*लक्षात घ्या,* *देशात काय सुरू आहे,* *आम्ही झोपा काढत आहोत का..?* 👇 फक्त पेट्रोल डिझेलच महाग झाले का..? तेव्हा तेल 65 रु लिटर होतं, *आता 140 रु लिटर* साखर 25 रु किलो होती, *आता 38रु किलो* सिमेंट 195 रु होतं, *आता 350 रु* स्टील 3600 रु होतं, *आता 5500 रु* वाळू 1500 रु ट्रॉली होती, *आज 4000 रु ट्रॉली* मोटरसायकल 50000 रु ची होती, *आता 80000 रु* मेडिक्लेम इन्श्युरन्स 1 लाखला 1049 रु होता, *आता 4100 रु* डिश रिचार्ज 110 रु होता, *आता 450 रु* गॅस सिलिंडर 350 रु.होते, *आता 810 रु.* गॅस सबसिडी 250 रु.होती , *आता 0 शुन्य* वाहतूक नियमभंग दंड 100 रु, *आता 1000 रु* 60 वर्षात देशावरच कर्ज 55000 कोटी होतं, *आता 6 वर्षात झालंय 1लाख 8 हजार कोटी* 27 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर होते, *आता 12 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली गेले* रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 5 रु, *आता 30 रु* रॉकेल 20 रु लिटर, *आता 60 रु लिटर* मोबाईल इन्कमिंग फ्री होते, *आता चालू ठेवण्यासाठी 49 रु महिना* एटीएममधून पैसे काढायला चार्ज 0 रु होते, *आता 3 पेक्षा जास्त वेळेस काढल्यास प्रत्येक वेळी 105 रु* देशातलं बुडीत कर्ज अडीच लाख कोटी होते, *आता 25 लाख कोटी* GDP 11%, प्लस होता, *आता मायनस 24%* बेरोजगारी दर 2%,होता, *आता 14%* *अजून काही असेल तर ऍड करा..* लक्षात घ्या.बघा,पटतंय का.🙏🙏 *7 वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* - 1)ना शिवस्मारक तयार झाले 2) ना वाड्रा जेलमध्ये गेला 3) ना विश्वगुरु झालो 4) ना 15 लाख मिळाले 5) ना काळे धन परत आले 6) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले 7) ना रोजगार मिळाले 8) ना गंगा स्वच्छ झाली 9) ना स्त्रियांवर अत्याचार थांबले 10) ना स्मार्ट सिटी झाल्या 11) ना बुलेट ट्रेन धावली 12) ना दहशतवाद थांबला 13) ना महागाई कमी झाली 14) ना पेट्रोल स्वस्त झालं 15) ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला 16) ना काश्मिरी पंडित घरी परतले 17) ना स्टार्टअप इंडिया झाला 18) ना मेक इन इंडिया झाला 19) ना स्किल इंडिया झाला 20) ना डिजिटल इंडिया झाला 21) ना अच्छे दिन आले 22) ना चीन घाबरला 23) ना डॉलर घसरला 24) ना धनगर आरक्षण मिळाले *१८-२०-२४ तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं?* खरंच विचार करायला लावणारा मेसेज *अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे* ▪आधार कार्ड बनवा. ▪आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪नोटा बदलून घ्या. ▪बदलेल्या नोटांचा हिशोब द्या. ▪गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब द्या .बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪सर्विस वर टॅक्स भरा ▪कफन वर टैक्स भरा. ▪सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकता. ▪शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪पेट्रोल/डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ पण दुधाचे भाव बिसलरी पाण्यापेक्षा कमी. ▪कुठेही काहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात. ▪आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले.. ▪भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. *शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.* तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला *आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?* "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही, तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?" 😌 खरे भारतीय नागरीक असाल तर सर्वाना शेयर करा *अब की बार मोदी हद्दपार*
सिद्दाप्पा मामा तूम्ही आमच्यात नाही हे मन मानायलाच तयार नाही तूमच्या कडे मामांच्या माहितीचा खजिनाच होता आणि तो खजिना कधी संपूच नये असे वाटते ही मुलाखत अशीच चालू रहावी असे ऐकतांना वाटते जय बाळूमामा
सिधापपा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्यांच्या बोलण्याची पद्धत खुप छान होती शैली खुप भारी होती वाईट वाटले त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सिद्धाप्पा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिद्धाप्पा मामांचे या पूर्वीचे सर्व व्हिडीओ मी ऐकलेत. असं वाटायचं की ते जेव्हा मामांविषयी बोलायचे तेव्हा जणू काही त्त्यांच्या मुखातून साक्षात श्री. बाळूमामांची वाणीच बाहेर पडते आहे. अगदी भरभरून ते मामांविषयी बोलायचे.खरंच राऊत सर, जेव्हा हे समजले.... डोळे पानावले,,,, विश्वासच बसत नाही..... त्यांचा आत्म्यास शांती लाभो. जय बाळूमामा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सिद्धापा मामांचे अस काही होणार असे कधीच वाटले नाही विश्वास बसत नाही त्यांच्या बोलण्यात किती प्रेमळपणा होता किती रूबाबदार दिसत होते खरच त्याच्या मधे बाळू मामाचं दिसत होते video बघून खूप वाईट वाटले 😭 😭 🙏🙏🙏🙏 हे नक्की खर आहे का सर मला विश्वास बसत नाही🙏🙏 किती छान मुलाखत घेतली आहे तुम्ही अस..... काही झाले आहे अस खरच आमच्या मनाला पटत नाही 😢😢🙏 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली सिद्धापा मामा , खरचं भरपूर वाईट वाटतं तुम्ही आम्हाला सोडून गेलं भरपूर वाईट वाटत आहे. तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच मामांच्या कडे मागणी. खरंच सिध्दपा मामा तुमच्या बोलण्यामध्ये एक एक शब्दांमध्ये अर्थ आहे व त्यात रुबाब आहे. Miss u mama😔💐💐💐
शिद्दप्पा कारभारी काकांना कोटी कोटी प्रणाम। कारभारी काका तुमी आणी जन्म घेऊन या । श्री सद्गुरु बाळुमामा महाराजांनी तुमच आत्मला त्यांचं हृदयात स्थान देऊदेत असे श्री सद्गुरु बाळुमामा महाराज यांचे परम पवित्र श्री चरणीं कोटी कोटी प्रार्थना।
Balu naman as sadhya ng namaskar🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌹
लयं वाईट झालं....
सिद्धापा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली 👏👏 बाळूमामांच्या नावानं चांगभल
🙏🙏😢😢Kharac khup vaiet zalle
*लक्षात घ्या,*
*देशात काय सुरू आहे,*
*आम्ही झोपा काढत आहोत का..?*
👇
फक्त पेट्रोल डिझेलच महाग झाले का..?
