अलख निरंजन।। आदेश।। ॐ नमो शंभू कैलासपति शंभु भस्म रुपी भस्म धारी शिव शंभो जती गोरक्ष: योग श्री गणेश आज्ञा देवो माता उमा पार्वती श्री शंभु कैलाश नायक आदेश आदेश आदेश।।। ॐ नमो आदेश बाबा गोरख आगे आगे गोरख जागे।। आकाश भाऊ आपले खुप खूप धन्यवाद अजून प्रगति करा आणि नाथकृपेने आनंदी,सुखसमृद्धि लाभों हिच नाथ बाबा चरणी सद्ईच्छा।।। अलख निरंजन।। आदेश।।
ओम नमो आदेश आकाश भाऊ ❤❤ शिव गौरव शिव मच्छिंद्र नाथ की जय
खूप छान वाटत सर तुमचे गाणे ऐकून.......
तुमचे हे गाणं ऐकून साक्षात नाथांचे रूप डोळ्या समोर आले
धन्यवाद सर.......🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अलख निरंजन।।
आदेश।।
ॐ नमो शंभू कैलासपति शंभु भस्म रुपी
भस्म धारी शिव शंभो जती गोरक्ष: योग श्री गणेश आज्ञा देवो माता उमा पार्वती श्री शंभु कैलाश नायक आदेश आदेश आदेश।।।
ॐ नमो आदेश बाबा गोरख
आगे आगे गोरख जागे।।
आकाश भाऊ आपले खुप खूप धन्यवाद
अजून प्रगति करा आणि नाथकृपेने आनंदी,सुखसमृद्धि लाभों हिच नाथ बाबा चरणी सद्ईच्छा।।।
अलख निरंजन।।
आदेश।।
खूपच सुंदर अप्रतिम .....आदेश आदेश अलखनिरंजन 🚩🚩🔱
शिव गोरक्षनाथ महाराज की जय 🚩🌺🙏
खूप खूप खूप खूप छान मन अगदी प्रसन्न झाले आकाश भाऊ असेच नाथसेवा तुमच्याकडून घडव व नाथांची तुमच्यावर कृपा होवो!🙏🕉️🔱🚩
🌹🌹ओम चैतन्य मछिद्र नाथाय नमः 🌹🌹
🌹🌹आदेश बडे बाबा🌹🌹
नाथांच्या गाण्यांचा धबधबा वहायलाच पाहीजेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
मच्छिंद्रनाथ महाराज की जय 🚩🧡🚩🧡💫🔱अल्लखनिरांजन🔱
खरच मनापासून अभिनंदन सर खूप छान गण बनवलं
ओम नमो आदेश अलख निरंजन आदेश 💐💐🙏🙏🙏🙏
एक नंबर आकाश भाऊ गान ओम नमो आदेश
🙏ओम चैतन्य श्री कानिफनाथ भगवान की जय हो 🙏🕉️🔱🌹🚩🚩🚩
Khup mast bhau
गाणं खूप मस्त आहे🙏 आदेश🙏
ओम नमो आदेश ...nice song Akash 🎤🎹🎵🎶🎧
ऐकच नंबर भाऊ ओम नमो आदेश जय बाबा कानिफनाथ नम 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩💞💞🔱🔱🔱🔱🔱🔱🔱👍👍🌹🚩🌹👍👍🔱🔱🔱👍🌹🚩👍👍🔱🔱
खुप छान भाऊ गाणी आयकुन मण प्रसन्न जाला खुप छान आवाज आहे तुमचा नवनाथ बाबा तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो ईच प्राथना आदेश
🙏🚩 आकाश भाऊ एकच नंबर बनवलं गान खुप खुप सुंदर.अशीच नाथांची गानी बनवा अशी नाथबाबा चरनी प्रार्थना.ओम नमो आदेश अलख निरंजन.🚩🙏
ओम नामे आदेश 🙏🙏🌏
ओम नमो आदेश भाऊ 👌❤
आकाश भाऊ नाथभक्ती गीतांचा बादशाहा आहे . सगळेच गीतं अप्रतिम आहे . साक्षात नवनाथ महाराज प्रसन्न आहे भाऊला
अगदी बरोबर बोललास भावा ओम नमो आदेश
Om Namo aadesh,Alakh Niranjan,Guracha aadesh!!!❤❤❤❤
अल्लख निरंजन आदेश
जटा धारी सबसे भारी
आदेश कानिफनाथ महाराज की जय अलख निरंजन आदेश📿📿📿📿📿
दादा व्हिडिओ साँग करा नाथांचे दर्शन होईल .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.आदेश📿📿📿🤲🙏
ॐ नमो आदेश
खुप सुंदर गानं बनविले भाऊ असेच नवनाथांचे गाणे बनवत जा
Akash bhau song no 1
१number song bhau adesh
Kanifnath maharaj ki jay ♥️ ♥️♥️♥️♥️
अलख निरंजन आदेश । आकाश भाऊ
Bhau ye gan dj rimix banav
Allakhh niranjan.... 💕🔥💕🔥💕
आकाश भाऊ नाथभक्ती गीतांचा बादशाहा आहे.🙏
खूपच छान आकाश भाऊ असेच नाथांची सेवा घडत राहो तुमच्या हातांनी हीच नाथांच्या चरणी प्रार्थना
Naad khula awaj ani gane....
