व्हा छान सोमनाथजी,कोकण म्हटलं की निसर्ग, समुद्र किनारा,व तेथील लोकजीवन, खाद्यपदार्थ, मासेमारी, व्यवसाय, भातशेती, तेथील हाॅटेल,यांचे चित्रण फक्त आणि फक्त आपल्या कॅमेऱ्यातुन महाराष्ट्रातील पर्यटनासाठी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले आभार
खूप खूप धन्यवाद, नेरूर हे आमच्या पणजोबांचे गाव.. आजी बरोबर सावंतवाडी हुन उन्हाळयात सुट्टीत जाणे व्हायचे...आता मी दिल्लीला असल्याने बऱ्याच वर्षात येणेच नाही झाले.. कलेश्वरचे दर्शन तुमच्या मुळे झालं त्यामुळं किती धन्यवाद देऊ कळत नाही
Maza gaav aahe...mhapan...ani te hotel pan amchach aah...Hotel Sumitra..hotel la visit kelyabaddal ani tumchya video madhe hotel baddal evdhi changli mahiti sangitlya baddal....khup khup dhanyawad....🙏🙏asech chan chan videos banvat raha..👍👍👏👏
Unplanned trip 👌👌👌👌. कुडाळ तळ कोकणात पर्यटन साठी प्रसाद गावडे, अनिकेत रासम हे युट्यूबर चांगले काम करतात परत कोकणात जायचा बेत आखला तर नक्की त्यांना संपर्क साधावा.... अप्रतिम नयनमनोहर फोटोग्राफी.... सुंदर उपयुक्त माहिती... कोकणातील मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवलाय ❤️ हेड फोन लाऊन फुल स्क्रीन वर तुमचे vlog episode पहाणे एक सुवर्ण पर्वनी असते..माझा अनुभव ❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद!! जवळपास १५ वर्षांपूर्वी मी निवती गावी सहा महिने राहिलो होतो कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने. आज त्या आठवणींना उजाळा मिळाला. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, नितळ निळं पाणी, शहरी गजबजाटापासून दूर, किनाऱ्यावरून देखील डॉल्फिनचे दर्शन होत होते.
If Possible when you come return choose the another root side for Explore which you mention early in this video thats south side way to Goa Kolhapur to Ajara , Amboli ,Swantwadi through vengurla This journey also fully Nature rollercoaster View visit it once 😍😍
Khup chan bhau nobody can't beat your way of presentation & selection of real nisarg locations &with details with contact numbers always 👏 Keep it up, yr well wisher mumbaikar👍
As expected and experienced before one more wanderfull vedio. By the way have you done this vedio on 19th of Nov 21 ? We was there at Blue Lagoon. Your staying arrangement was at banlow. Right.
हा कोकणचा विडिओ तुम्हांला कसा वाटला ते जरुर comment करून सांगा .
Thanks for presenting my native so beautifully!!
Khup chan,home stay chi mahiti disat nahi Sir.
मस्त
खरच खूप छान आहे हे ठिकाण 👌👌👌
YTgvygggg:'( ,
सोमनाथ दादाने प्रत्यक्ष कोकणात नेवूण आणले .. दादा THANKS.. 🌺🌺🌺🌹🌹🌹👌👌👌👌
आभार
सुरेख फोटोग्राफी, सुंदर निवेदन... हटके कल्पना... अप्रतिम
मनःपुर्वक आभार
Drone shooting amazing;Waiting for next vlogs..
व्हा छान सोमनाथजी,कोकण म्हटलं की निसर्ग, समुद्र किनारा,व तेथील लोकजीवन, खाद्यपदार्थ, मासेमारी, व्यवसाय, भातशेती, तेथील हाॅटेल,यांचे चित्रण फक्त आणि फक्त आपल्या कॅमेऱ्यातुन महाराष्ट्रातील पर्यटनासाठी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले आभार
मनापासून धन्यवाद 🤗
Zabardast video
Apratim....apratim dada kiti kautuk karave tumche thevde kamich ahe....nisargashi tumi amalaha ghatt bandhun thevle ahe....aabhar .....abhar ani abharach....
मनापासून धन्यवाद 🤗
खूपच सुंदर ..unplanned ट्रीप केलीच पाहिजे आयुष्यात एकदा तरी..
खरंच
Our konkan is always Very nice..... I went 3 days before in konkan and tried sea food.... Wow, amazing test.... !!!
👌👌👌
सोमनाथ भाऊ,फारच छान, तुम्ही फिरत रहा, आम्ही तुमच्या नजरेने फिरू
धन्यवाद 🤗
खूप खूप धन्यवाद, नेरूर हे आमच्या पणजोबांचे गाव.. आजी बरोबर सावंतवाडी हुन उन्हाळयात सुट्टीत जाणे व्हायचे...आता मी दिल्लीला असल्याने बऱ्याच वर्षात येणेच नाही झाले.. कलेश्वरचे दर्शन तुमच्या मुळे झालं त्यामुळं किती धन्यवाद देऊ कळत नाही
मनःपुर्वक आभार
खूप सुंदर आहे निवती .. पाहिला आहे
आज परत एकदा अनुभवता आला .. धन्यवाद
सर खुप छान मंदिर परिसर व त्या ठिकाणचे वातावरण तुम्ही दर्शन घडवले धन्यवाद.
