Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
कोणत्या ही लाज न बाळगता तुम्ही बैल जोडी ne पेरणी केली हे एक नक्किच शेतकऱ्यांच्या अभिमान वाढला
Laaj kashyachi
Laaaj karyachei
Laaj kashychi sir
Laaj kashachi bhau
सुट बुटा मधला शेतकरी पाहून आनंद झाला👍
पोट्ठेहो...आपले मास्तर लयच भारी...!!
कट्टर शेतकरी.... कराळे मास्तर...😁✌️💯
आपले सर मुलांना जसे मराठीत शिकवतात तसे बैलांना शिकवत आहेत 😂😂😂
पांढरे कपडे , सुटाबुटात कधी पेरणी करताना पाहिलंय का कोणी शेतकऱ्याले ? प्रगतीशील शेतकऱ्याची वाटचाल .👍🙏
शेतकर्याचे पांढरे कपडे पाहून डोये दुखले वाटते ।
@@dadasahebpatil9419 डोळे नाही दुखले राव .अभिमान वाटला बळीराजाचा .
काहीही म्हणा शेती उत्तमच कराळे सर आम्हाला अभिमान आहे शेतकऱ्यांची मान उंचावली . उत्तम शेती आणि शेतकरी यावर एखादा व्हिडिओ बनवा .
New generation ,good techniques brilliant karale sir
आम्ही ज्यावेळी गावी होतो तेव्हा असे सोपे नव्हतें तिफण, चाडे, कुसल्या,नळ्या, हे सर्व जोडणी करून करावे लागत होते
फक्त आता एक लक्षात असू द्या शेतकरी च्या मालाच्या किमती पडणाऱ्या सरकार ला vote नका करू.👍👍👍
सर आपण महान शिक्षका सह शेतकरी पुत्र पण आहेत करण पेरणी च्या दिवस खरा शेतकरी शेतात जातोच 🙏🙏🙏
Khup chhan sir shetibaddal margdarshan
सर पेरणी यंत्र कुठून आणलं पत्ता पाठवा
नमस्कार सर ,सर आपण महान शिक्षक आहात,तसेच आधुनिक शेतकरी पण आहात आनंद वाटला, हेपाहून.
खरंच खूप भारी वाटलं ...शेतीची नाळ नाही तुटू दिली सर तुम्ही ...शेतकरी राजा सलाम
ऐैका बे डोंबले हो आदर्श घ्या सरांच जरा लय भारी सर 👌👌🙏
चल रपा रपा एवर वावर खतम झाला पायजे ।।।।।।।।।वावर आहे तर पावर आहे ,अप्रतिम सर
1ch number ser,, soyabin la kont aushad lavl ser??
Sir yantra kuth milte he ani kitila milte
Machine kuthe bhetal Sr
वा रे मास्तर..nice man.. 👍👍🙏🌷
Sar tifan ultya hatat pakdli na
एका दिवशी किती वावर पेरता सर बैल जोडीवर
Perni yentr bhetal k sir
Sir तुम्ही kuthle ahe
सर त्या पेटीचा ऐक कोणा तूटला जि वेल्डींग मारा लागते
Pay to bail part nai pai guruji
499 +1 ५०० like करण्याची संधी मिळाली मस्त कराळे सर सोयाबीन लागवड पाहायला मिळाली
perni yantra kuthe bhetel mastar
जबरदस्त सर .... ❣️👍😊🙏
आपका पेरणी यंत्र तो बहुत अच्छा है ! दोनो एक साथ हो रहा है! सल्फेट भी जा रहा है और बी-बियाणे भी जा रहा है!
Sir he perni yantra kuthun ghetlat plz kalva
सर किती एकरचा वावर आहे
Automatic perni yantra kitila padle sir... Modern farming with hard hardwork....
Mast Sir Asech Nehmi setkaryavr Prem karat ani tyna gied line Kart rha
Ekadam कड़क sir ji खुपच छान
सोयाबीन ची बॅग कोणती आहे
Super Sir Tumhi Vidharbha Chi Shaan Ahe
Tifan kiti rupayachi ghetali Guruji..
Kiti ekad ahe sir sheti
Sir seed kontya company ch ahe
Sir magchi pass apoap kashi rahte amchyakde ek manus lagto te dharayla
Sir या पेरंनयंत्राची किंमत किती आहे
Nice संदेश 👍👍👍
Fungicide konta vaparla soyabean la sir?
