Mumbai Goa Highway रोडचं काम अजून का रखडलं आहे? Nitin Gadkari यांच अपयश आहे का ? | Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2023
  • #BolBhidu #MumbaiGoaHighway #NitinGadkari
    मुंबई-गोवा महामार्गाचं चौथं भूमिपूजन मार्च-एप्रिलमध्ये पार पडलं. मुंबई-गोवा महामार्गाला २०११ ला सुरुवात झाली आहे पण अजूनपर्यंत याचं काम पूर्णत्वास आलेलं नाही. २०११ नंतर तीन सरकार बदलली आणि भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सुद्धा झाला. पण देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि भारतातलं सगळ्यात महत्वाचा टूरिस्ट स्पॉट गोवा यांना जोडणारा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.
    या महामार्गासाठी लागेल तेवढा आणि मागेल तेवढा निधी मंजूर होऊन देखील मुंबई-गोवा महामार्गाचं अजून भूमिपूजनच होतंय. सध्या या महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे टायर फुटण्याचे व्हिडीओज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजून का रखडलं आहे आणि त्यामुळे या महामार्गाची झालेली अवस्था याबद्दल जाणून घेऊ.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 474

  • @nileshmorekar5221
    @nileshmorekar5221 Рік тому +160

    आम्ही गाढव निवडून दिले आहेत ना , आणि पुढे पण निवडून देत राहू , हीच आमची लायकी

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      गाढव जनता आहें 😜🤪😂🤣त्यांचा पगार पेन्शन कमिशन चालू आहें 😂🤣🤣

    • @kb_vines
      @kb_vines Рік тому +3

      Tumhala aikayla thod tras ahe watate... 15 varsh zali to highway rakhadlela ahe...

    • @kb_vines
      @kb_vines Рік тому +4

      Ata nemke gadhav konte te vichar karun ghya... Tumhi BJP virodhak ahat he tr nakkich....

    • @rizaankerawala6224
      @rizaankerawala6224 Рік тому +4

      @@kb_vines tumhi bjp supporter asun sudha kay ukhaad la?

    • @kb_vines
      @kb_vines Рік тому +2

      Are wah, typical khangressi...
      Anga war yet baghtach taavat aale tumhi...

  • @ashishxyz485
    @ashishxyz485 Рік тому +42

    आज कोकणातील लोकाच्या साधे भोळे पणाचा फायदा उठवला आहे सरकारने, समृद्धी मार्ग चार वर्षांत होतो आणि मुंबई - गोवा रस्ताला १७ वर्ष लागतात कुठे गेले ते रस्ते भक्कास मंत्री ?😤😤

  • @kiranketkar1477
    @kiranketkar1477 Рік тому +31

    गडकरी साहेब पूर्ण फैल झाले आहेत या प्रोजेक्ट मध्ये

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Рік тому +55

    देशातील सर्वात लांब काळ रखडलेला व सर्वात दुर्दैवी राष्ट्रीय महामार्ग म्हणून ह्या मुंबई - गोवा महामार्गची नोंद होईल.

    • @devdasnagvekar8226
      @devdasnagvekar8226 Рік тому +1

      देशातील नाही जगातील 😢

    • @sunilprabhu9839
      @sunilprabhu9839 Рік тому +1

      Old road was Gold, then built by all District Sections of PWD of State,was in reality having beauty of konkan , having big protection of trees both sides,with eco friendly environment,by preserving Pot-kharaba of natural topography of land in Sahyadri mountain ranges for rain water, without demolishing the same:,actually it was required to be preserved as singal lane, & new road was to be started, but under the name of Vikas,& wasted interest in Private sector business groups, Optimistic politicians have.made kokan Bhakas, not a single visionary & studious Politician like Madhu Dandawate is there in Centre is our fate..

  • @anshudabhoom8178
    @anshudabhoom8178 Рік тому +15

    दादा आम्ही रोज मरण यातना सोसत पेन पनवेल प्रवास करतो, 9 वर्ष प्रवास नंतर नोकरी सोडून दिली आता प्रवास नाहीं होत. कित्यते लोक आम्ही डोळ्यांसमोर मरताना पहिली , कित्येक अपंग झाली, अमच्ये पाठीचे मणके तुटले सगळ्यांचे . बस झाल आता नाही सहन होत. आता आयुष्यात परत तो महामार्ग ने प्रवास नको. सांभाळ रे महाराजा.

  • @vitthalvasantparulekar1660
    @vitthalvasantparulekar1660 Рік тому +8

    अर्धवट माहिती देताय, सिंधुदुर्ग मधिल राजापुर ते सावंतवाडी रस्ता केव्हाच तयार झालाय, सगळा घोळ रत्नागिरी आणी रायगड मध्ये झालाय.....आम्ही जेव्हा राजापुर पासुन पुढे नवीन महामार्ग वापरत होतो तेव्हा या बाजुला कसलीच कामाची सुरुवात सुद्धा झाली नव्हती.

  • @mangeshdhanawade5779
    @mangeshdhanawade5779 Рік тому +27

    ह्या खड्डयातुन प्रवास करता करता आमच्या कमरेला आणि खिश्याला खड्डे पडतील . 😢 सर्व कोकणकरांच नुकसान केल्याबद्दल राजकीय नेत्यांचे आणि प्रशासनाचे मन:पुर्वक आभार 🙏🏼💐

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 Рік тому

      Besharam netyana kahich faraq padat nahi

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 Рік тому +66

    कोर्ट सामान्य नागरिक असेल तर त्याला कायदेशीर शिक्षा सूनावते आणि सरकार तील लोकांवर फक्त ताशेरे ओढतय......😢😊😂

    • @SK95021
      @SK95021 Рік тому

      Andha kanoon..

