मी सार्थक संदिप नागरे राहणार डोंगरगाव = तुमचा कार्यक्रम डोंगरगाव येथे गोरक्षनाथ मंदिरात झाला होता मी कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो पण त्यावेळी शाळेत होतो मी घरी आलो तुमचे काही शब्द माझी कानी आले मी ते गुणगुणत होतो UA-cam वरती तुमच नाव search केल मग तुमचे व्हिडीओ आले तेव्हापासून मी ते गाणे ऐकतो व नाथाचा मला छंद लागला तुमचे गाणे ऐकल्याव मन अगदी प्रसन्न होते खुप छान आझुक गाणे बनवा अलख निरंजन आदेश
अशेच गाणे बनवत राहा भाऊ
१ नंबर आदेश अलख निरंजन
नाथ शक्ति तुमच्या पाठिशी राहो .
अतिशय भावपुर्ण, सुरेख व गोड आवाजातील भजन❤
तुमचेवर श्री नवनाथांची कृपा राहो हिच प्रार्थना❤
@@rammankar5588 tanks गुरु भाव
आत्ता पर्यंत च्या गायलेल्या गान्यापैकी हे सर्वात १ नंबर टाॅप गित
बोले तो बोले
बंगाली बाबा बंगाली
ॐ नमो आदेश
राणीदले
खूपच सुंदर स्वरात आवाज सर आवाजाला खरंच तोड नाही असे वाटते की खूप वेळा एकत राहावे.ओम नमो आदेश
Hii🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वि १ व जी त पिराजी कांबळे@@vilasmali3833
आकाश भाऊ है गान एकताच मन एकदम प्रसन्न होउन जातय❤
🕉️चैतन्य कानिफनाथाय नम:♥️🙏🔱
या गाण्यात मच्छिंद्र नाथांची भक्ती जाणवते ओम नमो आदेश🙏🙏🙏
ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः
कोटी कोटी प्रणाम 🙏 शत शत नमन प्रभु
🔱अलख निरंजन आदेश 🔱
मायास्वरुपी मच्छिंद्रनाथ महाराज की जय🔱🌹
ओम् नमः चैतन्य कानिफनाथ महाराज की जय ओम् नमः आदेश अलख निरंजन ओम् आदेश
एकच नंबर आकाश भाऊ गान आदेश 🙇📿🚩🙏👌
भाऊ एक नंबर गायला आणि उमेश भाऊ नी लेखणी पण खूप छान केली
मन 😊आनंदी😊 झालं आकाश दादा हे गाणं ऐकुन.......
एका दिवसात जेवढे वेळा ऐकता येईल तेवढे ऐकले सारखं सारखं
🙏🌹🙏ओम नमो आदेश 🙏🌹🙏अलख निरंजन🙏🌹🙏 हे गाणे मी रोज सकाळी ऐकतो
लयभारी
एकच नंबर भावा ❤
Khup mast song mi pn Kal kela mazha deva ly bhari vatlya
ॐ नमो आदेश ❤❤
हे गाण ऐकल्यावर मनाला खूप समाधान वाटतं
खूप छान भाऊ❤❤
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथय नमः
ओम नमो आदेश
अलख निरंजन
😊❤🎉 वाट खुपच छान 🎉❤😊
Nice 👍👌👌👌👌👌
आवाज खूपच छान आहे भाऊ खरोखरीच बाबा आपल्या आसपास असल्याची जाणीव होतेय नमो आदेश
ओम नमोः आदेश दादा ❤❤❤❤
❤थँक्यू आकाश दादा मजा आली असाच पुढ जा खूप धान❤😊
नमो आदेश दादा गुरू ❤❤ खुप सुंदर अप्रतिम..
