जुनं ते सोनं असे म्हणतात त्याचा उत्कृष्ट नजराणा आज आपण सादर केला. दोन्ही माताना खरोखरच सलाम, आजही आपण आपली परंपरा कायम ठेवून आणी जतन करून जातं आणि नातं एकदम घट्ट केले...🙏🙏🙏
अप्रतिम लकी भाऊ तुमचा वीडियो. ऊद्देश खरच चांगला आहे आणि तो तुम्हाला बरोबर पोचवता येतो. तुमच स्किल्ल ह्यामधे खुप चांगल आहे. खर तर परंपरा आणि संस्कृती फक्त महाराष्ट्रात जपली जाते. ज्या घरात आजी आजोबा वयस्कर मंडळी ह्यांच कुटुंबात समावेश असतो ते कुटुंब परिपूर्ण असत. आजी आम्ही खुप सुदैवी आहोत आम्हाला सुधा आजी आजोबा आई वडील ह्यांचा कुटुंबात समावेश आहे आणी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतात. आजीने खुप मदत माहित दिली. आजीला उत्तम आरोग्य आणि अयु लाभो. ही बाप्पच्या चरणी प्रार्थना...धन्यवाद....
कुळीद पिठाचा विडिओ दाखवला छानच कोकणातील माणूस पिटी भात आवडीने खातात आजी खुपच छान बोलता आपल्या मालवणी बोली भाषा भाषेतील छानच जात्यावर दळुन पिट तयार केले छान👏✊👍 विडिओ मालवणी लाईफ च्या माध्यमातून बघायला मिळाला धन्यवाद देव बरे करो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र
Kiti informative video aahe. prathmesh chua aai ani aajila namaskar sang , mitra. Ani original kulith pith amha mumbaikarana kadhi milel te sudhdha sang . Dhanyavad
I love Piti , nice video 👌 Aajji la pahun mala mazhya Aajji chi aathwan taji zhali, Tx lucky , asechh navnavin video banav All the best, Dev bare Karo .
आजी १ नंबर 👍 आजीला उदंड आयष्य मिळो ही देवाचरणी प्रार्थना. 🙏 करलकर कुटुंबाला खूप खूप धन्यवाद. छान माहिती दिल्याबद्दल. दादा तुला पण खूप खूप धन्यवाद. देव बरे करो 🙏
कुळीदा चिं मस्त पिठी आणि भात असं स्वर्गिय सुखाच भोजन अस combination च जेवण म्हणजे आत्मा तृप्त , आणि हो कोकणात खिंमटी / पेज म्हणजे energy⚡ फूड, मुंबईतली कोकणातील माणसे आजार पणात Energy⚡ Food खिंमटी / पेजचे तांदूळ शोधात,
Dada maja aai kade jate hote aani aamcha shetat kulith karaycho mala mahit aahe maji aai ovi mhanaychi aani gavti bhat piti aani sukha bangda chulit bhajlela yummy testy mast aamche aavadte jevan me pan jatyavar dal le aahe tya kulith dalit halkund kore ghalun pit dalto tysm tu he dakhavle purvi chi aatvan aali dev bare karo 🙏
छान झाला व्हिडीओ. नाचणीची गरमागरम भाकरी आणि पिटी, आमची आवडती पावसाळी स्पेशल आवडती डिश. 👌👌👌👌 आमच्या घरी कुळीथ दळले की त्या पीठात थोडी हळद, थोडी धणे पुड आणि थोडासा गरम मसाला मिक्स करून ठेवतात. त्याने पिटी अजुन जास्त रूचकर लागते. एक आगाऊपणाचा सल्ला देतोय. रागाऊ नको. इनडोअर शुट करताना आणि आऊटडोअर शुट करताना सुद्धा पाऊस नसेल तेव्हा रोडचा कन्डेन्सर (शॉटगन) माईक कॅमेराला जोडला आणि समोरच्या व्यक्तीच्या दिशेने धरला तर कॅमेराच्या मागुन मुलाखत घेणारा आणि समोरून बोलणारा, दोघांचाही आवाज अगदी स्पष्ट रेकॉर्ड होईल.
मस्त पीठी, कुळाथाची पिठी म्हटलां काय उकड्या तांदळाचो भात पिठी आनी सुको भाजलोलो बांगडो म्हणजे स्वर्गीय सुख. हे ज्याने खाल्ले तो जगातला सर्वात सुखी माणूस. झीला तुका खूप खूप धन्यवाद 😃
खूप छान व्हिडिओ बनवला. कर्तलकर आजी आणि वहिनींना नमस्कार सांग. मागे खूप वर्षापूर्वी मालवण ला गेले होते तेव्हा मार्केट मध्ये पिठी घेतली होती त्यात हळद सुंठ आणि काळी मिरी घातली होती खूप छान लागली होती. जाम भारी होती तशी कुठेच मिळाली नाही.
