Nadatuniya Naad Nirmito नादातुनी या नाद निर्मीतो | श्री राम जय राम | किशोर कुलकर्णी | जयंत भिडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @maheshamlekar3584
    @maheshamlekar3584 23 години тому

    केवळ अप्रतिम..... नि: शब्द 🙏🏻🙏🏻

  • @asmisartcornerartisopal5108
    @asmisartcornerartisopal5108 9 місяців тому +62

    तल्लीन करून टाकणारे राममयी गाणे 😊 राम सहजपणे कुठे, कधी, कसा भेटू शकतो आणि राम विशेषणे अतिशय साध्या आणि संगीतमयी शब्दबद्ध केले आहेत 🙏 लक्ष लक्ष धन्यवाद!!!

  • @seekershubh
    @seekershubh 11 місяців тому +81

    वाह वाह आनन्दम्,श्री राम जय राम जय जय राम । हिन्दी भाषी हूँ किन्तु यह मराठी भजन मन हर लेता है। 🙏💕

  • @nutanshukla5123
    @nutanshukla5123 9 місяців тому +160

    अत्यंत कर्णमधुर गाणे संपूच नाही असे वाटते.❤

    • @pranavmali9455
      @pranavmali9455 9 місяців тому +9

      Ek dam barobar

    • @harshaldeshpande3839
      @harshaldeshpande3839 8 місяців тому +6

      Kharach❤

    • @pramodj2823
      @pramodj2823 6 місяців тому +4

      जयंत भिडे ..गीत कार

    • @viveksureshmhapadi6744
      @viveksureshmhapadi6744 6 місяців тому +1

      अगदी मनातलं बोललात🙏

    • @pramodkarkare951
      @pramodkarkare951 6 місяців тому +2

      हो अगदी मनातलं बोललात.रात्री झोपताना ऐकलं तर क्षणार्धात शांत झोप लागेल.असं वेड लावणारी ही श्री राम धून.

  • @rajudalvi2367
    @rajudalvi2367 10 місяців тому +9

    जय श्री राम 🚩

  • @SudhirTeli-t9y
    @SudhirTeli-t9y 10 місяців тому +69

    Blood pressure will be normal if someone who listen this bhajan...very good

  • @deepakjore9191
    @deepakjore9191 5 місяців тому +20

    मी आज पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आज आमच्या इकडच्या हनुमान मंदिराचा वर्धापन दिन आहे तिकडे ऐकलं हनुमंता कडे बघून हे गाणं एकता एकता डोळ्यात पाणी तरंगल खूप छान 🚩🚩

  • @subhashchatur
    @subhashchatur 10 місяців тому +25

    अतिशय गोड मनाला भक्तीत
    गुंतवून ठेवणारे असे अतीशय अप्रतिम श्रीरामाचे भजन
    अतीशय गोड रचना
    खूप खूप धन्यवाद

  • @purvakulkarni8239
    @purvakulkarni8239 10 місяців тому +8

    खूप सुंदर जय श्री राम 🙏🙏

  • @Ash_j011
    @Ash_j011 3 місяці тому +34

    मुझे मराठी नही आती लेकिन मैं रोज़ इस भजन को सुनती हूं।
    बहुत शांति मिलती है इसे सुनने पर।
    श्री राम जय राम जय जय राम

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 10 місяців тому +16

    श्रीरामजयरामजयजयराम 🎂🙏🙏🙏🙏

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 2 місяці тому +1

    फार फारच सुंदर रचना..आणि गायन..कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते..👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @pradippote5751
    @pradippote5751 9 місяців тому +4

    जय श्री राम!!

  • @gauravpawar486
    @gauravpawar486 11 місяців тому +19

    One of the best Bhajan of Prabhu shree ram

  • @anitachandole5442
    @anitachandole5442 7 місяців тому +27

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻खूपच सुंदर आवाज आहे

  • @omshivamrahate1376
    @omshivamrahate1376 11 місяців тому +6

    Ram राम

  • @kirtigore6058
    @kirtigore6058 10 місяців тому +28

    अतिशय सुरेख आवाज लागलाय , ऐकतच राहावं वाटतं
    जय श्रीराम

  • @sunillokhande1183
    @sunillokhande1183 Місяць тому +1

    रोज सकाळी उठल्यावर मी ऐकते मन कस प्रसन्न होत ❤ गाण संपूच नको अस वाटत 🎉ओम् साई राम🎉

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 9 місяців тому +28

    प्रभू श्रीराम आपल्या चरनी कोटी कोटी नमन कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 6 місяців тому +20

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय

    • @madanjaiswal7469
      @madanjaiswal7469 3 місяці тому +1

      श्री राम जय राम जय जय राम

  • @hrigvedgaming96
    @hrigvedgaming96 10 місяців тому +7

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 11 місяців тому +17

    अप्रतिम गीत 🙏🙏🙏

  • @rajendrajoshi1703
    @rajendrajoshi1703 4 місяці тому +1

    इस स्तोत्र padhane नें से एक शक्ती जागृत होतो है. और मन को ताकद मिळती है
    जय हनुमान जी 🙏🙏🙏

  • @viveksureshmhapadi6744
    @viveksureshmhapadi6744 6 місяців тому +2

    अशी रचना असलेली गीत,भजन आणखी खुप व्हायला हव्यात. हल्ली असा स्वर,गीत,गीतकार मिळणे दुर्मिळच.❤🙏

  • @pnjathar
    @pnjathar 5 місяців тому +1

    One of the best SHRI RAMJI's bhajan..
    Wonderful lyrics having so much soothing and calming effect..
    Rest in peace Kishore Kulkarni..

