यामुळे आला लम्पी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 10 місяців тому

    अतिशय अभ्यासपूर्ण व वैचारिक मार्गदर्शन

  • @anandtatooskarkalki
    @anandtatooskarkalki 10 місяців тому

    श्री अजित परब , आपण करत केलेले व पुढे करत असलेले खूप महत्वपुर्ण संशोधन , केवळ मनुष्य प्राणी न्हवे तर संपूर्ण प्राणी जगत तसेच वनस्पती जगतासाठी खूप महत्वाचे व उपक्रलक आणि डोळे उघडणारे आहे , सृष्टी जगात सर्व नियम हे सर्व प्राणी व वनस्पती परस्पर पूरक व अवलंबित असल्याने आपल्या लम्पि आजाराचे मूळ व मनुष्य प्राण्याला देखील यात भविष्यात धोका आहे , या मुळे यावर अजून अधिक संशोधन होणे आवश्यक वाटते , आपणास व आपल्या कार्याला नमन व पुढील कामा साठी शुभेच्छा

  • @babitabhatkande9814
    @babitabhatkande9814 10 місяців тому

    LUMPY आजाराची तीव्रता मी खूप जवळून अनुभवली.तुंम्ही बनवलेल्या कल्कीचा वापर केल्यानंतर पूर्ण बऱ्या झालेल्या गोमाता आता अधिक दूध देवू लागल्या आहेत.सृष्टी तुमच्या कार्याला भरभरून यश देवो हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना.

  • @sirimusicstudio2052
    @sirimusicstudio2052 10 місяців тому

    पण पंचगव्य मध्ये तर शेण गोमुत्र दोन्ही वापर करतात

  • @SudhirVRane
    @SudhirVRane 10 місяців тому

    Ajit jinchi Modi ji sobat bhet ghadaun anata yeil ka
    Hya nyanacha upyog serva jana mansana vhava
    Dudarshan var Ajit jinchi mulakhat arrange kara