Atishya chan vatale. Dhanyavad .
मनःपुर्वक आभार
Uttam zaly bhau blog tuza. Nivedan shaili afaltun , drone and camera command owsame
धन्यवाद 🤗
छानच, पाहून खूपचं आनंद झाला.
धन्यवाद 🤗
अप्रतिम दादा कोकण चे सौंदर्य तुमच्यामुळे पुन्हां पुन्हां अनुभवतोय .
आभार 🤗
बीच खुप सुंदर आहे. परिसर,मंदिर, खुपचं छान आहे. अप्रतिम 👍 धन्यवाद 🙏
आभार
अतिशय सुरेख व्हिडिओ, unplanned ट्रिप तुमची पण आमची या व्हिडिओ मुळे planning ट्रिप व्हायला मदत होईल
धन्यवाद
सकाळपासून वाट पाहत होतो....शनिवार म्हटलं तुमच्या व्हिडिओ ची अतुरता लागलेली असते....खुप धन्यवाद आणि शुभेच्छा ...
मनःपुर्वक आभार
खूप छान बिच आहे आणि तुम्ही खूप छान व्हिडिओ काढत आहे
BEAUTIFUL NATURE 😍😍
खुपच सुंदर व्हिडिओ निवती बंदर चा, कोंकण चे सुंदर निसर्ग सौंदर्य तुमचा कॅमेरा मधुन बघणे म्हणजे एक पर्वणीच असते आमचासाठी 👌
धन्यवाद 😊
अत्यंत सुन्दर चित्रीकरण... ऊत्तम मार्ग दर्शन पर vdo असतात तुमचे... माहिती पुर्ण... गुड जॉब
धन्यवाद
Excellent Brother
tumcha video mhanaje mastach asnar...
Atishay sundar video bhau, asech kokani video bnva ki
धन्यवाद 🤗
Maza gaav aahe...mhapan...ani te hotel pan amchach aah...Hotel Sumitra..hotel la visit kelyabaddal ani tumchya video madhe hotel baddal evdhi changli mahiti sangitlya baddal....khup khup dhanyawad....🙏🙏asech chan chan videos banvat raha..👍👍👏👏
🙏🏻☺️ Thank you
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. सोमनाथ दादा नमस्कार.
धन्यवाद
सिनेमैटिक शॉट्स, साजेसे पार्श्वसंगीत नी तुमचा भारदस्त आवाज मस्तं मेजवानी असते.
धन्यवाद 🤗
खुप छान व्हिडीओ आहे सोमनाथ दादा,आपले सर्व व्हिडीओ आम्ही आवर्जुन पाहतो.आपले व्हिडीओ पाहुन खुप भारी वाटतंय
धन्यवाद 🤗
I also visit this beach with my family 😊
आरा रा रा काय भारी. खतरनाक.
Thanks !!
Hi..thanku khoop khoop chan trip zali hya vlog dware
Thank You 😊
खुपच सुंदर.
धन्यवाद 🤗
Khup chan...
Thank You
खूपच छान सर
धन्यवाद 🤗
Khup chan vedio 👌👌
Thank You
सन्माननिय सोमनाथजी खरच प्रत्येक भाग आप्रतिम आणी आपण कौशल्यपुर्ण व अलंकारीक वर्णन त्याहून सुंदर😊
मनपुर्वक धन्यवाद 🙏🏻
Sir tumche video khup Sundar aasatat
thanks!!
लय भारी धन्यवाद
धन्यवाद !!
nice अप्रतिम ! सुंदर ! छान !
Thank You
एकदम झकास ट्रिप.
धन्यवाद 😊
एकदम छान
Thanks to your vlogs, i planned my entire kokan trip. Stay at prabhusrushti as well. Great videos and amazing narration, keep up the good work👍👍
साहेब सुंदर उपयोगी माहिती मि आपलं मार्गदर्शन घेईन
ho nakki
छान!
Planned or unplanned...
Your videos are always perfect.....👍🤗👍
Thank You
Unplanned trip 👌👌👌👌. कुडाळ तळ कोकणात पर्यटन साठी प्रसाद गावडे, अनिकेत रासम हे युट्यूबर चांगले काम करतात परत कोकणात जायचा बेत आखला तर नक्की त्यांना संपर्क साधावा.... अप्रतिम नयनमनोहर फोटोग्राफी.... सुंदर उपयुक्त माहिती... कोकणातील मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवलाय ❤️ हेड फोन लाऊन फुल स्क्रीन वर तुमचे vlog episode पहाणे एक सुवर्ण पर्वनी असते..माझा अनुभव ❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद 🤗
खूपच सुंदर बीच,तुम्ही खूप छान बनविला.
thanks
Khup Sunder 👌👍✌️❤️ from Mumbai 🙏
Thank You
अप्रतिम !!
