Soybean Bajarbhav : सरकारने १३ हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला ६ हजार भाव मिळेल | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @ShashankKingre-c9e
    @ShashankKingre-c9e 2 місяці тому +17

    धन्यवाद जाधव साहेब अश्याच बातम्या चालू ठेवा कमीत कमी शेतकरी मेटाकुटीला आला आहे

  • @ShashankKingre-c9e
    @ShashankKingre-c9e 2 місяці тому +36

    सहा हजार रुपये सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे आज रोजी तेलाचे भाव वाढले आहे पण सोयाबीन जिथल्या तिथेच आहे

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 2 місяці тому +15

    हे सरकार बेवड्यांसाठी दारूवर खर्च करेन पण जगाच्या पोशींद्याला घंटा देणार नाही.

  • @shantanukotgire1854
    @shantanukotgire1854 2 місяці тому +17

    सरकार ने तेलावर 35 ते 40%आयातीवर शुल्क लावावा आणी तेलावर लावलेल्या आयात शुल्काचे रक्कम डी ओ सी निर्यातीवर 1200 रूपय टनांपर्यंत निर्यात आनूदान ध्यावे त्यामूळे 6000 भाव देणे आवघड नाही 6000 पेक्शा जास्त भाव मिळाले मूळे देशा आतरगत उत्पन्न वाढेल आणी ऊधयोगानाही दिलासा मिळेल

  • @sakharamsontakke2896
    @sakharamsontakke2896 2 місяці тому +1

    5:55 5:55

  • @vinodkumarmali215
    @vinodkumarmali215 2 місяці тому +14

    सर. मला सांगा महागाई भत्ता म्हणून वर्षी ला नोकर वर्गाचे पगार वाढतो तर मग शेतकरी मालाला भाव जर वर्षी वाढत का जात नाही... शेतकऱ्याला काय औषधं खत फुकट मिळतात का... सरकार नालायक आहे हे.... देवा भाऊ विरोधी नेता होता तवा आंदोलन केला होता कि सोयाबीन ला 6000/- भाव दया म्हणून आत्ता काय झालं त्याचंच सरकार आहे कि...ह्याच्या अंगात लय चाळा आहे

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 2 місяці тому +2

      Noukarbharti nhi shetkaryacha mulacha kay vichar karat nhi 2 mahinyapasun pagar det nhi sarkar la watate shetkaryacha mulana noukari milu naye te shiku naye mhanun noukarbharti band karte asa karykram ahe 🎉🎉🎉

  • @vitthalkhade6294
    @vitthalkhade6294 2 місяці тому +3

    जाधव सर एकदम खरे बोललात धनयवाद

  • @chandrashekharhambarde6337
    @chandrashekharhambarde6337 2 місяці тому +12

    अजिबात देणार नाही कारण सरकार शेतकरी विरोधी आहे व परदेशातील शेतकरयांना जास्त भाव देण्यास तयार आहे .

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 2 місяці тому +3

    सोयाबीन ला ₹६०००/- द्यायला कांहीच हरकत नाही.सरकारची इच्छा शक्ती महत्वाची आहे.

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 2 місяці тому +1

    एकरी 4 किंट्टल उत्पादन आहे शेतकरी डुबला सरकार ही डुबोते सरकारी सोयाबीन घेऊ नये मार्केट भावाने वाढीव दार दयावा मार्केट भाव 4000 रु तर 2000 रुबोनस दयावा

  • @SHAFAYATKHANBISMILLAKHANPATHAN
    @SHAFAYATKHANBISMILLAKHANPATHAN 2 місяці тому +1

    Aho 6hazar nahi 8 hazar bhav milalech pahize prteq vastu mahag zali aahe mag shetimalalach ka bhav nahi

  • @BhanudasRepale
    @BhanudasRepale 2 місяці тому +1

    शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत शेतमाल पिकवतो,🙄
    पिकवलेल्या मालास योग्य बाजारभाव मिळालाच पाहिजे तरच शेतकरी जीवन स्थिर होऊ शकते 👏
    जय जवान,जय किसान,
    जय शिवराय 🌹🙏

