Prakash Ambedkar । Exclusive । 'इतिहासातला औरंगजेब विसरू नका' | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharashtranews.com/
    What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    New Digital Live Stream :
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 479

  • @zaheeroddinshaikh6707
    @zaheeroddinshaikh6707 13 днів тому +17

    पत्रकार साहेब हे सरकार ची भाषा नुसार विचरत आहेत मा. अंबेडकर सरानी खुप संयमी पनाने उत्तरे दिली 🙏🙏✅✅💐💐

  • @aryansakhare8592
    @aryansakhare8592 15 днів тому +18

    महाराष्ट्र च्या इतिहास मधे औरंगजेब च पण इतिहास आहे तो विसरता येणार नाही भारतीय मुस्लिम बांधव हे पण भारतीयच आहेत

    • @satishsakpal5496
      @satishsakpal5496 14 днів тому +2

      अरे भाऊ मुघल अणि मुसलमान मध्ये फरक आहे

    • @aryansakhare8592
      @aryansakhare8592 14 днів тому +1

      @@satishsakpal5496 पण आज टार्गेट तर मुस्लिम लोकांनाच केलं जातंय 🤔

    • @whagnakha4799
      @whagnakha4799 9 днів тому +1

      ​@@aryansakhare8592 कारण ते औरंग्याला त्यांचा आलमगीर मानतात, तो मुघल बाहेरून आलेला, आत्ताचे सर्व बाटलेले आहेत, तरी त्यांना तो प्रिय आहे.

  • @vaijanathyadav5765
    @vaijanathyadav5765 28 днів тому +41

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ‘जो स्वत:चा इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.’ हे आंबेडकर साहेब म्हणतात इतिहासात रमू नका.

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare3203 Місяць тому +189

    बापरे किती खोलवर अभ्यास, बाळासाहेब खरच ग्रेट आहात.

    • @Ok69omi
      @Ok69omi Місяць тому +9

      😂hindu ni pakdun dil mhanun aurangzeb changla uptyno sudra

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 Місяць тому +1

      ​@@Ok69omihindu ha dharm ni,brahmin dharm ahe

    • @tusharbachche1509
      @tusharbachche1509 Місяць тому +6

      खोटं सांगितलं जातं की पुजाराने शिक्षा द्यायला सांगितले औरंगजेबाने स्वतःच्या भावांना पुजारी लोकांना विचारून मारलं 😂😂😂 हा अभ्यास ह्यांचा का अरे फक्त मुस्लिम धर्म गुरुंना विचारुन शिक्षा देत होता आणि हा म्हणे पुजारी च ऐकून शिक्षा केली .

    • @shrutimeshram9106
      @shrutimeshram9106 Місяць тому +1

      मारण्याचा प्रकार हा कोणत्या प्रकारात मोडतो, हे लक्षात आणून दिले.

    • @Ok69omi
      @Ok69omi Місяць тому +3

      @@nishantkautkar7325 br mg maratha dhangar vanjari yancha Dharm konta🤣

  • @user-wo4qk9qc7n
    @user-wo4qk9qc7n 21 день тому +9

    Jay jijau Jay shivray ❤️‍🔥🚩
    Jay shree Ram ❤️‍🔥🚩

  • @ManojPawar-hi3qc
    @ManojPawar-hi3qc Місяць тому +50

    सवरणाने दलितांवर्ती किती अत्त्याचार केले ते दिसत नाही का

    • @amarpatil1910
      @amarpatil1910 21 день тому +2

      आरे मग तुमचा बाप कोण आहे. ...भावा

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 21 день тому

      Ourangjeb,kalin,sarv,nyay,vyavastha,hi,savarnanchya,haati,hoti,savarnanni,Dalitanvar,kiti,aattyachar,kele,he,sangat,nahi,he,mahashay,Prakash,jinni,sadetod,uuttare,dili,keval,muslim,dvesachya,hetune,eitihasachche,vidrupi,Karan,karun,chalnar,nahi,khara,ietihas,sangana,ouranjebane,jantevar,zijiya,laadla,hota,ticha,GST,kar,modijini,laadla,aahe,tya,baddal,bolana,

