खरंच निलेश लंके साहेबांना मानाचा मुजरा 💐💐👌👌 इच्छा शक्ती राहिली तर अशक्य असलेली गोष्ट सुध्दा शक्य होते हे साहेबानी इतर सर्व महाराष्ट्रातील आमदारांना व खासदारांना दाखवून दिले.
लंके साहेब ही वेळ राजकारण करण्याची नाही हे आमचे नेते आदरणीय गडकरी साहेब आणि तुम्ही सांगत आहेत .अतिशय चागलं काम आदरणीय गडकरी साहेब विदर्भात आणि तुम्ही पारनेर मध्ये आहेत.तरी शरद दादा सोनावणे यांच्या डोक्यात प्रकाश pada जरा.स्वधिनी कुठ गेला हे पण वीचारा .
शरददादा आणि लंके साहेब आपण ह्या महामारीच्या काळात जे जे लोकप्रतिनिधी आपल्या जिवाची पर्वा न करता केवळ मायबाप जनता माझा स्वताचा श्र्वास आहे असे समजतात.आपलं काम खरोखर वाखाणण्याजोगे आहे.
सलाम तुमच्या कर्तृत्वाला अमदार साहेब खरच तुमचा अभिमान वाटतो आहे की तुम्हीं येवढं सार करताय हे सगळ पाहून खुप मन भरून येतंय .असा आमदार कधी लाभणार जुन्नर तालुक्यातील लोकांना .
Lanke sahebanch kam chanch aahe, pn aaplya Junnar talukyat 1650 bed che 5 covid centar aahet he tumhi pn visaru naka... V je je patient bre houan ghari aalet tyanha pn bheta tyana vichara khup chan manegment aahe Atulshet benke sahebanch v prashasanach as sangatat...
अनुभव मी माणुसकी सरकताना पाहिली..... कोरोनाच्या संकटात या मी नाती नीती सरकतांना पाहिली... CT scan साठी कुठे 2000 तर कुठे 2500 रुपये घेताना मी पाहिले.... रेमढीशिवीर साठी तर 2500 तर कधी 3500, 7000 रुपये घेताना पाहिले... रक्त तपासणी चे तर 4100 तर कुठे 2000 रुपये घेताना पाहिले... गगनाला भिडणारे बेड भावही पाहिले... बिल चुकवण्यासाठी म्हातारीचे मंगळसूत्र मोडताना पाहिली.. आजाराच्या आणि मरणाच्या भीतीपोटी गोरगरिबांना लुटताना पाहिले... मी माणुसकी सरकताना पाहिली... हे दर नियंत्रण करण्याचे भान सरकारला कशी नाही राहिले... नमस्कार, वरील सर्व अनुभव मी स्वतः अनुभवले डॉक्टर कर्मचारी सर्व उत्तम प्रकारे काम करून लोकांचे जीव वाचवण्याचा काम करत आहेत पण काही लोक या आजाराकडे फक्त पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहत आहे. जसे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक रथी-महारथी, क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याच्या समिधा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अर्पण केल्या म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत. त्याचप्रमाणे आतासुद्धा आपले नागरिक कोरोनाच्या पारतंत्र्यात अडकले आहेत. कोरोना पासून आपल्या नागरिकांना गोरगरीब जनतेला बाहेर काढण्यासाठी फक्त डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावरच 100% अवलंबून न राहता आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे लोकसहभागातून लोकवर्गणीतून विनामूल्य गोर गरीब जनतेचे उपचार झाले तर गरिबांची आर्थिक मानसिक शारीरिक लूट निश्चितच थांबेल. सरकारी दवाखाना यावर प्रचंड ताण आहे बेड वेळेवर मिळेल की नाही याची शक्यता नाही. आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये मेडिकल,रक्ततपासणी,बेड चार्ज इतर सर्व विचार केला तर साठ-सत्तर हजार रुपयाच्या वरती बिल होते. गोर गरीब जनतेने कसे ऍडजेस्ट करायचं एका एका कुटुंबात दोन-तीन पेशंट आहेत इतकी रक्कम कुठून आणायची आणि नंतर काय खायचे कसे जगायचे.. यावर एकच उपाय आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे आरोग्य यज्ञ सुरू केला तर निश्चितच या यज्ञात कोरोना जळून जाईल. गरज आहे फक्त समाजातील सक्षम नेतृत्व, लोकप्रतिनिधी आधारस्तंभ आणि समाजसेवक तरुण मंडळी यांनी पुढाकार घेण्याची समाज तन मन आणि धनाने आपल्या पाठीशी उभा आहे... धन्यवाद काही चूक झाली असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करावी... एक भारतीय नागरिक निलेश निकस 9767251177
ते जुन्नर तालुक्यातील माजी आजी लोकप्रतिनिधी नुसतं., प्रशासन जिल्हाधिकारी सरकार तहशिल बिडीओ , प्रांत ऐवढ बोलत आहे लंके साहेब त्यांना सांगा समजुन तुमची जबाबदारी आहे की नाही
जुन्नर तालुका मा.आमदार शरद दादा सोनवणे
आपला माणूस आमदार निलेश लंके दोघे हि ग्रेट दोघांना हि सलाम
खरंच निलेश लंके साहेबांना मानाचा मुजरा 💐💐👌👌
इच्छा शक्ती राहिली तर अशक्य असलेली गोष्ट सुध्दा शक्य होते हे साहेबानी इतर सर्व महाराष्ट्रातील आमदारांना व खासदारांना दाखवून दिले.
