कोकण म्हणजेच आपल नंदनवन ,मला सर्वात जास्त आवडणार निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपल #कोकण 😍😍 आयुष्यात एक वेळेस तरी कोकणात जा आणि सर्व कोकण फिरा व तेथील खुप काही शिकण्यासारख आहे ... #जमिनीवरचा_जिवंत_स्वर्ग... #कोकणाला_माझी_उपमा #टीप_जरी_गेलात_तरी_आपल्यामुळे_तेथील_पर्यावरणाला_धोका_निर्माण_होईल_अस_काही_करु_नका...😍
कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे . आपण या स्वर्गात राहतो त्याची काळजी घेण आपली जबाबदारी आहे . प्रत्येकाने कोकणात याव ईकडची संस्कृती , जेवण , गडकिल्ले , समुद्रकिनारे , माशे , पारंपारिक लोककला , साधी भोळी माणस , हे सर्व पाहता पाहता स्वर्गाचा अनुभव नक्किच घ्यावा . येवा कोकण आपलोच आसा .
दऱ्याखोऱ्यातून माझ्या कोकणाची वाट मला आस लावते माझ्या कोकणी भाषेची फणसासारखे मधुर अपुल्या माणसाचे मन दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती कोकणात माझ्या विस्तीर्ण सागर मौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा ❤️😍😇💗💟
निसर्गाने कोकणावर नयनरम्य, मनोहारी अप्रतिम सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर तो कोकणातच मिळणार.म्हणून तर आपण सारेचजण म्हणतो की, 'कोकण आपलोच आसो'. मी तर म्हणेन कोकणचा 'निसर्ग म्हणजे निखळ आनंदाचा झराच'. सफर स्वर्गाची या सिरीजच्या माध्यमातून हा 'निखळ आनंदाचा झरा' तू आमच्यापर्यंत पोहचवण्याचे सुंदर काम करतो आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.🙏🙏 खूपच सुंदर आणि अप्रतिम vlog. 👌👌
काय अप्रतिम निसर्ग आहे हा कोकणचा! मी दरवर्षी एकदा तरी कोकणात येत असते पण अजून तरी इथे येण्याचा योग आला नाहीये. पण तुमचा हा अफलातून विडिओ बघितल्यानंतर इथे येण्याचं अगदी पक्कं ठरवलंय. भारी!👍👌👌
बाईक राईड करतांना पंप ही सोबत असायला हवा हे या प्रवासाने शिकवलं...बाकी ड्रोन शॉट्स उत्तमच...आणि हा जे लोक भेटत आहेत त्यांनी केलेली मदत,त्यांचं प्रेम अद्भुत... पुढच्या पार्टची उत्सुकता आहे
आमचो कोकणचो पाऊंचार कसो वाटलो रे. अक्षय तुका खूप खूप धन्यवाद, कोकणची माणसा ही साधी भोळी आसत ह्या पटता ना अक्षय कडे बघान. मग जीवन पुढल्या खेपेस महिनाभर सुट्टी काढून ये तुला अजून खूप काही कोकण पिंजायचे आहे. आम्ही सर्व मालवणी तुला साथ द्यायला तयार आणि सज्ज आहोत आणि ते ही कधीही.
