परळी तसेच बीड जिल्ह्यातील नव्हे तर सर्व समाजातील सुज्ञान नागरिकांना विनंती आहे की, सर्वांनी जाती पातीचा विचार न करता सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून ही प्रवृत्ती ठेचून काढायला हवी आणि धनंजय मुंढे यांना राजकारणातून बाहेर काढावे .
नशीब लवकर कळले, मन्या सुर्वे सुद्धा मराठा समाजाचा होता पण त्याला कधीही कोणाची साथ दिली नाही किंवा आंदोलन केले नाही पण आजचा बघा प्रकार काय आहे आता 😢😢😢😢 अन्याय होत असेल तर कोणता समाजाचा असो त्याला मारणे किंवा त्याला सजा होणे नक्की झाली पाहिजे
@ravishep768 *मग काय तर प्रश्नच नाहीं आम्हीं मराठे कोणाला पाठीशी घालतं नाहीं आम्हीं सांगतो देशाचे दुश्मन दाऊद ल ह्या पवारांनीच मोठं केले गुन्हेगार गुन्हेगार अस्तो आम्हीं समर्थन करतं नाहीं आज ही फाशी दिली तरी आम्हला आनंद होईल जय शिवराय* 🚩
हे 2001 पासून सुरू आहे, पण काही ही झाल नाही, आज पण कितेक पोलिस अधिकारी, कर्मचारी, आरटीओ अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, तहसीलदार, डॉक्टर, वकील सगळे मिळून काम करतात, शप्पत ही खोटी घेतात, कारण पैसे देऊन सरकारी नोकरी मिळते त्या मुळे हे बिहार राज्य बंगाल राज्य राजस्थान राज्य आहे
या सर्व खुणांची चौकशी व्हायला पाहिजे आणि सर्व मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी अण्णा तुम्हाला लढावे लागेल संपूर्ण मराठा समाज तुमच्या बरोबर आहे मराठा आता स्वस्त बसणार नाही जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
त्या मुली बरोबर काय घडलं आणि कोणी घडवलं या साऱ्या घटनांच्या पाठीमागे कोण होते आणि आहेत हे तेथील सर्वांना माहीत आहेत मात्र सर्व मुग गिळून गप्प बसले मग सरकार असो किंवा प्रशासन यांच्या वर वचक आणि दहशत कोणाची आहे.
राज्य सरकारला नम्र विनंती आहे की या खूनांची खरोखर स्पेशल पथका मार्फत. I G कृष्णप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी ही विनंती आणि मृत्य आत्मायांना न्याय द्यावा.
माणसा मारायीचे आणी पुरावा पूर्ण नस्ट कार्यीचा अरे का असा करता त्यांना पण फॅमिली आहे त्यांना पण जगू वाटत असलं तुमचा काय वाईट करत आहेत बर परळीचे गरीब जनता जगू द्या त्यांना तुम्हांला तिथली जनता निवडून् देते त्यांना वाटत आपण निवडून दिल आहे तर आपल्या परळीच खूप चांगल होईल सगळे सुखाने राहतील पण उलटा होत अहे सगळं 😢
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा. रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता. त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल. लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल. नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा. लोकल व पॅसेंजर ट्रेन मध्ये व फलाटावर सोल्जर बॅग पाठीवर व पोटावर लटकवून प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने प्रवाशाना मनाई करावी. या सोल्जर बॅगमुळेच लोकल ट्रेन मध्ये जास्त गर्दी होतोय. कृपया रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशा प्रवाशांसाठी नियम करून कारवाई करावी. म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी. प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
आता न्यायमूर्ति विकले गेले आहेत राजकारणी विकले गेले आहेत पुलिस विभाग पहले जास्तीत जास्त राहिले नाही तर.. महाराष्ट्र कांग्रेस झाली बोंबलत आहे आत्ता कोणत्याही..
भद्र चामुंडा शिवाजी साधु प्ले भोपाल कर प्रीतम होटल 1788 रामेश्वर यादव सरकार की महाराज की जय हो गडरिया धनी की जय हो जाए सोनार माता शेरावाली माता ओम 33 को
परळी मध्येच CBI च ऑफिस उघडलं पाहिजे, इतके झालेल्या खुनाचे व गायब झालेल्या व्यक्ती बाबत चौकशी होऊन, आरोपीनची पाळे मुळे खोदणे गरजेचे झाले आहे, अन्यथा अशीच खुनाची व माणसांना गायब करण्याची मालिका सुरु राहील, मुली बालिंवर अन्याय होत राहतील.