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 19 днів тому +1

      काल्पनिक अत्याचार

    • @ss-gq2xn
      @ss-gq2xn 17 днів тому +1

      Tu khula aahes😂😂😂😂

  • @amaanpansare9296
    @amaanpansare9296 Місяць тому +15

    आत्ताच्या जनतेवर बोला
    आज जनतेवर अत्त्याचार होत नाही आहे का

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 Місяць тому +68

    बहुजनहृदयसम्राटआदरणीय श्रध्देय बाळासाहेबजी आंबेडकर..!!🙏❤️

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 Місяць тому +91

    रोखठोक... अभ्यासू विद्वान् व्यक्ती ❤

  • @user-kl2fr4ox1p
    @user-kl2fr4ox1p Місяць тому +33

    अगदीं बरोबर साहेब

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad3994 Місяць тому +71

    सलाम बाळासाहेब तुम्हाला, ह्याला म्हणतात रोखठोक निर्भीड, जे जसे आहे तसेच्या तसे मांडणे, एक्स्ट्रा मिटमसाला न लावता सांगणे... कुणाचीही तमा न बाळगता खरे मांडणे सडेतोडपणे सध्याघडीला दोनच नेते लोक आहेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि मा.वामन मेश्राम साहेब.....!!

    • @MilindKoshambi
      @MilindKoshambi 21 день тому

      तुम्ही लोक अल्पसंख्य आहेत तोपर्यंत तुम्हाला ईतर लोकांची गरज आहे

  • @vbhvsalvi
    @vbhvsalvi Місяць тому +9

    तेच.. म्हणजे ब्राम्हणांना उघडे पाडण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा वापर केला... नाइतर घेणं नाई त्याचं👌🏻👌🏻👌🏻

  • @anantpawar892
    @anantpawar892 Місяць тому +112

    मा. बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू व्यक्ती
    व स्वाभिमानी नेते आहेत.
    जय शिवराय जय भिम जय संविधान

    • @amolm7710
      @amolm7710 28 днів тому +4

      Manun Aurangzeb var khup Prem aahe ajun lakshyat tevlay

  • @manishawasatkar-in3zi
    @manishawasatkar-in3zi 28 днів тому +5

    हाय गर्मी.. आम्ही आज परंत तुम्हला सपोर्ट केला.. लाज वाटत आहे....

  • @jayantwankhede8170
    @jayantwankhede8170 Місяць тому +134

    हा पत्रकार आहे..??
    परंतू याच्या डिबेट शो मध्ये त्याची भाषा नेहमी एका पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखी असते .....तो पक्ष कुठला आहे?? हे कुणीही समजू शकेल..

    • @ANILRANSHUR
      @ANILRANSHUR Місяць тому +6

      भाजप प्रवक्ता आहे तो

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq Місяць тому +2

      he is hindutva vadi simple bjp OR shinde shivsena

    • @user-oy2yt5nu3c
      @user-oy2yt5nu3c 28 днів тому +3

      Balasaheb correct

    • @amolm7710
      @amolm7710 28 днів тому +1

      Dusre log aahe te Aurangzeb premi aahe taymn mahit bharta made Manus karmane mota hota Aurangzeb sarkhe bhadkhav kiti tari houn gele Maharashtra fkt Shivaji Maharaj sambhaji maharaj , babasaheb ambedkar Yana manto

    • @sachindulam9258
      @sachindulam9258 27 днів тому +2

      Are yrvde prem aurangya var jo shivaji maharaj na maryla ala hota swarajya sampavnya sathi ala hota. Maharaj hote mhanun tumchi pidhi vachli... Yevda afhar ka aurangya cha