तेव्हा तेल 65 रु लिटर होतं,
*आता 140 रु लिटर*
साखर 25 रु किलो होती,
*आता 38रु किलो*
सिमेंट 195 रु होतं,
*आता 350 रु*
स्टील 3600 रु होतं,
*आता 5500 रु*
वाळू 1500 रु ट्रॉली होती,
*आज 4000 रु ट्रॉली*
मोटरसायकल 50000 रु ची होती,
*आता 80000 रु*
मेडिक्लेम इन्श्युरन्स 1 लाखला 1049 रु होता,
*आता 4100 रु*
डिश रिचार्ज 110 रु होता,
*आता 450 रु*
गॅस सिलिंडर 350 रु.होते,
*आता 810 रु.*
गॅस सबसिडी 250 रु.होती ,
*आता 0 शुन्य*
वाहतूक नियमभंग दंड 100 रु,
*आता 1000 रु*
60 वर्षात देशावरच कर्ज 55000 कोटी होतं,
*आता 6 वर्षात झालंय 1लाख 8 हजार कोटी*
27 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर होते,
*आता 12 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली गेले*
रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 5 रु,
*आता 30 रु*
रॉकेल 20 रु लिटर,
*आता 60 रु लिटर*
मोबाईल इन्कमिंग फ्री होते,
*आता चालू ठेवण्यासाठी 49 रु महिना*
एटीएममधून पैसे काढायला चार्ज 0 रु होते,
*आता 3 पेक्षा जास्त वेळेस काढल्यास प्रत्येक वेळी 105 रु*
देशातलं बुडीत कर्ज अडीच लाख कोटी होते,
*आता 25 लाख कोटी*
GDP 11%, प्लस होता,
*आता मायनस 24%*
बेरोजगारी दर 2%,होता,
*आता 14%*
*अजून काही असेल तर ऍड करा..*
लक्षात घ्या.बघा,पटतंय का.🙏🙏
*7 वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* -
1)ना शिवस्मारक तयार झाले
2) ना वाड्रा जेलमध्ये गेला
3) ना विश्वगुरु झालो
4) ना 15 लाख मिळाले
5) ना काळे धन परत आले
6) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले
7) ना रोजगार मिळाले
8) ना गंगा स्वच्छ झाली
9) ना स्त्रियांवर अत्याचार थांबले
10) ना स्मार्ट सिटी झाल्या
11) ना बुलेट ट्रेन धावली
12) ना दहशतवाद थांबला
13) ना महागाई कमी झाली
14) ना पेट्रोल स्वस्त झालं
15) ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला
16) ना काश्मिरी पंडित घरी परतले
17) ना स्टार्टअप इंडिया झाला
18) ना मेक इन इंडिया झाला
19) ना स्किल इंडिया झाला
20) ना डिजिटल इंडिया झाला
21) ना अच्छे दिन आले
22) ना चीन घाबरला
23) ना डॉलर घसरला
24) ना धनगर आरक्षण मिळाले
*१८-२०-२४ तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं?*
खरंच विचार करायला लावणारा मेसेज
*अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे*
▪आधार कार्ड बनवा.
▪आधार क्रमांक बँक खात्याला जोडा
▪आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा.
▪आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा
▪एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा
▪जुलैच्या अगोदर रिटर्न भरा.
▪नोटा बदलून घ्या.
▪बदलेल्या नोटांचा हिशोब द्या.
▪गैस सब्सिडी सरेंडर करा.
▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका.
▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा
▪बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा.
▪बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब द्या .बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा.
▪सामान(Goods) वर टॅक्स भरा
▪सर्विस वर टॅक्स भरा
▪कफन वर टैक्स भरा.
▪सर्व पैसे बँकेतच ठेवा
खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही.
▪आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश
▪उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका
गोव्यात मजेत खाऊ शकता.
▪शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय.
▪जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका.
फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते.
▪पेट्रोल/डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ पण दुधाचे भाव बिसलरी पाण्यापेक्षा कमी.
▪कुठेही काहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात.
▪आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले..
▪भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. *शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.*
तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय?
▪६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला.
७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला
*आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?*
"अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही, तर राशन लागते.
हे तुम्हाला माहीत नाही का?"