क्राईम पेट्रोल आता कार्यक्रम चालवायचा असेल तर त्यांनी परळी ला शुटींग ला यावं
धस यांना आई तुळजभवानी आशीर्वाद आहे ❤😊
अण्णा नी सगळेच काढले आत्ता कुठे गेले आत्ता जातीवादी म्हणणारे बोला आत्ता
Haake chi aai shodhun kaadha kuthay bgha
ग्रेट धस साहेब
बीड चे नाव बदलून टाकणे तालिबान करणे किती दहशत आहे बाबा ऐकून अंगावर काटा येतो
एकदम बरोबर आहे
धनंजय मुडे हटवा
बिडचा बिहार नाहीतर पाकिस्तान म्हणायला पाहिजे
परळी चा तालिबान झाला
धन्या चा राजीनामा घ्या... खुप अत्याचार केले त्याने
अरे बुल्ल्या तुला काय माहिती मी परळीच्या मला माहिती परिस्थिती काय आहे ती
क्राईम परळी डायल 100
11:06
परळी तसेच बीड जिल्ह्यातील नव्हे तर सर्व समाजातील सुज्ञान नागरिकांना विनंती आहे की, सर्वांनी जाती पातीचा विचार न करता सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून ही प्रवृत्ती ठेचून काढायला हवी आणि धनंजय मुंढे यांना राजकारणातून बाहेर काढावे .
धन्या बीडचा लादेन
मी एक वंजारी आहे धस साहेब यांच्यासारखा नेता बीड जिल्ह्यात कोणी होणेनाही
नशीब लवकर कळले, मन्या सुर्वे सुद्धा मराठा समाजाचा होता पण त्याला कधीही कोणाची साथ दिली नाही किंवा आंदोलन केले नाही पण आजचा बघा प्रकार काय आहे आता 😢😢😢😢 अन्याय होत असेल तर कोणता समाजाचा असो त्याला मारणे किंवा त्याला सजा होणे नक्की झाली पाहिजे
वंजारी समाज यांनी थोड विचार करावे😢
द ग्रेट सुरेश धस साहेब आपल्या मुळेच परीळीकराना न्याय मिळत आहे
Salaam tv 9
खरा आरोपी धनंजय मुंडे आहे
Right 👍
बरोबर आणि त्याला अभय देणारा त्याचा पक्ष आणि नेतेमंडळी
Nice anna🎉🎉🎉🎉
यात कशाचा आहे जातीभेद सर्वसामान्य जनतेचे अन्याय धस साहेब उघडकीस आनतात धस साहेब आपले मनापासुन आभार प्रकरण लाऊन धरा
धन्या मुंडे आणि वाल्या कराड jail मध्ये टाका
हे गोपीनाथ मुंडे च्या काळापासून परळी चालू आहे...,.......?
हो
खर बोलका काही लोकांना लगीच राग येतो
*म्हणून तो कुत्रा सारखा दिलीत मेला आणि आता धन्या मुंढे पंकजा मुंढे प्रीतम मुंढे वाल्या कराड टोळी च असं होणारं* 😡
म्हणजे पुणे मध्ये गुन्हा घडला की तुम्ही पवार आरोपी म्हणता का. काय लॉजिक आहे
@ravishep768 *मग काय तर प्रश्नच नाहीं आम्हीं मराठे कोणाला पाठीशी घालतं नाहीं आम्हीं सांगतो देशाचे दुश्मन दाऊद ल ह्या पवारांनीच मोठं केले गुन्हेगार गुन्हेगार अस्तो आम्हीं समर्थन करतं नाहीं आज ही फाशी दिली तरी आम्हला आनंद होईल जय शिवराय* 🚩
भाजपाचे मुंडे घराने जबाबदार ह्या सगळ्याला आहे 😢.
आता धन्याचा इनकाउंटर करा
पश्चिम महाराष्ट्र is the बेस्ट
100%
भाऊ आमच्या लातूरला ये तुला अस काही दिसणार नाही आम्ही एकदम शांती ने राहतो सगळा मराठवाडा असा नाही अपवाद बीड जिल्हा अपवाद परळी
ओम ब्रह्मा विष्णु नमः ओम ब्रह्मा विष्णु महेश नाथ महाराज की जय हो हरे राम हरे कृष्णा
केस लवकर सोलव्ह केली तर क्राईम पेट्रोल ला नवीन स्क्रिप्ट मिळेल
धस साहेब नसते तर एखाद्या ३२४ च्या केस सारखे साधारण केस चालवुन आरोपी निर्दोष सोडवुन दिले असते
Thanks TV9❤
एक वेबसिरिज होऊनजाऊद्या परळी एक बिहार
~डायरेक्टर धण्या आणि वाल्या 😂
अजित दादा मोठा आका आहे 😅 निर्लज्ज माणूस
बरोबर
हे 2001 पासून सुरू आहे, पण काही ही झाल नाही, आज पण कितेक पोलिस अधिकारी, कर्मचारी, आरटीओ अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, तहसीलदार, डॉक्टर, वकील सगळे मिळून काम करतात, शप्पत ही खोटी घेतात, कारण पैसे देऊन सरकारी नोकरी मिळते त्या मुळे हे बिहार राज्य बंगाल राज्य राजस्थान राज्य आहे
धस साहेब खरच बरोबर बोलत आहेत
बरोबर बोलत आहे धस साहेब
पाक मधील स्वात खोरे आहे की काय?
