काही दिवस थांबला असता तर छान वाटले असते .जर्मनीकर शेतात कामाला आले होते ,मस्त .जय गुरूदेव दत्त 👏🏻
दोन्ही जावं सखया भावानं पेक्षा सख्या बहिणी वाटत आहे हे फक्त आपल्या भारततच ही खरी संस्कृती
दादा माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ द्या, पण तो आपल्या मातीची नाळ विसरत नाही. .जय गुरुदेव दत्त
Prajakta khup changli ahe nature ne,sasu ani javeshi khup changle relationship thevle, very interesting vlog
Prajakta madam nhabr sent cahment kra
🙏😊 बंधू , तुमचे रान तर हसायला आणि दुडूदुडू धावायला लागले आहेत २ दिवसांपासून 😊🙆 प्रत्युष्य गोड गोंडस सशाच्या आगमनामुळे ! 🙏😊 परंतु अवकाळी पावसामुळे आणि तुमच्या राहिलेल्या शेती कामांमुळे त्याच्या स्वागतात काही कमी पडू देऊ नका !
श्री गुरूदेव दत्त संदीप दादा आज व्हिडिओ क्लिप फारच छान आहे जर्मनीचे मंडळीने सुध्दा श्रम केले प्रत्युष चे दुड दुद चालणे मस्ती फारच चांगले आहे खरच दादा ज्यांचे मना मध्ये श्रद्धा देवाचे नामस्मरण देव त्याच सर्व परिवाराला सांभाळतो श्री शिवाय नमस्तुभाम आपल्या सर्व परिवाराला नमस्कार आपले व्हिडिओ क्लिप पाहून मन प्रसन्न होते बाकी सर्व हरी अर्पण
दादा सर्वांच एकत्र भोजन मस्तच खूप भारी वाटले बघून दादा, प्रत्युष, वहिनी जर्मनी वरुण तीन मानस मागवली ज्वारी काढायला 😂👌👌👍
खूप भारी दादा तुमची ज्वारी राहात नाही 😊👍
😘😘प्रत्युष🤗🤗 चा डान्स लय भारी 👌👍
दादा video खूपच छान वाटला 👍
🙏🏻🌹 खरी भक्ती कामी येते 🙏🏻🌹 जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
आजचा व्हिडिओ खूप छान सर्व जण लागले कामाला कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खुप छान 👍👍❤️
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
दादा प्रत्युष छोट्या वहिनी आणि दादा आला घरी संपूर्ण घर खुप आनंदात आहे.मलातर काय लीहु सुचतच नाही मी मनोमन आनंद घेत आहे.तुमच्या सोबत.अस वाटत आपण ही पिंपळ खुटेला आहोत.कितीही लिहिले तरी कमी आहे.सगळे असेच आनंदी रहा... दादा मी सौ.वरगट बार्शिटाकळी विदर्भ
श्री स्वामी समर्थ 🌹 दादा रानात चुलीवर केलेली भाकरी व कालवन यांची चव खुप छान असते मोकळ्या हवेत जेवण पण जास्त जाते खरच वावर आहे तर पावर आहे पुढील पंधरा विस वर्षेत वावर मिळणार नाही
दादा तुमच्यावर दत्त महाराजांची कृपा आहे दादा 🙏🙏🙏जय गुरू देव दत्त दादा वहिनी
राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम खूप छान व्हिडिओ आवडला सुंदर वातावरण खूप छान ज्वारी मोडणी🙏👍👌💐🌹
छान गावाकडचा वातावरण मस्त कुटुब ❤
Khupch chhan vlog zala...prajkta khup ch chhan mulgi ahe baher rahun suddha kiti chhan japte sarv Nati Ani manmilau ahe khar tr
जय गुरुदेव दत्त ,दादा jarmanivarun manas magwali khudayla, devachya krupene tumchi jwari kadhun zali..