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 21 день тому +12

    पत्रकारना माझा शतशा सलाम ❤❤

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad6749 Місяць тому +14

    साध्या शब्दात सांगायच झालंतर संभाजी महाराजाना जे शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती,त्याचे शिक्षण त्यानी घेतले,चांगल लिखाण केलं, त्याचा राग म्हणून त्याना तेवढी क्रूर शिक्षा देण्यात आली आणि ते पण ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला हाताशी धरून..भयंकर सगळं..महाराणी ताराराणी याना कोटीकोटी प्रणाम त्यानी त्याचा वचपा काढला आणि इथेच औरंगजेबाचा मृत्यु झाला. जिजाऊनी शिवरायांना राम कृष्णाच्या गोष्टी सांगून मोठ केल आणि स्वराज्य स्थापन झालं..ईतिहासात वाईट चांगल्या दोन्ही गोष्टी असतात,आपण काय घ्यावं आपल्यावर आहे...आंबेडकरांच बरोबर आहे ईतिहास जसातसा मांडावा आणि भारतात भेळमिसळ चालुच असते ईतिहासात..टिप- इथे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आहे,तो महाराणी ताराबाईंचा गौरवशाली ईतिहास आहे, त्यानी या मातीतच त्याला इतका त्रास दिला की तो परत जावून शकला नाही, कबर उखडून फेका म्हणणं पण गाढवपणा आहे,ईतिहास पुसण्यासारखं आहे.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому +1

      छत्रपती संभाजी महाराजांना शिक्षण देणाऱ्यांची नावे सांगा.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому

      आर्यधर्म.
      शूद्राणामदुष्टकर्माणामुपनयनम् ॥ १ ॥
      पारस्कर गृह्यसूक्त० कां० २।
      शूद्राणां ब्रह्मचर्यत्वं मुनिभिः कैश्चिदिष्यते ॥ १६ ॥
      याज्ञवल्क्य ० योग० अ० २
      “सदाचरणी शूद्रांनां उपनयन करण्याचा अधिकार आहे. " व तसेंच " कित्येक मुनी म्हणतात कीं, शूद्रांनों ब्रह्मचर्य व्रतहि धारण करावें.” तसेंच जसा दुष्टकर्म करणाऱ्या शूद्राला उपनयनाचा अधिकार नाहीं तद्वतच दुराचारी ब्राह्मणालाहि उपनयनाचा
      अधिकार नाहीं ( पहा. आपस्तंव सू० १|१|५ ) याप्रमाणे पूर्वी विद्या प्रसाराबद्दल आज्ञा होती. तसेंच
      ब्रह्मचर्येण क॒न्या॒ युवा॑नं वि॑द॒ते॒ पति॑म् ॥१८॥
      अथर्व० ११।३।१९.
      "ब्रह्मचर्यव्रत समाप्तीनंतर कन्येला पण पति मिळतो" या अथर्ववेद मंत्रावरून कन्यांनाहि ब्रह्मचर्य विहित आहे असें होतें.
      समानं ब्रह्मचर्यम् || २४ ॥ अपस्तं. सू. ४|१५||
      स्त्री व पुरुष यांनीं “एकसारखेंच ब्रह्मचर्यव्रत धारण करावें. " ही आज्ञा वेदांच्या आधारांवरून आहे. जसें ऋग्वेद मं. १।२३।१७९ ) या सूक्ताची मंत्रद्रष्टी लोपामुद्रा व ( ऋ० ८।९।९१) या सूक्ताची अपाला ही सूक्तप्रचारिका या नीया होऊन गेलेल्या आहेत. ( पहा ऋग्वेदानुक्रमणिका व सायणभाष्य. ) तसेंच -
      अथ हैनं गार्गी वाचक्नवी पप्रच्छ याज्ञवल्क्येति होवाच
      ..... गार्गी मातिमाक्षीरिति ततोह गार्गी वाचकव्यु-
      परराम ॥ १ ॥ वृहदा ० ५/६
      ( १ ) येथवर दिलेल्या आधारांवरून शूद्राला उपनयन संस्कार व वेदाध्ययन वगैरेचा अधि-
      कार आहे असे ठरतें खरें पण त्यांत " चरितत्रतः " हें पद सर्वांनीं लक्ष्यांत ठेवण्यासारखें
      व्याद्दे. वरील वचनांचा " पाहिजे त्याणें इवें तेव्हां उपनयन करावें व वेद वैदिक पद्धतीप्रमाणे
      शिकावे ” असा अर्थ नाहीं. ब्राह्मण, शत्रिय व वैश्य यांच्या कुलांत उत्पन्न होणान्यांनां उप-नयनाचा उपजत व्यधिकार प्राप्त झालेला असतो व शूद्रादिक जातींत उत्पन्न झालेल्यांनां विशेष
      प्रकारचे आचरण पूर्वी करून तो अधिकार आणतां येतो. हाच भेद “ चरितव्रतः" या
      पदानें दाखविला आहे.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Місяць тому

