Agdi khre bhavishyat kuni jawal chya mansa ne Prema chya jagi Vishwasghat kela ter pchvta aala pahije Halve man asel ter mansik tras honarch aso 🙏🏼🙏🏼🙏🏼👌
नाही ओ दादा वहिनी मुंबई मधे पाऊस नाही. कोकण भागात पण पाहिजे तितका पाऊस नाही. नाशिक पण कोरडाच आहे. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपण आशा सोडायची नाही पाऊस येणार.
Dada ek divshi gainnaa aanuch naka bagha swatahaun yetat ka , kharach roj tyanaa aanane nene kiti mehenat aahe ,tyanna tumchi savay lagli aahe rojchi ghyaylya yayachii ,just suggestion aahe dada patle ter ghya 😁🙏🙏🙏🙏
खूप चागले विचार आहेत👍🏻👌🏻
Dada tumhi soyabean ch pik ka ghet nahit
Makka yevji te khup bhari ahe
प्रेम पन सहन झाले पाहिजे,खूप मोठा विचार आहे.
श्री गुरुदेवदत श्री स्वामी समर्थ❤️🌹🙏🙏🌹❤️
दादा श्रावण अधिक मासात गुरुचरित्र 🙏पारायण केलेलं चांगलं असत का?🙏
हो ,हा अधिक महिना चांगला असतै वृत,वैकल्य पारायण करावे.
दादा तूम च्या कडे पाऊस खुपच कमी आहे आमच्या कडे शेतीची काम करायला सूध्दा वाफसा नाही दररोज पाऊस येतोय 🌨🌨
कुठे
@@prakashjadhav3091 जालना जिल्हा जाफराबाद तालूका
संपत भाऊ पांऊस आता तुमच्या कडे येणार आहे मिसेस दिक्षीत
Marvelous family👪. 🌧🌧🌧rain started. Little bit. Turila bar voeil. Atta lavkar kadval karun ghya. God bless you all. Good night😘
अरे दादा आमच्यकडे भरपूर पाऊस आहे
शेती दाखवत जा भाऊ तुम्ही फारच बोलता माणसं व्हिडिओ बघण्याचे कमी होतील
काेकनात.जाेरदार.पाऊस.वीस.दीवसा.पासुन.मुबंई.
Very nice videos dada
खूप खूप छान आहे
लय लय भारी आहे
जय जय स्वामी समर्थ
जय जय गुरूदेव दत्त
जय जय गण गण गणात बोते
Very nice video Dada vaini. God bless you all
मन्या कुठे आहे
Nice video
🙏🙏
दादा मला पिता आणि डोकं जास्त दुखत याला काय करावे लहान बाळ आहे रात्री झोप होत नाही म्हणून पीता चा त्रास होतो आस डॉक्टर म्हणतात
Ram Ram bhavu ani vaini
आमच्या कडे ही पाऊस नाही बीड जिल्हा त
RanjitRajput sidanatwadgoan gangapur Auragabad ⛈️⛈️
कोयल चा आवाज खूप छान
Dada amchyakade sataryat bharpur paus ahe
mumbaeit khup paus ahe
😂
आमच्या इथे खूप पाऊस आहे अमरावती
राम कृष्ण हरी
राम राम दादा वहिनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूपच छान व्हिडिओ
Dada aghadyachi bhaji dakhaval🙏
Shree sawmi samarth 🌹🙏🌹 shree gurudav datta 🌹🙏🌹
Ram ram
दादा तूम च्या कडे पाऊस खुपच कमी है आमच्या कडे शेतीची काम करायला सूध्दा वाफसा नाही ये दररोज पाऊस येतोच
जय दत्त गुरुदेव दत्त
दादा दोन दिवस झाल आमच्या कड पाउस चालू आहे, लातुर
Jhada lava bhau amchaeyhy lay paus
श्री गरूदेव दत्त
👌👌
👍
😂 9:14
Shri swami samarth.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
राम राम दादा
First comment 👍
आदिपुरुष नाही रामायन बघ क्षितीश
राम राम संदीप भाऊ
🙏Shri Swami Samartha 🙏
🚩🚩Awadhut Chintan Gurudev Datta🚩🚩
🙏
छान
आदिपुरुष पिक्चर आजिबात पाहू नका.राम,लक्ष्मण, सीता ,हनुमान एवढेच नाही तर ,रावणालाही कलंकित करणारा पिक्चर आहे.मुलांनातर आजीबात दाखवू नका.त्यापेक्षा ,बाईपण भारी देवा हा पिक्चर पूर्ण कुटुंबाने पाहावा असा आहे.तो नक्की पहा. शुभ राञी ....
Ram Ram mandli 😊
श्री गुरुदेव दत्त दादा आमच्या कडे जि.परभणी तापाथ्री माऊली माहेर परीसर पाऊस नाही . पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत .
आम्ही तुमचे मोठे फॅन आहोत.तुमचे व्हिडिओ TVवरच पहातो.चमचमटाच्या जगात तुमचे उस्फुर्त व्हिडिओ एक वेगळाच अनुभव, आनंद देतात.धन्यवाद
Agdi khre bhavishyat kuni jawal chya mansa ne Prema chya jagi Vishwasghat kela ter pchvta aala pahije Halve man asel ter mansik tras honarch aso 🙏🏼🙏🏼🙏🏼👌
दादा आमच्या कडे अजूनही वापसा नाही जलगाव त़ा .धरणगाव
नाही ओ दादा वहिनी मुंबई मधे पाऊस नाही. कोकण भागात पण पाहिजे तितका पाऊस नाही. नाशिक पण कोरडाच आहे. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपण आशा सोडायची नाही पाऊस येणार.
राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏
दादा कोकणात पण पाऊस नेहमी असतो त्या पेक्षा कमी आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⚘️⚘️⚘️⚘️
आमच्या कडे एक गाय होती ती जर सुकली तर पुर्ण गाव फीरून यायची
Ram Ram Dada Vahini bapu Suchita bapu be strong chandri goad aahey shree Gurudev Datta 🙏🙏💐
राम राम दादा, मुंबईत भरपूर पाऊस पडत आहे, काळजी करू नका पाऊस येईल, भरपूर पाऊस पडेल, श्री स्वामी समर्थ
क्षितिज आधीपुरूष नको बघू फेल आहे त्यापेक्षा रामायण, महाभारत, सुर्यपुत्र कर्ण या सिरीयल बघ
राम राम भाऊ जय गुरुदेव दत्त जय श्रीराम 🙏🏻👌👍💐🌹
पुण्यात बिलकुल पाऊस नाही म्हणजेच नंतर तुफान पाऊस पडणार हे नक्की नको नको करे पर्यंत पाणी पाणी होईल
🙏👌