  • @sandeepjakhete1419
    @sandeepjakhete1419 2 місяці тому +6

    सोयाबीन Doc वर इन्सेटिव दिल्यावर सोयाबीन चे भाव वाढतील

  • @ravsahebpatil6081
    @ravsahebpatil6081 2 місяці тому +1

    शसना जवळ कोठे पैसे आहेत शेवटी शेतकर्यांना बाहेरच सयाबिन विकावे लागणार

  • @ashokbhavre2950
    @ashokbhavre2950 2 місяці тому +2

    हे सरकार शेतकरी नसून सावकारी सरकार आहे

  • @premapatil8103
    @premapatil8103 Місяць тому

    खरच सोयाबीनला भाव द्या आम्हाला पैसैची खुप गरज आहे आधीच पाऊसाने सोयाबीन गेले आहे त्यात सोयाबीनला भाव नाही आम्ही शेतकर्याने पुढच्या पीकासाठी पैसे कुठुन आणायचे

  • @digambarlaxmandukare5231
    @digambarlaxmandukare5231 2 місяці тому +6

    सरकारने वाट लावली शेतकऱ्यांची

  • @ramraje8106
    @ramraje8106 2 місяці тому +1

    जय जवान जय किसान फक्त म्हणायला बर वाटत. मात्र त्याचे कस्ट मरमर आर्थीक परस्थीतीचा सरकार व नोकरदार व्यापारी कधीच विचार करत नाही .थोडे जरी मालाचे भाव वाढले की महागाई वाढली बोंबलायला लागतात. शेतकरीसुध्दा टँक्स फ्री झाला पाहीजे...

  • @tukaramchandanse2624
    @tukaramchandanse2624 2 місяці тому +1

    एखाद्या वेळेस मेलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल!पण जो जिवन्त शेतकरी आहे त्याला देईल यांची शक्यता कमी आहे, 😢😢😢

  • @nanasonawane6083
    @nanasonawane6083 2 місяці тому +1

    वनी दिंडोरी मध्ये फक्त 4200 सोयाबीन घेते

  • @krishnahasole6298
    @krishnahasole6298 2 місяці тому +2

    सर हे काय श्यक्य वाटत नाही. सरकार रुपया पण देणार नाही. सरकार पाडायला पाहिजे

  • @yogeshjawale
    @yogeshjawale 2 місяці тому +3

    एकरी सहा ते सात पोते होउ राहिले

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 2 місяці тому

      Amchakade tevdh pun nhi 4-5 ch hot ahe 🎉🎉🎉

  • @arunsonawane2718
    @arunsonawane2718 2 місяці тому +1

    दूध अनुदानावर माहिती द्या

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 2 місяці тому +1

    किमान 6000 हमीभाव असावे....

  • @RatanDeshmukh-k3b
    @RatanDeshmukh-k3b 2 місяці тому +1

    Ekadam barabar

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 2 місяці тому +2

    Soyabean 7000 bhav zal pahije 🎉🎉🎉

  • @udayakhare9905
    @udayakhare9905 2 місяці тому +1

    Ho dear 1100

  • @sandeepgaware9883
    @sandeepgaware9883 2 місяці тому +3

    एका bag ला 5 हजार घेऊ लागलेत रोजगारी अं 5तुम्ही 6 हजार कूठे अगरबत्ती लावतात कमीत कमी 7 हजार तर व्हायलाच पाहीजे अनिल तुला सोयाबीन ला लागनार खर्च माहीत नाही

  • @SantoshRathod-j1r
    @SantoshRathod-j1r 2 місяці тому +1

    जालना मधे 3500 रू भाव मिलते

  • @DhanjayKadam-q7d
    @DhanjayKadam-q7d 2 місяці тому +3

    नविन.सोयाबीन. येत.आहे.अनिल.सर.भाव.काय.राहतील.

  • @radheradhe2675
    @radheradhe2675 2 місяці тому +3

    सरसकट कर्जमाफी करावी

    • @sakharamsontakke2896
      @sakharamsontakke2896 2 місяці тому

      रामकृष्णहरी ॥ सरकारने सोयाबीन खरेदी करण्याचा हामी भाव कमीत कमी रुपये सहा हजार ने खरेदी करावी म्हणजे शेतकऱ्याला दिलासा मिळेल . व आर्थीक पाठबळ देखील भेटेल त्या करीता हा निर्णय घेण्यात यावा . ॥

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 2 місяці тому +4

    6000 भाव मिळाला नाही तर सरकार सत्तेत येणार नाही

    • @nitinshivale9261
      @nitinshivale9261 Місяць тому

      सरकारने 6000 रु भाव दिला तरच परवडेल

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 2 місяці тому +1

    Hi good information

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 місяці тому +2

    बोनस म्हणून दिले तरी योग्य भाव मिळाला नाही तीन हजार रुपये प्रति क्विंटल बोनस दिला पाहिजे काय होईल

