Це відео не доступне.
Перепрошуємо.

Balumama Krupa episode - 1096|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2023
  • Balumama Krupa episode - 1096|#balumamaserial |#balumamachyanavan |#balumamastatus
    ---------------------------------------------------------
    भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    #balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada

КОМЕНТАРІ • 137

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 11 місяців тому +2

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 11 місяців тому +2

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 11 місяців тому +3

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 11 місяців тому +3

    आजोबांची स्मरणशक्ती खूप जबरदस्त आहे 🙏🙏🙏👏👌

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 11 місяців тому +5

    नमस्कार 🙏सर
    ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली 🙏🙏केशरताई वैरागे मदने 🙏🙏

  • @dilippadher138
    @dilippadher138 11 місяців тому +3

    छान माहिती बाळु मामांच्या नांवान चांगभल

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 11 місяців тому +6

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बाळु मामा !!

  • @ashokjankar958
    @ashokjankar958 11 місяців тому +3

    जय बाळुमामा

  • @nandamagare8043
    @nandamagare8043 11 місяців тому +4

    Balumamachya. Nawach changbhal🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantjagtap2976
    @chandrakantjagtap2976 11 місяців тому +5

    बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगभल🙏🙏🙏🌼👌👍👍👍🌼👌👌👌

  • @saieducation9220
    @saieducation9220 11 місяців тому +3

    बोला बोला बोला बाळूमामानच्या नावानं चांगभलं

  • @namdevgade9047
    @namdevgade9047 11 місяців тому +4

    चांगभल चांगभल चांगभल बाळू मामाचं नावान चांगभल

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 11 місяців тому +3

    बाळू मामांच्या नावान चांगभले...

  • @kolhapuri-halgi
    @kolhapuri-halgi 11 місяців тому +2

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं🙏🔱

  • @user-ee3yi8ps6b
    @user-ee3yi8ps6b 11 місяців тому +3

    जय बाळूमामा 🙏

  • @sandipjadhav54
    @sandipjadhav54 11 місяців тому +1

    जय श्री बाळु मामांच्या नावानं चांगभलं,, बोला बोला बाळु मामांच्या नावानं चांगभलं,,!!!!!!

  • @ashwiniabdar9704
    @ashwiniabdar9704 11 місяців тому +2

    Khupch sundar balumamanchya navan changbhal 🙏🙏

  • @amitbhosale86
    @amitbhosale86 11 місяців тому +3

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 11 місяців тому +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @santbhumimarathibana
    @santbhumimarathibana 11 місяців тому +5

    बोला बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 11 місяців тому +2

    बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @Santoshpatil-sr9fy
    @Santoshpatil-sr9fy 11 місяців тому +3

    🙏🙏🌺🌺balumamanchya navan chang bhala 🌺🌺🙏🙏

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 11 місяців тому +4

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @pardipbhhujbal877
    @pardipbhhujbal877 11 місяців тому +4

    बोला बोला बाळुमामा नावानं चांगभलं 🚩

  • @amolbangar4064
    @amolbangar4064 11 місяців тому +3

    आज पर्यंत ची सर्वात भारी मुलाखत

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 11 місяців тому +5

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @dev__maza__balumama
    @dev__maza__balumama 11 місяців тому +4

    जय बाळूमामा 🌺🌍

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 11 місяців тому +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 11 місяців тому +4

    Mote mamana 🙏🙏manala bhavnare bodh,chan.🙏🙏🙏

  • @babankolapate874
    @babankolapate874 11 місяців тому +3

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 11 місяців тому +5

    Jay balumama ❤❤

  • @pramodnilakhe859
    @pramodnilakhe859 11 місяців тому +4

    श्री संत बाळुमामाच्या नावन चांगभल 🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 11 місяців тому +4

    Ram Krishna Hari. 🙏
    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 11 місяців тому +3

    जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏 बाळुमामाचा नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 11 місяців тому +4

