आजीच्या पद्धतीने बनवा थंडी स्पेशल पौष्टिक कुळीथाच माडगं | Hulgyache Madaga/Horsegram soup
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- #चुलीवरचेजेवण #गावरानजेवण #Kulithachemadage
साहित्य -
हुलगे पीठ / कुळीथ पीठ
1 चमचा तेल
1 छोटा चमचा जिरे
4-5 लसूण पाकळ्या
1/2 लिटर पाणी
चवीनुसार मीठ
1/4 छोटा चमचा लाल मिरची
कोथिंबीर
ingredients-
horse gram flour/ kulthi flour
1 tsp cumin
1 spoon oil
1 garlic
1-2 litre water
salt as per taste
1/4 tsp red chilli powder
coriander
आजी मसाले मिळाले आज खूपच छान आहेत
मी भाजी पण बनवली आहे आज
अरे वा खूप छान बाळ मसाल्याच्या खूप साऱ्या भाज्या मी चॅनेल वर दाखविल्या आहेत 😊❤️
@@AapliAajiOfficial कोठे राहता आजी तुम्ही
😢
किती अप्रतिम आहे आपली खाद्य संस्कृती! आपण सर्वांनी हिचे संवर्धन करण्यास हातभार लावावा, जेणेकरून आपण ह्या फायदेशीर गोष्टी नव्या पिढीस देऊ शकू. आजी, तुम्ही सांस्कृतिक पाककलेवर आणि जात्यांवरील गाण्यांवर पुस्तक देखील लिहू शकता. तुमची रेसिपी फार छान आहे, प्लीज अजून जात्यांवरील गाणी सांगा! मनःपूर्वक धन्यवाद!!❤🙏
हो बाळ अगदी बरोबर खूप छान वाटले ऐकून 😊😊❤️
खुपच छान रेसिपी सांगितली जात्यावरील गाणे छान आहे काहीतरीच छान वाटले एकदम तुम्ही गाणं खूप छान म्हटलं आहे.
Mandaga खूप छान लागते
आजी 🙏🙏 छान बनवले माडगे आम्हाला खुप आवडले तुम्हचे गाणे पण खुप छान आहे
हो का बाळा
खुप छान पारंपरिक पद्धतीचे सूपच आहे हे
😊😊❤️
माडग्याबद्दल खूप चांगली माहिती दिली व जात्यावरील गाण्यानी आम्हाला परत लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या
आजी तुम्ही जात्यावर दळतांना पाहुण खुप छान वाटले अगदी माझ्या आई सारखे ....
This is so beautiful I remembered my childhood my Aaai... I can't explain how bless and lucky I am I have tasted such food listened such song ... Uff it's to emotional... I thought it's very Normal back then... It took me time to realize that it was actually Heavenly experience I was having but I was naive I guess... Anyways Now I am Grateful thankful...
Great information, old tradition and for treatment of cold and cough
आनंद आहे बाळा
खुपच मस्त रेसिपी👌🏻आणि गाणे❤👍🏻
आजी तुझ बोलन ऐकुन च भारी वाटत खूप जूनी आठवन ताजी झाली हे माड़घ बघुन
♥️
Khup Chan recipe aaji aani गणं तर खुपच छान...
😊😊❤️
गाणे छान आहे रेसिपी पण छान
आजी तुम्ही फारच छान बोलता मी तुमची खूप फॅन आहे
कमेंट ऐकून खूप आनंद झाला बाळा
कसं बनवायचं ते माडगं छान कळलं
आजी मला तुम्ही ,तुमचे पदार्थ खूप आवडतात .
मग बाळा बनवत जा आणि मला सांगत जा
खूप छान माहिती दिली आहे आजीच्या रेशीपिची माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद
😊😊❤️
लय भारी आता असे पौसटिक पदार्थ कोणी बणवत नाही माझी आजी काळया वाटाणाच बणवायची खुप खुप धन्यवाद।
हो बाळ 😊❤️
Khupch chan recipe aaha Aaji 👍👍👍👌👌👌
हो का बाळा नक्की बनव
मावशी तुम्हची पाक-कला अप्रतिम असतात..👍🙏
😊😊❤️
आजी खूप छान गाण म्हणलात
Aji tumhi khup chan banvta mala majhya ajichi athvan jhali
मी सुद्धा बाळा तुझी आजीच आहे
😋😋aaji khoop chan zale soup me kele atta..
