Embarrassment लाज | Tanuja Babre | भावनेचा Crash Course Season 2 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 56

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 3 місяці тому +2

    अमुक तमुक तुमची टिम माझ्या आयुष्यात वरदान म्हणून आलात बरेच problem समजून घ्यायला मदत झाली. Life Saving..Life changing..Life shaping...Loving life.. Thank you from the bottom of my heart ❤❤

  • @ashashinde2481
    @ashashinde2481 3 місяці тому +7

    खूप इंग्रजी शब्द वापरले जात आहेत.त्यामुळे समरस नाही होता आलं.प्रयत्न चांगला आहे.शुभेच्छा.❤❤❤❤❤

  • @Siddhi_Saraf
    @Siddhi_Saraf 3 дні тому

    इतक्या deeply सगळ्या emptions connected असतात हे कळलं ..खूप उपयोगी पॉडकास्ट👌🏻👌🏻

  • @shwetajatar2639
    @shwetajatar2639 3 місяці тому +6

    She is very knowledgeable. Liked a lot. Love the topics you guys bring on. Thank you 🙏🙏

  • @moonlight0665
    @moonlight0665 28 днів тому

    Ma'am you are the first Indian Psychologist who spoke about Self Concept ❤.

  • @vg7500
    @vg7500 3 місяці тому +8

    छान मनातील भावना मोकळ्या होण्यास मदतच होत आहे, स्वतः मध्ये कसे बदल करता येतील याचा अंदाज आला . पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत .

  • @Hema-el8iq
    @Hema-el8iq 3 місяці тому +39

    मी 'अमुक तमुक ' नियमित बघते, ऐकते. कदाचित माझी टिप्पणी नकारात्मक वाटेल पण सांगणे आवश्यक वाटते. शहरी तरुण वर्ग, चाळीशीतला सुशिक्षित वर्ग सोडला तर इतरांना हा व्हिडिओ किती कळेल? उदाहरण म्हणून व्हिडिओ सुरू होण्याचा आधीचा भाग पुन्हा एकदा ऐका असे सुचवावेसे वाटते. महत्त्वाची माहिती इंग्रजी भाषेत येते, कर्ता क्रियापद मराठीत आहे. कार्यक्रम मराठीत आहे, तो नीट कळेल म्हणून ऐकला जातो. पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती, मुद्दे मराठी भाषेत बोलले जाईल याच काळजी घ्यावी, ही विनंती ! 🙏🏼

    • @shantaramdeshpande8549
      @shantaramdeshpande8549 3 місяці тому +1

      ईंग्रजी किंवा मराठीत ही या बाईं काय बोलतात ते काहीच कळत नाही. Just गोलमाल बोलतात.

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 3 місяці тому +1

      मी पण अमोल आणि शार्दुल चे सर्व व्हिडिओज बघतो. असे व्हिडिओ पाहण्यामागचे माझे कारण वेगळे आहे. या पिढीचे कामाचे तास फर वाढले आहेत, सोशल मीडियाचा वापर खूप असतो.पण यांना खूप वेगवेगळ्या मानसिक ताण
      तणावामधून जावे लागते.
      हे समजण्यासाठी वडीलधारी पिढीने असे पॉडकास्ट नक्की पाहिले पाहिजेत बाकी बोलतानाची भाषा ते मध्यम समजून घेऊन फर महत्व देऊ नये.

    • @itsvpk11
      @itsvpk11 3 місяці тому +2

      खरंच, भाषेची भेसळ आणि इंग्रजीचा अतिवापर केला जातोय.. वारंवार तशी सूचना करूनही होस्ट याची दखल घेताना दिसत नाहीयेत..

    • @srjtravelstudio
      @srjtravelstudio 3 місяці тому

      Aaj chya kaalaat shudh marathi tar comments karnara sudha vaaparat nahi aahe. Toh pan 'connect' shabd hya English word cha use kela aahe.