आदेश.....🙏
Mast dadaa
❤❤❤❤❤😊😊😊jay ho macchidranath
Khup chan aahe ❤❤ Akash bhau ❤❤
आदेश अलख निरंजन 🌺🙏जय हो बड़े बाबा 🕉️जय श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🥰
खूप छान आहे साँग ❤❤❤
Kadkkk bhau
सुपर सोंग दादा
आदेश में गुजराती हु पर बाबा का नाम सुनते ही मोज आती है जय हो बाबा
🎉
आदेश
सम(😅@@KalpanaAutade
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ĺ@@KalpanaAutade
0⁰⁰⁰⁰।@@धनंजयगांगुर्डे-घ6प
akash bhau gan khup bhari and yat bagraund la je घुंगरू वाजतय गाण्यात चिमट्याच fill kartay khup bhari ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आदेश 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aalkh Aadesh❤Bade Baba😢❤ .. Om Chaitanya Machrindranaathay Namah❤
मी सार्थक संदिप नागरे राहणार डोंगरगाव = तुमचा कार्यक्रम डोंगरगाव येथे गोरक्षनाथ मंदिरात झाला होता मी कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो पण त्यावेळी शाळेत होतो मी घरी आलो तुमचे काही शब्द माझी कानी आले मी ते गुणगुणत होतो UA-cam वरती तुमच नाव search केल मग तुमचे व्हिडीओ आले तेव्हापासून मी ते गाणे ऐकतो व नाथाचा मला छंद लागला तुमचे गाणे ऐकल्याव मन अगदी प्रसन्न होते खुप छान आझुक गाणे बनवा
अलख निरंजन आदेश
आदेश अलख निरंजन🙇🙇🙇
❤❤❤ मच्छिंद्रनाथ महाराज की जय❤❤
ऐक नंबर गाणं आहे ना भाऊ ❤❤❤🔥🔥🤞
Nice song dada
माऊली एकदम मस्त गाणं आहे
❤❤❤❤
खुप छान आहे
अप्रतिम ❤
बाबाच गाणं मज्या आली😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच.छानभाउ❤❤
😊😊😊😊😊😊😊t1
😊😊😊😊😊😊😊11nc11b1 1¹111111
Bhi xx@@jagankokate3487
❤😅🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
khup chaan avaaja ahe tumcha Aakash bhua ... Adesh.. Nath Kurpa
अलख निरंजन आदेश ❤
!! दादा सद्गुरू बडे बाबा बंगाली मच्छिंद्रनाथाय नमः !! आदेश
आदेश बाबा ❤
आकाश भाऊ नाद खुळा आवाज काळुबाईच चागंभल बोला चागंभल
🙏🏻🧡बोलो बड़े बाबा श्री मच्छिंद्रनाथ की जय🙏🏻🧡
जय बाबा मच्छिंद्रनाथ गुरू
Aadesh 🔥✨️📿
बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली गीताचा आवाज मधुर गिताचे बोल पण मधुर गिता चे बोल ऐकुण मन फार भरुन येते
Bhau aasa vattana ki tumcha paya padavya bhau kup chan aavaj aahe tumcha
भाऊ एकच नंबर आवाज आणि गाणं पण आहे om namo aadesh shiv markandye
खुपच छान शब्दांची गुफन आणि त्यांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाऊन स्वरात गायीले आम्ही दररोज श्रवण करतो आदेश
Dada khup 👌 avaaj 🙏🙏 aadesh nath bhakat ❤❤
😊
Alakh Bade Dada Guru Machindranath Babaji🙏🏻🙏🏻🙏🏻
मच्छिंद्रनाथ महाराज
खूप छान
बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली 🛕🛕🛕🛕🛕🛕🥺🙏
दादा गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय... ❤🙏🏻 ओम नमो आदेश
आदेश बडे बाबा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकच नंबर भाऊ 🚩ॐ नमो आदेश 🚩🌹🙏🙏🙏
Aadesh 🔱🔱🔱🙏🚩🚩💯
हा आमचा कुलदैवत आहे म्हणून आकाश दादा तुम्ही हे गाण म्हणल्या बद्धल तुमचे खुप आभार 😊😊😊❤🙏🏻🙇🏻🙇🏻🌺🌺
ओम नमः आदेश
Ha khra bharat ahe maza, Thumhi khare Bhartiya, amhi fakt navache, hybrid lokanna hi sankruti nhi kalhnar je ikadche na tikadche... Aadesh 🙏
Khup chan 🙏 नमो आदेश 🙏
Supar DaDa🙏🙏🙏
गोरक्षनाथा ची गूरू माऊली बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली खुप सुंदर 🚩🚩🙏
माला आकाश दादा चा आवाज आवडतो❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आदेश❤❤❤
Khup chhan dada bhari...👌👌❤️🤗
आदेश 🔱📿
आईच वार मला पण आहे 🙏🙏ओम बाबा तुमीच आमचे राखणदार 🙏🙏🙏
ओम नमो आदेश ❤😊
श्री दत्त ॐ नमो आदेश
Badebaba ❤
Ek number dada lay bahri🎉
😊😊
नाथांचं गाणं ऐकल्यावर आत्मविश्वास वाढतो अलख निरंजन
सुपर song
खुप छान
छान विडीओ दादा
‼️🌺🙏🕉️नमो आदेश 🙏🌺‼️
‼️🌺🙏🕉️चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम :🙏🌺‼️
आदेश नमो नारायणा अल्लख निरंजन
नवनाथ आलख निरंजन ❤❤❤❤❤❤❤❤ नमो आदेश love आदेश ❤❤❤
सगळ्या गण्यांमधी मस्त गान आहे बरका भाऊ ❤❤❤❤❤❤❤ खूप सुंदर❤❤❤❤
Qqerypasfhkppzxcbm
❤😂🎉😢😮❤😂🎉😮😢😅😊
Alok Niranjan karykram ki Jay Shinde Kaka
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏
खूप छान 🌹💐🌺
लय सुंदर
खुपच छान आवाज माऊली
आदेश
Khupch chagala gan va 🙏🙏🙏🙏 aadesh aadesh
खुप छान आवाज आणि गाणं एक नंबर आहे भावा
ॐनमोनारायण🌺👏🏻