नवउद्योजकासाठी नवी माहिती… ‘वारणा’ तूप आणि लोणी कसं तयार करते… सणावाराला हे समजून घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @pratapdeshmukh7837
    @pratapdeshmukh7837 9 днів тому +10

    सहकार चळवळ जिवंत ठेवणाऱ्या निवडक लोकांपैकी एक विनायजी कोरे साहेब यांचं अभिनंदन.नाहीतर आमच्याकडे सहकारी संस्था राजकारण्यांनी केंव्हाच ओरबाडून खाल्या आहेत.

  • @surajchalke4825
    @surajchalke4825 8 днів тому +4

    म्हणूनच mi राहुल दादा चे व्हिडीओ आवर्जून पाहतो ❤️

  • @Anilsg273
    @Anilsg273 2 дні тому

    दादा तुमच्या मुळे खूप नवीन गोष्टी पाहायला आणि जाणून घ्यायला मिळतात.. असं वाटतं मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून ऐकतोय अश्या प्रकारचे तुमचे वार्तांकन असते.
    पुण्यात MPSC चा अभ्यास करणारा मी विद्यार्थी आहे. तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे.. मागे पुण्यात सिटी पोस्ट जवळ तुम्ही आले होते तेंव्हा खास तुम्हाला भेटण्यासाठी मी तिथे आलो होतो. पण तेथील चालू असलेल्या कार्यवाही मुळे आणि तुम्ही खूप घाईत होते म्हणून तुम्हाला त्रास देणे मला योग्य वाटले नाही. बघू ह्यानंतर तुम्हाला भेटण्याचा योग कधी मिळेल.😊

  • @Bhanupatil2422
    @Bhanupatil2422 5 днів тому

    सहकाराची पंढरी म्हणजे संगमनेर

  • @sangramgaikwad6859
    @sangramgaikwad6859 3 дні тому

    Jay S. M.Tatysaheb Kore Jay All Maharashtra Sahakar Samrats !!!

  • @guruprasadkulkarni635
    @guruprasadkulkarni635 9 днів тому +2

    Apan warananagar yethe ajun wastavyas aahat ka??? Bhetlo asto

    • @classandclass4976
      @classandclass4976 9 днів тому +3

      राहुल एका दिवसात दहा गाव फिरतो 😂

  • @jiti5034
    @jiti5034 7 днів тому

    स्टेनलेस स्टील असून सुद्धा एकूण कळकट्ट का वाटतंय !

  • @suklaljadhav5492
    @suklaljadhav5492 8 днів тому +1

    Varana amul la takkar kadhe denar maharastrat

  • @sujatabargale2639
    @sujatabargale2639 8 днів тому +1

    NDTV Means = Rahul Kulkarni Official

  • @Shripad402
    @Shripad402 9 днів тому +5

    दुधा साठी गायी सोबत होणारी हिंसा पण दाखवा साहेब . दुसऱ्या जनावराच चोरून दूध पिनारा मनुष्य हा एकमेव प्राणी आहे.

    • @KaushikHolkar
      @KaushikHolkar 10 годин тому

      कोणत्या ग्राहवरून उतरले

  • @vishalbuwa7572
    @vishalbuwa7572 9 днів тому +9

    सहकार का गरजेचा आहे ..हे काँग्रेस ने अगोदर ओळखलं आणि निर्माण केलं..... दूरदृष्टी महत्त्वाची आहे

  • @sangramgaikwad6859
    @sangramgaikwad6859 3 дні тому

    Jay S. M.Tatysaheb Kore Jay All Maharashtra Sahakar Samrats !!!