  • @dhavalepatil8958
    @dhavalepatil8958 2 місяці тому +3

    Doc niryaivar Sabcidi Deun DOC var Aayativr Nirbhand lavle trch Bhavwad Hou shekte

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 2 місяці тому +2

    सोयाबिन / कापुस भावांतर योजनेचा गाजावाजा करण्यासाठी 46 हजार कोटी रु निधीची तरतुद कालच्या च मंत्रीमडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे हे सांगा सरकारा ला

  • @sakharamsontakke2896
    @sakharamsontakke2896 2 місяці тому

    5:28 5:42

  • @RaviG-e8u
    @RaviG-e8u 2 місяці тому +1

    Dhanyavad agrowon, videshatun jm soyabeenche tel anun jantchya jivnashi khelte, pan shetkaryana jastbhao detnahi kiva jm van upalabda karundet nahi,sarkarne kuthalahi shetimal kharedikelyas global zalyasivai Rahat nahit,yakharedit adhikari VA mothe vyapari tyanchach bhalkarun ghetat

  • @nageshdesai3492
    @nageshdesai3492 2 місяці тому +2

    Khar kenvha denar 6000 rupye ky shetkaryach thatta maskari karata ky election alki rate vadvtay ani natar jase te...
    Ya sarakarala shetakari baddal kahi den gen nahi fakat udyogpati pahijet karan tyana udyogatun barapur paise milata

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 2 місяці тому +1

    Government should give subsidy on doc export and domistrict leval

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 місяці тому

    सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तरी कमीच आहे पण आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला नाही तरी निदान सहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत आहे असे वाटते पण सरकार कोणत्याही पक्षाचे असो आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा

  • @ankushlunge9637
    @ankushlunge9637 2 місяці тому +4

    सोयाबीनला 6000 रुपये भाव मिळावा सरकारने

  • @shivajirajekendre4074
    @shivajirajekendre4074 2 місяці тому +1

    हे सरकार कधीच शेतकऱ्याचा विचार करणार नाही

  • @shesheraohulgunde6914
    @shesheraohulgunde6914 2 місяці тому

    होय सरकारने सोयाबीन हमी भावाने खरेदी करून त्यांना पैसे पाच आत टाकावेत आणि , क्विंटलला 1100रू.द्यावा,
    अन्यथा सरकार यांचा येत्या निवडणुकीत परिणाम भोगायला तयार राहावे..

  • @sangrampatil4504
    @sangrampatil4504 2 місяці тому

    3800 रुपय ने काल सोयाबीन घातलं आणि याची नुसती पोकळ आश्वासन आहेत...6000 च्या नुसत्या मीडियात चर्चा आहेत ...

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 2 місяці тому

    सरकारचा जास्त लक्ष लाडक्या बहिणीवर आहे शेतकऱ्यावर नाही लाडक्या बहिणीसाठी कुठूनही पैसे आणू शकतो पण शेतकऱ्यासाठी नाही

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    नावाला भारत देश कुषी प्रधान निर्णय मात्र खाणाऱ्या नोकरदार वर्गासाठी

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 2 місяці тому

      Shetkaryacha mulana noukari bhetu det nhi noukarbharti band karte garibach lekaru sadh police honyasathi kiti kasht karte 50000 t ek police bante Karan jilhyasathi kadhitari 60 jaga kadhte shashan 🎉🎉🎉are thod tari wadhva🎉🎉🎉25000 sathi jiv gheta kay lekraycha 🎉🎉🎉tevdha hati bhetat nhi tyancha🎉🎉🎉 vichar Kara thoda🎉🎉🎉sarv Ambani adani sathich kay🎉🎉🎉

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 2 місяці тому

    जाधवसर पाशा पटेल गीरीष माहाजन फडणवीस यानी 2013 ली कापूस आणी सोयाबीन भावा साठी दीडी काढली होती ती दीडी दाखवा सरकारला त्याना आठवन करूनद्या तेव्हा मोठ्याने बोबलत होते सरकारच्या नावाने 12 वर्ष झाले कर्मचाऱ्यांचे 12 वर्षांत माहागाई भते 7 वा आयोग मूळे कीती पट पगारी वाढल्या खासदार आमदार पीय याच्या पगारी मग शेतकऱ्यांला भाव का मीलत नाही तेपण दाखवा काय म्हणत होते