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ होता हा. जात्यावरच्या पिठीची चव दुकानातल्या पिठी ला नाही येत. कमी जिन्नस आणि कमी वेळात बनवायला सोप्पी अशी मेन कोर्स ची डिश म्हणजे पिठी भात सोबत सुकट नायतर पापड असला की चार घास जास्त जातात...
Kharach khup chhan Dada. Ani pithi pan mast zali. Ajji tar khup chhan. Ani hya goshti konala mahit nastat. Tya tu sangtos. Khup chhan vedio. Ani pudhchya vediot mhanje Diwali nantarchya vediot pithichi kimmat pan sang. 👌
Nic video thanks for sharing
❤❤❤❤
लय भारी माहिती. जाम भारी व्हिडीओ.
Thank you so much 😊
मस्त video shooting 👍👍
Pithi 👌👍😋
😊
👌👌👌👌😍
😊😊😊
खूप छान video
मस्त !
Ekuch shabd ' कष्ट '
Ho 😊
Sundar
१ नंबर
आजी खुप छान...
Khup chan ajji and kaki
जुनं ते सोनं असे म्हणतात त्याचा उत्कृष्ट नजराणा आज आपण सादर केला. दोन्ही माताना खरोखरच सलाम, आजही आपण आपली परंपरा कायम ठेवून आणी जतन करून जातं आणि नातं एकदम घट्ट केले...🙏🙏🙏
Thank you so much 😊
आजी खुपच भारी..
Thank you 😊
मस्त पिठी.
खुप मस्त वीडियो 👌👌 आजीना नमस्कार देव बरे करो
Thank you so much
Dev bare karo 😊
गरमागरम पिठी आणि भात आणि सुख सुकाट लय भारी लागत👌👌
Pithi dalneche jatey baghaney durmil aahe aani aaji na khup khup aayushya labho he sadicha 🙏 dev barey karo👍 tnx
Aaji kiti sweet ahet... 😊... Mala havi aaji...
Thank you so much 😊
छान काम करतोय मित्रा आपली माती आपली माणसं आपली संस्कृती. आजीला नमस्कार आणि आयजीला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो.
Thank you so much 😊
मित्रा हा एपिसोड खूप छान होता आजीला नमस्कार
Thank you so much 😊
अप्रतिम लकी भाऊ तुमचा वीडियो. ऊद्देश खरच चांगला आहे आणि तो तुम्हाला बरोबर पोचवता येतो. तुमच स्किल्ल ह्यामधे खुप चांगल आहे. खर तर परंपरा आणि संस्कृती फक्त महाराष्ट्रात जपली जाते. ज्या घरात आजी आजोबा वयस्कर मंडळी ह्यांच कुटुंबात समावेश असतो ते कुटुंब परिपूर्ण असत. आजी आम्ही खुप सुदैवी आहोत आम्हाला सुधा आजी आजोबा आई वडील ह्यांचा कुटुंबात समावेश आहे आणी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतात. आजीने खुप मदत माहित दिली. आजीला उत्तम आरोग्य आणि अयु लाभो. ही बाप्पच्या चरणी प्रार्थना...धन्यवाद....
Pt aani suko bangdo aamka kup aawadta
Are wa😊😊😊
खूपच मस्त .आजी खूपच गोड आहे,व आई पण खूप गोड हस-या दोघी.नेहमीप्रमाणेच माहितीपर व्हिडीओ.या वयात आजीचे जाते फिरवणे म्हणजे खरेच कमाल.
Thank you so much 😊
@😅MalvaniLife
दादा तुला शुभेच्छा.प्रथमेशची आई खूप भारी.आवडली मला.
😊😊😊
आजी मोप गोड असा,आजीएक सांगा नक्की
Thank you so much😊
कुळीद पिठाचा विडिओ दाखवला छानच कोकणातील माणूस पिटी भात आवडीने खातात आजी खुपच छान बोलता आपल्या मालवणी बोली भाषा भाषेतील छानच जात्यावर दळुन पिट तयार केले छान👏✊👍 विडिओ मालवणी लाईफ च्या माध्यमातून बघायला मिळाला धन्यवाद देव बरे करो गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र
Aaji n tu kiti goad hastat mstch
Thank you so much 😊
Tujh naav kai ahe
लकी मस्त व्हिडिओ खूप छान आजी खूप छान माझी आजी ची आठवण आली
Thank you so much 😊
करलकर कुटुंबीयांना खूप खूप धन्यवाद. माझे आजोळ पण वराडच्या करलकरांकडचे आहे.