मी कोकणाला पृथ्वी वरील स्वर्ग ची उपमा देईल,जगण्यातील निखळ आनंद ,निसर्गाची किमया ,नारळी फोफळीची बाग अमर्याद समुद्र आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी सुंदरता हे बघण्यासाठी लोकांनी कोकणात यावे ,आजच्या व्लॉग मधील ड्रोन शॉट्स खरच जबरदस्त आहेत इतके की मला मी निवती मध्ये असल्याचा अनुभव आला आणि या सिरिजचा आजचा भाग पाहिल्यानंतर निवती ला प्रत्यक्ष जाण्याची गरजच उरली नाही एवढा जबरदस्त निसर्ग आणि इतकी सुंदरता खूप अप्रतिम आणि शेवटी महत्त्वाचे स्वतःची काळजी घेणे जास्त जोखीम नको आणि कोकणी माणसाचा परिस्थिती ने गरीब पण दिलदार स्वभाव हा कामी येतो अडचणी वेळी आणि बेस्ट म्हणजे कोकणी जेवण घावणे ,कोकम ,सोलकढी ,नारळाची चटणी ,मालवणी रस्सा ,इ साठी कोकण बेस्ट बाकी मस्त भाऊ खूप शुभेच्छा तुला असेच कार्य होऊ व माझ्या सारख्याना नाही प्रत्यक्ष जात येत त्या ठिकाणी पण तुझ्यामुळे तो आनंद भेटतो त्याबद्दल तुझे मनापासून आभार
जीवन दादा तुम्ही अप्रतिम स्वर्गाची सफर घडवत आहेत. आमचा प्लॅन काही कारणास्तव रद्द झाला.. पण तुम्ही त्याची उणीव भासू दिली नाहीत. माझ्या मुलाला खूपच आवडतात तुमचे videos.. असेच अप्रतिम videos बनवत रहा. God bless you 🙏
कोकण तर सुंदर आहेच पण जीवन दादा तुझ्या नजरेतून बघताना ते खूप खूप खूपच सुंदर दिसते. तुझ्या प्रवासात अशा छोट्या मोठ्या अडचणी येतीलच पण तुझा प्रवास कायम चालू होता ,चालू आहे ,चालूच राहणार. हि माझी पहिलीच कमेंट आहे. तुला कितीही त्रास झाला तरी तू नेहमीच तुझ्या कोकणातील सुंदर विडिओ मधून कोकणाच्या प्रेमात पाडतोस.
कोकण म्हणजे महाराष्ट्राचा स्वर्ग, नंदनवन.. शहरातील प्रदूषण.. ट्रॅफिक.. कामाचा तणाव.. या सगळ्यातून विश्रांतीसाठी निसर्गरम्य, सुंदर असे ठिकाण..... आणि आणखी एक भारी गोष्ट म्हणजे तेथील प्रेमळ लोक आणि त्यांची भाषा..... हे सगळंच खूप खूप खूप भारी आहे
कोकणातल्या यु ट्यूबरना घेऊन तु या स्वर्गची सफर दाखवत आहेस खरच त्याला तोड नाही.कोकण आहेच मुळात सुंदर आणि त्यात तु घेतलेले ड्रॉन शॉट अप्रतिम जीवन तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍
कस जमत रे जिवन तुला हे सगळ.... तू जातो काय.... एका अनोळखी ठिकाणी अनोळखी माणसे, अनोळख्या ठिकाणी तरी जाम भारी मजा करतो सर्व परिस्थिती मध्ये एकरूप होतो... खूप भारी आहेस... असाच रहा आणि देव तुला असाच आशिर्वाद कायम ठेवो अशीच प्रार्थना करतो भावा.... 😇🙂
Dada Sankatatun kahitari changala hota te hech....dev Bappacha pratek goshti kahitari chnagal planning astach..Fakta sankta kade positive way ne pahayla hawa🙏👍👍👍. Thank to you also for amazing tutor of Kokan..tujhya mule amhi suddha gharat basun bhannat anubhav ghetoy.God bless you dada🙏🙏🙏
जिवन दादा... Super.. Superb... Vlog.. 👌👌👌👌👌 नियतीने तुला निवती गावात थांबवलं... आणि चमत्कार झाला.. तुझ्या सफर स्वर्गाची एपिसोड मधील माझ्या मते हा सर्वात सुंदर vlog aahe. तू टिपलेली सर्व दृश्य.. किनार्यावरील तुझे शॉट्स.. ड्रोनाचार्यांनी टिपलेले सर्व footage अवर्णनीय.... आणि शेवटी तुला आमच्या कोकणची authentic न्याहारी खायला मिळाली.. घावणे.. तू.. कोरी चहामध्ये बुडवून खाल्लेस की नाही..? लाजवाब
तुमच्या गाडीचा problem झाला तेव्हा तुम्हाला ते handle करण खूप कठीण गेलं असावं पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे दृश्य नजरेस पडल त्याने तुम्हाला कृतकृत्य नक्कीच वाटलं असेल. तुम्ही problem आल्यावर तो खूप छान handle केलात. नेहमी टेंट, स्टोव आणि maggy बरोबर ठेवता. Well planned and well managed everything.