  • @kunalchavan1778
    @kunalchavan1778 2 місяці тому

    शेतकरी मरायला टेकला आहे.. शेतकरी ल वाचवा....कर्ज माफी करा आणि भाव वाढवा....शेतकरी मध्ये खूप रोष आहे सरकार बद्दल

  • @shivajirajekendre4074
    @shivajirajekendre4074 2 місяці тому

    शेतकऱ्याच्या सोयाबीनचा 6000/- हमी भाव मिळालाच पाहिजे

  • @AnushriChavan-l2b
    @AnushriChavan-l2b 2 місяці тому

    # सरकार हजारो कोटी रूपयाचे रस्ते, पूल, बाधलीत, जैकि काम नसतानी, तर केद्रीय रोड मंञालय यानी 50 लाख कोटी चे हायवै ब्रिज बाधली, व सरवानी हजारो कोटी रूपये मलाई खाल्ली,
    व त्या पैशाची भरपाई सर्व ना करावी लागेल,
    व मालाला भाव सरकार देत नाही.

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 2 місяці тому

    प्रत्येक गावातील सोसायटीमध्ये सोयाबीन खरेदीसाठी प्रोजेक्ट राबवावा सोयाबीन हमीभाव फक्त कागदावरच सोयाबीन खरेदी 4000 प्रमाणे ढगाळ वातावरणामुळे चालू आहे

  • @VishwanathLagad
    @VishwanathLagad 2 місяці тому

    सरकारवर विश्वास नाही

  • @GaneshTambe-g6l
    @GaneshTambe-g6l 2 місяці тому

    सहा हजार रूपए दर पाहीजेच

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 2 місяці тому

    शेतकऱ्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे नाफेड न जर पैसे दिले नाही तर शेतकरी आत्महत्या वाढल्या शिवाय राहणार नाही

  • @dnyaneshwarkharate
    @dnyaneshwarkharate 2 місяці тому

    आज भाव 4000

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 2 місяці тому +7

    सरकारणे जर शेतकरी वर्गावर लक्ष दिले नाही तर मोदी साहेब येत्या काळात घरी जाणार हे नक्की कारण त्यांनी 2022 मध्ये शेतकरी उत्पन्न दुप्पट करू अशे फेक आश्वासन दिले होते हे सरकार पूर्ण उदासीन आहे

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 2 місяці тому +1

      Modi evdha bogas kasa re baba🎉🎉🎉kahi t vichar kar shetkaryacha 🎉🎉🎉

  • @Seetolearnhere
    @Seetolearnhere Місяць тому

    Ek mahina zala
    4000/-

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 2 місяці тому

    शेतकऱ्यांचे किंवा सामान्य ग्राहकाचे हे सरकार नाही ताज उदाहरण ५ रू कि कांदा शेतकऱ्यांचा खरेदी केला व्यापाऱ्यांनी तोच आता कांदा ६० रू कि विक्री .

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 2 місяці тому

      Fadnavis n 50 paise kilo quintal 50 rs n ghetala hota itihas ahe an tya shetkaryakadun vahtuk kharch 300rs wasul kele 🎉🎉🎉

  • @sureshkabade6505
    @sureshkabade6505 2 місяці тому

    सोयाबीन बेपारी खरीदी करून नांफेडला विकतात बेपारऱ्यालाचनफा मिळतो

  • @akshaygangatre6411
    @akshaygangatre6411 2 місяці тому

    चलनी मारून सोयाबीन खरेदी करता दादा तरी पण घाटा आहे

  • @mahavirsawant5583
    @mahavirsawant5583 2 місяці тому +1

    सोयाबीन ला 6000 भाव द्या तुमच अनुदान नग

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 2 місяці тому

    शेतकरी विरोधी सरकार

  • @SadanandSuryavanshi-g8y
    @SadanandSuryavanshi-g8y 2 місяці тому

    सोयाबीन भाव 6000

  • @akashkohale01
    @akashkohale01 2 місяці тому

    7000 bhav zala pahije ata.