खूपच छान चाल आहे...मस्त आवाज...
ओम नमो आदेश आलंख निरंजन आदेश आकाशदादा छान
👌👌
Gem.milega.kya
1nambar Akash Bhau babanchi Krupa aplyavar
खूप सुंदर गाणं.🙏 आदेश🙏
Ek no
🌼🌹🙏ओम नमो आदेश अलख निरंजन श्री स्वामी समर्थ🙏🌷🌼
Vishal
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🇳🇪💘♥️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮😊❤❤😊
...ओम नमो आदेश.. 🙏🌹
🔱 अलख निरंजन 🔱
......आदेश.....🔱🙏🌹
आशीच सुंदर गीत बनवत रावा
सुंदर अप्रतिम छान सेवा सादर केली आहे 🙏✨
खुप खुप सुंदर कार्तिक आकाश भाऊ
Ekach number Akash dada
आदेश, बाबा
आदेश 📿✨️🙏🏻
Aadesh
क्या बात है..... एकदम जबरदस्त..... ❤️❤️😘😘
Om sat namo Aadesh
Khupach bhari
જયજય આત્મભગવાન. જયજય અલખ નિરંજન.
Best song bhai
अति सुंदर गान आहे आकाश भाऊ आदेश
आदेश बाबा
खुप छान 🙏आदेश
ऐकच नंबर भाऊ नमस्कार ओम नमो आदेश 💞💞🔱🔱🔱🔱👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संगीताचा बादशाह आकाश भाऊ शिंदे 👌👌👑👈👈
Love you Akash dada 😘🤗👌😍💛 om namo aadesh alakh niranjan
आदेश आदेश भाऊ खुप सुंदर 🙏🙏
सुंदर खूप सुंदर ऐक नंबर गाण
फारच छान गीत रचना आहे .
आणि चाल सुध्दा अप्रतीम लावली आहे. आवाज त्याही पेक्षा सुंदर आहे . खुप खुप धन्यवाद🍀 नमो आदेश
आदेश नाथजी🙏🙏
आदेश आदेश आदेश खूप छान आहे साँग आकाश भाऊ
अलख निरंजन आदेश नवनाथ प्रसन्न
आदेश
ॐ नमो आदेश 👌
मच्छिंद्रनाथ.... आदेश ❤
🔥♥️🔥♥️🔥
आवाज, गाण्याचे बोल आणि संगीत सर्व च खूप सुंदर
Aadesh 🙏
आकाश भाऊ एक no. गाण आहे बाबांचे आपले सर्व गाणे 👍😍😘
Lay bhari 👌👌😘
अलख निरंजन 🕉️नमो आदेश🙏🏻
👌🏻👌🏻🙏🙏आदेश आदेश आदेश
Ek no 🙏😊
Nad khula dada song
आदेश कानिफनाथ महाराज🚩
गजानन राऊत
आदेश🙏🙏🙏
ओम नमो आदेश
अलख निरंजन
Jay goraknath ..alaknirajan adesh
Khup chhan aadesh🙏🙏
ओम नमो आदेश,,🙏
खपू सुंदर भाऊ
🚩आदेश🚩
नमन आदेश
दारी आलाय बाबा दिला आवाज अलखनिरंजन आदेश 🔱🔱
🔱 ओम नमो आदेश अलखं निरंजन 🔱
अलख निरंजन ओम नमो आदेश
Nath Baba Bless you Dada 🙏 khup sundar song aahe dada
अलख निरंजन जय कानिफनाथ 💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
नमो आदेश 🙏🏼
Khupch chan song
ओम नमो नाथ जी आदेश 🔱 अलख निरंजन
Ashash bhau mast 🎉🎉
सुपर
MP3 song nahi milale
नाथ पंत वर आजुन गाने बनवा भारी आवाज आहे🚩🚩🚩