    • @vaibhavgunjal4727
      @vaibhavgunjal4727 11 місяців тому

      कोर्ट मध्ये केस चालु आहे

  • @vijayjadiyar8757
    @vijayjadiyar8757 Рік тому +22

    या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी सरकार ने घ्यावी.

  • @pratik3391
    @pratik3391 Рік тому +27

    या साठी जनतेने दिलेले आमदार आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी जावे कारण तेच जबाबदार आहेत

  • @pratikwalanj6925
    @pratikwalanj6925 Рік тому +18

    सरकारने फक्त आता मुंबई गोवा महामार्गच्या तेराव्याच कार्यक्रम आयोजन कराव

  • @diveshvichare8834
    @diveshvichare8834 Рік тому +14

    कोकनातील आमदार खाजदाराणी या आधी अशी कोणती काम केली आहेत की मुंबई गोवा highway चा कामा मध्ये इंटरेस्ट घेतील

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Рік тому

      राज्यातील सर्वात सुखी राजकारणी हे कोकणातील आहेत.... लोकं मुलभूत हक्क सुविधा पण मागत नाहीं आणि राजकारणी पण स्वतः हुन देणार नाही मग ते स्वतः चा विकास करून घेतात.. कोकणी माणसाला विकास प्रकल्पा विरोधात हेच राजकारणी वापरतात.... कोकणात गावात जायला पण चांगले रस्ते नाहीत आणि हे कोकणचा पर्यटन विकास करणार आहे बोलतात 😂

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 Рік тому +7

    मुंबई महामार्ग चा लढा लाडणाऱ्या जण आक्रोश चे अभिनंदन.खरोखर त्यांनी सर्वांना ह्याची दखल घ्यायला लावली.

  • @akky9536
    @akky9536 Рік тому +47

    गडकरी साहेबांनी यावर जातीनं लक्ष द्यावं आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी कारण अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम केले गेले आहे.

    • @neerajshivalkar1641
      @neerajshivalkar1641 Рік тому +1

      क्षमता नाही साहेबांची

    • @ajinkyapatil1063
      @ajinkyapatil1063 Рік тому

      Gadakari la hapta jato bhau....
      Contractor rasta banvato aani mahinyat rasta matisaratha vahun jato

    • @harh908
      @harh908 Рік тому

      ​@@ajinkyapatil1063कोणता वाहून गेला

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Рік тому

      त्यांचा पाठी लागून खसा कोरडा पडायला लागलंय.

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 Рік тому +4

    मुंबई गोवा महामार्ग जर लवकर पूर्ण करायचा असेल तर एकच काम करा सन 2011 पासून ते 2023 आता पर्यंत आता पर्यंत कोकणात आमदार खासदार झालेत त्यांना पनवेल ते सिंधुदुर्ग असा एस टी बसने प्रवास करून आणला पाहिजे.. म्हणजे त्यांना कळेल या प्रवासात सर्व सामान्य जनतेला काय काय अडचणी येतात.

  • @sushantkashte
    @sushantkashte Рік тому +7

    जिथे रस्त्याचं काम झालंय अशा ठिकाणी कोणताच क्रॉसिंग पुल नाही , अशामुळे देखील कित्येक स्थानिक लोकांना स्वतःचा प्राण गमवावा लागलंय .

  • @beyondlife-artist4891
    @beyondlife-artist4891 Рік тому +17

    आज जवळ जवळ १७ वर्ष काम सुरू आहे. त्या आधी ३-४ वर्ष land acquisition चे काम सुरू झाले असेल. तरीही अद्याप परिस्थितीत काही सुधारणा नाही. दर वेळी गणपती मध्ये किती लोकांनी देवासमोर गाऱ्हाणे गायले असेल की हा रस्ता लवकर मार्गी लागुदे. पण कधी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठिण्यासाठी कोणी पुढे नाही आले. याविरोधात कोणता मोर्चा मुंबई किव्वा कोंकणात झालेला मी पाहिलेला नाही. आवाज उठवा रे सर्वांनी असे किती दिवस अजून सहन करत राहणार आहात. आपल्याकडे कोकणातून लेखकांची कमी नाही पण आंदोलन करांची कमी जरा जास्तच भासत आहे. खरच आहे....नाहीतर २० वर्ष फक्त ह्या ररस्ता तयार होण्यासाठी लागतोय. हे खरे तर कोंकणवासायांची अपयश आहे. अजून वेळ गेलेली नाही उठा जसे जर्सी घालून मिरवता ना तसे त्या कोकणासाठी एकत्र येऊन मोर्चा आंदोलनात सहभागी व्हा. त्या वडाळाच्या ५ गार्डन मध्ये जसे एकत्र येऊन meetings घेता तसेच हा मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन बोला आवाज उठवा. जय शिवराय 🚩

    • @roshanpayar2818
      @roshanpayar2818 Рік тому

      Mumbai Goa Mahamarg Jan aakrosh samiti marfat 2n vela vadkhal paryant rally kadun aandolan zali & hya 2 August la Mumbai mde Azad maidanat dekhil dharne andolan karnyat aale hotey.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Рік тому

