उद्धव साहेब ठाकरे हेच खरे जिंकतील हाच आमचा विश्वास तर आहे,बट लाखो जनतेचा एक आत्मविश्वास आहे,की मराठी माणसांचे स्वप्न उद्याचे न्यायालयात पुर्ण होवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना,जय 🙏जय हिंद जय महाराष्ट्र,जय शिवशैनिक 👆🙏
शिंदे गट हीच खरी शिवसेना. माणुस नाही, विचार महत्वाचा ! लोकशाहीत बहुमताला प्राधान्य द्यावे लागते. शिवसेनेतील जनतेने निवडून दिलेले बहुसंख्य आमदार व खासदार शिंदे गटाकडेच आहेत.
पक्षांतर बंदी कायदा 1985 ला आला आणि हरीश साळवे 1969 च उदाहरण देत आहेत , म्हणजे हा कोर्टाचा वेळ वाया घालवणे किंवा कोर्टाची दिशाभूल करणे असा होतो। म्हणजे शिंदे गट संविधानाची थट्टा उडवत आहे
ज्या बाळासाहेबांच्या जीवावर मोठे होऊन लक्षाधीश झाले त्याच पैशाच्या जोरावर मातोश्री, धनुष्यबाण, पक्ष गिळायला बसले म्हणजे हे अजगर तरी कोणत्या जातीचे म्हणावे?
यांनी सांगितल्या प्रमाणे घटनापीठाचा निर्णय यायला वेळ लागेल, आणि तो निर्णय झाला तरी प्रत्येक वेळी अशा केसेस मध्ये तीच अडचण होईल, त्यामुळे माझ्या मते असे व्हावे की याच तीन न्यायमूर्तींनी या निकालाचा योग्य तो निर्णय करावा जे की ,कायद्याचा आदर्श घालुन देइल आणि केंद्र सरकारला निर्देश करावा की पक्षांतर बंदी कायदा अधिक सक्षम करावा।आणि राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्या अधिकार व मर्यादा स्पष्ट करण्यासाठी कायदा करावा। सहमत असल्यास आपले मत नोंदवा।
Nirnay asa dyayla hava ki Je jahirname karta electionaadhi tyacha paksha sobat satta stapan karavi ....ethe tar sena congress ncp sobat jaun lokancha matacha disrespect kaela tyavar pn bandhana havet
मला वाटते शिवसेनाप्रमुख व पक्षप्रमुख म्हणून चिन्ह उद्धव ठाकरेजींकडेच राहिल. मला उद्धवजींची बाजू जड वाटते पण हो बहुमत मात्र शिंदेंचेच योग्य आहे त्यामुळे आमदार अपात्र होणार नाहीत कारण तो माननीय न्यायालयाचा हस्तक्षेप ठरेल
@@xs..3478 udhav thakre योग्य मुख्यमंत्राी. कोव्हिड चे काळांत केलेल काम, अडचणींच्या काळांत शेतकऱ्यांबद्दल कर्ज् माफि, दुष्काळावर केलली मात, एस.टी बस बंद असताना conducter, driver yaanche वेळेवर केलेले पगार , रोज़गार हमी कामे मार्गी लागले. कोरोना काळांत ऐवढी अडचणींच्या काळांत सामाजीक कार्यात झोकून काम केल.
जनते ला सर्व माहित आहे, जे हे सरकार आले ते E.D. चे सरकार आहे. या आधी नाराजी लेखी किंवा तोंडी व्यक्त केली होती का? व त्यावर पक्ष प्रमुखांनी काही लेखी किंवा तोंडी उत्तर दिले होते का?
शिंदे साहेब म्हणतात आम्ही शिवसेना आहे आहेच ना यामध्ये कुठली शंका नाही परंतु उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहेत ते आहेतच आणि तेच राहणार शिंदेंना आवडलं नाही तर शिंदे बाहेर पडणार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच राहणार
Only ठाकरे साहेब विजय होवो
ठाकरे साहेब विजयी
पारडं मा.उद्यवसाहेबांचे जड आहे त्यामुळे संविधानानूसार न्याय हा उद्यवसाहेब यांच्या बाजूने दिला गेला पाहिजे.
कोर्ट निःपक्ष न्याय करेल अशी आशा बाळगू या.
