हुलग्याचं माडगं/कुळिथाचे माडगे/अनेक आजारांवर गुणकारी कुळथाचं पौष्टिक माडगं रेसिपी/kulithache madage
Вставка
- Опубліковано 4 вер 2024
- हुलग्याचं माडगं/कुळिथाचे माडगे/अनेक आजारांवर गुणकारी कुळथाचं पौष्टिक माडगं रेसिपी/kulithache madage
#हुलग्याचंमाडगं
#कुळिथमाडगं
#shidori
#horsegramsoup
#कुळथाचंमाडगं
छान माहीती. लहानपणी माझी आई अगदी आस्सच माडग, पावसाळयात संध्याकाळी प्यायला द्यायची.❤❤
छान 👌
पारंपरिक व सहसा नवीन लोकांना माहिती नसलेली रेसिपी.
Thnx for sharing
धन्यवाद
तुम्ही माझ्या रेसिपीज ना भरभरून प्रतिसाद देता.
तुमच्या अशा प्रतिक्रियेमुळे shidori मध्ये रेसिपी पाठविण्यास प्रोत्साहन मिळते
धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान माडग बनवलं
Love this dish...from my grandmother's hand
करून पहा व त्याच्या प्रतिक्रिया नक्की द्या
धन्यवाद
छान, सांगितलात
खूप छान जुना पदार्थ असाच लाह्यापिट ची रेसिपि असेल तर दाखवा
ua-cam.com/video/bkta9o4qCUo/v-deo.htmlsi=g7dbDpsJUeq1-y8k
लाह्यपिठ रेसिपी
खुपछानमाझी,आई,करायची,🙏🏻
, खूप छान आहे माडगे
Khoopach chan mahite delit tumi mam.
Very good nice recipe
शिला वहिनी ,खूप सुंदर
धन्यवाद
Wah khup chan👌apali khadya parampara japalya baddal👍
👍👍👍👍
Apratim
Khup diwasapasun mala madgyachi recepy pahayachi hoti .mazi aji madaga karyachi.
Khoop chaan tai ..
Khupch chhan
mastch
खुप छान ताई आम्ही पण करतो❤❤
मस्त ताई
Mast
Very nice recipe 🎉
हरभरा आणि काळ्या पावट्याचे पण छान लागते . माझी आज्जी बनवायची ❤❤
Thanks for knowledge + recipe
(& subscribed)
Thank you
Verynice racip
Exlant
😊
खुप छान
🙏
❤❤❤❤
Mazi aai knaya takun madga karun det ase.
आमच्या कडे नेहमीच माडग करतो. माझे मि. तर खुप छान बनवतात. 😊
❤❤❤🎉🎉🎉
कोल्हापूर भागात पूर्वी मेतोंडा हा रवा व लोणी घालून केला जाणारा पदार्थ माहीत असेल तर video करा ताई.
मधुरा रेसिपी मधे बघा ताई हा पदार्थ मी परवाच बघितला छान बनवला आहे
Mazi ajji ajoba karayache madag.
Mi pan karate madag
Maji aaji karayache Sardi va kan kan ali ki dyachi.
Khup chan 👌👌
पुर्वी आम्ही खुप गरम गरम माडगे पिलो आहे आणि हुलगा पीठाची शींगोळी ही खाल्ली आहेत खुप पौष्टिक अन आरोग्य दायी आहेत दोन्ही रिसी पी
आमची आई ,मुंबई मध्ये असूनही जात्यावर दळून पावसाळ्यात करायची.आजच्या कोणत्याही चायनीज सूप ला झक मारायला लागेल. जुनी आठवण झाली. धन्यवाद...
Thanks
Thank you very much
Mee sangli mirajcbi ahe khhbatta kuthe ghetala
कोल्हापूर जवळ शिरोली नाका येथे दगडी खलबत्ता मिळेल
कुळीद कोकणात जास्त मिळतो.
माझी आई हुलग्यची उसळ करायची, माडग मात्र हळद व थोडे तिखट घालून करायची.
माडगं वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते.
हुलग्यापासुन केलेले सगळेच पदार्थ पौष्टिक असतात
Khoop chaan tai..
Thanks
धन्यवाद