      Koknacha khacchikaran zalay ....we want seperate konkan from Maharashtra....Maharashtrat apli pragati nai hou shakat

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 Рік тому

      Are pan jamini pan det nahi court madhe case chalu aahe

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Рік тому

      Mainly this whole Konkan highway was delayed because there is systematic planning of exploiting / looting commercial and passenger car owners who is travelling to GOA KERALA and KARNATAKA.
      If this highway delayed means alternative road is Mumbai Pune XPRESS highway with TOLL. eveery vehicle has to pay minimum Rs 350 to 1200 toll each trip.
      This express highway is money making machine for state of Maharashtra.
      sanjay Pune

  • @vishalpatil9860
    @vishalpatil9860 Рік тому +10

    बरोबर आहे तुमचं पळस्पे पासून पुढे सिमेंट चा रस्ता बनवलाय तो खूप निकृष्ट दर्जाचा आहे कारण गाडी खूप हलते अचके खाल्ल्या सारखी वाटते आणि रस्ता पूर्ण झाला नाही अजून पळस्पे ते इंदापूर मध्ये मध्ये रस्ता बनवलाच नाही अजून कारण मी पळस्पे पासून पुढे 3/4 km वर job ला जातो तर ह्या इतक्या रस्त्यामध्ये च 3 ते 4 ठिकाणी मध्ये रस्ता झालाच नाही

  • @Nikkyaaa
    @Nikkyaaa Рік тому +6

    एक तर मुंबई-गोवा महामार्गाचा राष्ट्रीय दर्जा काढून पायवाट जाहीर करा अन्यथा कोकणातल्या जनतेला जनावरं म्हणून घोषित करा

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 Рік тому +20

    ठेकेदार आणि राजकारणी यांचे कमिशन हे मुळ कारण.

  • @indianstatedemocracy5062
    @indianstatedemocracy5062 Рік тому +85

    The main reasons for failure to construct Bombay Goa Road in time are as :
    1. The reason for land acquisition is not correct. Hon. Gadkari Ji when addressing public meeting in Raigad said that people from Konkan are not Cooperating for government for acquisition.
    This is not true. The National highway Act 1956 was amended in year 1997 , by addition of section 3 (a) to (j) , for acquisition of land for national highways. This act provides section 3D(3)/(4) which makes transfer of of land automatic to the central government and no citizen can challenge this notification in any court of law. Only two rights remain with the person whose land is acquired, first is if he is not satisfied with consideration granted by award then he can approach the arbitration under section 5(G) of Act 1956, but the land is vested to government and government can take possession of land and start work. Second , right is regarding apportionment of compensation,then the CALA can deposit the compensation with district court and send the matter for settlement by the district court , where the apportionment is done by district court. But here also, the CALA after deposition of compensation amount to district court under section 3H (3) /(4) of Act 1956, the CALA can take possession of land and start the work. The land acquisition officers are not well acquainted with this law also lot of corrupt practice have made the land acquisition for national highways a big failure.
    Secondly, the roads are not designed by proper inspections and surveys. The Authority have no staff to do that. They depend on private consultants. Even , project quality is monitored by private consultants. The contractors become bankrupt means, when they were awarded contracts , their financial eligibility was not properly tested.The contracts are awarded to non eligible firms. There is quality control mechanism at all , the whole projects are on mercy of the contractors.
    Even the company like L&T has failed in this projects. The retaining wall of road collapsed near Mahad recently. Actually,before start of such projects, even public hearing is required for designing of the roads. The contractors are not building the road as required by law as they want to reduce their construction cost. For example no fly overs are constructed from Palsule to pen near Panvel , where illegal permissions are granted by authorities to build the container yards. The trucks use to turn vehicles by U tern , the whole traffic is stopped for 10 to 15 minutes.
    Even in stretch of Indapur to Indapur , many flyovers which are must are avoided to reduce cost. Some flyovers are designed very wrongly.
    On the turn of road. Their is backing of road. These banking of roads makes the rain water stagnant, which is dangers for vehicles in high speed. The authority should plan a drainage for such stagnant rain water disposal, particularly in Konkan region. The riding quality of constructed part is very very poor.
    The hon. Minister is requested to a meeting of citizens in Konkan region immediately with all authorities and rectify and supervise the road work . Otherwise it will impossible to maintain the road in future leading more fatal accidents.

    • @ajinkyapatil1063
      @ajinkyapatil1063 Рік тому

      When you don't know about anything don't spread bullshit here....
      Gadakari is way corrupt than any politician in BJP.

    • @milindchavan505
      @milindchavan505 Рік тому +9

      Our politicians are always ready with stupid reasons. These are good observations and everyone should know this.

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 Рік тому

      जाधव साहेब, one-way traffic, चालू आहे, पंतप्रधान रेडिओवर बोलतात, पत्रकार परिषद, जनतेबरोबर संवाद ही लोकशाही संकल्पना संपुष्टात आणली जात आहे, वरील विवेचनावरून असं दिसतं तांत्रिक विश्लेषण व विश्लेषकांच्या कमतरतेमुळे हा हायवे रगडला आहे, आपल्या चॅनलवरुन त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे, नेत्यांच्या प्रतिमा स्वच्छ करत बसु नका.