Konkan series madhlya video Madhe saglyat bhari ani thararak video Hota ha . #jamtanak. Ekach number dada . Angavar kata Ala baghtana....🙏🏼🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️
खरच भावा तुझे व्हिडिओ बघून वेगळीच उर्जा मिळते तू ज्याप्रमाणे रोज व्हिडिओ टाकतोय .मला हा कोकण दौरा खूप आवडला. 😀😀 Well done brother keep calm and continue😎😎..
#सफर सर्गाची❤️....खरोखरच दादा problems ला तुम्ही हसत हसत हाताळता आणि त्यातून जो काही अनुभव मिळतो तो तुमच्या drone shots प्रमाणेच विहंगम होत जातो... Lots of love from जळगाव 🔥
जा काय होता ता चांगल्यासाठीच होता... तू जे परिश्रम घेतो आहेस कोंकण explore करण्यासाठी ती तुझी मेहनत पाहून देवाला पण वाटले असेल की तुला अवर्णनीय असे निवतीचे सौंदर्य दाखवून एक सुखद धक्का द्यावा. म्हणून हे सर्व घडले. आणि आम्ही पण निवातीचे सौंदर्य तुझ्या डोळ्यातून अनुभवले👍👍👍
11.10 what a view 😍👌for first time we can say that someone can feel lucky ki bike bandh padali, orelse ha beautiful nazara or place nakki ch chukali asati👍😀
दोस्त अप्रतिम व्हीडिओ आहेत मन प्रसन्न झालं मी कर्नाटकात राहतो असाच कोकणासारख् समुद्र किनारी पट्टा कर्नाटकात ही आहे या कधी इथे..लई भारी भावा. Sakkat aag ide --> कन्नड मधे.
Tujya hardwork sathi khup khup shubhechha. Khup chhan video ek ch number. Jabardast dhron shots. Ghavane pan mast. Tujhe video baghtana movie baghtoy asa vatatay. Too good. All the best for your future God bless you 🙏🇮🇳
तुम्ही आपल्या कोकणाला कशाची उपमा द्याल ? लोकांनी आपल्या कोकणात कशासाठी यावं ? यातील आवडलेल्या कमेंट आपण आपल्या Instagram Story वर शेअर करणार आहोत 😉👍❤️
कोकण म्हणजेच आपल नंदनवन ,मला सर्वात जास्त आवडणार निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपल #कोकण 😍😍 आयुष्यात एक वेळेस तरी कोकणात जा आणि सर्व कोकण फिरा व तेथील खुप काही शिकण्यासारख आहे ...
#जमिनीवरचा_जिवंत_स्वर्ग...
#कोकणाला_माझी_उपमा
#टीप_जरी_गेलात_तरी_आपल्यामुळे_तेथील_पर्यावरणाला_धोका_निर्माण_होईल_अस_काही_करु_नका...😍
स्वर्ग अनुभवायचा असेल तर कोकणात जा .... तुम्हाला अनुभवी वाहायचा असेल तर कोंकणात जा..... कोंकण = स्वर्ग🔥🔥🔥🙏🏼🔥🔥🔥
मी कोकणला स्वर्गाची उपमा देईल 🌹🌹 कारण नारळाची झाडं, निळाशार समुद्र ,स्वच्छ बीच ,आणि त्यात कोकणला लाभलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले । 🚩🚩
कोकण म्हणजे एक स्वर्ग आहे . आपण या स्वर्गात राहतो त्याची काळजी घेण आपली जबाबदारी आहे . प्रत्येकाने कोकणात याव ईकडची संस्कृती , जेवण , गडकिल्ले , समुद्रकिनारे , माशे , पारंपारिक लोककला , साधी भोळी माणस , हे सर्व पाहता पाहता स्वर्गाचा अनुभव नक्किच घ्यावा .