      चत्वारो वर्णा यज्ञमिमं वहन्ति ॥ ११ ॥ भार० वन० १३४ ॥
      नीलकंठी टीका - यज्ञे ज्ञानयज्ञे शूद्रस्यापि अधिकारः ।
      ज्ञानयज्ञ चारहि वर्णीन करावा. ज्ञानयज्ञ करण्याचा शूद्रालाहि अधिकार आहे - तसेंच
      ब्राह्मणः क्षत्रियो वैश्यः शूद्रो वा चरितव्रतः
      गायत्री मम वा देवीं सावित्रीं वा जपेत् ततः ॥
      वृद्ध गौतमस्मृ० अ० १६.
      स्वाहाकारः नमस्कारमन्त्रः शूद्रे विधीयते इति भारते ।
      संस्कार मयूख १/२
      अनुज्ञातोऽस्य नमस्कारो मन्त्रः पाकयज्ञैः स्वयं यजेत ।
      गौतमस्मृति अ० १०.
      नमस्कारेण मन्त्रेण पञ्चयज्ञान्न हापयेत् ॥
      याज्ञवल्क्यस्मृ० १२१ ।
      वलिकर्मस्वधाहोमस्वाध्यायातिथिसत्क्रियाः ॥
      भूत पित्र्यमरब्रह्ममनुष्याणां महामखाः ॥
      याज्ञव० स्मृ० १०२ आचारा० ५
      "ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व सदाचरणी शूद्र यांणीं गायत्रीचा जप करावा.” “स्वाहाकार व नमस्कार मंत्र हे उच्चारण्यास शूद्रासहि अधिकार आहे." "नमस्कार मंत्रानेंहि पंचमहायज्ञ करावे.” “बलि-वैश्वदेव, पितृयज्ञ, हवन, वेदाध्ययन व अतिथिसत्क्रिया हेच ते पंचमहायज्ञ होत. "
      तसेंच -
      विद्यार्थं ब्रह्मचारी स्यात् सर्वेषां पालने गृही ॥ २ ॥
      शुक्रनीति. ४४ ॥
      “विद्याध्ययन करण्यासाठीं चारहि वर्णानां ब्रह्मचर्य धारण करावें व सर्व मनुष्यांच्या पालनासाठी गृहस्थाश्रम स्वीकारावा.”

  • @mukhatiyarpagarkar128
    @mukhatiyarpagarkar128 8 днів тому

    Salute sir

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 21 день тому +24

    पत्रकारांना सलाम ❤❤

  • @Hallaukabar
    @Hallaukabar 24 дні тому +2

    आम्ही सर्व बौद्ध ...मुसलमान होणार आहोत कारण बाबासाहेब इतिहास जमा झाले आहेत आता प्रकाश आंबेडकरांचे ऐकणार😂😂❤