🙏dada-vahini. Tumhi sarv ekatra jevayla, kamala baghun khup chan watale 😊he prem ekopa asach rahu de 🥰Jay Gurudev Datta🙏🙏
Yogesh dada pan khup chan mix hotat tumchya barobar
राम राम संदीप दादा तनुजा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त योगेश दादा वहिनी खूप छान व्हिडिओ
खूप छान प्राजक्ता, प्रत्युष 👌👌
Sagale kiti Chan ekatra kam karata. Baghun far chan vatale. Prajktache vagane far awadale.
V.beautiful vlog.Nice to see the whole family in the vlog.
दादा तुमच गाव कोणते
Tumchi all gamily khup chan aahe
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Prajakta ekh no agdi simple bolne chalne, best
Prajakta khup chan aahe saglya madhe ti khup micx hote
खर आहे दादा भक्ती पाहिजे. हो आला आवाज..
Very nice video Dada. Vaini and aai both are hard working. They completed the work. God bless you all
Lai bharri super family aai tatya bapu dada Vahini Yogesh dada Vahini Suchita and sweetest baccha pratyush god bless you all mast video dada aamchya kadey pan paus khup gadgadtai dada Shree Gurudev Datta 🙏🙏💐
तुमचे एकत्र कुटुंब पाहून मला खूप छान वाटलं जर्मनी वरून आलेत तरीपण ती आपलेपणा दाखवतात
Chan distat sagale Bhagat family shet at kam karatana baghun.👏🏻👏🏻👌👌👍👍🙏❤️
राम राम दादा गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Sandeep tumche gao kuthale aahe
Tumchi devavarachi bhakti va shrahha pahun fharach kavtuk vatate
दादा पुण्यात खूप पाऊस झाला तुमचं धान्य घरात आलं बर वाटल जर्मनी फॅमिली सोबत दोन दिवस बघायल मिळालं प्रत्यूष बाळ खूप गोड आहे
खूप छान vlog आहे तुमचा. तुमी सगळी लोक खूप छान ahat specially ताई मला खूप आवडतात
माणसाने किती मोठ झाले तरी आपले मुड विसरायला नको.
भाव तेथे देव
सुंदर vdo
किती ही कामे
मला तर खुपच कौतुक वाटते अशा शेतकर्यंचे
आणी त्याना साथ देणार्या त्यांच्या घरातील स्रियांचे
एवढे शेतात काम करायचे आणी पुन्हा हसत घरात ही स्वयंपाक सुंदर करायचा
सगळे च विशेष वाटते
छान छान
Khup chan, nice family❤❤😊
Pratyushche germanitil video pahato amhi
❤️सुखी कुटुंब एकदमच भारी❤️
मूळात आई बाबा समजदार आहे खूप त्यामुळे सगळेच छान वागतात
खूप छान सर्वांना एकत्र पाहून छान वाटले आज ज्वारी खुडायची राहत नाही जर्मनी वरुन माणसं मागवलीत
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
शेवटी खरोखर बोलत दादा तुम्ही कारण सगळीकडे आवकाळी पाऊस झाला आहे खरच देवाची कृपा आहे तुमच्यावर ज्वारी करून झाली पुणे मुंबई ला पाऊस झाला 2न् दिवस
दादा तुमचा भाऊ एकदम हिरो दिसतो
हॅलो प्रत्यूश. दादा किती नशीब मोठं तुमचं ज्वारी काढणीला सगळी फॅमिली लागली..
जय गुरू देव दत्त
Doghe pan khup chan aahet
3 sire 6 hat tya maza dandavat jai sree gurudev dutt
खुपच छान दादा व्हिडिओ जय श्री गुरुदेव दत्त
Aj ca vlog khup chan ahe dada. Prajakta ca swanhapn khup chan ahe. Thoda hi garv nahi mulagi la. Ani dada tumhcu khup respect karate prajakta, chan vatat 👌👌👌👌👌👍👍👍👍
Hii sir जय गुरुदेव दत्त
Ram Ram Dada Vahini Happy family 🙏🙏
Mast vlog sagale ekjutine kam kartay baghun khup chan vatalaa.
