Це відео не доступне.
Перепрошуємо.

Balumama Krupa episode - 1097 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2023
  • Balumama Krupa episode - 1097 | #balumamastatus |#balumamachyanavanchangbhala |#trending
    ---------------------------------------------------------
    भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    #balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada

КОМЕНТАРІ • 82

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil8594 11 місяців тому +15

    🙏💐ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो 🙏💐 शिव शंभो 🙏💐अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं🙏💐 बाळूमामाच्या🙏💐 नावानं चांगभलं 🙏💐

  • @shroud293
    @shroud293 11 місяців тому +1

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 11 місяців тому +10

    ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 11 місяців тому

    बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @babasawant1983
    @babasawant1983 5 місяців тому

    सतगुरू बाळु मामांच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +5

    🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺💛🌼

  • @ganeshbagade3762
    @ganeshbagade3762 11 місяців тому

    || चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं •||

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 11 місяців тому

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 11 місяців тому

    बोला बोला बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🙏🙏

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 11 місяців тому +4

    ब्रम्हांडनायक बाळूमामा की जय

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 11 місяців тому

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 11 місяців тому

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 11 місяців тому +6

    💐🙏💐 जगात पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव💐🙏💐❤🌿

  • @SiddhanathShendage
    @SiddhanathShendage Місяць тому

    जय बाळु मामा

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f 11 місяців тому +4

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🌼🌻🙏

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 10 місяців тому

    संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 11 місяців тому

    जय बाळुमामा 🙏🙏🌺🌺 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏 बाळुमामाचा नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺

  • @Santoshpatil-sr9fy
    @Santoshpatil-sr9fy 11 місяців тому

    🙏🙏🌺🌺balumamanchya navan chang bhala 🌺🌺🙏🙏

  • @kallappabenagi7772
    @kallappabenagi7772 11 місяців тому +2

    Sadguru Balu mama chaya navane Chang Bhala

  • @popatmote9673
    @popatmote9673 11 місяців тому

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 10 місяців тому

    मुळे महाराज व बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 11 місяців тому +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 11 місяців тому +3

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 11 місяців тому +3

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 11 місяців тому

    जय बाळुमामा

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 11 місяців тому

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बाळु मामा !!

  • @ravindrapatil9727
    @ravindrapatil9727 11 місяців тому

    चागभल बाळूमामाचा नावानं चांगभलं 🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 11 місяців тому +2

    नमस्कार 🙏सर. ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏केशरताई 🙏🙏

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 11 місяців тому +2

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote 11 місяців тому +1

    ‼️🌼Jay sadguru balumama 🌼‼️

  • @saishreeslittleworld
    @saishreeslittleworld 11 місяців тому

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 11 місяців тому +2

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 11 місяців тому +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 11 місяців тому

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏

  • @shubhangimete9788
    @shubhangimete9788 11 місяців тому

    खूप छान सांगितले बाळूमामा ची आठवणी

  • @shwetasutar8840
    @shwetasutar8840 11 місяців тому +2

    जय Balumama 🌺🙏🏻🌺🌺🌺🌺

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j 11 місяців тому +3

    ❤❤❤जय बाळूमामा❤❤

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 11 місяців тому

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 11 місяців тому +5

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 11 місяців тому

    Balumamanchya navan chang bhal

  • @kacheshwarkhalkar1365
    @kacheshwarkhalkar1365 10 місяців тому

    Shri sant balumama ki jay

  • @kakasahebnikam69
    @kakasahebnikam69 11 місяців тому +2

    खूप छान अनुभव आहेत पोटे मामांच्या कडे , धन्यवाद राऊत साहेब 🙏🙏👌👌

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 11 місяців тому

    चांगभल

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 11 місяців тому +1

    shiv avtari balu mamanchya navana chang bhala,sunder🙏🙏🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 11 місяців тому +1

    जय बाळूमामा 🙏

  • @vedantmate6502
    @vedantmate6502 11 місяців тому

    Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 11 місяців тому

    खूप छान माहीती सांगत आहेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @dadakare5504
    @dadakare5504 11 місяців тому +2