9y😊 umi umist y0😊
0:17 J68
गृराज्यमंत्री फडवणीस यांना पण jemedar करा ते पदाचा लाध घेतात मग कामात निष्काळजी कसी
कृष्णा आंधळे मारुण टाकला का मग पुरावे नष्ट केले का?
. सुरेश धस दादा तुम्ही ह्या लेकरा बाळांना न्याय मिळणारच जरुरीचा आहे
धस साहेब चांगले काम करत आहेत
१९९७ पासुन काय झोपा काढत होता का सगळे मीडिया,जनता 😊
ऐक दिवस पापा चा घडा भरतच असतो आणि तो भरला म्हणून जेल मध्ये गेले....
अगदी बरोबर
💐सारे जहाँ सें अच्छा हिंदुस्थान हमारा ❤.
❤️मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना 💐
❤️भारत माता कि जय 💐वंदे मातरम ❤...
या सर्व खुणांची चौकशी व्हायला पाहिजे आणि सर्व मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी अण्णा तुम्हाला लढावे लागेल संपूर्ण मराठा समाज तुमच्या बरोबर आहे मराठा आता स्वस्त बसणार नाही जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फडणवीस साहेब काय चालले आहे आपल्या महाराष्ट्रात
निशब्द डोळ्यात पाणीयेण्यासारखी गोष्ट आहे 😢 देव जरी आला तरी ही वापस जाईल राव 😞
TV9❤❤❤
धस आण्णा ग्रेट आमदार
बीड एक बांगलादेश.. 🙏🙏
Please share list,
So public can understand,
What is going on
एक गाव बारा भानगडी 💯👍
बी फॉर बिहार
बी फॉर बीड
बीड चा बिहार केला
यांचे उत्तर फक्त कमलाकर राऊत यांच्या कडून मिळेल तरी ग्रह खात गंप. आहे
त्या मुली बरोबर काय घडलं आणि कोणी घडवलं या साऱ्या घटनांच्या पाठीमागे कोण होते आणि आहेत हे तेथील सर्वांना माहीत आहेत मात्र सर्व मुग गिळून गप्प बसले मग सरकार असो किंवा प्रशासन यांच्या वर वचक आणि दहशत कोणाची आहे.
Tu sang kay jhal
खुप गंभीर आहे सर्वांच्या घरी जा ज्यांची हत्या झाली त्यांचे सर्वांचे म्हणणे बघा. टीव्ही9 बातमी लावून धरा
धस साहेबाना अभिनंदन त्यांनी सगळं उघडल
मुंडे ने परळी ची वाट लावली
पावर आई रेणुका आप अनिल पटेल जी गुलाब जी मेहता भागवत परिवार
राज्य सरकारला नम्र विनंती आहे की या खूनांची खरोखर स्पेशल पथका मार्फत. I G कृष्णप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी ही विनंती आणि मृत्य आत्मायांना न्याय द्यावा.
माणसा मारायीचे आणी पुरावा पूर्ण नस्ट कार्यीचा अरे का असा करता त्यांना पण फॅमिली आहे त्यांना पण जगू वाटत असलं तुमचा काय वाईट करत आहेत बर परळीचे गरीब जनता जगू द्या त्यांना तुम्हांला तिथली जनता निवडून् देते त्यांना वाटत आपण निवडून दिल आहे तर आपल्या परळीच खूप चांगल होईल सगळे सुखाने राहतील पण उलटा होत अहे सगळं 😢
खरा सूत्रधार धनु
अजित दादा एकच वादा
द्या aaka la ch udvun ,ky problem ahe
कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा.
रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता.
त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल.
लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल.
नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा.
लोकल व पॅसेंजर ट्रेन मध्ये व फलाटावर सोल्जर बॅग पाठीवर व पोटावर लटकवून प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने प्रवाशाना मनाई करावी.