Thank you so much 😊
Aaji ❤❤👌👌
Dada aata udidacha dangar pan dakhav
Kiti informative video aahe.
prathmesh chua aai ani aajila
namaskar sang , mitra.
Ani original kulith pith amha mumbaikarana kadhi milel te sudhdha sang .
Dhanyavad
Lavkarach gheun yeu aamhi pithi wikri sathi...
Thank you so much 😊
🌴🌴Love from Kerala❤️🌴🌴
Thank you very much😊
shree tembe swami sanghayache kulid pithachi piti khava
सुंदर माहिती दिली
desi cow farming che vedio banav
I love Piti , nice video 👌
Aajji la pahun mala mazhya Aajji chi aathwan taji zhali,
Tx lucky , asechh navnavin video banav All the best, Dev bare Karo .
Thank you so much 😊
आजी १ नंबर 👍 आजीला उदंड आयष्य मिळो ही देवाचरणी प्रार्थना. 🙏 करलकर कुटुंबाला खूप खूप धन्यवाद. छान माहिती दिल्याबद्दल. दादा तुला पण खूप खूप धन्यवाद. देव बरे करो 🙏
Thank you so much
Dev bare karo 😊
Bachat gat jindabad
Bhava maji favorite
खूप मज्जा आली video बघताना
amhi mumbai la week madhe ekhada banavato
👍 Aaji na aani tyanchya sangti aahet tyanla 👍 aani tumhala 👍juni aatwan yaad dilit tumhi
मस्त व्हिडीओ 👌👍😊
देव बरे करो 🙏😊
Thank you
Dev bare karo 😊
Kokam butter ..kasa banvtat ha video baghayla aavdel.
Yes nakkich 😊
आता अशी नववारी नेसलेली आजी दिसत नाही 🥰
😊😊
कुळीदा चिं मस्त पिठी आणि भात असं स्वर्गिय सुखाच भोजन अस combination च जेवण म्हणजे आत्मा तृप्त , आणि हो कोकणात खिंमटी / पेज म्हणजे energy⚡ फूड, मुंबईतली कोकणातील माणसे आजार पणात Energy⚡ Food खिंमटी / पेजचे तांदूळ शोधात,
Itspure.in ya site pan miltil he products... Use coupon code ML15 for discount😊😊
Dada maja aai kade jate hote aani aamcha shetat kulith karaycho mala mahit aahe maji aai ovi mhanaychi aani gavti bhat piti aani sukha bangda chulit bhajlela yummy testy mast aamche aavadte jevan me pan jatyavar dal le aahe tya kulith dalit halkund kore ghalun pit dalto tysm tu he dakhavle purvi chi aatvan aali dev bare karo 🙏
Paschatya chya mage jaun apan apali parmparik paddhati vissurn gelo ahot.
शानदार व्हि. डी . ओ . नविन विषय जाते , पाटे आता कालबाह्य होत आहेत .
आजी चुलयेर खापरात नाय भाजनत कुळीथ . भाजताना वास मस्त येता माका आवडता . पिठि तर लयच आवाडता.
Thank you so much 😊
Navin jatyavar pith kase dalave Karan tyamadhe barik dagad churi yete plz reply 🙏
छान झाला व्हिडीओ. नाचणीची गरमागरम भाकरी आणि पिटी, आमची आवडती पावसाळी स्पेशल आवडती डिश. 👌👌👌👌
आमच्या घरी कुळीथ दळले की त्या पीठात थोडी हळद, थोडी धणे पुड आणि थोडासा गरम मसाला मिक्स करून ठेवतात. त्याने पिटी अजुन जास्त रूचकर लागते.
एक आगाऊपणाचा सल्ला देतोय. रागाऊ नको. इनडोअर शुट करताना आणि आऊटडोअर शुट करताना सुद्धा पाऊस नसेल तेव्हा रोडचा कन्डेन्सर (शॉटगन) माईक कॅमेराला जोडला आणि समोरच्या व्यक्तीच्या दिशेने धरला तर कॅमेराच्या मागुन मुलाखत घेणारा आणि समोरून बोलणारा, दोघांचाही आवाज अगदी स्पष्ट रेकॉर्ड होईल.
आजी खूपच गोड आहेत
hello maji aai, kulid madhe chhane, vatane bhajun ghalaychi
मस्त पीठी, कुळाथाची पिठी म्हटलां काय उकड्या तांदळाचो भात पिठी आनी सुको भाजलोलो बांगडो म्हणजे स्वर्गीय सुख. हे ज्याने खाल्ले तो जगातला सर्वात सुखी माणूस. झीला तुका खूप खूप धन्यवाद 😃
Nakkich
Thank you so much 😊
piti vikat milathe ka
माका अख्खे कुळीद मुंबईक व्हया हाय मिळात काय कसे किलो
Jata zaduk sodna nay kay.