येवा कोकण आपलोच आसा .
देवभूमी
अजून पर्यंतच्या video's मधील एकदम कडक ड्रॉन शोट..... कदाचित देवाचीच इच्छा असावी तू ही प्लेस पाहून जावी.....
Aata paryant pahilela sarvat sunder samudra kinara hoto ha
हा ना भावा, सर्व विडिओ मद्ये ड्रॉन शॉट लय भारी आहेत,
दऱ्याखोऱ्यातून माझ्या कोकणाची वाट
मला आस लावते माझ्या कोकणी भाषेची
फणसासारखे मधुर अपुल्या माणसाचे मन
दूर जाता कोकणासाठी भरलेले डोळे पाणावती
कोकणात माझ्या विस्तीर्ण सागर
मौज वाटे पहाण्यास मासोळ्या चे सूर
लालबुंद या मातीत तांदूळ वरीचे पिके
कोकणचा हापूस आंबा अवघे जग जिंके
करवंद,जांभूळ,काजू अपुला कोकणी मेवा
निसर्गाने तर दिलाय जणू अनमोल ठेवा
❤️😍😇💗💟
खूप सुंदर दादा ! तुझा प्रवास कधीच थांबवू नको !!
निसर्गाने कोकणावर नयनरम्य, मनोहारी अप्रतिम सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर तो कोकणातच मिळणार.म्हणून तर आपण सारेचजण म्हणतो की, 'कोकण आपलोच आसो'. मी तर म्हणेन कोकणचा 'निसर्ग म्हणजे निखळ आनंदाचा झराच'. सफर स्वर्गाची या सिरीजच्या माध्यमातून हा 'निखळ आनंदाचा झरा' तू आमच्यापर्यंत पोहचवण्याचे सुंदर काम करतो आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.🙏🙏
खूपच सुंदर आणि अप्रतिम vlog. 👌👌
काय अप्रतिम निसर्ग आहे हा कोकणचा! मी दरवर्षी एकदा तरी कोकणात येत असते पण अजून तरी इथे येण्याचा योग आला नाहीये. पण तुमचा हा अफलातून विडिओ बघितल्यानंतर इथे येण्याचं अगदी पक्कं ठरवलंय. भारी!👍👌👌
दादा व्हिडिओ मला फार आवडला आहे अप्रतिमच आहे . मला या व्हिडिओ मध्ये स्वर्गात गेल्यासारखं वाटलं .🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩🚩
बाईक राईड करतांना पंप ही सोबत असायला हवा हे या प्रवासाने शिकवलं...बाकी ड्रोन शॉट्स उत्तमच...आणि हा जे लोक भेटत आहेत त्यांनी केलेली मदत,त्यांचं प्रेम अद्भुत... पुढच्या पार्टची उत्सुकता आहे
11:18 अखेर द्रोणाचार्य यांनी कमाल दाखवलीच 👍अप्रतिम
आमचो कोकणचो पाऊंचार कसो वाटलो रे.
अक्षय तुका खूप खूप धन्यवाद, कोकणची माणसा ही साधी भोळी आसत ह्या पटता ना अक्षय कडे बघान.
मग जीवन पुढल्या खेपेस महिनाभर सुट्टी काढून ये तुला अजून खूप काही कोकण पिंजायचे आहे. आम्ही सर्व मालवणी तुला साथ द्यायला तयार आणि सज्ज आहोत आणि ते ही कधीही.
मागच्या video चे drone shots खूपच छान आणि खरच vlog असावा तर तो असा आमच कोकण एवढे सुंदर दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद बंधू
Jo manane swach ani sundar asto tyachya barobar nehmi changlech ghadte even in bad times..I hope u will remain forever down to earth as u r now !!!!