खरं आहे
उद्धव साहेबाचीच खरी शिवसेना पक्षप्रमुख
बंडखोर आमदार नवीन पक्ष काढणार ED पार्टी 💐💐
गद्दार पार्टी
किरीट सोमय्या हे त्यांचे मुख्य नेते असतील
@@only8028 k
शशववव
ठाकरे साहेब विजय हो
शिव सेना जिंदाबाद ठाकरे
@Shinde Samadhan fadavnis aabhyas krt aahot tula nkki gajar dakavnar
ठाकरे.साहेब.विजयी.होनार
ठाकरेच राहिले पाहिजेत नाहीतर ग्रामपंचायतीत पण असेच होऊ शकेल त्यामुळेच योग्य तोच निर्णय द्यावेत 🚩🚩
आम्हाला पोटभर अन्न नाही मिळालं तरी चालेल पण,लाल किल्ल्यावर भगवा फडको मनी एकची ध्यास.जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब फक्त.
Ha next PM Udhavji v Rashtra pati Sharad Chandra
BaroBar Dada Aapan Upashi Aani He Tupasi Pan Binary Dev Haynach Deto Kutraych Patta
विजय नेहमी सत्याचच होतो 🚩🚩 उद्धव साहेब 🚩❤️
मनसे मध्ये चालले जा
सत्य म्हणजे काय :
ठाकरे साहेब
उज्वल निकम यांची भूमिकेवर जसा ठराविक बाजूचा शक येतो तसा बापट यांचा येत नाही..
हो अगदी खरंच आहे तुमचं म्हणणं..... मला पण तेच वाटतय....
उज्वल निकम राष्ट्रवादी पक्षाचा माणूस आहे सर्व नातेगोते राष्ट्रवादित आहेत जावई पण
Ujjwal Nikam saheb oneside BJP chya baajune nehmee bolat astaat ase jhantela thyanchya bolnya vrun vaate.
हा निकम पूढच्या लोकसभेत हा भाजपचा पुण्यातुन निवडणुकलढणार आहे ...
Ho
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब विजय झाला पाहिजे नाहीतर जनता माफ करणार नाही
उध्दव ठाकरे साहेब
उद्धव साहेब ठाकरे हेच खरे जिंकतील हाच आमचा विश्वास तर आहे,बट लाखो जनतेचा एक आत्मविश्वास आहे,की मराठी माणसांचे स्वप्न उद्याचे न्यायालयात पुर्ण होवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना,जय 🙏जय हिंद जय महाराष्ट्र,जय शिवशैनिक 👆🙏
शिंदे गट हीच खरी शिवसेना. माणुस नाही, विचार महत्वाचा !
लोकशाहीत बहुमताला प्राधान्य द्यावे लागते. शिवसेनेतील जनतेने निवडून दिलेले बहुसंख्य आमदार व खासदार शिंदे गटाकडेच आहेत.
फक्त उद्धव ठाकरे साहेब यांचाच विजय होणार✌️
उज्वल निकम हा bjp पक्षाचे निष्ठावंत दिसत आहे
सध्या ते पद्मश्री पुरस्काराची परतफेड करत आहेत ???
सगळेच विकले आता सामान्य नागरिकाच याना धडा शिकवेल
भाजप कडुन भेटल असेल खोके
मी मानत होतो आजपासून नको
Bjp cha kutra ahe nikam
Bhakari milali asel bjp kadun
उज्वल निकम साहेब आपली सर्वसामान्य माणसामध्ये तुमचा खूप सन्मान आहे फकत आपली किंमत पैश्याची करू नका भविष्यात तुमच्या वर कोण्ही विश्वास ठेवणार नाही
ते सरकारी वकील आहेत , सरकारचीच बाजू घेणार.
BJP
निकम साहेबांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे bjp कडून
उद्धव ठाकरे पारडं जड
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धनुष्यबान उद्धव साहेबांनाच मिळाला पाहिजे
निकम साहेबांचा व्यक्तीवाद हा भाजप धार्जिणे आहे.
तुझी लायकी आहे का कायदा समजून घ्या यची ...... सगळी कडे चाटत फिरतात लोंबते😝🤣
नक्कीच तस वाटत
होय
Yes
barobar aahe
शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबच बाजी जिंकणार. जय महाराष्ट्र.