    • @kashifpalawkar7
      @kashifpalawkar7 Рік тому +2

      Karnala madha road cha kaam complete zhala ahe. Pen te Mahad khupach kharab road aahe.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Рік тому +8

      GOOD THOUGHTS.
      Mainly this whole Konkan highway was delayed because there is systematic planning of exploiting / looting commercial and passenger car owners who is travelling to GOA KERALA and KARNATAKA.
      If this highway delayed means alternative road is Mumbai Pune XPRESS highway with TOLL. eveery vehicle has to pay minimum Rs 350 to 1200 toll each trip.
      This express highway is money making machine for state of Maharashtra.
      sanjay Pune

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 Рік тому +8

    जुन्या रस्त्यावर डांबरीकरण करा. नवीन रस्ता अजुन 15 वर्ष निवांत होऊद्या आमच्या अपेक्षा संपून बरीच वर्ष झाली.

  • @OmkarLad902
    @OmkarLad902 Рік тому +1

    मी स्वतः कणकवली या गावचा आहे. मी एकदा गाडीने या रोड ने सिंगल journey प्रवास केला तर पुन्हा मुंबईला परतून आल्यावर किमान 10000 ते 20000 सर्व्हिसिंग करावी लागते. त्यामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. ( जो काही थोडा रस्ता बनला आहे त्याबाबत)

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Рік тому

      Better to go via pune old high way to Karad or kolhapur and downwards to Konkan.

  • @vsequence
    @vsequence Рік тому +13

    Nitin Gadkari is responsible. He is always vocal to take credit...then he should also take full responsibility of his failure. Overall people should reject Gadkari Andi his party in next elections!

    • @dogmeow
      @dogmeow 11 місяців тому

      Right 👍👍

  • @musafir_oo7
    @musafir_oo7 Рік тому +3

    नितीन गडकरींनी कोकणातील सर्व आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन या मार्गावरील अडचणी सोडवून लवकर concrete Highway काम चालू करायला पाहिजे......

  • @rsp151
    @rsp151 Рік тому +7

    महामार्ग चौपदरीकरण करण्यापेक्षा कोकण रेल्वे दुपदरीकरण गरजेचे होते असो मुंबई गोवा महामार्ग होईल तेव्हा होईल पण शेकडो वर्षे जुनी पूले आणि वटवृक्ष पडण्याचे सौभाग्य तरी सरकारला मिळाले

    • @MySonu17
      @MySonu17 11 місяців тому +1

      मुंबई गोवा 6 लेन expressway बनला पाहिजे. तेव्हा कोकणाचा विकास होईल

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 Рік тому +8

    तुम्ही योग्य माहिती दिलीत, पण दरवेळेला फार अपेक्षेने यासंदर्भातल्या बातम्या कान टवकारून ऐकतं असतो,पण भ्रमरिरास होतो, पुन्हा तीच हतबलता.

  • @manojsarkate6022
    @manojsarkate6022 Рік тому +4

    वडवळ नाही..... वडखळ आहे.... असो पण खूप छान माहिती दिलीत.... मी एक पेणकर

  • @NayanShedge-bh7wv
    @NayanShedge-bh7wv Рік тому +5

    शेवटी सारं काही कोकणातील, विशेषतः रायगड मधील स्थानिक नेत्यांच्या नाकर्ते पणा वर येऊन थांबतय,
    सरकार मध्ये सामील नसणारे पक्ष जाणून बुजून जमीन अधिग्रहणात आडकाठी आणतात, अधिग्रहण लांबेल आणि हायवे रखडेल याची पुरेपूर काळजी घेतात,

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Рік тому +55

    गडकरी दंड वाढवण्यात जेवढा पुढाकार घेतात त्यापेक्षा इकडे लक्ष द्या म्हणाव😮

  • @roshanvatere
    @roshanvatere Рік тому +5

    रायगड जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार आज सत्तेत आहेत. तरीसुद्धा एक शब्द बोलायला तयार नाहीत. एक सामान्य माणूस काय करणार. फक्त निवडणूक आली की पैसे वाटायचे, गाड्या पाठवायच्या त्यापेक्षा आम्हाला चांगला रस्ता द्या. 😢

    • @roshanvatere
      @roshanvatere Рік тому

      Hi 👋

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Рік тому

      Barobar ahe , Ajun sudha tumhi matdar, NCP ani Shivsene che MLA ani MP nivdun denar, jya cha awaj band jhala ahe, Muke jhalet te.👿

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Рік тому

      लोकशाहीची पार विटंबना करून ठेवलीय आपल्या राजकीय लोकांनी.

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 Рік тому +3

    गडकरी साहेबांनी स्वतः सहभाग घेऊन हा highway पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. इतके रस्ते बांधले त्यात ह्याची भर घालून जनतेचे प्राण वाचवावे

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 Рік тому +3

    परशुराम घाटाची अवस्था पण दैनीय आहे जी एक सिमेंट काँक्रीटची लेन बनवली ती पण खचली....

  • @prakashhambir5125
    @prakashhambir5125 Рік тому +4

    सर मी नागोठण्याचा आहे. रस्ता एवढा खराब आहे की सांगून फायदा नाही.