लय भारी
Sirji माला अस पेरणी यंत्र लागत कुठे भेटेल Sir mi nandurbar district आहे
पेरणी यंत्र कुठे मिळेल आणि कितीला सरजी
पेरणी यन्त्र कुठून आणल sir
Sr..vdo khp khp avdala, tifan kitchi ahe v kuth banvali ahe.
सर तुम्ही किती एकर पेरणी केली
हाडाचा शेतकरी आहे तू मास्टर मी तुम्हाला salute करतो
सर मी पण शेतकरी आहे मी पण आजच पेरणी केली salute sir
👌👌सर पेरणी यंत्र कुठून घेतल.... पत्ता पाठवा
खूप छान 👍👍👌👌
Very nice sir.So.l like.👌👌👏🌿🌿🌿
सर बियाणं कोणतं पेरलं हो
Sir paus padlay ka peraniyogya
Lay bhari style aahe sir tumchi ..Rap..Rap...Rap
Guruji asava tr krale gurujinsarkha asava. ki jyanchya mdhe sarv gun sampanna ahet.... Salam sir tumchya karyala ..🙏🙏
Sir he perniyantra kuth milnaar
हे यंत्र कुठे नी कितिली आहे सर
Konti varity hoye
रासायनिक खतांचा वापर करता का व माय कराळे सर
पेरणी यंत्र कुटे मिळेल. नंबर मिळेल का
वावर हाय तर पावर हाय.छान गुरुजी
Sir kiti Acar ahe ji
कराळे मास्तर ग्रेट वर्क
एकरी किती क्विंटल उत्पादन होते सर..
पेरणी यंत्राची किंमत किती आहे
छान सर .....
Kitila aahe ho sir perni yantra
पेरनियंत्र कुठून आणले हो सर
सर या यंत्राची किंमत किती आहे
कराळे सर आपकी बैल जोडी तो तुफान है
Aad tas kadhta yete ka sir tumhale
Khup chann sir..ata me jaun Nangarni karnar ahe.shetkaryacha sanman thevla pahije saglyani
Mag ky zala keli trr ?
खुप छान सर
Sheti kiti acre ahe karale sir ?
मागच्या वर्षी पण सोयाबीन पेरलं होत सर
Sir perani yantr kuthun ghetl
किमत काय आहे
वावर आहे तर पावर आहे सलाम गुरुजी
शेतकरी राजा❤️
पेपर नाही झाले तर शेतीच कराव लागणार आहे sir... आता मले वाटते तुम्ही शेतीचे classes सुरू करा
🙏 सर,मस्त 👍अभिनंदन.
Bailana nav nahi ka
सर व्हिडिओ च्यआ मनानं जोडी जमली नाही....आपली घेऊन जा.......मु. अंतरगाव ता. राळेगाव जिल्हा. यवतमाळपो. चिखली.........लागण त सांगजा 1क नंबर आहे ......आपले गोरे
खूप अभिमान वाटतो सर एक पाऊल शेताकडे
याचप्रमाणे रासायनिक खताविषयी माहिती द्या सर कोणतं खत कधी वापरलं पाहिजे. 🙏
खरोखर शेतकऱ्याचे जाण असणारा कराळे मास्तर
वावर आहे त पॉवर आहे💪💪💪💪💪💪
Perni chalu ahe, pan ,pays ahe Ka? Sir.!
Sir🌹🌹🙏😊mast...👍👍👌👌👌awadl aplyala....😊
Sanmaanniya KAARAALE urfa Khadkhade Gurujee:-Aounda
पाणी चागले झाले आहे गुरुजी ...।।।जळगाव जामोद तालुक्यात. पाणी एक दम कमी आहे ...
Nice sir👍👍
शेती करताना सर खूपच छान वाटल
याची किंमत किती आहे
Master, vishay ta tumale mahitach aahe, majur bhetat nahi. Gavat mojke potte rahite vavrachya kamasathi, pottyahile vavrat janyachi godi lagavi , mehnitichi aawad nirman hone atishay aavashyak aahe.. Hya tumchya prayatnatun time awad samajat, pottyamadhe, mulinmadhe nirman hoil hi aasha...