  • @maheshbhalerao-md8uo
    @maheshbhalerao-md8uo 9 днів тому

    जय शिवराय

  • @komalgedam9085
    @komalgedam9085 Місяць тому +36

    Rokhthokh Aabedkar 🔥

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Місяць тому +71

    नेता असावा तर असा प्रकाश आंबेडकर साहेब जय जिजाऊ

  • @bhagwangajarmal5805
    @bhagwangajarmal5805 Місяць тому +4

    Right saheb

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 Місяць тому +7

    VBA 👍

  • @amaanpansare9296
    @amaanpansare9296 Місяць тому +8

    संविधान सगळ्यांना एकच आहे

  • @rahulbhise7268
    @rahulbhise7268 27 днів тому +74

    पत्रकार भाऊला सलाम औरंग्या म्हटल्या बद्दल😅

    • @WasemskSk
      @WasemskSk 14 днів тому +1

      Awrgjeb almgir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @zaheeroddinshaikh6707
      @zaheeroddinshaikh6707 13 днів тому

      त्या कळातला राजा नियंमांच पक्का काही चुका केले असेल (स्वताच्या वडीलांना नजर कैदेत ठेवला) पंरतु स्वताची उपजीवीका स्वतःच्या कष्टा च्या पैस्या ने करत आसे . असो ईतीहास , ईतीहास आहे.

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 13 днів тому

      ​@@WasemskSkछक्का Awrgjeb

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 17 днів тому +17

    रोखठोक adv प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤❤

  • @veermarathe
    @veermarathe 18 днів тому +3

    नीच पणे ची पण हद्द असते
    या पक्या ने ती हद्द शुद्दा पार केली.😒
    आणि काही लोकं याला सपोर्ट करतात जो औरंग्या ची पूजा करतो.
    वाहा रे समाज.👌 रक्तात गद्दरी🙏🏻

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Місяць тому +6

    परंतु धर्मांधर म्हणतात.... छत्रपती संभाजी राजा हे,, धर्मवीर होते😅😅😅😅😅 शोकांतिका आहे....
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

    • @tusharbachche1509
      @tusharbachche1509 Місяць тому

      खोटा इतिहास सांगणारी लोक आंबेडकर चे वंशज

  • @ravindrapadulkar9327
    @ravindrapadulkar9327 Місяць тому +55

    इसलिए वंचित हमेशा सत्ता से वंचित ही रहेगी जो लोगो की भावनाएं दुखेगी

    • @sagarpatare3240
      @sagarpatare3240 27 днів тому

      सच बात सबके सामने आना चाहिए । हम देश तोड़नेका राजकरण नही करते। झूठ बोलके हम भी सत्ते में आ सकते है पर बाबासाहेब के औलाद है सत्य की राह पर चलते हैं

    • @aadityaaadi4651
      @aadityaaadi4651 26 днів тому

      @@sagarpatare3240 स्वराज्य को लुटणे वाला, स्त्रियों को लुटने वाले कबसे पूजनीय वंदनीय होणे लागे

    • @overtaker3295
      @overtaker3295 14 днів тому

      येणाऱ्या काळात समजेल विंचीत कशी सत्तेत बसेल

  • @user-oy2yt5nu3c
    @user-oy2yt5nu3c 28 днів тому

    Great👍👍👍

  • @jauharkaji5576
    @jauharkaji5576 25 днів тому

    Great

  • @varunvarma-im2lq
    @varunvarma-im2lq Місяць тому +5

    खुल्या चर्चेसाठी धन्यवाद प्रकाश आंबेडकर जी मला आशा आहे की हिंदुत्ववादी खुल्या मंचावर तुमचा प्रतिकार करतील आणि चर्चा करतील

  • @nilamgayakwad6781
    @nilamgayakwad6781 Місяць тому +22

    ग्रेट बाळासाहेब आंबेडकर

  • @balajicaterers3612
    @balajicaterers3612 27 днів тому

    Excellent💯

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 Місяць тому +13

    अभ्यासू नेते❤

  • @rajeshmanohare4272
    @rajeshmanohare4272 Місяць тому +11

    द ग्रेट बाळासाहेब

  • @user-Umair497
    @user-Umair497 Місяць тому +33

    Prakash Ambedkar saheb 💚💙

  • @isayasin2281
    @isayasin2281 Місяць тому +2

    Great man bada sahab

  • @imtiyazgamingpro4518
    @imtiyazgamingpro4518 Місяць тому

    Nice vdo ambedkar sahab

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 Місяць тому +83

    रोखठोक आंबेडकर🔥💪

  • @imranpathan3505
    @imranpathan3505 10 днів тому

    Well educated person ambedkar saheb...