    Jay Balumama 🙏🙏

  • @sushantkale3856
    @sushantkale3856 11 місяців тому +2

    सद्गुरू संत श्री बाळु मामाच्या नावानं चांगभलं

  • @RJ-xk3er
    @RJ-xk3er 11 місяців тому +4

    Balumama krupa🙏🙏

  • @beerannaramnor7422
    @beerannaramnor7422 11 місяців тому +5

    Jai balumama

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +1

      🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री सद्गूरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌼❣️

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j 11 місяців тому +2

    ❤❤जय बाळूमामा

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 11 місяців тому +4

    🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 11 місяців тому +3

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 11 місяців тому +3

    श्री संत सदगूरू बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🙏

  • @amolbangar4064
    @amolbangar4064 11 місяців тому +2

    बाळू मामा असा देव परत होणे नाही

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v 11 місяців тому +4

    जय बाळुमामा ❤

  • @shilky4039
    @shilky4039 11 місяців тому +18

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं मुलाखत खूप खूप आवडली अक्षरशा अंगावर रोमांच उभे राहिले धन्यवाद संतोष सर आज आम्हाला तुमच्यामुळे अशा महान आणि वयस्कर व्यक्ती ची मुलाखत ऐकायला मिळाली त्याने ते स्वतः बाळूमामाचे अनुभव प्रत्यक्षात घडलेले प्रसंग सांगितले आहेत त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +1

      🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री सद्गूरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌼❣️

    • @sourabhkshirasagar8970
      @sourabhkshirasagar8970 11 місяців тому +1

      जय बाळुमामा

  • @mahadevshingare6003
    @mahadevshingare6003 11 місяців тому +5

    जय बाळुमामा 🙏🙏🙏💐💐💐🌺🌺

  • @popatmote9673
    @popatmote9673 11 місяців тому +2

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 11 місяців тому +4

    Balu mamana Dev bolnarachya tatajavel Dev aahe,satya aahe,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 11 місяців тому +4

    Balumamachya Navan Changbhal

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 11 місяців тому +4

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @nageshgaikwad9606
    @nageshgaikwad9606 11 місяців тому +2

    Balu mama Cha navane Chang Bhala

  • @jotiramkumbhar1615
    @jotiramkumbhar1615 6 днів тому

    बाळूमामा च्या नावानं चागभलं

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 11 місяців тому +9

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏👍

  • @SMDTOP
    @SMDTOP 11 місяців тому +1

    श्री बाळू मामाच्या नावानं चांगभलं
    🙏🙏

  • @Hindenberg-ev8ck
    @Hindenberg-ev8ck 11 місяців тому +4

    श्री सद्गुरू बाळूमामा प्रसन्न 🙏🏻💐

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 11 місяців тому +7

    💐🙏ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो 💐🙏 शिव शंभो 💐🙏 अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं 💐🙏बाळूमामाच्या💐🙏 नावानं चांगभलं 💐🙏

  • @sho2433
    @sho2433 11 місяців тому +4

    Jai sadguru balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 11 місяців тому +2

    ब्रम्हांडनायक बाळूमामा की जय

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 11 місяців тому +2

    श्री सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं!

  • @kishorgadhave414
    @kishorgadhave414 11 місяців тому

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @PrakashPatil-yy1bn
    @PrakashPatil-yy1bn 11 місяців тому +3

    Jay Balumama

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 11 місяців тому +2

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 11 місяців тому +2

    चांगभल

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq 11 місяців тому +4

    Jay balumama 💐🙏

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 11 місяців тому +14

    💐🙏💐 जगात पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव आमच्या गावामध्ये असून आम्हाला माहीत नाही सरांच्या मुळे आम्हाला समजले किती सरांच्या आभार मानायचे तेवढे थोडेच खूप धन्यवाद💐🙏💐❤

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 11 місяців тому +6

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल

  • @pramodini414
    @pramodini414 11 місяців тому +4

    Kitee chan

  • @sainathhirave0406
    @sainathhirave0406 11 місяців тому +4

    बोला श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं
    संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं💛🙏🌼🌸

  • @deepalikalebag1895
    @deepalikalebag1895 11 місяців тому +1

    🙏 Balumamachya 💐 navan 🙏 changbhal 🙏💐 sir tumche khup khup dhanyawad 🙏🙏 aamhi radalo aksharshaha khupach Chan vatle 🙏🙏🙏🙏