    Jay balu mama

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 11 місяців тому +2

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 11 місяців тому +1

    💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 11 місяців тому +1

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 11 місяців тому +2

    एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मामा यांचे चरनी नमस्कार चरन स्पर्श मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 11 місяців тому

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 11 місяців тому +1

    Jay Balumama 🙏🙏

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v 11 місяців тому +1

    जय बाळुमामा ❤

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 10 місяців тому

    Jay Balumama 🌸🙏

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq 11 місяців тому +2

    Jay balumama 💐

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +2

      🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺💛🌼

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 11 місяців тому

    जय सद्गुरू 👌💐🚩🙏

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 11 місяців тому +2

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +2

      🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺💛🌼

  • @BahubaliChougule-zf3vr
    @BahubaliChougule-zf3vr 11 місяців тому +1

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 11 місяців тому +1

    Jay balumama ❤❤

  • @shrijayamboshe8717
    @shrijayamboshe8717 11 місяців тому +1

    सगळ्यात. टाॅप.मुलाखत

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 11 місяців тому

    🙏🚩

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 11 місяців тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @-appa-official-
    @-appa-official- 11 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @madhurighule8127
    @madhurighule8127 11 місяців тому

    aikatach rahav as wattay. khup khup dhanyawad ya khashtasathi.

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 11 місяців тому +1

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻
    🙏🏻🌹ह.भ.प. गुरुवर्य श्री. महादेव मोटे महाराजांच्या नावानं🌹चांग भलं🙏🏻
    🙏🏻श्रीयुत: संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 11 місяців тому

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @ajaysatav1584
    @ajaysatav1584 11 місяців тому

    Jay Balu Mama 🙏🏻🥹😇

  • @sagargore7882
    @sagargore7882 11 місяців тому +1

    ।।ॐ सिद्ध सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
    ।।ॐ सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
    ।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय ।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
    🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
    बोला
    || बाळुमामाच्या नावानं चांगभलं ||
    🙏🙏🙏🙏🙏
    ।।ॐ श्री बाळुमामाय नमः।।
    ।।ॐ सिद्ध श्री बाळुमामाय नमः।।
    ।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय।।
    ।।ॐ श्री बाळुमामा देवाय नमः।।
    🙏🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩
    🌹🌹🌹🌹🌹
    🍎🍎🍎🍎🍎
    🌿🌿🌿🌿🌿
    🌺🌺🌺🌺🌺
    बोला
    || बाळुमामाच्या नावानं चांगभलं ||
    जय श्री बाळुमामा

  • @dropatilandge5691
    @dropatilandge5691 11 місяців тому

    जय बाळूमामा नमस्कार 💐🙏💐🙏

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 11 місяців тому

    Balumama plz mukya janavranchi kalji gyaa

  • @shubhangimete9788
    @shubhangimete9788 11 місяців тому

    आणखी मुलाखत घ्या ह्यांची खूप महिती आहे ह्याना

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 11 місяців тому +4

    मामाच्या चरणी प्रनाम 🙇🏼👏😭 कृपा असावी मी खूप परेशानी मध्ये आहे पुणे येथे पेपर देण्यासाठी आलो आहे बीड वरून😭😭😭👏👏👏👏

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 11 місяців тому +1

    सर तुम्हाला तळमळीने विनंती आहे की या मामांकडून खूप काही गोष्टी सांगण्यासारखे आहेत भरपूर भाग घ्या व माहिती प्रसारित करा खूप काही शिकण्यासारखे आहे कृपया तुम्हाला विनंती आहे सर

  • @vilasbavdane6299
    @vilasbavdane6299 10 місяців тому

    बोला बोला बाळूमामा च्या नावानी चागभलं 🌹🙏

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 11 місяців тому +2

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 11 місяців тому +2

      🙏🙇‍♂️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺💛🌼

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp 11 місяців тому +1

    जय बाळूमामा ❤️🙏