Balumama Krupa episode - 1098| Pattankodoli Mahadeo Mote |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Balumama Krupa episode - 1098| Pattankodoli Mahadeo Mote |#balumamaserial |#balumamastatus
    ---------------------------------------------------------
    भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    #balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada

КОМЕНТАРІ • 91

  • @pavankesarkar5591
    @pavankesarkar5591 Рік тому +2

    बाळुमामांच्या नावान चांगभलं

  • @kondibabirajdar3244
    @kondibabirajdar3244 Рік тому +1

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 Рік тому +1

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 Рік тому +1

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @24_mpower
    @24_mpower Рік тому +2

    🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 Рік тому

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 Рік тому +2

    खूप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @adityamehta1074
    @adityamehta1074 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏जय बाळूमामा🙏🙏🙏🙏

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 Рік тому +1

    नमस्कार 🙏सर
    जय बाळूमामा ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏केशरताई 🙏🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Рік тому

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @Santoshpatil-sr9fy
    @Santoshpatil-sr9fy Рік тому +1

    🙏🙏🌺🌺balumamanchya navan chang bhala 🌺🌺🙏🙏

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 Рік тому

    बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 Рік тому +2

    Balumamachya Navan Changbhal

  • @mankarwadijawalisatara6122
    @mankarwadijawalisatara6122 Рік тому

    बोला बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Рік тому +1

    dhnya dhnya mauli,manala bhvnare bodh,vani,chan jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @shwetasutar8840
    @shwetasutar8840 Рік тому +2

    Jay Balumama 🙏🏻🌺🌺🌺🌺

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 Рік тому

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल

  • @popatmote9673
    @popatmote9673 Рік тому

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @aniketkhot3634
    @aniketkhot3634 10 місяців тому

    साक्षात परमेश्वर 🙏🌼

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 Рік тому

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 Рік тому

    श्री संत सदगूरू बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🙏🙏

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Рік тому +1

    बोला बोला बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙏💐

  • @dadakare5504
    @dadakare5504 Рік тому

    संतोश सर अप्रतीम तुमचे कार्य जय बालु मामा

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Рік тому +2

    रावसाहेब आजचा व्हिडिओ खूप छान खूप खूप आवडला खूप आवडला

  • @latakharat7595
    @latakharat7595 Рік тому

    खूप छान भाग

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v Рік тому

    जय बाळुमामा ❤

  • @umajadhav5260
    @umajadhav5260 Рік тому

    Om namo balumama devay namah 🙏🙏🙏🙏🙏

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 Рік тому +1

    Jay balhumama🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @राहुलकेसकर

    ❤❤जय बाळूमामा❤❤

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 Рік тому

    चांगभल

  • @sonaldange2809
    @sonaldange2809 Рік тому +3

    बाळूमामांच्या नावानं चागभलं

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 Рік тому +1

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @surekhachougale8337
    @surekhachougale8337 Рік тому

    मोटे महाराज माहिती मस्तच सांगतात🙏🙏🙏🙏🙏

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote Рік тому

    ‼️🙏jay sadguru balumama 🙏‼️

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq Рік тому +1

    Jay balumama 💐🙏

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 Рік тому +1

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Рік тому

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 Рік тому

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @dattatrayagarute1213
    @dattatrayagarute1213 Рік тому

    Balu mama ki jay

  • @vedantmate6502
    @vedantmate6502 Рік тому

    Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻

  • @prakashbichkule7757
    @prakashbichkule7757 Рік тому +2

    Mote maharajanchi mulkhat kuph chaan zali aahe

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Рік тому

    🙏🙏⚘

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 Рік тому

    Jay balumama ❤❤

  • @ashwiniabdar9704
    @ashwiniabdar9704 Рік тому

    Balumama chya navan changbhal 🙏🙏🙏🙏

  • @Ganeshji765
    @Ganeshji765 11 місяців тому

    🙏🙏🕉

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 Рік тому +7

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 Рік тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sayajigundre2930
    @sayajigundre2930 6 місяців тому

    Balumama chya navan chang bhal

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi Рік тому

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @LatabaiDamakle-zp6wh
    @LatabaiDamakle-zp6wh Рік тому

    खरच खूपच छान आहे मुलाखत अजून आयकतच राहवस वाटतय देवा

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 Рік тому +4

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बाळु मामा !!

