Ramdas Athawale Speech Beed : संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पाठीत लाथ मारु
Вставка
- Опубліковано 6 тра 2024
- #abpmajha #abpमाझा #pankajamundhe #dhananjaymunde #devendrafadnavis #mahayuti #mva #pmnarendramodi #loksabha3rdphasevoting
PM Narendra Modi Beed Sabha LIVE | पंकजा मुंडेंसाठी मोदींची प्रचार सभा लाईव्ह अंबाजोगाई | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
ओन्ली वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,, ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏💪💪💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️
दं़जंजंजंथ्😅😅😊😊
आम्ही भक्त बालासाहेब अंबेडकर यांचे हाथ मजबूत करनार❤❤
किती भाषण करा राव कोनीच विजयी होणार नाही बोद्ध समाज कधीच भाजपा ला मतदान करणार नाही
जय वंचीत बहुजन आघाडी
हा साला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पोट भरतोय स्वतःसाठी स्वार्थी माणूस हा साला काय काय केलं समाजासाठी बहुजन समाज सारा पाहतोय बाबासाहेबांच्या विचाराला प्रकाश आंबेडकर साहेबांचा विचाराला धोका दिला याने जय भीम जय संविधान जय शिवराय
VBA 💙💙 फक्त
जय वचित आघाडी🎉🎉🎉🎉
ताट खालच माजर😅
येच्यात पाठीत लाथ घाला हा समजाच्या नावावर पोट भरत आहे
अगदी बरोबर भावा भिक मांग्या 😅😅😅😅😅 तडस राम
टाईम पास भाषण
तुमचे भाषण कोण ऐकते का बघा साहेब काय करावं बाबासाहेबांचं नाव घेऊन पोट भरणारे लोक समाजात जास्त आहे
रामदास आठवले साहेब तुम्ही विचार करा की जर तुम्ही कारावासात असाल तर कुणाला लाथ मारणार ? बस करा तुमचे खोटे आणि स्वार्थी राजकारण बंद करा. मनुवादी लोकांसोबत राहून आंबेडकरी जनता तुमच्या पासून दूर जात आहे हे लक्षात ठेवा ?
लोक ह्याच ऐकून घ्यायला तयार नाहीत गोंधळ घालत आहेत
बोलायच म्हणून बोलायच काय व्यक्त व्हावं हेच आठवलेंना आठवत नाही म्हणुनच आठून आठून चालतंय आठवले.
ओन्ली वंचित बहुजन आघाडी 💪🔥🔥🔥🔥🔥💙💙
काही यमक जोडून लोकांचा टाईमपास करणारे व समाजासाठी कलंक
कोणाला ही फायदा झाला नाही
फक्त वंचीत बहुजन आघाडी विजय होणार
आजच्या LED TV च्या जमाण्यात ब्लॅक अॅण्ड व्हाईट TV मणजे आठवले
ते निवडून गेल्यावर तुम्हाला कोण पुसणार तुम्ही कितीही तक्रार करा जय भीम जय संविधान
या सभेला किती बौद्ध लोकं आहेत.
याला जाणीव पूर्वक भाषण करायला सांगितले. जातीवाद पहा बाबासाहेबांचे नाव घेतले तेंव्हा लोकं बोंबलत आहेत
लोक उठतात याचा अर्थ भाषण करणाऱ्याला समजतं का 😂
Balasheb Ambedkar साहेबप्रेमी ❤
राम्या जोकर
💜🇮🇳🙏💙जय भिम जय संविधान💙💜
रामदास आठवले साहेब, तुम्हाला समजतंय का, तुम्हाला कोणीच ऐकत नाही... किती लाचार व्हाल, परत या!
लाथ घालु आणि पाय लागला म्हणून पुन्हा पाया पडु
जय वंचीत बहुजन आघाडी जय भीम🙏
Only vba
Vba
Only vanchi
संविधान बदलल कि कविता करा
जय भिम जय छत्रपती शिवाजी महाराज कि जय😂😂😂😂
Only Balasaheb Ambedkar and VBA Zindabad ❤️🙏🏻 jaybhim 🙏🏻
Jay bhim saheb
आठवले साहेब आपल्याकडे पाठबळ भी नाही आणि आपल्या पायात त तर बिलकुल बळ नाह पण आपल्या तोंडात वाचाळ बडबड करण्याचं बळ आहे
तुला फक्त संविधान बचाव चा नारा देण्यासाठी टेवला आहे
अरे बंद कर यार तुझे नेट के बंद कर
Surendrapahurkar
तुम्ही बरोबर आठवले
सारखेच यमक जुळविले
आठवले करून
टाकतील त्याच टक्कल.