14:40 मिनिटाच चीज झालं.....अफलातून vlog... आणि त्या मुलाची माणुसकी पण❤️❤️❤️💎🔥
Islampurkr😊
मी कोकणाला पृथ्वी वरील स्वर्ग ची उपमा देईल,जगण्यातील निखळ आनंद ,निसर्गाची किमया ,नारळी फोफळीची बाग अमर्याद समुद्र आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी सुंदरता हे बघण्यासाठी लोकांनी कोकणात यावे ,आजच्या व्लॉग मधील ड्रोन शॉट्स खरच जबरदस्त आहेत इतके की मला मी निवती मध्ये असल्याचा अनुभव आला आणि या सिरिजचा आजचा भाग पाहिल्यानंतर निवती ला प्रत्यक्ष जाण्याची गरजच उरली नाही एवढा जबरदस्त निसर्ग आणि इतकी सुंदरता खूप अप्रतिम आणि शेवटी महत्त्वाचे स्वतःची काळजी घेणे जास्त जोखीम नको आणि कोकणी माणसाचा परिस्थिती ने गरीब पण दिलदार स्वभाव हा कामी येतो अडचणी वेळी आणि बेस्ट म्हणजे कोकणी जेवण घावणे ,कोकम ,सोलकढी ,नारळाची चटणी ,मालवणी रस्सा ,इ साठी कोकण बेस्ट बाकी मस्त भाऊ खूप शुभेच्छा तुला असेच कार्य होऊ व माझ्या सारख्याना नाही प्रत्यक्ष जात येत त्या ठिकाणी पण तुझ्यामुळे तो आनंद भेटतो त्याबद्दल तुझे मनापासून आभार
भारतातला कॅलिफोर्निया म्हणजेच कोकण दाखवल्या बद्द्ल मनःपूर्वक आभार. द्रोण शॉट्स अप्रतिम.❤️❤️❤️🙏🙏🙏
आतापर्यंतच्या कोकण सिरीज मधला हा मला सगळ्यात जास्त आवडलेला vloge होता 👍👍👍👍.... एकदम भन्नाट ❣️, जाम टणक 🔥
जीवन, हा सुंदर नजारा भघायचे हे तुझ्या नशिबात होते .. आमच्या कोकणचो आनंद लुटान घे.
अप्रतिम ड्रोन शॉट्स आणि सादरी करण.
जीवन दादा तुम्ही अप्रतिम स्वर्गाची सफर घडवत आहेत. आमचा प्लॅन काही कारणास्तव रद्द झाला.. पण तुम्ही त्याची उणीव भासू दिली नाहीत. माझ्या मुलाला खूपच आवडतात तुमचे videos.. असेच अप्रतिम videos बनवत रहा. God bless you 🙏
व्हिडिओ एकदम झकास झालो हा रे
सफर स्वर्गाची मालिका फारच सुंदर आहे जीवनाच्या कॅमेरातून काही भन्नाट शॉर्टस पहायला मिळाले.
Parule mazya mama ch gaav ❤️❤️
Bhogawe beach pan mastayyy
जिथे संकट तिथे कोकणचा निसर्ग सौंदर्य, माणसांचा जिव्हाळा ग्रेट जीवनभाऊ.
कोकणात अशी मदत करणारी मराठी माणसं भेटणारच खूप नशीबवान आहे. आणि अशी माणसं भेटणं म्हणजे देवाचा अवतारच म्हणायचं.
Dada konta drone use karta apn
#dattabhadale
कोकण तर सुंदर आहेच पण जीवन दादा तुझ्या नजरेतून बघताना ते खूप खूप खूपच सुंदर दिसते.
तुझ्या प्रवासात अशा छोट्या मोठ्या अडचणी येतीलच पण तुझा प्रवास कायम चालू होता ,चालू आहे ,चालूच राहणार. हि माझी पहिलीच कमेंट आहे. तुला कितीही त्रास झाला तरी तू नेहमीच तुझ्या
कोकणातील सुंदर विडिओ मधून कोकणाच्या प्रेमात पाडतोस.