शिंदे दोन्ही दगडावर हात ठेवता 🤣🤣🤣🤣
येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू 🤣🤣
शिंदे लाल दिव्याच्या गाडीत बसणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद फक्त 🏹🏹🏹 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🏹🏹🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
शिवसेना जय महाराष्ट्र ठाकरे साहेब बरोबर
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना
निकम यांच्याकडून हि अपेक्षा नव्हती
ठाकरे साहेब जिंदाबाद
जय उद्धव ठाकरे जय शिवसेना
राज ठाकरेचा मेकॅनिक पावर वाढवा शिंदे घटना
उद्धव ठाकरे साहेब जिंदा बाद
Sivasena takare
Udhav takare
उध्दव साहेब जय महाराष्ट्र ❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धनुष्यबान फक्त उद्धव साहेब ठाकरे🚩🚩🚩
Best CM udav saheb thakare
सगळा भारत देश वाट बघत आहे कायदा आणि लोकशाही आहे का कोर्ट काय निर्णय देते ते
Yes
शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
निकम साहेब तुम्ही राजकारनात या तुम्ही तर भाजपची भाषा बोलायला लागले
निकम हसतात तेंव्हाच लक्षात येते की निकाल शिंदे तर्फेच देण्याचे फिक्स झाले आहे
पक्षांतर बंदी कायदा 1985 ला आला आणि हरीश साळवे 1969 च उदाहरण देत आहेत , म्हणजे हा कोर्टाचा वेळ वाया घालवणे किंवा कोर्टाची दिशाभूल करणे असा होतो। म्हणजे शिंदे गट संविधानाची थट्टा उडवत आहे
यांना 2024 पर्यंत केस लांबवायची आहे
Thakare jinknar
@@rameshrathod9600 hu hu ni
😊😊😅😅 mm ji p ni
एकाच पक्षात दोन गट असू शकत नाहीत.
खरा पक्ष ठाकरे साहेब आहेत
दुसऱ्या बापाला आपला बाप म्हणू नाय ज्यांनी आयुष्यभर शिवसेना उभी केली ती अशी कोणीही घेऊ शकत नाही जय महाराष्ट्र 🚩💪
कोणीही जिंकू दे अथवा हरू दे.
मराठी माणूस आपापसात लढून हरला.
यालाच तर बाम्हनी कावा म्हणतात
He sagli bjp chi kheli ahe marath I manus kasa ekmekashi bhadel
Ladhvun mhna
गुजराय्यांना हेच तर करायचे आहे
🍉🍉🍉🍉hyach bola 😂😂
निकम साहेब तुम्ही bjp चे बोल बोलत हा शिंदे गट शिव शेनेत आहेत मंग पक्षाचं पालन का नाही केलं पळून का गेले
39 na jar pakshache dhran awadat nawhte tar tyanna kay karta aale aste? UT bheta pan nwhte + Kitchn Cabinet !
सद्या कोर्टावर सुध्दा भरवसा राहिला नाही, सद्या नमो - नमो चालू आहे .
तारिख पे तारीख नाय देतील तर बरे.
तारीख पे तारीख देनार कारण देशात हुकूमशाही चालू आहे
Bjp ahe shivti ti
कोर्टाची गॅरंटी नाही.
@@vijaykumarlokhande1512 👍
Atta tu ghanta wajav
सेना जिंदाबाद उद्धव ठाकरे🚩🚩🏹
ठाकरेंच, नाहितर हुकुमशाही चालू समजायचं
अजून 100 कोटी
लिचिंग,हत्या
@@Mrunmayy
Jai shaha 16000 patine property vadhli aahe...
@@nitinghule8904 ya baddal nikam kahi bolnar ka
Tu leka mpsc karatoy na kashala comments karun time ghalavat ahe
Udya satta konachi aso doghansobat kam karayachi tayari havi
@@nitinghule8904 channel
ज्या बाळासाहेबांच्या जीवावर मोठे होऊन लक्षाधीश झाले त्याच पैशाच्या जोरावर मातोश्री, धनुष्यबाण, पक्ष गिळायला बसले म्हणजे हे अजगर तरी कोणत्या जातीचे म्हणावे?