साहेब तुम्हाला मानाचं मुजरा
खरच अख्या महाराष्ट्रात 1 no. आमदार
Only Nilesh ji lanke saheb👍👍
असाच उपक्रम जुन्नर तालुक्यात शरद दादांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच होईल.
भाऊ तुमच्या तब्येतीची काळजी खूप चांगले आहात
नेते तुमच्या कामाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
बाकीचे आमदारांना ऐकमेकावर आरोप करणे .र्भष्टाच्यार करणे. लफडी करणे. याच्यामधून वेळ मिळत नाही. निलेश लंके साहेब तुम्हाला मानाचा मुजरा.
मा.निलेश लंके साहेब यांना
शिवजन्म भूमी जुन्नर चा शिलेदार हरिभक्तपरायणः दत्तात्रय हांडे याचा मानाचा मुजरा करतो.
जुन्नर चे माजी आमदार शरद दादा यांचं काम पण खुप भारी आहे .ग्रेट शरद दादा अम्ही तुमच्या कडून अशी अपेक्षा करतो की तुमच्या हातून अशी सेवा घडो
Khup chhan Saheb
खुप चांगले आमदार लके साहेब शरद दादा खुप चांगले माणसे आहेत तुम्ही। अमोल काफले
लंके साहेब ही वेळ राजकारण करण्याची नाही हे आमचे नेते आदरणीय गडकरी साहेब आणि तुम्ही सांगत आहेत .अतिशय चागलं काम आदरणीय गडकरी साहेब विदर्भात आणि तुम्ही पारनेर मध्ये आहेत.तरी शरद दादा सोनावणे यांच्या डोक्यात प्रकाश pada जरा.स्वधिनी कुठ गेला हे पण वीचारा .
शरददादा आणि लंके साहेब आपण ह्या महामारीच्या काळात जे जे लोकप्रतिनिधी आपल्या जिवाची पर्वा न करता केवळ मायबाप जनता माझा स्वताचा श्र्वास आहे असे समजतात.आपलं काम खरोखर वाखाणण्याजोगे आहे.
👌
खुप छान.पण मास्क लावा भावांनो .ग्रेट लंके साहेब
बरोबर बोलतात सुरेशदादा,व निलेश दादा
शरद दादांचे खुप खुप आभार दादा👌👌👌👌
सलाम तुमच्या कर्तृत्वाला अमदार साहेब खरच तुमचा अभिमान वाटतो आहे की तुम्हीं येवढं सार करताय हे सगळ पाहून खुप मन भरून येतंय .असा आमदार कधी लाभणार जुन्नर तालुक्यातील लोकांना .