कोणत्या ही लाज न बाळगता तुम्ही बैल जोडी ne पेरणी केली हे एक नक्किच शेतकऱ्यांच्या अभिमान वाढला
Laaj kashyachi
Laaaj karyachei
Laaj kashychi sir
Laaj kashachi bhau
सुट बुटा मधला शेतकरी पाहून आनंद झाला👍
पोट्ठेहो...आपले मास्तर लयच भारी...!!
कट्टर शेतकरी.... कराळे मास्तर...😁✌️💯
आपले सर मुलांना जसे मराठीत शिकवतात तसे बैलांना शिकवत आहेत 😂😂😂
पांढरे कपडे , सुटाबुटात कधी पेरणी करताना पाहिलंय का कोणी शेतकऱ्याले ? प्रगतीशील शेतकऱ्याची वाटचाल .👍🙏
शेतकर्याचे पांढरे कपडे पाहून डोये दुखले वाटते ।
@@dadasahebpatil9419 डोळे नाही दुखले राव .अभिमान वाटला बळीराजाचा .
काहीही म्हणा शेती उत्तमच कराळे सर आम्हाला अभिमान आहे शेतकऱ्यांची मान उंचावली .
उत्तम शेती आणि शेतकरी यावर एखादा व्हिडिओ बनवा .
New generation ,good techniques brilliant karale sir
आम्ही ज्यावेळी गावी होतो तेव्हा असे सोपे नव्हतें तिफण, चाडे, कुसल्या,नळ्या, हे सर्व जोडणी करून करावे लागत होते
फक्त आता एक लक्षात असू द्या शेतकरी च्या मालाच्या किमती पडणाऱ्या सरकार ला vote नका करू.👍👍👍
सर आपण महान शिक्षका सह शेतकरी पुत्र पण आहेत करण पेरणी च्या दिवस खरा शेतकरी शेतात जातोच 🙏🙏🙏
Khup chhan sir shetibaddal margdarshan
सर पेरणी यंत्र कुठून आणलं पत्ता पाठवा
नमस्कार सर ,
सर आपण महान शिक्षक आहात,तसेच आधुनिक शेतकरी पण आहात आनंद वाटला, हेपाहून.
खरंच खूप भारी वाटलं ...शेतीची नाळ नाही तुटू दिली सर तुम्ही ...शेतकरी राजा सलाम
ऐैका बे डोंबले हो आदर्श घ्या सरांच जरा लय भारी सर 👌👌🙏
चल रपा रपा एवर वावर खतम झाला पायजे ।।।।।।।।।वावर आहे तर पावर आहे ,अप्रतिम सर
1ch number ser,, soyabin la kont aushad lavl ser??
Sir yantra kuth milte he ani kitila milte
Machine kuthe bhetal Sr
वा रे मास्तर..nice man.. 👍👍🙏🌷
Sar tifan ultya hatat pakdli na
एका दिवशी किती वावर पेरता सर बैल जोडीवर
Perni yentr bhetal k sir
Sir तुम्ही kuthle ahe
सर त्या पेटीचा ऐक कोणा तूटला जि वेल्डींग मारा लागते
Pay to bail part nai pai guruji
499 +1 ५०० like करण्याची संधी मिळाली मस्त कराळे सर सोयाबीन लागवड पाहायला मिळाली
perni yantra kuthe bhetel mastar
जबरदस्त सर .... ❣️👍😊🙏
आपका पेरणी यंत्र तो बहुत अच्छा है !
दोनो एक साथ हो रहा है!
सल्फेट भी जा रहा है और बी-बियाणे भी जा रहा है!
Sir he perni yantra kuthun ghetlat plz kalva
सर किती एकरचा वावर आहे
Automatic perni yantra kitila padle sir...
Modern farming with hard hardwork....
Mast Sir Asech Nehmi setkaryavr Prem karat ani tyna gied line Kart rha
Ekadam कड़क sir ji खुपच छान
सोयाबीन ची बॅग कोणती आहे
Super Sir Tumhi Vidharbha Chi Shaan Ahe
Tifan kiti rupayachi ghetali Guruji..
Kiti ekad ahe sir sheti
Sir seed kontya company ch ahe
Sir magchi pass apoap kashi rahte amchyakde ek manus lagto te dharayla
Sir या पेरंनयंत्राची किंमत किती आहे
Nice संदेश 👍👍👍
Fungicide konta vaparla soyabean la sir?