कोकण म्हणजे महाराष्ट्राचा स्वर्ग, नंदनवन.. शहरातील प्रदूषण.. ट्रॅफिक.. कामाचा तणाव.. या सगळ्यातून विश्रांतीसाठी निसर्गरम्य, सुंदर असे ठिकाण..... आणि आणखी एक भारी गोष्ट म्हणजे तेथील प्रेमळ लोक आणि त्यांची भाषा..... हे सगळंच खूप खूप खूप भारी आहे
कोकणातल्या यु ट्यूबरना घेऊन तु या स्वर्गची सफर दाखवत आहेस खरच त्याला तोड नाही.कोकण आहेच मुळात सुंदर आणि त्यात तु घेतलेले ड्रॉन शॉट अप्रतिम जीवन तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍
अरे दादा...त्यांनी तुला घरातच जागा दिली पाहिजे होती तुझी ओळख पटवुन..खरचं तुला बाहेर ठेवून वाईट वाटलं😞
Kharach yarr
दादा जपुन प्रवास करत जा. असेच नवनवीन ठिकाण आम्हाला दाखवत जा. खूप मेहनत घेतली व्हिडिओ📹 बनवण्यासाठी.अप्रतिम निसर्ग🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃 सौंदर्य.
स्वित्झर्लंडला ही लाजवेल असा आपला* वैभवशाली कोकण ❤️ वैभवशाली महाराष्ट्र🔥🎉🎉😎
Khupach sundar hote sagle episodes. Mi khup emotional zhalo karan khup varshan adhi aai babansobat sampurn Konkan patti firun zhali, ani ata tyach athvani tajya zhalya. Ajun episodes kadave konkan safar che hich vinanti! Jai Maharashtra
इष्टापत्ती कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुझा हा व्लॉग!
दादा तुमची ही कोकणातील extreme level ची भ्रमंती होती (अप्रतिम व्हिडिओ आणि ड्रोन शुट)
काय यार थरारक अनुभव घेतलास .... superb फोटोग्राफी .... लव्हली लोकेशन ... khup छान .. आणि हो excellent ड्रोन शूट ...
👌
नियती बीच ड्रोन शॉट एखाद्या फिल्म ला शोभेल असे झाले आहे🔥🔥🔥😍😍🤩🤩🤩⚡⚡kawada Beach Nantar hya drone shot cha number lagtoy...hats off @ JeevankadamVlog....
Dron शॉट खुप भारी कोकणातील मानस कोकण सुंदर 👌👌👌💯💯💐🙏💐💐💐
कस जमत रे जिवन तुला हे सगळ....
तू जातो काय.... एका अनोळखी ठिकाणी अनोळखी माणसे, अनोळख्या ठिकाणी तरी जाम भारी मजा करतो सर्व परिस्थिती मध्ये एकरूप होतो... खूप भारी आहेस... असाच रहा आणि देव तुला असाच आशिर्वाद कायम ठेवो अशीच प्रार्थना करतो भावा.... 😇🙂
अप्रतिम Dadus....
संपूर्ण कोकण हे फक्त जीवन दादा चा ब्लॉग मधूनच पाहायला मिळणार. मस्त कोकण दाखवतोय दादा तुम्ही 👌👌👌👌
Shoot... Video editing n presentation really Nic.. Osam 👍
अति सुंदर ड्रोन शॉट खूप मस्त.. अवर्णनीय.. खूप आवडला व्हिडिओ
Kadak dada . Pahila scene pahila . Like kela . Ata video takaychi baghto👍🏼😀😀👍🏼🔥🔥🔥❤️
Dada Sankatatun kahitari changala hota te hech....dev Bappacha pratek goshti kahitari chnagal planning astach..Fakta sankta kade positive way ne pahayla hawa🙏👍👍👍. Thank to you also for amazing tutor of Kokan..tujhya mule amhi suddha gharat basun bhannat anubhav ghetoy.God bless you dada🙏🙏🙏
जिवन दादा... Super.. Superb... Vlog.. 👌👌👌👌👌
नियतीने तुला निवती गावात थांबवलं... आणि चमत्कार झाला.. तुझ्या सफर स्वर्गाची एपिसोड मधील माझ्या मते हा सर्वात सुंदर vlog aahe. तू टिपलेली सर्व दृश्य.. किनार्यावरील तुझे शॉट्स.. ड्रोनाचार्यांनी टिपलेले सर्व footage अवर्णनीय.... आणि शेवटी तुला आमच्या कोकणची authentic न्याहारी खायला मिळाली.. घावणे.. तू.. कोरी चहामध्ये बुडवून खाल्लेस की नाही..? लाजवाब
What a drone shot!!!! Perfect 💯💯💯💯
Every unplanned adventure gives you that thrill which can be cherished for a lifetime!