  • @Contentful92
    @Contentful92 3 місяці тому +12

    Omkar तू On Point एकदम Correct प्रश्न विचारतोस हे पण एक महत्त्वाचं Skill आहे. बाकी Video खुपच Captivating आहे Bookmark करुन ठेवण्यासारखा. क्लिष्ट भावना आता खुप सोप्या आणि सहज वाटायला लागल्यात Of Course अमुक तमुक मुळे. जे खरं तर शाळेत शिकवलं गेलं पाहिजे ते निदान तुमच्याकडून तरी शिकायला मिळतंय हे ही नसे थोडके! 😁

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 місяці тому

      मनापासून धन्यवाद! 🌸 कुठला प्रश्न तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला?

    • @Contentful92
      @Contentful92 3 місяці тому +1

      @@amuktamuk Omkar चे सगळेच प्रश्न हे Viewers च्या मनातले असतात. Empathy दाखवून तो जो Acceptance करतो कि तो ही सेम विचार करतो, किंवा त्यालाही तेच emotions आणि feelings येतात जे आम्हालाही येतात आणि मग त्याचं जे निरागस हसणं असतं to lighten up the mood of viewers सगळंच छान. त्यामुळे आम्हालाही आधार वाटतो कि आपल्यासारखे असंख्य लोक आहेत in the same club. तो मग कोणी वेगळा माणूस वाटत नाही अगदी आमच्यातलाच वाटतो. Abnormal काहीच नाही सारं normal च असं, आपला दृष्टिकोन भावनांकडे आणि विचारांकडे बघण्याचा महत्त्वाचा असतो, फक्त त्याची बैठक नीट जमवावी लागते. प्रत्येक Video बघितल्यावर वाटतं -एकच मन आहे आमचं, किती वेळा जिंकाल राव?😊

    • @MsLeenaB
      @MsLeenaB 2 місяці тому

      अमुक तमुक टीम, तुम्ही फक्त ओळखीच्या लोकांनाच रिप्लाय देता / देणार का नेहमी??

  • @Niab9
    @Niab9 3 місяці тому +2

    मला इंग्रजी भाषा समजते पण तरीही मी कुठेतरी कनेक्ट होत नाही. कृपया त्यांनी मराठीत बोलावे ही विनंती. काही शब्द इंग्रजीत ठीक आहेत. बाकी सर्व नेह्मीप्रमाने कडक भाग❤ या चॅनेलला पूर्ण पाठिंबा ❤

  • @veeryogi3024
    @veeryogi3024 3 місяці тому +1

    चांंगला झाला आहे एपिसोड 👍👍 अनेक शुभेच्छा 🙏

  • @VaishaliRanade-k5m
    @VaishaliRanade-k5m 3 місяці тому

    ओंकार तुमचा अभ्यास पण खूप छान केलास हुशार आहात खूप शांतपणे ऐकून घेत. विविध विषय चे तुम्हाला पण किती शिक्षण मिळाले आणि आम्हाला पण खूप खूप आभार.god bless

  • @kshamapatki7378
    @kshamapatki7378 3 місяці тому

    अतिशय उत्तम संभाषण युक्त संवाद घडला.मराठी बोलताना इंग्रजी शब्दांची पेरणी किंवा vice versa होणं सहजमान्य असावं.हे आता आवश्यकतेच्या category मधे येते

  • @Priya007-f4o
    @Priya007-f4o 3 місяці тому +1

    Ek no.podcast❤

  • @amitamalkar9388
    @amitamalkar9388 3 місяці тому

    हा पॉडकास्ट खूप छान आहे. ओंकारची प्रश्न विचारायची पद्धत मला फार आवडते. प्रश्न नीट काढल्यामुळे विषय खुलतो, अधिक सोपा होतो. या ठिकाणी मला आवर्जून सांगावसं वाटतं की दोघांचाही आवाज शार्प आहे. मला वाटतं ओमकार ने आवाजाच्या शार्पनेस वर काम करावं..