😌 खरे भारतीय नागरीक असाल तर सर्वाना शेयर करा
*अब की बार मोदी हद्दपार*
जय बाळुमामा
शेवटची मुलाखत ....बाळु मामांचे प्रचार प्रसार
भावपूर्ण श्रद्धांजली ........,
सिद्दाप्पा मामा तूम्ही आमच्यात नाही हे मन मानायलाच तयार नाही तूमच्या कडे मामांच्या माहितीचा खजिनाच होता आणि तो खजिना कधी संपूच नये असे वाटते ही मुलाखत अशीच चालू रहावी असे ऐकतांना वाटते जय बाळूमामा
Jay balumama
सिधापपा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्यांच्या बोलण्याची पद्धत खुप छान होती शैली खुप भारी होती वाईट वाटले त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
सिद्धाप्पा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिद्धाप्पा मामांचे या पूर्वीचे सर्व व्हिडीओ मी ऐकलेत. असं वाटायचं की ते जेव्हा मामांविषयी बोलायचे तेव्हा जणू काही त्त्यांच्या मुखातून साक्षात श्री. बाळूमामांची वाणीच बाहेर पडते आहे. अगदी भरभरून ते मामांविषयी बोलायचे.खरंच राऊत सर, जेव्हा हे समजले.... डोळे पानावले,,,, विश्वासच बसत नाही..... त्यांचा आत्म्यास शांती लाभो. जय बाळूमामा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🙏🌼🌸🌺🌻!! राम कृष्ण हरी माऊली !! !! ॐ नमः शिवाय !! !! ॐ नमो श्री सद्गुरू माऊली श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं !!🚩🙏🌼🌸🌺🌻
Baba che vichy khup Chan 🙏
Aamhi KHOLAPUR kar
खरचं पोरखं करून गेले सिद्धापमामा..
बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभलं बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभलं 🌎🙏❤️🌎🙏❤️
🙏🌹🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान व्हिडिओ🙏🌹🙏👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
चांगभलं चांगभलं बाळु मामांच्या नावानं चांगभलं
जय बाळु मामा
🙏🌹 balumanchya navan Chang bhala
Jy balumama
Jay Bslu mama
चांगभलं चांगभलं बाळू मामा च्या नावाने चांगभलं
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Changbhal Changbhal Changbhal Balumamanchya navane Changbhal.
🙏🙏बाळूमामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏
Jai mama
।।चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।
Bhavapurn shradhanjali. 🙏🙏
जय बाळूमामा प्रसन्न 🙏🙏🙏
हा. जबरदसत. आवाज. पुनहा. येईल.
मामा. पुनहा. या😢😢🙏🙏
🙏🏻🌺🙇🏻♂️बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙇🏻♂️🌺🙏🏻
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
चांगभल चांगभल चांगभल बाळुमामाच्या नावानं चांगभल
सद्गुरु श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं
Jai balumama
सिद्धापा मामाना भावपूर्ण श्रद्धांजली। चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळूमामाच्या नावाने चांगभलं। धन्यवाद सर चांगली मुलाखत आहे
सिद्धाप्पा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली किती छान माहिती दिली आहे मामांनी डोळ्यात पाणी आलं
बाळू मामाचया नावान चांगभल
बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏💐🚩स्वर्गवासी सिद्धाप्पा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🚩
बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभल बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगभल 🙏🌎❤️🙏🙏
Bhavpurn shardhanjali
Balumama cha navani Changbhal 🙏
Changbhal changbhal changbhal Balu Mamachya navan changbhal🙏🙏🙏🙏
Changbhala Santa sadguru shree balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏
चांग भल चांग भल सद्गुरू श्री संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं
Jay Balumama 🙏🙏
श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं
🌺🌼🌺🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं..... 🌺🌼🌺🌹☘️
🌺🌸🙏🌺🌸जय बाळूमामा🌸🌺
🙏🌺🏵️ bola bola sadguru balu mamanchya navan changbhal 🌺🏵️🙏
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
🌺🙏🌺बाळू मामाच्या नांवान चांगभलं 🌺🙏🌺