आजी, तुमच्या रेसीपी खूप छान आहेत मी नेहमी पाहतो आपले साधे जेवण खूप पौष्टिक आहे. माझ्या लहानपणी (१९७०) माझी आई नेहमी उडीद डाळीच्या पिठाचे गोड माडगे त्यामध्ये गुळा घालुन तयार करून द्यायची की त्याची चव इतकी छान असायची बोलायला नको तसेच त्याची चवही अजुनही माझ्या जिभेवर आहे. बरेच वर्ष झाले माडगे खायला मिळाले नाही.अजुनही मला नेहमी वाटते माडगे खाण्यास मिळावे. माझी आईपण नाही हल्लीच्या बायकांना जमत नाही.
आजी उडीद डाळीच्या पिठाचे त्यामध्ये गुळ घालुन माडग्याची रेसेपी करून दाखवा.
अजय एस समुद्रे
कोल्हापूर - शहर
हो बाळ छान वाटले ऐकून नक्की दाखवेल बनवून 😊❤️
आजी रेसिपी खूप छान माडग बी खूप छान 👌
Khupchhan Ajji mazya ajjichi athwan zali kharach ajji he ajjich asate
Aaji tumchya saglya recipe aamhi pahato ani lagech karun bhagto.Khup Chan ani easy recipes astat.
ऐकून खूप छान वाटले बाळ ☺️☺️❤️❤️
खूप खूप छान आजी
बरं वाटलं बाळा
Old is gold today's generation cha soup ahe 🙂
Khupch Upukta
खरच खूप छान रेसिपी असतात तुमच्या आवाज पण गोड आहे आजीचा म्हणून दाखवत जा गाणी छान वाटत
आजीच शेगूळछान आहे
Khupach chan aji very nice voice
आनंद आहे बाळा
Aaji very nice songs and voice thanku
खूप छान वाटले आजीच्या आठवणी आल्या
हो का बाळा
खूप छान आज्जी , मी या मध्ये ओली आमसुले घालते खूप चविष्ट लागते
😊😊❤️
अप्रतिम आहे रेसिपी आजीबाई 🤶
धन्यवाद बाळ मग नक्की बनवुन खा ❤️☺️
Aaji gane aani resipi khup chane
Khup mst song aaji. Majhya aaji chi athavan aali.
हो का बाळ 😊❤️
Khup chan ahe madage ❤❤
थंडीमध्ये नक्की बनवा
खूप छान माहिती दिली आजी👌👌👌👌thank you
Khupach chan ahe madga
बनव बाळा
aaji gana pan Chan and mandga pan mast👌👌👌👌
Chan gan mhana
Aaji kiti chhan tumhi amhala veg veglya dali pan banwayala shikawa tya barobar amhala jatyavarachi gani aikala milatil thanks Yash amachya paryant ajila pohochavanya sathi
☺️☺️❤️
खरंच खूप छान वाटले आजी तुमचं जात्यावरचे गाणं 👌🏻👌🏻👍🏻
ऑल राऊंडर आजी आहे तुम्ही सगळ काही येत तुम्हाला एक च नंबर आजी गाणे म्हणत जा आजी आम्हाला आवडत 👍
आजी तुम्ही खूपच चांगले recipe बनवतात
Thanks aaj maza aajoba na tumch racipe khup aavadale aahe
हो का बाळ 😊😊❤️
Ho
Aaji khoop chan madag aaji he bhajaache ka
Aaji khup mast astat tumcha recipe
Khup prem tumhala..
😀😀
Khup chan aaji..ho aaji mahan gane
आजी आमच्या सातारला माडगं असचं करतात पण थोडा गुळ घालतात गरम गरम पितळीने पितात थंडीत छान लागतं पुर्वी आई करायची आता आई नाही आणि माडगं पण तुम्ही गाणे पण छानच म्हणता रेसिपी पण खुप छान 👌👌👌🙏
बाळा मी पण तुझी आईच आहेआता तू बनवत जा माडग
आजी मी पहिल्यांदा बघितलंय,मीपण बनवणार आता शेंगोळे बनवते मी खूप खूप छान तुमच्या छान बोलण्यानेच निम्म दुखणं पळून जाईल.