  • @saykhedkarprathamesh
    @saykhedkarprathamesh 2 місяці тому

    request you to make one episode on Topic : life after retirement. How to keep yourself busy after retirement. Ways to keep yourself positive post retirement
    निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर एक भाग बनवावा ही विनंती. निवृत्तीनंतर स्वतःला कसे व्यस्त ठेवावे. निवृत्तीनंतर स्वतःला सकारात्मक ठेवण्याचे मार्ग

  • @anushkapachpute9931
    @anushkapachpute9931 3 місяці тому

    अतिशय सुंदर एपिसोड 😊Thank you so much Amuk Tamuk Team.

  • @mayurabhagwat8811
    @mayurabhagwat8811 Місяць тому

    khup chhan mulakhat....❤

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 3 місяці тому

    Really nice episode.. Everyone will understand and will be useful in future ..You handle such important topics very well...Very nice and always like to see such a nice content..👍🙏

  • @banti777berojagar
    @banti777berojagar 3 місяці тому

    आत्मविश्वास ही भावना राहिली आहे

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 3 місяці тому

    इंग्लिश वर्ड्स इन बिट्विन इंसर्ट केल्याने टॉक इंटरेस्टिंग झाला. 😂😂 बाकी चर्चा, मांडणी आणि सादरीकरण नेहमी प्रमाणे उत्तम!

  • @poojasolanke7551
    @poojasolanke7551 Місяць тому

    Love this series. Mala asa watat ki bhawanacha crash course next tumhi lahan milan madhe je feelings aahe ex. Embarrassment
    Please ghya. Karan parents labyatun far madat hoil. Mazi mulagi 10yrs chi aahe. Tu diary lihite me madhe madhe wachate diary karan tyatun mala kalat kibti kay feel karate je ti mala nahi sangu shakat. N ibtry tu solve her problem without telling her. Tyat embarrasse feeling he khup jast aahe. Karan ti khup barik aahe, angawar kes aahet tyanule time shorts ghalan band kel je tila dressing far aawadat.
    Yat me kashi madat karu he nahi kalat aahe. Yawar jar ekhada podcast zala tar mala khup help hoil.

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 3 місяці тому +2

    मी हेमा मॅडम शी पूर्ण पणे सहमत आहे. मला जरी इंग्रजी उत्तम येत असले तरी मी मराठी बोलतांना सगळे मराठी शब्दच वापरते. तनुजा मॅडम ची मातृभाषा मराठी नाहीय कां? इतकं इंग्रजी मिश्रित मराठी ऐकायला अजिबात चांगले वाटत नाही. त्यामुळे लक्ष चर्चेतील मुद्द्यावरुन ढळते. मला ॐकार जाधव यांना सांगावेसे वाटते की पूर्णपणे मराठीचा वापर करण्याची अट घालावी. मी ज्येष्ठ नागरिक असले तरी अनेक लहान शहरातील तरुण कमी शिक्षण असलेल्या मैत्रीणींना मी या क्रॅश कोर्सचे व्हिडिओज पाठवते. त्यांना हे शब्द समजणे खूप कठिण असते.

  • @shashankhate6426
    @shashankhate6426 3 місяці тому +4

    तुम्ही खूपच छान बोलला आहात! तुमचं मराठी भाषेवरचं पकड अप्रतिम आहे.👏✨

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 місяці тому

      🙌🏻🙌🏻

    • @adnyat
      @adnyat 3 місяці тому

      मराठी नाही, मिंग्लिश भाषा आहे ती

    • @MsLeenaB
      @MsLeenaB 2 місяці тому

      😂😂😂 sarcastic....

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 3 місяці тому +6

    सकाळी बोअरडम चा व्हिडिओ पाहिला आणी चालायला गेलो.