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 Рік тому +3

    ब्रम्हांडनायक बाळुमामा कि जय

  • @b_gaming7468
    @b_gaming7468 Рік тому +1

    Santoshji.sarkhey.video.faktt.hych.banvu.saktat.karn.tynchapathi.magey.laimothi.sakti.jee.balumama.chiaahey.aani.sadev.rahvo.hich.maza.devaa.charni.prarthna🌹🌹🌹🙏🙏🙏 Baroda gujrat

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Рік тому +3

    जय बाळुमामा

  • @navnattalekar4491
    @navnattalekar4491 Рік тому +2

    बोलाबोला बाळुमामा च्या नावान चांगभल

  • @beerannaramnor7422
    @beerannaramnor7422 Рік тому +3

    Jai balumama

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 Рік тому +6

    ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Рік тому +2

    मामा बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Рік тому

    खरंच खूप वाट बघत ते कधी व्हिडिओ येईल आणि बघायला 🙏🙏🙏🙏

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 Рік тому

    मोटे मामा यांचे चरनी नमस्कार चरन स्पर्श तुमचे कौतुक किती छान बोलतात मोटे मामा मला खुप खुप छान भारी वाटत त्यांचे कौतुक धन्यवाद मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @pardipbhhujbal877
    @pardipbhhujbal877 Рік тому +1

    बोला बोला बाळुमामा नावानं चांगभलं 🚩

  • @shroud293
    @shroud293 Рік тому +4

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @aannagade4695
    @aannagade4695 Рік тому +2

    श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐💐💐💐💐👏👏👏

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 Рік тому +2

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 Рік тому +3

    🙏💐ब्रह्मांड नायक 🙏💐 ओम नमो 🙏💐शिव शंभो 🙏💐 अवतारी 🙏💐 चांगभलं चांगभलं 🙏💐बाळूमामाच्या🙏💐 नावानं चांगभलं 🙏💐

  • @sagarkebol786
    @sagarkebol786 Рік тому +2

    Jai balumama ❤

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 Рік тому +2

    जय बाळुमामा 🙏🌺🌺🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Рік тому +1

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmansontakke6246
    @laxmansontakke6246 Рік тому +4

    राऊत साहेब मोठे म्हाराजाचने विठ्ठल बिरुदेव महात्म्य प्रवचन सादर करण्यात यावे ही नम्र विनंती.🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 Рік тому +1

    जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺 बाळुमामाचा नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @user-ee3yi8ps6b
    @user-ee3yi8ps6b Рік тому +1

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Рік тому +4

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 Рік тому +2

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 Рік тому +1

    🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Shri 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Santhi 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Sadgurui 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Balu 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Mama 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Cha 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Navani 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @dadakare5504
    @dadakare5504 Рік тому +2

    Jay balumama

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 Рік тому

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShivajiOmaPujari
    @ShivajiOmaPujari Рік тому +1

    जगतगुरु श्री विठ्ठल बिरदेव श्री क्षेत्र पट्टण कोडोली सगळ्यांचा बाप 🙏

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 Рік тому +1

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 Рік тому

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 Рік тому

    💐🙏💐🌿 जगात पिता बाळुमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव कथन💐🙏💐🌿

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 Рік тому

    💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏 मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏 शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Рік тому

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻🌹ह.भ प.गुरुवर्य श्री. महादेव मोटे महाराजांच्या🌹
    🙏🏻🌹नावानं चांग भलं 🌹🙏🏻
    🙏🏻श्रीयुत: संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 Рік тому

    सर आजच्या व्हिडिवो ला कॉमेट बंद का केलाय

  • @ganeshwalale4511
    @ganeshwalale4511 Рік тому

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 11 місяців тому

    Jay Balumama 🌸🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 Рік тому +2

    जय बाळूमामा 🙏

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 Рік тому +1

    Jay Balumama 🙏🙏

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Рік тому

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 Рік тому

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 Рік тому

    Jay balumama 🙏 ♥️