आमच्या कडे करला म्हणत्तत
Khup chan video bhava👍👌
Thank you so much dada 😊
Tumchya baddhal abhiman vatlo.Dev bare karo.
मालवणात पिटी देउलकराची फेमस टेस्ट पण मस्त ट्राय कर एकदा व्हिडीओ मस्त होतो
मी मालवणी नसलो तरी कुळीताची पिठी मला खूप आवडते, पण ती कशी तय्यार होते हे जाणून घ्यायची मला खूप इच्छा होती. धन्यवाद ही माहित दिल्या बद्दल.
प्रथमेश घ्या आजी सलाम.आई सांग या निमित्ताने घर पाहिले.हडीची मैत्रिण
Jim
Dada tandlach pith milu shakt ka? Amahal have hot.
Kulth mhanje hulage ka!??
Nahi 😊
Hya wayat ajicha utsah afalatun..majhya lahanpanichya athwani tajhya jhalya. Amhi sudhha banwayacho. Hya familila big thumb. Mala pt hawiy 2 kg.
Thank you so much 😊
Pithi wikri karu tenva nakki kalwu 😊
खूप सुंदर.आजी लय भारी.
खूप छान व्हिडिओ बनवला. कर्तलकर आजी आणि वहिनींना नमस्कार सांग. मागे खूप वर्षापूर्वी मालवण ला गेले होते तेव्हा मार्केट मध्ये पिठी घेतली होती त्यात हळद सुंठ आणि काळी मिरी घातली होती खूप छान लागली होती. जाम भारी होती तशी कुठेच मिळाली नाही.
Khup masta vlog hota. Typical Malvani bhasha aikun tr khupach masta watle. 😊👌🏼
Very nice video brother tc
खुपच छान विडिओ😋😋😋😋👌👌👌👌👍
सुंदर विडिओ 👌👌
आजींसाठी Bigg 👍👍👍
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ होता हा. जात्यावरच्या पिठीची चव दुकानातल्या पिठी ला नाही येत. कमी जिन्नस आणि कमी वेळात बनवायला सोप्पी अशी मेन कोर्स ची डिश म्हणजे पिठी भात सोबत सुकट नायतर पापड असला की चार घास जास्त जातात...
आजी साठी👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम विडिओ !.. लकी, ही कुळथाची पिठी माझ्या मुलीला खूप आवडते. आजच पार्सल मागवलं आहे..
Thank you so much dada 😊
खुप छान विडीओ माझी आवडती पिटी बात आणि सुका बांगडा भाजलेला
Kharach khup chhan Dada. Ani pithi pan mast zali. Ajji tar khup chhan. Ani hya goshti konala mahit nastat. Tya tu sangtos. Khup chhan vedio. Ani pudhchya vediot mhanje Diwali nantarchya vediot pithichi kimmat pan sang. 👌
Yes nakkich
Thanks for your support and kind words 😊
खूप छान 👌👌👌👌
मला खूप आवडते पिठी
भावा तुझे सर्वच विडिओ मस्त आहेत आणि आवडतात 👌
bharadlya war ni pithi dalalyawar sodanyan jata saf karatat hay prathmesh chi aai hatan saf kari hoti (sodan naral solatana kadatat ta)
My all time favourite
खुप छान
छान video कुळताचा पिटला
Suka bagadach kalvan dakhva
लकी आजचा व्हिडीओ अप्रतिम 👌👌👍
आजीकडे सोडान नाय हा जात्याचा पीठ शेवटी हातान झाडून घेतल्यान ता. सोडनान जात्याक डसलेला पीठ साफ झाडून निघता.जात्यावर दळलेल्या पीठाची गरमागरम पीठी आणि सुको बांगडो म्हणजे खूप भारी डीश.
Khup mast lucky dada 😘
खुप छान माहिती दिलीस... आजी खुप गोड हसते... 😘
प्रथमेश ची आजी या वयात पण काम करते एकदम भारी आजी साठी👍👍👍👌👌 ड्रोन शॉट पण भारीच👌👌👍👍👍👍
Lucky, when we can buy Kulith Pithi from Prathamesh's Mom & Aji. Kulith Pithi preparation is very nice. Dev Bare Karo
We definitely inform on channel when production will start 😊
Dev bare karo 😊
Mast 😃 ek no vlog aaji ani aai ni khup chhan mahiti dili Gavchi athvan ali
kuladachi pithi mumbait tashi bhetat nahi.......mumbaila dene shakya asel tar mi nakki order deyin
एकदम सुरेख व्हिडीओ ,आजींना नमस्कार या वयातही आजीचे काम वाखाणण्यासारखे आहे
Nice information & great work bhau
Very good information.pl.give price of kulith pitthi
Mitra jinkalas re
😊😊😊