फक्त वंचित बहुजन आघाडी विजयी होणार
साहेब खोटे बोलणे टाळा, BJP चे डझन वर आमदार संविधान बदलण्याची भाषा बोलले तुम्ही ऐकत होते पाठीवर लाथ का मारले नाही त्यांना,साहेब
खाजगीकरणामुळे आरक्षण धोक्यात आहे त्याच काय?
आठवले नाच्याच पात्र करत आहे...
आठवले साहेबांच्या च्या नादी जो लागेल भक्कम आठवले साहेब करून टाकतील त्याचं टक्कल😅
460 का मॉडल
तुझ कोन आयकतय आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
जोकर जोकर
Only Balasaheb Ambedkar and VBA Zindabad
आठवले साहेब, इतरांन साठी तर सोडा, समाजाच्या साठी पन काही केले नाही, आता सगले विसरा, आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी... 🙏
आपके बस की बात नहीं। आप सिर्फ खुशामती के लिए कविता करते रहो।
Very nice and beautiful Jay bim Jay savidhan sar
आठवले साहेब वाट कसली पाहता शेजारी बसलेल्या पंकजा मुंडेच संविधान बदलायचं अस म्हणाल्या आहेत....करा सुरुवात..... लाचार माणसाला ही भाषा शोभत नाही.
.
है बोलिए मटका
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
समाज आता प्रकाशजी आंबेडकर यांच्या सोबत आहे आठवले पैसे आणि पदा साठी समाज विकायला कमी करणार नाही सविधान बदलले तरी आठवले झोपेत राहिल
पंकजा पडली पायजे
अनीता जगा कर स्वराज नगर लखनऊ
❤❤❤❤Jitenga kon VBA❤❤❤❤Vote for Ambedkar❤❤❤❤chhiki ghtala hatao❤❤
Saheb best 👍
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
पाठीवर नुसती कविता म्हटली तरी ते मरून जातील
Ramdas atvale good leaders
Jay shree ram jay shree Krishna jay hanuman jay jawan jai kishan tit for our Bharat
Sanvidhan Badli Kela aani Modi ji party बाबासाहेबांचं आणि मोदीच्या पाठीला घातलीस तरच खरा आंबेडकरवादी आहेस
आता फक्त ॲ.प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी....
मुंडे साहेब अपघात कसा झाला याचा तपास अजून पूर्ण झाला नाही...
Only Vba
Athawale sahebana 2024 chya election madhe kiti sit milaly??
आठवले समाज च्या नावावर कंलक आहे
Yz...
😢
वंचित बहुजन आघाडी 1.ली
आर।आटलेतुकायबोलतो.कायकरतो.जणताफारहूशाराहेतरेबाबा.जयभीम
राम... दास 😂😂😂
रामदास. आठवले याना. चपलीमारा. समजाचा. घात. केले
माप करा साहेब 😂
अहो आठवले साहेब बघा मनुस्मृती येत आहे
VBA only one
सिदे साहेबाचा गट निवडून ऐईल
10 वर्षे झाले
जय श्रीराम बजरंग बली की जय
हा फक्त एडवाटीगं साठी आहे 🤣😂
राम आता दास बनलेला आहे
V BA jindabad
शरद पवार होते मुख्यमंत्री ध्यानात ठेवा
52पत्त्यांतीली एक जोकर 😅😅😅😅
मोदी म्हणत होते 400 पार झाले की संविधान बदलायचे
Haa modi brand ahe
मोदी २०२४ मध्ये संविधान बदलील अशी मोदींची गॅरंटी आहे ४०० पार करा मग पाहा
बोल बजरंग बली की जय
सर निघताय हा
Mr.Athawaleji,don't you,still,feel ashamed of your selfish acts ?????
जनताका.कू ऱ्यासारक.भुकत.आहेत
Vanchit shivay konalach mat nahi
लागला तर आम्ही बगुन घेव
बहुजन समाज पार्टी जिंदाबाद बहन कुमारी मायावती जी जिंदाबाद
Ha jevha savidhanachya prati jalalya tevha kuthe Hota.
आहेत 🤭🤪🤪😁😄😄😜
Ant hdge. Joti. Irja vivek deboray. He. Kon! Ahet
Vinanti krte ka ijjat kadhte🤣
Xतुम्ही आता ह्याच कामाचे आहात