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 17 днів тому +2

    औरंगया नी महेमान नवाजी साठी नाही पकडला होता संभाजी राजे ना, औरंगया के आदेश पर ही तो सजा दी गई कुछ भी हिंदुओ से नफरत की पराकाष्ठा देखो कितने चतुराई से औरंगजेब को बचाने के कुतर्क दिया है हिंदू पुजारी को सामने करके,जय शिवराय

  • @user-xc4ny3yf8u
    @user-xc4ny3yf8u Місяць тому +4

    VBA ❤❤

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 Місяць тому +2

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 Місяць тому

    रोखठोक नेतृत्व श्रध्येय अॅड बाळासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जयभिम

  • @narayankhandizod3
    @narayankhandizod3 Місяць тому +8

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 Місяць тому +4

    The greatest leader after Dr Babasaheb Ambedkar.

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Місяць тому +4

    असे वाटते की प्रत्येक प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक अभिजात वर्गात इतिहासावर मॅरेथॉन डेबेट असणे आवश्यक आहे .समोरासमोर

  • @bandukhobragade3764
    @bandukhobragade3764 Місяць тому +3

    Right sir only VBA sathiyo

  • @SonuKurashi-cj1jb
    @SonuKurashi-cj1jb 23 дні тому

    Nice information jay bhim

  • @user-bw1ls3zj1u
    @user-bw1ls3zj1u Місяць тому +4

    Kasab suddha ek mahan engineer hota 🥵

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @prabhakardhasal2297
    @prabhakardhasal2297 27 днів тому

    ❤❤❤

  • @jamirsayyed711
    @jamirsayyed711 21 день тому

    एकदम बरोबर

  • @rastkhan
    @rastkhan 28 днів тому

    Well said sir ,

  • @adityamaribashere8449
    @adityamaribashere8449 Місяць тому +9

    Right sir 💯🚩

  • @user-nw9or5ru3k
    @user-nw9or5ru3k Місяць тому +4

    जय भिंम

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 Місяць тому +7

    पण लक्षात ठेवायचाच कशाला तो आपोआप लक्षात राहील त्याच्या क्रूर कर्मा करीता पण तुम्ही त्याच महत्तव वाढवुन औदार्य का सजवता त्याच

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 Місяць тому

      लक्ष्यात याच्यासाठी ठेवायचे आहे की,एका हिंदू पुजार्‍याने आपल्या वैदिक ग्रंथा नुसार संभाजी महाराज यांची हत्या केली हे आम्हाला माहीत असावे म्हणून.

    • @sunilsapkal9404
      @sunilsapkal9404 Місяць тому

      मग सवर्णानी, शुद्रावर केलेल्या अन्याय अत्याचारापयी शुद्रानी आता सवर्णांना या देशातून हाकलून काढावे का....
      की झाले गेले विसरून एक भारतीय नागरिक म्हणून सर्वांनी बंधुभावाने राहावे सांगा....
      हे तुम्हाला पटत नसेल तर, तुमच्या म्हणण्या प्रमाणे शुद्रानी आज सध्यपरिस्थितीत दररोज दोन सवर्नांना झोडपून काढले पाहिजे.....किंवा सवर्णांची शतकानू शतके शूद्रास अवामाणित करणारी सांस्कृतिक बिरूदे, केंद्रे उध्वस्त करून बदला घेण्याचे चक्र चालू ठेवले पाहिजे ते सांगा. 🙏

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 28 днів тому

      घंट्याच महत्व वाढवल खर सांगितल की तुम्हाला झोंबत तो काय लुटपुट राजा होता काय त्यावेळी लाखाच सैन्य पाळणारा राजा होता अस संगितल तरी उदात्तीकरण सोडा रे धर्मंाधता