Prajkta kon ahe beby mast ahe❤
Dada chotya vahini kiti divas aahe gavi
SHREE GURU DATTA. Dada aajcha blog khupch Chan hota. Sagle hasat khelet Kam karat hote. Pratush khupch god aahe. Prajakta pan Chan aahe milun misalun rahate.
तुमचे भाऊ, वहिनी आई आणि तात्या ह्यांच्या रुपात देव धाऊन आले भाऊ. त्यांनचे पण आभार माना.
संदीप तनुजा नमस्कार 🙏🙏आज नवी मुंबई पण पाऊस पडतोय.. आणि ढगांचा आवाज ऐकू आला तुमहचा हया व्हीडिओ मध्ये .... आजचा व्हीडिओ खुप सुंदर झाला..
जय गुरुदेव दत्त
Nice happy family😍
Shir swami samarth
❤️❤️ मस्तच व्हिडिओ 👍👌👌 सगळ्यांनीच शेतात काम केलं आज भारी वाटलं 👍👍
नमस्कार ताई खूप खूप छान
Khupch sundar vlog...dada tumchi dattaguru warti khup shradhha ahe ...mhnun dew tumala bhatbharun deto...atishay premal family ahe tumchi...tumchya ani Tai chya mehanati la Salam ahe ....baghun khup chan watle aaj cha vlog...awdhutchintan shree gurudew datta😊👏👏
जय दत्त गुरुदेव दत्त
Always keep Smiling all' family.🌹🌹
Mast vatal saglyana baghun
Missing prajakta vlog
संदीप भाऊ तुमचे भाऊ वहिनी त्यांचा मुलगा खूप छान आहेत
Dada tumhi khup lucky aahat
तात्या मिसळत नाहीत. पण समजून आपुलकीने हासत खेळत आता सर्व एकत्र आहात. छान वाटल. संदीप तुम्ही खूप समंजस आहात.
Shri swami samarth.
राम राम भाऊ👌🏻👍🏻🤝🏻🙏🏼
Nice video 👌👌👍🏻
Swaypak pan chan karte
आभाळ गरजण्याचा आवाज आला होता दादा.
Ala ala विज् kadkat cha awaaj da aaj cha vd khup mast hota
खुप छान व्हीडीओ. 👌👌👍😊
आभाळ गडगडल्याचा आवाज येतोय.
पाऊस चार दिवस पडणार आहे हे गोलोबल वारमिग आहे जगभर हे वातावरण आहे मिसे दिक्षीत
Nice family😍😍😍
सगळ्यांना एकत्र बघुन खुप भारी वाटतंय,ताई ची कमी आहे.प्रत्युष च्या येण्याने सगळं घर बहरलय.
दादा तुमची फॅमिली खुप चांगली आहे
तुम्ही गायांना गोठा का नाही बांधत ? प्रत्युषला मजा येते इकडे .पाऊस तर सगळीकडेच पिकांची वाट लावतोय .निसर्गचक्र बिघडलय मानवामुळे .प्रत्युष अजून काही दिवस थांबला असता तर छान वाटले असते .जर्मनीकर शेतात कामाला आले होते ,मस्त .जय गुरूदेव दत्त 👏🏻
दत्त महाराजांची कृपा दादा जय गुरू देव दत्त 😊
shree gurudev datt
खूप छान👌👌
Prajkta Gavakadchich vatate... tarihi tila mahit nahi aplya kade handgloves ghalun kame hot nahit...🤔
योगेश प्राजक्ता प्रत्युष वा सगळे अेकतर आहेत / प्राजक्ता च माहेर कुठे आहे मुंबई ला का ?छान मदत केली तनुजाला /चंद्रा ला दिसली नाही मिसेस दिक्षीत
आई आणि वहिनींनी खूपच काम केलं आहे
Dada vahini 🙏
Jay guru dev dutt 🙏🙏
सगळा परिवार छान आहे
Kup Chan video
Dada...zermony hoon ale te tumche bhai ya bahin lagte...vdo madhe sanha...kiti bhau .bahin ahet
Nice family
राम राम जय गुरुदेव दत्त