  • @IndianMP
    @IndianMP Рік тому +16

    वडवळ नाही... वडखळ😂

    • @surendrasutar6290
      @surendrasutar6290 Рік тому

      यांची माहिती Overflow झाली 😂

  • @damdesai
    @damdesai Рік тому

    मी स्वतः बऱ्याच वेळा या highway ने प्रवास केलेला आहे, जुलै 16 चिपळूण ला प्रवास करताना एवढा त्रास झाला स्वतःला आणि गाडीला की एरवी 6.5 ते 7 तासात होणारा प्रवासाला 9.5 तास लागले, वर गाडीवर मुंबईला आल्यावर खूप खर्च आला मेन्टेनन्स साठी, यामुळे आता मी केवळ सातारा मार्गे कुंभारली घाटातून जातो, सोडून दिला गोवा highway

  • @amolkadam7658
    @amolkadam7658 Рік тому +1

    4 दिवसापूर्वीच पनवेल ते वाकन प्रवास केला.. पेण पासून पुढे खूपच वाईट अवस्था आहे... कुठून गाडी काढावी प्रश्न निर्माण होतो.. गाडीचं मेंटेनन्स, इंधन, वेळ सर्वच फुकट जातंय.. तसंच जीवालाही धोका आहे इथून प्रवास करायला..

  • @IndianMP
    @IndianMP Рік тому +8

    मोबदला मिळण्यास उशीर म्हणून रस्त्यास उशीर😂 काय पण सांगतोय..

  • @nikhiljadhav1494
    @nikhiljadhav1494 Рік тому +2

    काँक्रिटच्या रस्ते एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत. काँक्रीट रस्त्याची लेवलिंग नाही. कोकणच्या वाटेला उपेक्षा आहे नेहमी... नेते काही कामाचे नाहीत.. गडकरी साहेबानी कारणे देणे पटत नाही..

  • @sanyamshah8746
    @sanyamshah8746 Рік тому +3

    *Suggestion*
    Explain kartana Maps cha vapar kara
    Tyamule samajnyas fayda hoiel

  • @nandkumardukhande3370
    @nandkumardukhande3370 Рік тому +1

    हा शापित महामार्ग जेंव्हा कधी तयार होईल तेंव्हा पासून पुढील पाच वर्षे टोल आकारू नये जेणेकरून गेल्या दहा बारा वर्षांत जनतेची जीवीत व आर्थिक हानी तसेच मनस्ताप झाला आहे त्या करीता काही अंशी जनतेला दिलासा मिळेल. या करीता जनतेने आंदोलन करणे गरजेचे आहे.

  • @abhijeetpatil5037
    @abhijeetpatil5037 Рік тому +2

    Please make a video on islampur(peth) to sangli road(highway).
    What are the issues and problems it is facing.

  • @user-mk1sv1ny1j
    @user-mk1sv1ny1j Рік тому +1

    कोकण प्रगतिशील व्हावा असे कोणत्याच. आमदारानावातात नाही. सगळेच एका.मालेचे मानी आहेत. जय.महाराष्ट्र

  • @kunal_65
    @kunal_65 Рік тому +17

    समृद्धी महामार्गाला ॲक्सिडेंटच्या नावाने शिवा घालणारे मात्र इथे निवांत आहे कारण खड्डे गड्डे यामुळे ना गाड्या ओव्हरस्पीड होतात ना ड्रायव्हर ला डुलक्या लागतात ना संमोहन शास्त्र आड येते आणि तुलनेने अपघात सुद्धा कमी होतात त्यांना असाच रोड हवा होतात ना ?

    • @ajinkyapatil1063
      @ajinkyapatil1063 Рік тому +2

      Samrudhi peksha ethe jast accident hotat dada...
      Pan samrudhi la eka accident madhe 100/200 var aakda jato aani ethe 1/1 manus maratoy...
      Tya eka manasachi kimmat nahi lokanna...
      Ek ek karun hajaro lok maratat fact aahe he

    • @kunal_65
      @kunal_65 Рік тому

      @@ajinkyapatil1063 लोकांना समृद्धी महामार्गा सारखा बिना खड्ड्यांचा रस्ता नको ना त्याच काय ?

    • @lavrajkhamkar8948
      @lavrajkhamkar8948 Рік тому

      Kiti vela apan Mumbai Pune Expressway war asa kahi aikala aahe ka (Tyre / Rim Break) ?
      He fakt nikrust Darjyachya Kama mulech hoto

    • @ajinkyapatil1063
      @ajinkyapatil1063 Рік тому

      @@kunal_65 mag baki rastyavar pan khadde banava na...
      Kashala Bina khadyanche raste banavtay ....
      Samrudhi sarakhya government failure la lokanchya mathi kashala aapttoy.....
      2015 pasun fakt kaam chalu aahe .... Aaj rasta banvato udya lagech jaise the....
      Sarkarla vachvaychi aani sarkarchi kiti chataychi yala limit aste Kunal saheb

    • @ajinkyapatil1063
      @ajinkyapatil1063 Рік тому

      @@lavrajkhamkar8948 tyre /rim break Kay gheun baslay....
      Ethe purn tyrech jato khaddyat....
      Ani to nalayak gadkari koknat Yeun kokankarana nav thevto....
      Tya mc la 2015 pasun rasta hot nahi te sangat nahi...
      Kuthlya project sathi jaga pahije astil tevha jamini barobar miltat government la .... Road sathi nahi milat ..... Avghad aahe....
      Pan jithe jaminincha kahich issue navhata tithe pan tech issue aahe...
      Swatacha apyash lavpaycha aani kokankarana puthe karaycha .....