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 11 місяців тому +4

    🙏🙏

  • @laxmankarande9728
    @laxmankarande9728 11 місяців тому +4

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @PRAVINBHABAR_07
    @PRAVINBHABAR_07 6 місяців тому

    देव बाळुमामाच्यां नावानं चांगभलं🌼

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 11 місяців тому +5

    मोटे मामा यांचे चरनी नमस्कार चरन स्पर्श कौतुक खुप छान बोलतात मुलाखत खुप आवडली तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 11 місяців тому +4

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 11 місяців тому +3

    ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 11 місяців тому +2

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 11 місяців тому

    बाळूमामाचे नावाने चांगभले.

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +2

    🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री सद्गूरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌼❣️

  • @mukeshnaik861
    @mukeshnaik861 11 місяців тому +2

    Jai Balumama ki jai ❤

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 11 місяців тому +3

    संतोष भाऊ तुमचे कसे उपकार मानावं खरंच तुमचे जेवढे आभार मानव तेवढे कमीच तुम्हाला बाळुमामाचा आशिर्वाद आहे ओ खरंच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f 11 місяців тому +3

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🌼🌻🙏

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 11 місяців тому +4

    🙏🚩

  • @pandharinathkhetade9197
    @pandharinathkhetade9197 11 місяців тому +6

    सर अशी मुलाखत आज प्रयन्त झाली नाही ,मुलाखत बघत असतांना एकदम मग्न होऊन गेलो सर खरच काही कळलंच नाही असं वाटलं ही मुलाखत संपावीच नाही ,चांगभलं, चांगभलं बाळू मामांच्या नावानं चांगभलं,,,,👌👌👌👍👍

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 11 місяців тому +4

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +1

      🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री सद्गूरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 💛🌼❣️

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 11 місяців тому +4

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote 11 місяців тому +5

    🙏🌺Jay sadguru balumama 🌺🙏

  • @varshakamble2501
    @varshakamble2501 11 місяців тому

    Changbhal Changbhal Balumama chya Navan Changbhal 🙌❤️🙏💫

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 11 місяців тому +4

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 11 місяців тому +3

    बोला बोला बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙏💐

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 11 місяців тому +7

    🙏💐मामां 🙏💐कडून मामांचा भक्तांना खूप छान माहिती मिळत आहे तुमच्या प्रयत्नाने सर 🙏 खूप छान वाटतं असे वाटते की मामांची लीला ऐकतच रहावी 🙏💐 संतोष सर 🙏💐 सर्व मामांचे भक्त वाटच बघत असतात 🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushkarande973
    @ankushkarande973 9 днів тому

    जय बाळु मामा

  • @jyotikashyap6293
    @jyotikashyap6293 11 місяців тому +3

    विद्वान व्यक्तीची मुलाखत तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाली .🙏 संतोषभाऊ तुमचे खूप आभार 🙏खूप सुंदर मुलाखत . बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏

  • @namdevpawale7960
    @namdevpawale7960 11 місяців тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 11 місяців тому +4

    संतोष सर खरच गुरुजींनी अप्रतिम आपली मुलाखत सांगितली फक्त ऐकत राहावं असचं वाटतंय खरच खूप मस्त मुलाखत दिली बाळूमामा त्यांना उदंड आयुष्य देवोत हिच मामांच्या चरणी प्रार्थना.. 🌸🙏🏻
    बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🔥

  • @gaurijoshi2520
    @gaurijoshi2520 10 місяців тому +1

    बाळुमामांच्या नावान चांगभलं
    बाळुमामा माझा नमस्कार स्विकार करावा

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 11 місяців тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tritiyapandhare9188
    @tritiyapandhare9188 11 місяців тому +1

    Shree sant sadaguru balumamachya nawan changbhal 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 11 місяців тому +1

    बौला बोला बोला सदगुरु बाळुमामांच्या नावानं...... चांगभलं.😊 देव माझा बाळुमामा.. बाळुमामाचा आशिर्वाद लय मौठा.❤

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 місяці тому

    Balumamancha navan chagbal🙏🏻🙏🏻

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 10 місяців тому

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