Wonderful broskie!! Keep flying higher and higher!!
खुपच सुंदर ड्रोन चे शॉट होते. आजचा विडिओ एक नंबर दादा 👌👌👌👌👌
Jeevan Nice VDO.
Kharach aapla Maharashtra ek Swargach aahe.
I liked Drown Schoot.
JAI MAHARASHTRA.👍👍.
LOVE FROM MUMBAI💗💗
जिवंतपणीच स्वर्ग अनुभवायचा असेल तर या ठिकाणीच...........👌👍
एकच शब्द ह्या व्हिडिओ साठी भन्नाट👌🏻
एकच नंबर स्वर्गाची सफारी निवती किल्ला ❤️❤️
काय अफलातून ड्रोन शूट आहे 😍😍😍
हा एपिसोड मस्त झालाय दादा निवती बीच खरंच सुंदर आहे👌👌👍👍
खूप छान दादा मस्त व्हिडिओ दादा तुझे रोज व्हिडिओ येउदे दादा खरंच 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
खूप सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे कोकणाला निसर्गाने खूप साथ दिली आहे
भन्नाट,अविस्मरणीय, विहंगम दृश्य
दादा निवती निसर्गाचा ड्रोन शुट मस्त वाटले
तुमच्या गाडीचा problem झाला तेव्हा तुम्हाला ते handle करण खूप कठीण गेलं असावं पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे दृश्य नजरेस पडल त्याने तुम्हाला कृतकृत्य नक्कीच वाटलं असेल.
तुम्ही problem आल्यावर तो खूप छान handle केलात. नेहमी टेंट, स्टोव आणि maggy बरोबर ठेवता. Well planned and well managed everything.
5:48 tyaa jersey wale porach naav aahe vikas , 🤪 mi pan killenivati ch aahe
सगळ्यात भारी हा vlog होता.....भन्नाट drone शॉट्स 👌👌
Drone shot ek number...... 👌🥰👍❤🥰👌
एकचं नंबर दादा 👍👍👌👌 ड्रोनाचार्य superb 👌👍
ड्रोन शॉट्स एकच नंबर. कोकण लय भारी 👍
कसला भारी आहेस यार तु...hatts off तुला...किती मेहनत घेतोस एक व्हिडिओ बनवायला. आणि ही इतकी छान माहिती आमच्या पर्यंत पोहचवला. खूप खूप शुभेच्छा ❤️❤️
छान 👍👍👌
निवती फारच सुंदर आहे, सोमनाथ नागवडेंचा निवती चा vlog ही छान आहे
👍👍
Bhanat video ekdumm
Jagat bhari ❤️❤️💯
Dombivlikar 🔥💯😊
एकच नंबर भावा 😎😎
भारी आहे आजचा vlog.
Challenges होती and you face it.