लय भारी
Sirji माला अस पेरणी यंत्र लागत कुठे भेटेल
Sir mi nandurbar district आहे
पेरणी यंत्र कुठे मिळेल आणि कितीला सरजी
पेरणी यन्त्र कुठून आणल sir
Sr..vdo khp khp avdala, tifan kitchi ahe v kuth banvali ahe.
सर तुम्ही किती एकर पेरणी केली
हाडाचा शेतकरी आहे तू मास्टर मी तुम्हाला salute करतो
सर मी पण शेतकरी आहे मी पण आजच पेरणी केली salute sir
👌👌सर पेरणी यंत्र कुठून घेतल.... पत्ता पाठवा
खूप छान 👍👍👌👌
Very nice sir.
So.l like.👌👌👏🌿🌿🌿
सर बियाणं कोणतं पेरलं हो
Sir paus padlay ka peraniyogya
Lay bhari style aahe sir tumchi ..Rap..Rap...Rap
Guruji asava tr krale gurujinsarkha asava. ki jyanchya mdhe sarv gun sampanna ahet.... Salam sir tumchya karyala ..🙏🙏
Sir he perniyantra kuth milnaar
हे यंत्र कुठे नी कितिली आहे सर
Konti varity hoye
रासायनिक खतांचा वापर करता का व माय कराळे सर
पेरणी यंत्र कुटे मिळेल. नंबर मिळेल का
वावर हाय तर पावर हाय.छान गुरुजी
Sir kiti Acar ahe ji
कराळे मास्तर ग्रेट वर्क
एकरी किती क्विंटल उत्पादन होते सर..
पेरणी यंत्राची किंमत किती आहे
छान सर .....
Kitila aahe ho sir perni yantra
पेरनियंत्र कुठून आणले हो सर
सर या यंत्राची किंमत किती आहे
कराळे सर आपकी बैल जोडी तो तुफान है
Aad tas kadhta yete ka sir tumhale
Khup chann sir..ata me jaun Nangarni karnar ahe.shetkaryacha sanman thevla pahije saglyani
Mag ky zala keli trr ?
खुप छान सर
Sheti kiti acre ahe karale sir ?
मागच्या वर्षी पण सोयाबीन पेरलं होत सर
Sir perani yantr kuthun ghetl
किमत काय आहे
वावर आहे तर पावर आहे सलाम गुरुजी
शेतकरी राजा❤️
पेपर नाही झाले तर शेतीच कराव लागणार आहे sir... आता मले वाटते तुम्ही शेतीचे classes सुरू करा
🙏 सर,मस्त 👍अभिनंदन.
Bailana nav nahi ka
सर व्हिडिओ च्यआ मनानं जोडी जमली नाही....
आपली घेऊन जा.......
मु. अंतरगाव ता. राळेगाव जिल्हा. यवतमाळ
पो. चिखली.........
लागण त सांगजा 1क नंबर आहे ......
आपले गोरे
खूप अभिमान वाटतो सर
एक पाऊल शेताकडे
याचप्रमाणे रासायनिक खताविषयी माहिती द्या सर कोणतं खत कधी वापरलं पाहिजे. 🙏
खरोखर शेतकऱ्याचे जाण असणारा कराळे मास्तर
वावर आहे त पॉवर आहे💪💪💪💪💪💪
Perni chalu ahe, pan ,pays ahe Ka? Sir.!
Sir🌹🌹🙏😊mast...👍👍👌👌👌awadl aplyala....😊
Sanmaanniya KAARAALE urfa Khadkhade Gurujee:-Aounda
पाणी चागले झाले आहे गुरुजी ...।।।जळगाव जामोद तालुक्यात. पाणी एक दम कमी आहे ...
Nice sir👍👍
शेती करताना सर खूपच छान वाटल
याची किंमत किती आहे
Master, vishay ta tumale mahitach aahe, majur bhetat nahi.
Gavat mojke potte rahite vavrachya kamasathi, pottyahile vavrat janyachi godi lagavi , mehnitichi aawad nirman hone atishay aavashyak aahe..
Hya tumchya prayatnatun time awad samajat, pottyamadhe, mulinmadhe nirman hoil hi aasha...