आताचा.आमदार.येणार.ते.शरददादाच.असणार💯👌👌👌💯💯💯👌👌👍
पवार कुटुंब गरीब आहे नाहीतर त्यांनी देखील केले असते
100%Right
मा.नीलेशजी लंके साहेब तुमच्या कार्याला सलाम
शरददादा सोनवने व निलेशदादा लंके गरीबांचे देवमाणूस आहे🙏🙏
शरद दादा 🚩🏹💪👑
तुमचे कोतुक कोण करणार दादा हे काम तुम्हीकेल पाहीजे होत जुन्नर मध्ये
भाऊ,तुम्हीसुध्दा काळजी घ्या.वस्ताद विजय नखाते रहाटणी,हवेली पुणे
Great lanke sir
द ग्रेट धर्मविर आमदार श्री. निलेश दादा लंके
अगदी बरोबर आहे भाऊ
Nileshsir salute tumhala, aai jagdamba tumhala dirghaauyshya devo hich devakade maghane.🚩🚩🌷🌷
Only Dada
Dada ne Kam keli Asti tr padale asate ka
Gap tula kay mahit, tuza amdarani kam kele aste tr lanke sahebasarkhe nav naste zale ka
दोघे पण देव माणूस आहे
Dada nice...
लंके साहेब देवाच्या स्वरूपात आलात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद
खरच पारनेर तालुक्याच नशीबच की आसा जन सेवक तालुक्याला भेटला
Superb superb sir 🙏🙏🙏
लंके साहेबांना मुख्यमंत्री करायला हव
लंके साहेबांनी जे केलं ते कोणीही करू शकत नाही। अभिमान वाटतो लंके साहेबांचा
पारनेरचे दुसरे आण्णा।
Nilesh Lanke Saheb 🙏🙏
भाऊ एकच वाघ महाराष्ट्राचा आहे
Lanke aahebanch Khup Chan Kam ahe ❤️🌹👍👌
खूप छान भाऊ
संगमनेरला थोरात साहेबांचेही कोविड सेंटर छान काम करतेय फक्त साहेब त्याची जाहिरात करत नाही
लंके साहेबांची बरोबरी कोणी करू शकत नाही
Niswarthi karya pramanik kam he Echhashaktti asli ki
Hatun shahaj ghadun yete.
Abhinandan sir tumche
निलेश लंके यांना शतशः धन्यवाद ।सलाम लंके साहेब।
Sir tumache karya pratek jilyatil govt hospital madhe disel kay.
लंके साहेबांचा कामाला मानाचा मुजरा
बाकीचे सर्व नोटामध्ये गुंडाळून बसले आहेत कोरोनामुळे नोटा जाळा बाहेर येतील
Great sir
देव नाही अस नही देव आहे निलेश लंके नावन देव अवतरला
लंके साहेब भारी माणूस
धन्यवाद आमदार साहेब, अगदी बरोबर आहे, आमच्याकडे राजकारण ज्यास्त चालंतय
Slam saheb
Dada
लंके साहेब देव माणूस आहे
कामाचा माणूस आमदार निलेश लंके साहेब
lanke saheb great
Superb MLA Saheb👌👌👌
Sharad dada aapan karu shakta taysathi aamdarki kasala havi
लंके साहेब तुमचं काम अतिशय सुंदर आहे
Dev manus ahet saheb 🙏🙏👌👌
Abhiman aahe lanke saheb tumacha akhand maharashtrala....
जुन्नर मध्ये काम चांगलं आहे अतुल बेनकेच
निलेश दादांचा अभिमान आहे महाराष्टाला
Sharad dada is great mla form २०२४
Very nice
सुपर
👌👌👌👌
🙏🙏🙏🙏
Lanke sahebanch kam chanch aahe,
pn aaplya Junnar talukyat 1650 bed che 5 covid centar aahet he tumhi pn visaru naka...
V je je patient bre houan ghari aalet tyanha pn bheta tyana vichara khup chan manegment aahe Atulshet benke sahebanch v prashasanach as sangatat...
Nagpur come in sir
Brobr dada
Kon Konala sangtoy
फलटण चा आमदार ला दाखवा
देव मानुस
देव माणुस
👌👌👌👌👍👍👍
पारनेर तालुक्याच पाणीच आस आहे,ते आन्ना आणी हे पण आन्नाच ।
अनुभव
मी माणुसकी सरकताना पाहिली.....
कोरोनाच्या संकटात या मी नाती नीती सरकतांना पाहिली...
CT scan साठी कुठे 2000 तर कुठे 2500 रुपये घेताना मी पाहिले....