Dronacharya खुप छान 🙏👍👌
Khupch chhan 👌👌👌👌👌👌
Sagle episodes sunder 👌👌👌👌
Kiti bhanat drone footage aahe ✌👍
Konkan series madhlya video Madhe saglyat bhari ani thararak video Hota ha . #jamtanak. Ekach number dada . Angavar kata Ala baghtana....🙏🏼🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️
Dada music is superb. 👍👍
Painful year cha end pan khupch painful jhala🥺
But new year chi starting jabardast 💕
नयन सुखदु drone shots ❤️
Akshay Ne madat keli...mala mahit aahe dada cha swabhav yevdha bhari aahe ki konich madatila nahi mhanu shakat nahi...💛💛🤗
Drone shots...ekach number bhava..🤘✌️
जगात भारी जर्मनी भारी पण,
भारतात आपल्या जीवन दादूसचा vlog भारी 😍🤟👍😊
खरच भावा तुझे व्हिडिओ बघून वेगळीच उर्जा मिळते तू ज्याप्रमाणे रोज व्हिडिओ टाकतोय .मला हा कोकण दौरा खूप आवडला. 😀😀 Well done brother keep calm and continue😎😎..
Finest drone shots...Nisarg kharach aplyala bharbhrun deto..fakt aplyala japta ala pahije..
Apratim... Ghari baslya aivdh chan nisarg bghayla miltoy tumchy mule thank you so much....
Khass kadhle bahi droneshots ...AWAYS SUPERHIT 👑🤘
खूप छान निसर्ग सौंदर्य आणि ड्रोन शॉट्स तर जबरदस्तच जीवन भाऊ
#सफर सर्गाची❤️....खरोखरच दादा problems ला तुम्ही हसत हसत हाताळता आणि त्यातून जो काही अनुभव मिळतो तो तुमच्या drone shots प्रमाणेच विहंगम होत जातो...
Lots of love from जळगाव 🔥
Khupach Sundar Video hota, Complete video hota, with happy Ending
Dada Drone shots 😍😍😍🤩 Best Drone shots i have ever seen.
Nivti gavachi Safar eakdam mast.... what a morning 🌅
Khupch vegla video hota dada ani bharii drone shots hote tu kharch Kamal ahes 🔥🔥❤️❤️
कोकणची माणस साधी भोळी ह्याचा अनुभव आला असेल मित्रा तुला......पुढील व्हिडिओची वाट पाहतोय ❤️👍🙏....love u❤️
Dada amhi khup lucky ahot ki tuzya video marfat aamhi gharbaslya ha anubhav ghetoy ❤️
अप्रतिम ड्रोन शॉट्स होते. 😊👍
Dada hi series superhit honar Lai bhannat!! 🔥
Fantastic drone shoots 👌
@5.38 किती निरागस चेहरा रे😭❤️😂😘
मी कोकणात जाऊन आले खुप छान कोकण,अप्रतिम next time निवति बीच जरुर जाईन
जा काय होता ता चांगल्यासाठीच होता...
तू जे परिश्रम घेतो आहेस कोंकण explore करण्यासाठी ती तुझी मेहनत पाहून देवाला पण वाटले असेल की तुला अवर्णनीय असे निवतीचे सौंदर्य दाखवून एक सुखद धक्का द्यावा. म्हणून हे सर्व घडले.
आणि आम्ही पण निवातीचे सौंदर्य तुझ्या डोळ्यातून अनुभवले👍👍👍
Drone Shots bhannat aahet ya series mdhe...ek no dada
11.10 what a view 😍👌for first time we can say that someone can feel lucky ki bike bandh padali, orelse ha beautiful nazara or place nakki ch chukali asati👍😀
☑️
खूपच सुंदर दृश्य 👌👌👌👌👌👌👌
In whole Konkan series...most favourite episode of mine.....Konkan people Always great ....drone shoot sahii👍
दोस्त अप्रतिम व्हीडिओ आहेत मन प्रसन्न झालं मी कर्नाटकात राहतो असाच कोकणासारख् समुद्र किनारी पट्टा कर्नाटकात ही आहे या कधी इथे..लई भारी भावा. Sakkat aag ide --> कन्नड मधे.
याच सिरीज चा part 2.
Apratim dron shot😍😍👌👌sundar & swaccha beech 👌👌👍 mast dada🙏🙏