  • @kunalpatil6308
    @kunalpatil6308 Місяць тому

    Soyabeen la bhav dila trch mt padel nahi tr mtala mukal

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 2 місяці тому

    सरकारची इच्छाशक्ती 2014 पासून कोमात गेली आहे

  • @AaravGhode
    @AaravGhode 2 місяці тому +1

    He modi sarkar lakho karodo rupayache loan uddyogpatyanche maf karu shakate sarkar padanyasathi lakho karodo khoke kharch karu shakate tar mag aamchya soyabeen malala 6000 bhav dila mag upakar nahi karat aahe

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 2 місяці тому

    सोयाबीनला भाव तर मिळालाच पाहिजे पण महाविकास आघाडी काँग्रेसच्या काळात तुमचे न्यूज वाले तवा बोलत नव्हते

  • @अभिजीतयवतकार
    @अभिजीतयवतकार 2 місяці тому

    सोयाबीन ला 6000 भाव

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 2 місяці тому

    6000 भाव पाहिजे

  • @pankajbawane590
    @pankajbawane590 2 місяці тому

    Agrowan vale kitihi changala 👍 nail lavala tari..... View yet nahi.....😂

  • @SHAFAYATKHANBISMILLAKHANPATHAN
    @SHAFAYATKHANBISMILLAKHANPATHAN 2 місяці тому

    Muddal hi hot nahi karch jast Ani bhav kami

  • @thinkbiggamer3217
    @thinkbiggamer3217 2 місяці тому

    Sarkar kuch be nahi karta after election government will forgot all of matter and wake up next loksaba or vidansaba election anil jadhav sir all is invain

  • @BalasahebKakade-t5p
    @BalasahebKakade-t5p 2 місяці тому

    ऐकून कंटाळा आला 😂

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 2 місяці тому +1

    चार हजार रुपये व्यापारी घेऊ राहिले

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 2 місяці тому +3

    आग लावणे हा एकमेव धंदा आहे तुमचा

  • @JivanMalode
    @JivanMalode 2 місяці тому

    सोयाबीन 6000 भा़वपाजि

  • @sampatkadam6338
    @sampatkadam6338 2 місяці тому

    Gadi sagle ghoshnabaj lok ho sir he sarkar

  • @shankarbetale4558
    @shankarbetale4558 2 місяці тому +1

    तुम्ही सोयाबीन भाव 6000 दया अनुदान नको काही नको

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 2 місяці тому

    नक्कीच नाही

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 2 місяці тому

    फेक योजना दिल्या पेक्षा देशात पायाभूत उभारणी करा

  • @bharatgadsing812
    @bharatgadsing812 2 місяці тому

    6000 Akar kadni calu aye 6500 bava mila pahj

  • @SumanSuryavanshi-w8o
    @SumanSuryavanshi-w8o 2 місяці тому

    Mi aatach 4000rs ne dilo

  • @VirendraTodmal375
    @VirendraTodmal375 2 місяці тому

    6000 bajarat dya nahitar punha he sarkar nako

  • @hitendragore5409
    @hitendragore5409 2 місяці тому +1

    Maharashtra til lokani BJP la vote kartana vichar karava Shinde bogas Manus ahe

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 2 місяці тому +1

    Faltu yojana peksha.anudan dya.

  • @HemantThakare-yh9zt
    @HemantThakare-yh9zt 2 місяці тому

    Nivdnuki purta jumla aahe sarkarcha ,2 mahine zale ki bagha mg 😂

  • @pankajjajoo5489
    @pankajjajoo5489 2 місяці тому

    Rahudya n ho saheb faltu shetkari thatta ka krta

  • @shrikantbhalerao6169
    @shrikantbhalerao6169 2 місяці тому

    मोदी यांना सांगा

  • @vikrammane5325
    @vikrammane5325 2 місяці тому

    Nahi

  • @sahilmandave2801
    @sahilmandave2801 2 місяці тому

    Tin te pach diosat paisa milat nahi

  • @APK81
    @APK81 2 місяці тому

    शेतकऱ्यांवर इन्कम.टॅक्स लावावा. 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल्याना टॅक्स लावावा

  • @sandipshinde171
    @sandipshinde171 2 місяці тому

    Det nahi sarkar

  • @nitinsalunkhe3649
    @nitinsalunkhe3649 2 місяці тому

    Bajara bhav

  • @vijaydhatrak9503
    @vijaydhatrak9503 Місяць тому

    काही पण फेकू नका भाऊ साहेब

  • @sakharamsontakke2896
    @sakharamsontakke2896 2 місяці тому

    5:55 5:55