म्हणजे काय ते बाळासाहेबांची नोकर नव्हते ते बाळासाहेबांची सैनिक होते त्याला अभिमान होता
Only Uddhavji Thakare
Only uddhav thakare
यांनी सांगितल्या प्रमाणे घटनापीठाचा निर्णय यायला वेळ लागेल, आणि तो निर्णय झाला तरी प्रत्येक वेळी अशा केसेस मध्ये तीच अडचण होईल, त्यामुळे माझ्या मते असे व्हावे की याच तीन न्यायमूर्तींनी या निकालाचा योग्य तो निर्णय करावा जे की ,कायद्याचा आदर्श घालुन देइल आणि केंद्र सरकारला निर्देश करावा की पक्षांतर बंदी कायदा अधिक सक्षम करावा।आणि राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांच्या अधिकार व मर्यादा स्पष्ट करण्यासाठी कायदा करावा।
सहमत असल्यास आपले मत नोंदवा।
Right
Nirnay asa dyayla hava ki Je jahirname karta electionaadhi tyacha paksha sobat satta stapan karavi ....ethe tar sena congress ncp sobat jaun lokancha matacha disrespect kaela tyavar pn bandhana havet
नसले ऐकत तर E D पाठवा त्याच्या माघे E D निट करेन त्याना शिदे गटाल ।
Newd
@@dnyandeochaudhari1840 ed केंद्र सरकारच्या हातात आहे।
ओनली ठाकरे
Only ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र वाचवायचा असेल आणि मराठी शिवसैनिक आणि ऊधव साहेबांचा पक्ष म्हणजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹शिवसेना
Only Uddhav Saheb 👍🏻🚩
मला वाटते शिवसेनाप्रमुख व पक्षप्रमुख म्हणून चिन्ह उद्धव ठाकरेजींकडेच राहिल. मला उद्धवजींची बाजू जड वाटते पण हो बहुमत मात्र शिंदेंचेच योग्य आहे त्यामुळे आमदार अपात्र होणार नाहीत कारण तो माननीय न्यायालयाचा हस्तक्षेप ठरेल
, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे चीच आहे हे बापूसाहेब सांगतात बरोबर आहे
शिवसेना ही शिवसैनिकांची आहे
, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच शिवसेनेचे धनुष्यबाण राहणार बापट साहेबांचा अभ्यास बरा आहे
ठाकरे
उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
Only Uddhav sir 🏹
Uddhav Sir best CM he will win . Very good person . Old is Gold.
Ky kela mhiti aahe ka re Tula udhav ch mhane udhav saheb win 🤣😂
Eknath shinde ajun 40 chor
@@xs..3478 Thess people supporting him Just because he is opposing BJP, not because of his performance.
He is most useless CM till date.
@@xs..3478 तुला काय माहित आहे..
@@xs..3478 udhav thakre योग्य मुख्यमंत्राी. कोव्हिड चे काळांत केलेल काम, अडचणींच्या काळांत शेतकऱ्यांबद्दल कर्ज् माफि, दुष्काळावर केलली मात, एस.टी बस बंद असताना conducter, driver yaanche वेळेवर केलेले पगार , रोज़गार हमी कामे मार्गी लागले. कोरोना काळांत ऐवढी अडचणींच्या काळांत सामाजीक कार्यात झोकून काम केल.
मला पडलेला प्रश्न
मनसेचा एकच आमदार आहे आणी तो म्हणाला मला राज ठाकरे नको मग पक्ष त्याचा होतो का?🙄
Nice koshyan
Bhai tithe 2/3 kas tharvaych 🤔aila parat ghatna pith
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
मुळ शिवसेना निकाल जिंकनार एवढे मात्र नक्की, जय महाराष्ट्र
गधर ते गदरंचे आहे नाही तर महाराष्ट्र जनता माफ करणार नाही सुप्रीम कोर्टाचे विस्वास राहणार नाही जय महाराष्ट्र जनता सुप्रीम कोर्टा म्हणजे जनता आहे
तेवढे शेतकरी कर्ज मफिच बगा तेवढं सरकार कोणाचं पण असुदे शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी सरसकट... लक्ष असूद्या शेतकऱ्यावर पण. .....🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतकरी किती दिवस फक्त कर्ज मुक्ती मागणार आता जुन झाल ते
@@rutikkumbharde4736 शेतकरी जगला तरच तु जगणार आहेस. अस्मानी सन्कट आल तर हा शेतकरी काय करल याचा विचार केला आहे का?