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 28 днів тому

      @@siddhantkamble8840 परत एकदा सत्य झालं कंमेट करून तुम्हाला देव धर्म नाही पण बामणांना पुढं करून धर्मावर टिका करायची संधी सोडत नाही आणी औंरगजेब ला बोल्लयावर तुम्हाला मिरची लागते पण संभाजी महाराजानां हाल हाल करून मारणार्याला उदार मनाचा बोलतात इथं आपल्या आई वडीलांना उलट बोलत नाही पण औरंगजेब ने स्वतःच्या बापाला भावाला मारले त्याला मोठ्या मनाचा बोलुन जसी लगेच सहानुभुती जागी पण होते तसी तसी तत्परता छत्रपती शाहु महाराजा बद्दल दाखवा ज्यांनी आंबेडकरांच्या शिक्षणासाठी कोल्हापुर संस्था खुलं केलं पण तसं करणार नाही

  • @baka7926
    @baka7926 Місяць тому

    Ekdam right

  • @ravikrishna110
    @ravikrishna110 Місяць тому +6

    Great saheb✌

  • @prakashdethe8171
    @prakashdethe8171 Місяць тому +1

    साहेब ✌️

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 27 днів тому +6

    प्रकाश आंबेडकर हा औरंगजेबाचा वारसदार आहे.😮😮😮

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f Місяць тому +10

    देशातील विद्वान नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤❤💪💪 साहेबांचा नाद खुळा अन् वेडझवे बाकीचे नेते आहेत सेटलमेंट राजकारण करतात पोट भरण्यासाठी

  • @actively-passive7119
    @actively-passive7119 Місяць тому +2

    अगदी, आजच्या पाकिस्तानी सिंधी, बलूच, पश्तून पंजाबी आणि अनेक बुद्धिजीवींना हे समजले की औरंजेब, आणि अनेक घुसखोरांनी त्यांचा धर्म आणि संस्कृती बदलली आहे.

  • @rahulsgalaxy8650
    @rahulsgalaxy8650 Місяць тому +2

    right....👍

  • @nkts-nwonknu
    @nkts-nwonknu Місяць тому +4

    *Aaj shivaji maharaj aste tar regret zhala asta tyana ki ashya bhadwya generation sathi tyani swarajya nirman kela ani tyanchya jivlagani balidan dila*
    *Ani shambhurajani he sagla baghitla tr tyana tr prashna padla asta ki jya Aurangazebane tyana marla tyala justify kartayet ya deshamadhe*
    *Maaf kara aamhala donhi devtano tumchi legacy pudhe nahi chalvu shaklo*

  • @rajeshpatil7239
    @rajeshpatil7239 Місяць тому +19

    H Manuwadhi patrakaar hai

  • @maheboobshaikh8499
    @maheboobshaikh8499 9 днів тому

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 14 днів тому +2

    औरंगजेबा मुळे आबा भट कळला
    छत्रपती संभाजी महाराज मुळे -----अणाजी सुरनीस कळला अफझलखाना मुळे कृष्णाजी भाष्कर कळला आपण घेऊन बसतो औरंगजेब .मोहन भागवत कडे लक्ष द्या!

    • @damankatre6127
      @damankatre6127 14 днів тому

      राहुल गांधींमुळे किंवा शरद पवार, यादव ममता अखिलेश उठा आठा यांचे मुळे आ. भागवत कळतील
      तुमचं मत योग्य वाटते😂

  • @aboutmemematerial.
    @aboutmemematerial. Місяць тому

    💯🔥👍

  • @salimsheaikh329
    @salimsheaikh329 Місяць тому

    💚💙💚

  • @harshalwaghmare9146
    @harshalwaghmare9146 29 днів тому

    Saheb speaks straight to the point with unbiased approach with logical reasoning.

