चांगले काम आहे. पण शेड बजेट सांगताना १०/१२ रुपये सांगतात तसे १० ते १५ लाख सांगतात. अहो या दोन आकड्यात ५ लाख फरक आहे. शेतकरी प्रोत्साहीत होईल असे सांगा. धन्यवाद
सर व्हिडीओ खुप छान बनवला आहे. मला वाटते तुम्ही शेळीच्या करडांची विक्री काय भावात करतात तो प्रश्न आवर्जून विचारत जा कारण शेतकऱ्यांना सर्वच दलाल लोक लुबाडायला निघाले आहेत. भाव सर्वांसमक्ष मुलाखतीत सांगितला तर चांगले होते. नाहीतर एकाला एक भाव दुसऱ्याला एक भाव यामध्ये शेतकरी लुटला जातो. तुमचे काम शेतकऱ्यासाठीचे पाहीजे नाही की, व्यापाऱ्यासाठीचे. तुमचे धन्यवाद चांगला व्हिडीओ बनवला.
Very good video Excellent Keep up the good work. found this channel randomly; it is really a channel that produces quality content. I subscribe your channel today 👌👌👌☝️☝️☝️
चांगले काम आहे. पण शेड बजेट सांगताना १०/१२ रुपये सांगतात तसे १० ते १५ लाख सांगतात. अहो या दोन आकड्यात ५ लाख फरक आहे. शेतकरी प्रोत्साहीत होईल असे सांगा. धन्यवाद
सर व्हिडीओ खुप छान बनवला आहे. मला वाटते तुम्ही शेळीच्या करडांची विक्री काय भावात करतात तो प्रश्न आवर्जून विचारत जा कारण शेतकऱ्यांना सर्वच दलाल लोक लुबाडायला निघाले आहेत. भाव सर्वांसमक्ष मुलाखतीत सांगितला तर चांगले होते. नाहीतर एकाला एक भाव दुसऱ्याला एक भाव यामध्ये शेतकरी लुटला जातो.
तुमचे काम शेतकऱ्यासाठीचे पाहीजे नाही की, व्यापाऱ्यासाठीचे. तुमचे धन्यवाद चांगला व्हिडीओ बनवला.
सर तुम्ही खूप सुंदर प्रश्न पटापट विचारलेत महत्वाचे आणि त्यांनी पण खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली.दोघांचे पण खूप आभार...
Very nice hi sir g Udàipur Raj dolat singh çhouhañ thanks
Kub chan thanks Nagpur
👍👍 अगदी चांगली माहिती मिळाली 👍👍
छान माहिती दिली सर
सुंदर व्यवस्थापन 👌
Khup chan mahiti dili sir
आवडलं आपल्याला
Mla pan kraych ahe
व्हिडिओ चांगला आहे. फक्त आवाज थोडा स्पष्ट यावा अशी विनंती आहे 🙏🙏
Good vidio ilaik
👍👍👍👍👍thanks 👍👍👍👍👍
विमा संरक्षण बाबतीत काय केले का?
चारा तयार करणे साठी किती एकर शेती वापरता
खूप छान
👍 all'the best
👌👌👍
Wery beautiful goat 🐐 fairm
Lay bhari
विक्री वस्तपण कसे करतात हे सागावे
Kadak
Very nice sir
I AM A FARMER . I HAVE 60 ACRE OF AGRICULTURE LAND . PLEASE GUIDE ME WHAT TO DO FOR MORE INCOME IN SHORT PERIOD.
विकुन टाका
Nice ...
एका पोक्त शेळीला किती किलो चारा लागतो
फिरवणे/ व्यायाम कसा करून घ्यावा
Plz make the vedio in Hindi too sir 🙂
Mla 2 shelya ghaychya ahet kiti rs padtil
Sir vijay imade sangola imade wadi kdhi video banvar
साहेब किंमत पण विचारत जा
सर तुम्ही शेळ दाखवायला पाहिजे होता आणि सर बोर किंवा क्रॉस उस्मानाबादी बोर हे बोकुळ काय किमतीने मिळतील
सर व्हिडिओ शन
Audio problem sir . Mic chang kra
💐💐🙏🙏
तूमचा आवाज क्लेअर स्पष्ट ऐकू येत नाही.
50 acre land... Woow...
Hii
Fimel kay rate chalu ahe kg.
I'm also rawoot
शेड संपूर्ण दाखवायला हवा होत सर
Bakaryacya aawaja mule tumcha awaj break hotoy.
Sir aamche bujet 2 lak aahe
Are आवाज खूप कमी येतो video मध्ये
9
Hi sir. 3 months bhor goat kimat ky
Sir aapla phone no seand please aapla forem la bhet deta yeil ka
Aawaj yet nahi
Vyavsthit
कोनेता सेलीत रिजल्ट चागला
प्रूफ दे live 40 लाख चा उगाच खोट नको फसवू
Sir , he kahi response nahi det jar call kaila tar ....
Message kara
Jarshi cha gota 120 gaya
Call 9403010002
9to
Hindi language me bola sir
Yeah video Hindi mein dekhne ke liye description mein link Di Hui hai KHETI Guruji
Contact number milel kay
Premani sheli palan Karayche aahi apla jiv lavaycha anni halal karayche.
Kathe phednaar he paap
Gp ki shemnya
मग तुम्ही दया सगळयांना रोजगार
Number send kara tumcha
9403010002
No pathva tyancha
व्हिडिओ पूर्ण पहा आहे व्हिडिओमध्ये नंबर
खरचं ताई माहिती छान दिली
Mice acha kharid phile 😂
Very good video
Excellent Keep up the good work.
found this channel randomly; it is really a channel that produces quality content.
I subscribe your channel today
👌👌👌☝️☝️☝️
आपण आपला फोन नंबर घ्यावा
खुप छान माहिती दिली सर
छान माहिती दिली