या सोल्जर बॅगमुळेच लोकल ट्रेन मध्ये जास्त गर्दी होतोय. कृपया रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशा प्रवाशांसाठी नियम करून कारवाई करावी.
म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी.
प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.
आता न्यायमूर्ति विकले गेले आहेत
राजकारणी विकले गेले आहेत
पुलिस विभाग पहले जास्तीत जास्त राहिले नाही तर..
महाराष्ट्र कांग्रेस झाली बोंबलत आहे
आत्ता कोणत्याही..
Kiti pap lagel re ya garib lokancha he sarva karnarya lokana dev bagun gheto
जनतेने आता विचार करून माणसं निवडायला हवी
क्राईम स्टोरी चे सगळे एपिसोड तयार होतील इथे
कोनाचा न्याय मिळणार नाही कारन आता. अजित पवार बीड चे पालकमंत्री झाले आहे
सुरेश धस यांचा गाढ अभ्यास आहे . वस्तुस्थती मांडण्याची दुसरी कोणाची हिंमत नव्हती
धस साहेब सर्व फाईल्स खोला
kishor phad hatyakanda chi pan chaukashi zali pahije
अगदी बरोबर दादा गरिबाला न्याय कधी मिळणार आहे
परळी ला बदनाम करू नका म्हननार्याना सांगा परळी बदनाम
झाली आहे आणि सत्तेच्याभरवशावर गरीबांना त्रास देत असताना तुमच्या वैजनाथाच लक्ष असते
देवा काय चालल हे परळीत
किती गंभीर आहे,या क्षेत्रात स्वातंत्र्य नंतर मला वाटते , इंग्रजापेक्षा ही हुकुमशाही,,,,,,,? अक्षर: स्वतंत्र भारतातील यंत्रणा काय करते आहे.
आण्णा गुन्हेगारांचा कडेलोट झाल्याशिवाय गप्प बसणारच नाहीत.❤❤❤❤
छोटेसे बहीण भाऊ ऊदयाले मोठाले होवु सगळ्यांना गिळून खावू
👍👍
हया टोळक्याने बीड परळीचा नरक केला
फडणवीस साहेब तुम्ही लवकर आक्षन घ्या यांना कठोर शिक्षा द्या
Why DM is still Minister?
सुरेश आण्णा धस गोरगरिबांचा कैवारी
पिक्चर ची स्टोरी परळी मध्ये तयार होत आहे मग आता
परळीचा अफगाणिस्तान झाला आहे 😂
या परळी कानडाला महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी जबाबदार आहेत. सर्वानी यथे होणार्या अन्यायाला, राजकीय स्वार्थासाठी दुर्लक्ष केले
महादेव मुंडे च्या घरच्या लोकांचा व्हिडिओ बघितला तबल दीड वर्षा पासून आरोपी आणखी बाहेर आहेत अवघड आहे राव सगळे
खून करतात आणि त्यानं असं केल मग मला राग आला म्हणून मी खून केला आणि निर्दोष होतात ते जास्त कुठं चालत हे जास्त बीड मध्ये
🎉❤
भद्र चामुंडा शिवाजी साधु प्ले भोपाल कर प्रीतम होटल 1788 रामेश्वर यादव सरकार की महाराज की जय हो गडरिया धनी की जय हो जाए सोनार माता शेरावाली माता ओम 33 को
खरे खरे आक्का चे आक्का दोघांना पण फसवलं का
बिड
बिड
बिड
धस अन्ना सारखे सर्व सामान्य लोकानसाठी जटनारे आमदार पाहिजे नहीतर सामान्य लोकान्ना न्याय कोण देनार हया लोकान समोर सामान्य मानूस बोलू सकत नाही
कोणा मोठ्या नेत्याचा हात असल्या शिवाय अश्या हत्या होणे अशक्य आहे ..
परळी मध्येच CBI च ऑफिस उघडलं पाहिजे, इतके झालेल्या खुनाचे व गायब झालेल्या व्यक्ती बाबत चौकशी होऊन, आरोपीनची पाळे मुळे खोदणे गरजेचे झाले आहे, अन्यथा अशीच खुनाची व माणसांना गायब करण्याची मालिका सुरु राहील, मुली बालिंवर अन्याय होत राहतील.
😅😊😅😅
तहसील समोर म्हणजे सीसीटीव्ही मध्ये आले असेल पण ... अवघड आहे .
काय चालेय महाराष्ट्र मध्ये
हे गोष्टी 10 yr खालच्या आहेत अनी पुर्ण चौकशी होऊन बंद झालं
रात्रीस खेळ चाले
सरकार काय करतंय.
बीड नक्की महाराष्ट्रात आहे का बिहार मध्ये
Yes