  • @sumeetmaynak5650
    @sumeetmaynak5650 Рік тому

    खूप छान आहे माहित आणि हो डिसेंबर नंतर परत नक्की विडिओ बनवा 🙏🏻

  • @muazzamparkar3726
    @muazzamparkar3726 Рік тому +2

    असे किततरी December येऊन गेले पण काम/हायवे मात्र आहे त्याच अवस्थेत आहे. सामान्य लोकांचे हाल होत आहेत जसे व्हायचे तसेच.

  • @akshaybartakke5125
    @akshaybartakke5125 Рік тому +2

    एकदा सांगली ते पेठ नाका याच्यावर ही व्हिडिओ बनवा.... १० वर्ष झाली अजून रस्ता व्यायची वाट बगत आहे....😢

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb Рік тому +2

    सगळे महामार्ग होतील पण मुंबई गोवा होऊच शकत नाही. का 4:37 रण इच्छा शक्तीचा अभाव व पुढा-यांची अनास्था.

  • @Actorunderconstruction
    @Actorunderconstruction Рік тому +5

    कॉन्ट्रॅक्टर यांनी किती पैसे खाल्ले हे तपासले पाहिजे तो एक मोठा भाग आहे यामध्ये

    • @andmore7456
      @andmore7456 Рік тому

      Contractor paise khaat nahit rajkaarni ani sarkari karmachari khataat. Mhanun contractor kade rasta banavnya sathi paise urat nahit.

  • @akashgore9374
    @akashgore9374 Рік тому +3

    जालना नांदेड समृध्दी महामार्गावर ही असा एक vedio बनवा सर कृपया

  • @shardulrewale
    @shardulrewale Рік тому

    गडकरी साहेबच या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. दहा वर्षे मंत्री आहेत
    पण त्यांना काम करावंसं वाटत नाही.
    ठेकेदाराने बहुतेक कमी दिले असावेत.

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 Рік тому

    खुप छान माहिती

  • @ratnagirl9634
    @ratnagirl9634 Рік тому +3

    रत्नागिरीला या अत्यंत दुरावस्थेतील ररत्यावरुन प्रवास करणे म्हणजे नरकयातनाच अनुभवाव्या लागतात. कारमधून प्रवास करतानाही खटारा गाडीने चाललो आहोत, असा त्रास वाटतो , तसेच कारच्या दुरुस्तीची कामे निघतात.

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 11 місяців тому

    सरकार जेवढे हा महामार्ग बांधण्यास कमी पडले. तेवढेच कोकणातील आमदार, खासदार, इतर लोकप्रतिनिधी हे ही कमी पडले. कोकणी माणसाने आज आपला हक्क,अधिकार मिळण्यासाठी अजुन प्रयत्न करणे जरूरी आहे. कोकणी माणूस फक्त कर्तव्य करणे हेच जाणतो.

  • @royaldadus
    @royaldadus Рік тому +5

    Tatkare chi por palun gelyavr hoil.

  • @BrijeshShirke-xs1st
    @BrijeshShirke-xs1st Рік тому +1

    हा vedio चांगला बनवलंय पण तो जरा मंत्रालयाला आणि मंत्र्यांना पाठवा..किवा न्यूज वर दाखवा...धन्यवाद

  • @ralphdmello2409
    @ralphdmello2409 11 місяців тому +1

    Really appreciate youtubers raising this issue. Dont know why we Maharashtrans facing all this development issues, despite we being the richest state having two metros. Where as other states are doing so good in terms of highway roads.

  • @kamruddinchougale1841
    @kamruddinchougale1841 Рік тому

    Very Informative !

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 Рік тому +2

    अकोला- खंडवा रेल्वे मार्गावर पण असा एक विडीओ बनवा🙏🙏

  • @baluchandere5299
    @baluchandere5299 Рік тому +3

    चंद्रयान मुंबई गोवा हायवे वर उतरवा 🥺🥺🥺

  • @YogeshPatil-mf2pq
    @YogeshPatil-mf2pq Рік тому

    27 जुलै रोजी माझ्या गाडीचा टायर पन फाटलं. कर्नाळा roha च्या मध्ये . Concrete चा रस्ता होता पुलावर, नशीब मोठी कार होती. Hatchback खड्ड्यात गुडूप झाली असती.

  • @vaibhavsolkar6101
    @vaibhavsolkar6101 Рік тому

    गडकरी च काय गडकरींचा,,,,,,,तरी,हा रोड बनवायला आला तरी हा महामार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होऊ शकत नाही,गडकरींचा,,,,,,,हे आता आम्हास खेदाने म्हणावे लागतेय,
    बोल भिडू या रोड ची सद्या काय हे जनतेच्या निधर्षनात आणून दिल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @prakashkatkar501
    @prakashkatkar501 Рік тому

    सर, दर वर्षी गणपती पूर्वी करू सासे सांगतात, जसा गणपती दर वर्षी येतो तसे आश्वासने दर वर्षी सुरू आहेत...पूर्ण रस्ता उखडून त्या मध्ये दगडी बेस टाकून काँक्रिट टाका...आई आई टी मुंबई कडे रिसर्च ध्या.