  • @samrudhipatil4855
    @samrudhipatil4855 3 місяці тому +3

    Hi omkar teachers sathi ek vdo bnva.. sadhyachya mulansobat kas deal karaych vagire ..Karan to khup motha issue ahe

  • @pradnyadhupkar8151
    @pradnyadhupkar8151 3 місяці тому +1

  • @vishalsuryawanshi1673
    @vishalsuryawanshi1673 3 місяці тому

    अमूक तमुक खूप छान पोडकास्ट आहे पण मला वाटतं आपण तेच तेच चेहरे बोलावत आहात थोडं पुढ गेले पाहिजे आता...खूप लोक आहेत अजून चांगले चांगले

  • @akshay_78193
    @akshay_78193 3 місяці тому +1

    कृपया टाइम स्टॅम्पस टाकले तर बरं होईल.. :) छान एपिसोड

  • @amitrewadkar7239
    @amitrewadkar7239 3 місяці тому

    why all these episodes not on spotify?

  • @tukaramkhomane5651
    @tukaramkhomane5651 3 місяці тому

    Khup Chan video astat Marathi Chanel ahe like Kara

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 3 місяці тому

    No body is perfect

  • @vidyamuneshwar1135
    @vidyamuneshwar1135 3 місяці тому

    Plz take one podcast on Inferiority complex.

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 3 місяці тому +1

    AI च्या मदतीने बऱ्यापैकी मराठी भाषांतर करता येईल का याचा विचार व्हावा. म्हणजे हे एवढ एकच गालबोट (कदाचित) पुसून टाकता येईल.

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 3 місяці тому

    Pan lok nehemich kahibyari aplya mage boltat karan samor bolyachi tyachyat himmat nasate khup ch kami lok boltat ki mi je ahe te samora samor bolto kinva bolte so not to worry abt it kuch toh log kahenge

  • @satyajeet1930
    @satyajeet1930 3 місяці тому +1

    Read carefully because it isr for the betterment of your channel
    1. In this podcast 80% of the time you just explained only what embarassment means, this is painful to listen for that long, time because we come here to get the solutions, you give solutions at the end,
    but the best thing will be that if you talk for 10 min and give 2 min of solution then move on, and do the same thing every 10 min, that will make podcast more valuable,
    because if you keep telling what the problem is For longer time, then it becomes very irritating for listener to listen , very few people have patience to wait for end of the podcast
    2. yes talking few English words in a sentence is fine we can understand, but talking full sentences of English is totally unprofessional, because this is a Marathi podcast ,
    3. please stop saying hmmm, bara , ok , ho ho ho, You can say that but it has to be rarely, if you keep talking it saying it again and again, then it is so much distracting, see the international podcasts, you will see they dont interrupt like that as frequently as you do. thanks.

  • @manikpatil485
    @manikpatil485 3 місяці тому

    🙏🌹

  • @satyajeet1930
    @satyajeet1930 3 місяці тому +1

    more 2 points -
    Read carefully because it isr for the betterment of your channel , 2 more points,
    1. spilling coffee on the shirt or falling down while walking these are very childish examples, I know these are important but the whole podcast you have talked only about these 2,
    you also have to go in more depth
    2. when the guest said for inferiority, I have to do the whole podcast , this is very disappointing because we don't come here to just listen one word for the whole hour, we need more clarity in sub subjects also,
    if you Just stick to one word and keep on lengthening the broadcast without giving proper effective solutions and going in depth, that it is clearly visible that you are deliberately just taking people's time to gain your watch hours on youtube,
    if you don't go in the depth you will lose subscribers, i'm saying this in a very positive manner to make you aware, because I really care about your channel, but I will also keep suggesting you the points which are logical, thank you

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 3 місяці тому +1

    Nahi pan lokachya najret samjate what r they thinking abt u body language

  • @varshaoak1311
    @varshaoak1311 3 місяці тому +1

    कंटाळवाणा भाग. मराठीत बोलता येत नसेल तर इंग्लिश मध्ये बोला.

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 3 місяці тому

    Halli eng shabda lagech samajtat ani tyala marathi t kay bolatat na he chatkan samjat nahi

  • @seemakachare-bc2wx
    @seemakachare-bc2wx 3 місяці тому

    Epilepsy var episode kara