Bhavpurn shradhanjali mama
जय बाळूमामा🙏🙏🙏🙏🙏
जय बाळुमामा देवा माझा बाळूमामा चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Siddappa mama tumala bhavpurn shradanjli
Changbhal balu mamanchay navan chagbhal🙏
बाळूमामाच्या भक्ताचे दुःखद निधन झाले पवित्र आत्म्यास शांती मिळो ईश्वरचरणी प्रार्थना आहे बाळुमामा च्या नावाने
🌺🌺🌺भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺
Jay Balu Mama ki Jay🙏🙏🙏🙏
🌻श्रीबाळूमामांच्या🌻नावानं🌻
🙏 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏
🌻श्रीसिद्धाप्पा मामांच्या नावानं🌻
🙏 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏
🙏 श्रीयुत: राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
Sidhappa mama hyaana bhaavpurn shradhanjali🙏💐 Jay balumama 🙏🙏
ओम नमो बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Siddhappa mamana bhavpurn shrandhajali 🙏🙏
🌺🙏चांगभलं चांगभलं चांगभलं बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🌺
जय सद्गुरू 🙏🙏👌🚩
🙏🙏बाळु मामा.महाराज🙏🙏
balumamanchya navan cagbhal 💐🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
Balumamachya navan changbhal
🙏🙏🙏🙏🙏
Balumama chya navana changbhala 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️👍
ऐकत रहावं अशी बाळू मामा ची माहिती होती देव माझा बाळू मामा
Change bhle change bhle Balu mama cha navane change bhle Santoshji great
देव माझा बाळू मामा
सिध्दाप्पा मामांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🌹
बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🌺🙏🌺
सिध्दाप्पा सुराण्णर यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईच्छा बाळुमामाच्या चरणी करतो😭😭🙏🙏
बाळूमामांच्या नावाने चांगभलं
सिद्धापा मामांचे अस काही होणार असे कधीच वाटले नाही विश्वास बसत नाही त्यांच्या बोलण्यात किती प्रेमळपणा होता किती रूबाबदार दिसत होते खरच त्याच्या मधे बाळू मामाचं दिसत होते video बघून खूप वाईट वाटले 😭 😭 🙏🙏🙏🙏
हे नक्की खर आहे का सर मला विश्वास बसत नाही🙏🙏 किती छान मुलाखत घेतली आहे तुम्ही अस..... काही झाले आहे अस खरच आमच्या मनाला पटत नाही 😢😢🙏 🙏
सिद्ध आप्पा कारभारी यांना भावपूर्ण श्रद्धांजलि
भावपूर्ण श्रद्धांजली सिद्धापा मामा , खरचं भरपूर वाईट वाटतं तुम्ही आम्हाला सोडून गेलं भरपूर वाईट वाटत आहे. तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच मामांच्या कडे मागणी. खरंच सिध्दपा मामा तुमच्या बोलण्यामध्ये एक एक शब्दांमध्ये अर्थ आहे व त्यात रुबाब आहे. Miss u mama😔💐💐💐
🙏🙏🙏🌹🌹🌹😭😭😭😭
सिधाप्पा बुदनूर भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏
श्री सद्गुरु संत बाळु मामाच्यानावान चांगभल चांगभल 🙏💐💐🙏💐
बाळु मामाच्या नावाने चांगभलं सिद्धाप्पा मामा भावपूर्ण श्रद्धांजली
Sidhppa mamana Bhavpurna shradanjali , chan mulakhat dili . Jay saguru Dev maza.🙏🙏🙏💐💐💐
भावपुर्ण श्रध्दांजली😢😢💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली कारभारी 💐💐💐🙏🙏🙏
🌺🙏🙏🙏🌺
सिध्दांप्पा मामा (कारभारी) याना भावपूर्ण श्रध्दांजली. जय जय बाळू मामा
Siddhapa mama na bhavpurna shraddhanjali🙏🏻🙏🏻💐💐
सिध्द आप्पा कारभारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Balumamachya nawan changbhal🙏🙏🙏🙏🙏
🙏Jay sadguru balumama 🙏
! !🙏🌺Jay Sadguru🌺🙏! !
Aapan kiti bhagyavan aahot aaplyala dev disla thankas sr
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐
बाळूमामा य नमह बाळूमामां च्या नावंन चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिद्दप्पा कारभारी काकांना कोटी कोटी प्रणाम। कारभारी काका तुमी आणी जन्म घेऊन या । श्री सद्गुरु बाळुमामा महाराजांनी तुमच आत्मला त्यांचं हृदयात स्थान देऊदेत असे श्री सद्गुरु बाळुमामा महाराज यांचे परम पवित्र श्री चरणीं कोटी कोटी प्रार्थना।
कोटी कोटी नमन करूंन भावपूर्ण श्रद्धांजली......