  • @paraganerao7106
    @paraganerao7106 Рік тому +2

    #खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे : अनुभवा आणि सहन करा !
    कोकणी माणसाला एकंच आवाहन तुम्ही सर्वांना आजमावून पाहिलंत #एकसंधीमनसेला द्या... . मुंबई - गोवा महामार्गाचं काम नक्की मार्गी लागेल.

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 10 місяців тому

    Request share the comparative statistics of sale of tyres, car ancillary parts during the rainy seasons vis a vis other season . Thx a lot.

  • @madankulkarni906
    @madankulkarni906 Рік тому +4

    Perfect example of incompetence of Union Minister who keeps boasting of his work everywhere.

  • @dhonddevameya2362
    @dhonddevameya2362 Рік тому +1

    Someone please talk about solapur Hyderabad national highway project....The patch between Andur to karnatak border near Umarga is still incomplete....Not a single flyover is built...In every monsoon, potholes are formed.....The project was started in 2014 and still it is under construction.... But toll collection is in full swing....Please NHAI should look into the matter.

  • @amolbd
    @amolbd Рік тому +2

    #नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय मिळालाच पाहिजे
    #JusticeForNitinChandrakantDesai

  • @jaydeepkhare484
    @jaydeepkhare484 Рік тому +2

    जोपर्यत रस्ता होत नाही तो पर्यंत कोणीच income tax भरू नका

  • @sajjaddhanse70
    @sajjaddhanse70 Рік тому

    Thank you for highlighting

  • @mayurganekar447
    @mayurganekar447 Рік тому +1

    कोकण वासियांचा नसांमध्ये रक्त नाही तर पाणी वाहत आहे, नाहीतर आज 13 ते 15 वर्ष झाली तरी मोठा पूर्णत्वास जाणारा आंदोलन नाही, शेवसेनेचे 15 आमदार या भागातून येतात आणि सातत्याने येतात तरी काहीच नाही आणि जनतेला काहीच फरक पडत नाही तरीसुद्धा हेच डोळे बंद करून जिंकून येतात, विचित्र आहे कोकण वसियांचा राजकारण

  • @user-jy6ve2mj9h
    @user-jy6ve2mj9h Рік тому

    मी चौथीला असल्यापासून काम चालू आहे, आज मी 29 वर्षाचा आहे, बाकी हिशोब तुम्ही करा 😑😑😑

  • @tapanmehta77
    @tapanmehta77 11 місяців тому

    Thanks for your efforts

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Рік тому

    छाण माहिती दिली अरुण

  • @managementhelpline5022
    @managementhelpline5022 11 місяців тому +1

    Thank you for raising this issue

  • @sachinmatere8558
    @sachinmatere8558 Рік тому

    Nashik jilhyatil dindori talukyache road yavar video banva

  • @varshagupta8184
    @varshagupta8184 Рік тому +2

    Mumbai Goa highway has delayed since years. Same is Satara Hyderabad highway - it has been 5 years still a patch of 20 kilometres is not being completed by the authorities for no reason.
    Funny part is this same road has been registered as the fastest ever completed roads.

  • @pravinshinde3037
    @pravinshinde3037 Рік тому +1

    Madhe me
    2019 PEN TO PANVEL 30 km travelling kelela dambari road changala vatay thocha 1 yr nantar mothe khade padayala
    Covid work from home mule kahe days gele but parat bike war travel chalu jala 2022 la Aane
    Maja accident jala 2022 la October la so
    Me shifting kela Panvel la rahato 30 min war PEN asun pan
    7 thousand rent war PANVEL
    RISK NAKO

  • @vinayaklembarkar9419
    @vinayaklembarkar9419 Рік тому

    परशुराम घाट, कशेडी घाट, आणि महाड च्या आधीचा मार्ग हा खूप खडकाळ आहे.. राजापूर पासून झारप पर्यंत रस्ता एकदम मस्त आहे....

  • @Aashhuu
    @Aashhuu 11 місяців тому

    माझ्या गावात तर वाटच लाऊन ठेवली आहे. त्यात आणखी एक असे की नवीन महामार्गात गावचा स्टॉपच गायब केलाय.

  • @athavalesv
    @athavalesv Рік тому +1

    Bombay-Goa can be travell by Bombay Pune Kolhapur Sawantwadi route No need to develop other routes. It is commrcially waste of money.If Refinery is sanctioned then only commercially viable.If Nanar is sanctioned then it will be boom for Kokan.

  • @pramodnarkarvlogs9075
    @pramodnarkarvlogs9075 Рік тому

    December ending paryant kaam purn hone mushkil kaaran paus kokanaat September paryant kivha October paryant sudha kadhi kadhi paus jorat padat asato kokanat tyamule Tyanna fakt 3 mahine milnaar aani 3 mahinyat kaam purn honaar nahi 100% tyanchi fakt aashvasane aahet.

  • @bharatpowale119
    @bharatpowale119 10 місяців тому

    December dead line paryant kiti dead hotil,
    December end no year mentioned

  • @studyAt6
    @studyAt6 Рік тому

    kharpada ithla New Toll Naka Ekdam 1st class quality madhe ready zala aahe , 2 tass madhe operational hou shakto ya level paryant. pan Rasta kadhi yachi kahihi gaurantee nahie

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 Рік тому +1

    आता पाऊस कारण, नंतर हिवाळा, उन्हाळा, कामाचा वेळ, तेव्हा काही होणारं नाही.