हो बाळ नक्की बनव 😊😊
Khup chan ajji
Aai ekach no. 👌👌👌
बाळा तू सुद्धा बनव आवडे तुला आणि मला सांग
आजीबाई, अगदी आजोळची आठवण करून दिली, लहानपणी आजोळी असेच खाणे आजी करून देत होती शेवटी रम्य ते बालपण
हो बाळ बरोबर 😊😊❤️
Khuuup mast ajji
आनंद झाला बाळा
Mastch ......paani sutla tondala😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Chulya varchi Jevan faar tasty aste.
Tumhi gaata gaata recipe banva, aamhi aikat rahu.
Wah wah...
Aaj mein shaam ko yehi pakaungi..
Aap bahut achhan khana banati hai.
ha beta jarur banana😊❤️
Khupch chan ahe madga❤😊
बनव बाळा
खूप छान रेसिपी वा मस्त
रेसिपी मस्त , चूल मस्त आणि मातीची भांडी पण मस्त 😀❤️
😊😊❤️
खरच... तुमच्या पाककला लय भारी... तुम्ही अन्नपुर्णा आणि सुगरण आहात....👌👌😋
😊😊❤️
Nmsthe aaji uddaya nakki bnvte v sangte. Dhanyavaad. 🙂🙏
छान माडग मी केल
Khup chan aaji mala mazya aajichi aathavan ali. Aamhi ajicya asha ganyane zopitun uthaycho ani aajichya mandivar jaun zopaycho 💖💖 parat balpanat gelyasarkha vatat ... tumhi gaan mhanat hota tenva mala mazi aajich disat hoti 😢💓💓
लय भारी❤
♥️
आजी माझी पणजी असे माडगे बनवायची पावसाळ्यात सारखं असे झोपताना प्यायला द्यायची मला तिची आठवण झाली मी आजच नक्की बनवेल मला माहीत नव्हते कसे करायचे पण आजी पंजिने सारखी करून द्यायची🙏😍😋thx आजी....मला love u आजी😘
हो बाळ नक्की बनवा प्या आणि कसे झाले ते पण सांगा 🥰
आजी किती छान आहात तुम्ही..❤🥰 नक्कीच मी हें माडग बनवणार.😋.मस्त माहिती पण दिली आजी Thank you..😊
हो बाळ नक्की बनव 😊❤️
मस्त आहे
खूप छान आहे रेसिपी 👌👌
Khupch chan madha ❤😊
छान लागते खायला बाळा पौष्टिक पण आहे
खूप छान,अंबाडीच्या बोंडाची चटणी दाखवा
एकच नंबर गान
लयभारी आहे. आसल्या रेसिपी पाठवत रहाआजी.
👌खुप छान बनविले आजी मांडाग
छान 👌👌
♥️
वां आजी छान
Khup chaan aji tumhi sangta.
खूप छान रेसिपी😋😋😋
Reminds me of our village. 2 women would sit for grinding, and sing as they ground the flour! Aaji is so sweet. Yes, Aaji, we want to hear more of your songs. You are amazing 💞👍💖🙏💞😊💖💖💖🙏💞
Thanks a lot❤️❤️
खुप छान आजी मला पण खूप आवडते माडग पण माझी आई गुळाचं बणवायची हे तिखट पण छान लागणार मस्त
हो बाळ आमच्या भागात तिखट बनवितात 😊😊❤️
खूप चांगले आहे
अप्रतिम आजी...lots of love from Bangalore, Karnataka ❤💯✌
😊😊❤️
@@AapliAajiOfficial GSM
छान आहे माडग
Veere nice👍 5:42
♥️
Adhunic Bahina bai🤗
छान आई
छान आहे madag आजी
दुखणं= माडगं 👌👌 हे सुत्र आता पक्कं लक्षात राहिल.
जुनं मागं म्हणजेच आजच्या पिढीचं हुलग्याचं(horse gram) सुप.
Chan
खुपच छान आजी
खुप छान....अन खुप चवदार
खूप मस्त मी करणार
छान
♥️
खुप छान