रेमढीशिवीर साठी तर 2500 तर कधी 3500, 7000 रुपये घेताना पाहिले...
रक्त तपासणी चे तर 4100 तर कुठे 2000 रुपये घेताना पाहिले...
गगनाला भिडणारे बेड भावही पाहिले...
बिल चुकवण्यासाठी म्हातारीचे मंगळसूत्र मोडताना पाहिली..
आजाराच्या आणि मरणाच्या भीतीपोटी गोरगरिबांना लुटताना पाहिले...
मी माणुसकी सरकताना पाहिली...
हे दर नियंत्रण करण्याचे भान सरकारला कशी नाही राहिले...
नमस्कार,
वरील सर्व अनुभव मी स्वतः अनुभवले डॉक्टर कर्मचारी सर्व उत्तम प्रकारे काम करून लोकांचे जीव वाचवण्याचा काम करत आहेत पण काही लोक या आजाराकडे फक्त पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहत आहे.
जसे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक रथी-महारथी, क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याच्या समिधा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अर्पण केल्या म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत.
त्याचप्रमाणे आतासुद्धा आपले नागरिक कोरोनाच्या पारतंत्र्यात अडकले आहेत. कोरोना पासून आपल्या नागरिकांना गोरगरीब जनतेला बाहेर काढण्यासाठी फक्त डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावरच 100% अवलंबून न राहता आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे लोकसहभागातून लोकवर्गणीतून विनामूल्य गोर गरीब जनतेचे उपचार झाले तर गरिबांची आर्थिक मानसिक शारीरिक लूट निश्चितच थांबेल.
सरकारी दवाखाना यावर प्रचंड ताण आहे बेड वेळेवर मिळेल की नाही याची शक्यता नाही. आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये मेडिकल,रक्ततपासणी,बेड चार्ज इतर सर्व विचार केला तर साठ-सत्तर हजार रुपयाच्या वरती बिल होते. गोर गरीब जनतेने कसे ऍडजेस्ट करायचं एका एका कुटुंबात दोन-तीन पेशंट आहेत इतकी रक्कम कुठून आणायची आणि नंतर काय खायचे कसे जगायचे..
यावर एकच उपाय आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे आरोग्य यज्ञ सुरू केला तर निश्चितच या यज्ञात कोरोना जळून जाईल.
गरज आहे फक्त समाजातील सक्षम नेतृत्व, लोकप्रतिनिधी आधारस्तंभ आणि समाजसेवक तरुण मंडळी यांनी पुढाकार घेण्याची समाज तन मन आणि धनाने आपल्या पाठीशी उभा आहे...
धन्यवाद
काही चूक झाली असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करावी...
एक भारतीय नागरिक
निलेश निकस
9767251177
आपले?आमदार?कुठे?गेले?शोधा?असा?आमदार?होणे?नाही?असा?आमदार?आमचा?मुखेडला?पाहीजे?जी?नादेड?
दादा मास्क लावा हो तुम्हाला काही व्हायला नको
Lanke sir na mukhai mantri kara
287 amdar Kay kartat
Pratek amdar khasdar ne jar 1000 bed jar covid setar Kel tar rungach hal honar nahi
Urlele bilat jaun basle? Thodha g kha Nilesh lankecha naya tar kawala Pan shivnar naya CM tar lock down karun komat pani pit baslaya 😎😇😷
Plz za
आपला माणूस शरद दादा सोनवणे🚩🙏
निलेश लंके साहेबांची तुलना कोणत्याच नेत्या सोबत होवु शकत नाही.
Hi
Nashib Lanke sarana BJP cha
Karyakarta he sarkar mhanale nahi.
ते जुन्नर तालुक्यातील माजी आजी लोकप्रतिनिधी
नुसतं., प्रशासन जिल्हाधिकारी सरकार तहशिल बिडीओ
, प्रांत ऐवढ बोलत आहे
लंके साहेब त्यांना सांगा समजुन तुमची जबाबदारी आहे की नाही
2 नि पण ग्रेट
@@sachinsathe488 shika itar 287 आमदारांनी आणि लवकरच आपल्या मतदार संघात ऐक कोविद सेंटर सुरू करा
Nilesh lanke gret amder
ऐंकर साठी तु पहीला मास लाव मग बोल
ncp च कामच भारी
Dada