  • @maheshbhalerao-md8uo
    @maheshbhalerao-md8uo 9 днів тому

    जय परशुराम

  • @ShikhRizwan-uf8ev
    @ShikhRizwan-uf8ev 25 днів тому +1

    Nice BABA Saheb

  • @dilipjagtap7498
    @dilipjagtap7498 Місяць тому +5

    वी आर सो प्राऊड थाट वी आर बुद्धिस्ट

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Місяць тому +3

    *साहेब*
    *हे लोकं आपल्या पूर्वज्यांचा आपल्या बापजाद्याचा नाकर्तेपणा लपवता.*

  • @Neeharsha
    @Neeharsha Місяць тому +4

    Aaurangya la samarthan kara dukranno👍👍👍

  • @sabbysabby4049
    @sabbysabby4049 21 день тому

    Ambedkar Sir you always speak the truth no matter what & that to on every topic 👏 ❤❤❤

  • @chandrakantovhal4768
    @chandrakantovhal4768 Місяць тому +7

    Great saheb great

  • @vinodkamble275
    @vinodkamble275 Місяць тому +48

    अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर

  • @dilipsardar3977
    @dilipsardar3977 24 дні тому +4

    इतिहासातील जे चांगले गोष्टी ते लक्षात ठेवा.
    इतिहासातील वाईट गोष्टी विसरून जावा

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal7009 22 дні тому +2

    औरंग्या बद्दल बोललं तर लगेंच आवाज वाढला ... इतकाच् क्लेयर राहा इथले असल्यावर ...

  • @shaikhchand641
    @shaikhchand641 9 днів тому

    प्रकाश अंबेडकरजी एक अभ्यासू व्यक्तीमत्व

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 12 днів тому

    औरंग्या म्हणल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @blabla3846
    @blabla3846 Місяць тому +5

    Sambhaji maharaj mhan re tyala kay mhanto 🤬🤬🤬😡

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 28 днів тому

    ❤❤ Jay bhim ❤ Jay vanchit bahujan Aaghadi ❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of India ❤❤

  • @GopiTikute-tb2vs
    @GopiTikute-tb2vs 26 днів тому +5

    एक नंबर साहेब

  • @user-xo9mu9ip4z
    @user-xo9mu9ip4z Місяць тому +11

    साहेब तुम्ही बरोबर बोलता

  • @Sanjay-je9wu
    @Sanjay-je9wu 21 день тому

    आंबेडकर 👌

  • @PradipWakle-yy6yy
    @PradipWakle-yy6yy 13 днів тому

    पत्रकार साहेब ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत हे विसरू नका अभ्यासू आहेत ❤❤

  • @gautamdehade956
    @gautamdehade956 20 днів тому

    ग्रेट अभ्यास बाळासाहेब

  • @muzaffarbagwan9829
    @muzaffarbagwan9829 29 днів тому

    Saheb tumhi great 👍 hai

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Місяць тому +72

    हा पत्रकार मुद्दामहून खोडसाळ प्रश्न उपस्थित करत आहे

    • @ajjum6121
      @ajjum6121 Місяць тому +4

      Bjp chi godi media ahe

  • @shrikant3603
    @shrikant3603 Місяць тому +10

    Hindu Muslim karnare he nalayak patrakar. He kase Baised aahet aani Bharat desahala kase ghatak aahet, he aaj Balasahebani dakhavun dile. Dhanyavad Balasaheb, 🙏🙏🙏💙💙💙

    • @kunalmisalmisal7009
      @kunalmisalmisal7009 Місяць тому +1

      आणि हे पण दाखवलं औरंग्या च उदातीकरण करण म्हणतात ....

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 28 днів тому

      काय उद्दात्तीकरण केलय

  • @DilipBhadarge358
    @DilipBhadarge358 28 днів тому

    Jay Bhim Jay Bharat

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v Місяць тому +18

    एक मात्र खरं की प्रकाश अंबेडकर स्पष्टवक्ते आहेत...

  • @poojashinde1340
    @poojashinde1340 27 днів тому +1

    गुरू तेज बहादूर यांच काय होय म्हणे पंडित ने दिली शिक्षा

  • @abhijeet60
    @abhijeet60 Місяць тому +7

    Only Ambedkar