Shetkari raja ahe bhikarchot nahi.
Pan ha chaynal udhvcha ahe
OK,tanks
ठाकरे साहेब👌👌
विधानपरिषद सोडून गुवाहाटी माध्ये बसून गटनेता प्रतोद नेमला जातो तर मग विद्यार्थ्यांना पण निसर्ग रम्य ठिकाणी बसून परीक्षा दीली तर चालेल का?
उध्दव ठाकरे विजयी भव
अर्थात उद्धव ठाकरे यांचच असणार शेवटी सत्याचाच विजय होणार जर न्यायालयाने योग्य निर्णय दिला तर
Janteche Saty a= BJP 105+Sena 56 wisrlat ka????
राजु पाटील म.न.से. सोडून भायेर आले तर म.न.से.
कोनाचि
Good question
जय महाराष्ट्र ठाकरे सेना जिंदाबाद
🌹🌹🌹Only मा उद्धव ठाकरे साहेब ❤🌹🌹🌹
ठाकरे साहेब शिवसेना
खूप चांगले माहिते दिले
उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
Only Uddhav Thakre
बंडखोर सरकार कोसळून पडणार आहे
ADDRESS SEND ME..GOVT IS STABLE...YOU WILL BE BROUGHT BEFORE HON COURT
ठाकरे साहेब जिदाबाद
जनते ला सर्व माहित आहे, जे हे सरकार आले ते E.D. चे सरकार आहे. या आधी नाराजी लेखी किंवा तोंडी व्यक्त केली होती का? व त्यावर पक्ष प्रमुखांनी काही लेखी किंवा तोंडी उत्तर दिले होते का?
या आधी नाराजी लेखी किंवा तोंडी व्यक्त केली होती का... ase kahi karnyachi soy aahe ka Seneta.. kay watel te bolta !
2 वर्षे केस चालेल।
तोपर्यंत ह्यांना सत्ता चालविता येईल।
घटनापीठ स्थापन करतील।
लोकशाही आहे।घटना।।
तारीख पे तारीख...........हा तर आपला कायदाच आहे.
@@nitinpatil4540 kayda amplya madti sathi hayech pan
Kayda chalvnare lok vahit aahe tya cha kay
ऊधव बाळासाहेब ठाकरे
ठाकरे..... जिंकणार
🔥🔥🔥👍🚩🚩ठाकरे आणि ठाकरे साहेब उध्दव ठाकरे साहेब जयशिवराया हरहरमहा महादेव शिवसेना जिदाबबाद एक नंबर ठाकरे
संविधान खरे जिवंत आहे हे जनतेला कळेल, नायतर कोर्टाचा विश्वास. नाय देवतेचा विश्वास उडेल.
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच आहेत
पैसे भेटले की कुणी आमदार काही पण करू शकतात विकले जाऊ शकतात
ठाकरेंचा विजय नक्की
Only thakare
उद्धव ठाकरे साहेबांनाच पारड जड पडेल
उज्वल निकाम confuse कारलेत,
ठाकरे च राहिले पाहिजे
ठाकरेंचं पारडे जड आहे,,only,, ठाकरे, आणि शिवसेना,,,
सत्य हेच सत्य असत आणि असायला पाहिजे
शिंदे सरकार हे च विजय होनार ठाकरे सरकार हरणार जय महाराष्ट्र जय भवानी
उद्धव ठाकरे साहेब ✌️
शिंदे साहेब म्हणतात आम्ही शिवसेना आहे आहेच ना यामध्ये कुठली शंका नाही परंतु उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख आहेत ते आहेतच आणि तेच राहणार शिंदेंना आवडलं नाही तर शिंदे बाहेर पडणार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच राहणार
Best CM Udhav Thakre
कोर्टाच गेल उडत जनतेच्या पारड्यात फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩
Uddhav Thackeray saheb
उद्धव ठाकरे जिंदाबाद