धन्यवाद!! जवळपास १५ वर्षांपूर्वी मी निवती गावी सहा महिने राहिलो होतो कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने. आज त्या आठवणींना उजाळा मिळाला. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, नितळ निळं पाणी, शहरी गजबजाटापासून दूर, किनाऱ्यावरून देखील डॉल्फिनचे दर्शन होत होते.
व्वा , छानच
सोमनाथ; खूप छान!!!👌
आपल्या गावाचा सुद्धा असाच सुंदर व्हिडिओ शूट कर.
👍🏻
Ek no
Thanks !!
सर अप्रतिम
खूपच अप्रतिम विडीओ सर
धन्यवाद 🤗
Khup chan ahe nivti….maze ghar ahe tith..amhi dar varshi yeto….🙏🏻
धन्यवाद 😊
खुपच छान. पहायला मजा आली. प्रत्यक्षात जाऊन पहायला जास्त आवडेल.
जायचे कसे? कृपया मार्गदर्शन करावे.
खूप छान विडिओ 👌👌
धन्यवाद 🤗
तुमचे सगळेच व्हिडिओ सुंदर असतात.
धन्यवाद 😊
अप्रतिम ! सुंदर ! छान !
👌👌👌👍
धन्यवाद
अति सुंदर
धन्यवाद 🤗
Sundar aani swachha thikan
Yeah 😊
खुप छान व्हिडिओ केला आहे 📸
Thanks !!
Apratim sir 👍👍
धन्यवाद 🤗
Vdo quality super
Thank You 😊
Nice somnath dada
thanks
हा विडीयोमध्ये अतिशय सुरेख असा वाटला ,मात्र काही ठिकाणी आवाज नीट कळत नव्हता, एक॔दरीत हा सुंदर असा वाटला.
होय. धन्यवाद 🤗
If Possible when you come return choose the another root side for Explore which you mention early in this video thats south side way to Goa Kolhapur to Ajara , Amboli ,Swantwadi through vengurla This journey also fully Nature rollercoaster View visit it once 😍😍
Sure. Thank You 😊
mast...
Thank you so much 😀
खूप छान
धन्यवाद 😊
I salute sir video editing
Very Very nice 👌
Thank you so much 😊
Simply toooooo... tooooooooo..good
Thanks a lot 😊
Runanubandh bunglow AirBnB la takayla hava tumchya friend ni, khup sundar ahe bunglow.
धन्यवाद 😊
Kon sa GoPro ya mobile aap use kartey he k chaltey waqt mobile nahi hilta?
Superb video
Equipments links are given below video
Khup chan bhau
nobody can't beat your way of presentation & selection of real nisarg locations &with details with contact numbers always 👏
Keep it up, yr well wisher mumbaikar👍
Thank you so much 😊
Mast video..waiting for your 100k celebration.. 🤟
Very soon
खूपच छान सोमनाथ दादा 👍💗🔥👌👌
धन्यवाद 😊
अप्रतिम
धन्यवाद 🤗
Beautiful 👌👌
Thank You
अतिशय सुंदर 🙏
धन्यवाद
Untouched beach.... We visited many times
😊😊
शनिवार आला की आम्हाला पण छान वाटत कारण असे छान छान व्हिडिओ पहायला मिळतात
मन:पुर्वक आभार 😊
निवती बीच वर पाणी खोल आहे, आणि मासे किनाऱ्यावर लाटा सोबत बाहेर येतात😊
मला पण समुद्र खूप आवडतो, 🌄 पण बजेट कोलमडत,
😔😔
हे माज पण गाव आहे.... Thanks for visit......
👏🏼👏🏼
Very Nice
Thanks
Very nice video 👍👍
धन्यवाद 🤗
Swargiy. Sundar. Konkan 💞
Very nice. 👌👌👌👌👌🙏🙏
Thanks a lot
Khub Chan Vlog Somnath Dada. Wonderful Nivati Beach. Whenever you are coming to Mumbai Dadar Area, do plan a meet up. Kalji Ghya
Nakkich. Thank You
Very clear video with high resolution...Which camera you use ?
Thank You. It’s Sony mirrorless. All equipment Links given in video description
Jakkas
Thank You 😊
Home stay che no asel tar share kara @somna
@@SomnathNagawade home stay che no send Kara
TUmche video pahane mahnje andachi parvani aste khupch sundar
धन्यवाद 😊
Nice
Mast Mejwani aste tumche videos mhanje, doole trupt hotatat pahun.
धन्यवाद 😊
Share Location Map.............
Amazing Video..
Superb Pic..............
Please check video description for google map
mast, Classic
thanks
Nice 👌
धन्यवाद 🤗
As expected and experienced before one more wanderfull vedio.
By the way have you done this vedio on 19th of Nov 21 ? We was there at Blue Lagoon. Your staying arrangement was at banlow. Right.
Thank You. Yes