  • @walenikhil4311
    @walenikhil4311 Рік тому +2

    Ata konacha naav ghet nahi pan saglyanna mahit ahe ki Raigad che Khasdar ani Aamdar yancha kade Land Rover Defender, Fortuner, Land Cruiser, etc kuthlya paishatun alyat. Thekedarakadun khandani magun alya ahet.

    • @abhisheksawant2217
      @abhisheksawant2217 Рік тому +1

      Tech dada, Aplya paisa tun hech krtat he haramkhor, raste nhi banvnar aani motha gaadit fakt ekala basvun firnar.. jitke family member titke gaadi astil tyancha kade

  • @culturentravel641
    @culturentravel641 Рік тому

    Mumbai Goa highway var in future Ek video ganpati madhle updates ani December madhle updates var pahije 🔥

  • @ajitgajmal3303
    @ajitgajmal3303 Рік тому

    आता कोकणवासीयांनी एकत्र येऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याची गरज भासली आहे, सरकार कोणाचेही असो या महामार्गाला न्याय देऊ शकत नाही

  • @rajvedansh8168
    @rajvedansh8168 Рік тому

    या महामार्गावर केंद्र सरकारने श्वेत पत्रिका जाहीर करायला हवी!!! हा महामार्ग म्हणजे काय काय करू नये याचे प्राईम example होईल संपूर्ण जगा साठी!

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 9 місяців тому

    यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.

  • @mihir2221
    @mihir2221 Рік тому

    Sir pothole repair sathi Kiti paise waste gele te sudha sangitla pahije hota. Ani pothole repair karnare contractors hai local MLA kiva itar politician ach ahet, rasta changla zhala tar tencha dukan banda hoil.
    Also prime contractor kaam nahi karat ahe. Tyani anek small contractors Na sub contract dile aslya mule he kaam late zhala ahe.

  • @SureshThakur-oc8hb
    @SureshThakur-oc8hb Рік тому +1

    पनवेल इंदापूर रस्ता तरी करा नाहीतर २०२४ मध्ये जय महाराष्ट्र लोक करतील.

  • @experienceofthelifezulfika4300

    अपला व्हिडिओ खूप आवडला खूप छान माहिती दिली पण हे कोकणवासीयांचा दुर्दैवच म्हणावे लागेल की त्यांना चांगला नेतृत्व व नेता मिळाला नाही. नेतृत्व आणि राजकारण करणाऱ्या मंडळींनी आपली प्रगती 100% हून अधिक टकायाने केली. आपल्या नातवंडा काय चार-पाच पिढीला पुरेल एवढी संपत्ती गोला केली पण आपल्या जनतेकडे अजिबात लक्ष दिले नाही व अजून ही देत नाहीत दुर्लक्ष करीत आहेत, आपली संपत्ती ब्लॅक ची व्हाईट कशी होईल या विचारातच गुंतलेले आहेत, जनतेचा विचार कमी आणि ED विचार जास्त करित आहेत. तसे याला सुद्धा कारणीभूत कोकणवासिच आहेत, कारण त्यांचा असणारा शांत स्वभाव. अधिकतम मत आणि विचार बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. पण स्वभाव गांधींच्या आहे कारण जर ह्यांच्यामध्ये खरा शिवाजी महाराजांचा रक्त असताना तर यांनी कधीच या सरकारला व नेतृत्व करणाऱ्या राजकारण्यांना खरी अक्कल घडवली असती.

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 11 місяців тому

    कोकण रेल्वे चे अनेक बोगदे पूल असताना सुद्धा ते वेळेपूर्वी काम पूर्ण झाले त्यावेळी हे आमदार नव्हते त्यामुळेच ते पूर्ण झाले.

  • @nayanmokal8164
    @nayanmokal8164 Рік тому

    तो खारपाटील तरी बरा आहे.
    नागोठणे ते पोयनाड रोड बघायला या. 20-30klm रोड 2 वर्षात पूर्ण केला तोपण कडक काम केला आहे. त्या बरोबर jsw ते वडखळ रोड एवढ्या वाहतुकीचा मार्ग असताना पण चांगल्या पद्धतीने केला.
    आणि इकडे आपला मुंबई ते गोवा महामार्ग अजून काम चालूच आहे.
    एवढ्या मोठ्या काँक्रेट रोडसाठी एकच मशीन आहे.?😂
    त्या पेक्ष्या खारपाटील ला रोड करायला द्या..

  • @shashiinternet2969
    @shashiinternet2969 Рік тому

    Karjat murbad shahapur..... Rasta var 1video banva...

  • @akshaymathal3378
    @akshaymathal3378 Рік тому +1

    Tumacha aavaj thoda vadhava sir

  • @rohitvishvakarma7624
    @rohitvishvakarma7624 Рік тому

    Me pen cha rahivasi
    Panvel te jite cement road cha kaam ek lane jhala aahe pan te level madhe raod nahi aahe.

  • @ratnagirl9634
    @ratnagirl9634 Рік тому

    It is not suitable to modify existing road , new road was required to be constructed parallel to existing road just like Mumbai Pune Expressway, there is also Old Mumbai Pune road.

  • @dnyandeopatil6396
    @dnyandeopatil6396 Рік тому +1

    Best example of extreme corruption of approx Rs 16,000 crore and you can create world class high way but people like to make video and talk but no one takes action against corrupt ministers and corporate...hence this highway will never going to complete if you still go to the supreme court..