  • @DuniyaNisargpreminchi
    @DuniyaNisargpreminchi Рік тому +39

    मनःशांती देणारा राम

  • @rajudr4881
    @rajudr4881 10 місяців тому +12

    खुप सुंदर कोटि कोटि नमस्कार राम

  • @malvikaghone4467
    @malvikaghone4467 9 місяців тому +15

    श्री राम जय राम जय जय राम

  • @Dj23.
    @Dj23. 18 днів тому

    🙏🙏हनुमंताच्या हृदयी राम🙏🙏

  • @sidsid3077
    @sidsid3077 11 місяців тому +5

    जय श्री राम..🚩 जय बजरंग बली 💪❤️🚩

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r Місяць тому +1

    प्रभूश्रीराम आपल्या चरनी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏❤️

  • @mayurivaidya1852
    @mayurivaidya1852 3 місяці тому +7

    माझी मुलगी हे गाण ऐकल्याशिवाय झोपत नाही खुप शांती मिळते मनाला खुपसुंदर रचना😊 आम्ही 10 वर्षापासुन ऐकत आहोत एकही दिवस चुकला नाही ऐकण्याचा

  • @ArunLavand-gj4hg
    @ArunLavand-gj4hg 4 місяці тому +1

    खूप छान वाटले

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 8 місяців тому +22

    अतिशय सुंदर रचना आम्ही घरातील सर्वजण रोज सकाळी संध्याकाळी ऐकत असतो माझी दोन्ही नातवंडं पण मनापासून ऐकतात अमेरिकेतील नातीला पण याची गोडी लागली आहे सध्या आम्ही अमेरिकेत आहोत 😊

    • @akshaygawas6121
      @akshaygawas6121 5 місяців тому

      एकंदरीत तुम्हाला हे सांगायचं होत की तुम्ही अमेरिकेत आहात😅

  • @sanjayrathod8727
    @sanjayrathod8727 10 місяців тому +10

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌸🚩

  • @pallavisoman3068
    @pallavisoman3068 Рік тому +5

    छानच❤❤

  • @madhavideosthali6844
    @madhavideosthali6844 12 днів тому

    अतिशय सुरेख राम स्तुती

  • @aartitravel_photo
    @aartitravel_photo 11 місяців тому +8

    अप्रतिम, soothing🙏🙏

    • @Usha-vf4bm
      @Usha-vf4bm 10 місяців тому

      खूप छान धन्यवाद ❤😂र

  • @subhashkhabale815
    @subhashkhabale815 4 місяці тому +1

    Khup Sundar.

  • @NiteshKambere
    @NiteshKambere 8 місяців тому +7

    नादातूनी हा नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम 🙏😍

  • @GajananJadhav-ce9zc
    @GajananJadhav-ce9zc 6 днів тому

    दिवसांतून 3 ते 4 वेळा ऐकावे ऐकताच राहवे इतके सुंदर व गोड भजन आहे श्रीराम जय राम जय जय राम

  • @mangeshbawase2338
    @mangeshbawase2338 9 місяців тому +10

    जय श्री राम,🌹🙏🌹

  • @manisha.r.shelkeshelke1140
    @manisha.r.shelkeshelke1140 20 днів тому

    खूप छान वाटलं भजन 😌🙏🏻🌹 श्रीराम जय राम जय जय राम 🌹

  • @pallaviGunaware
    @pallaviGunaware 7 місяців тому +9

    👌👌👌👌👌👌👌
    khup sundar

  • @viveksureshmhapadi6744
    @viveksureshmhapadi6744 6 місяців тому +2

    अवघे विश्व राममयी करण्याची ताकत असलेलं हे भजन,गायन, स्वर,गीत,गीतकार आहेत.👌

  • @YogeshPatil-jo7yb
    @YogeshPatil-jo7yb 2 місяці тому +5

    श्री राम जय राम जय जय राम॥

  • @manalijoshi9802
    @manalijoshi9802 7 місяців тому +4

    खुप छान आहे हे गाव मी माझ्या भावाला रोज झोपायच्या वेळेस ऐकवते खुप छान गान आहे श्री राम जय राम जय राम राम😊😊😊😊❤❤❤

  • @nishachougule4659
    @nishachougule4659 2 місяці тому +2

    श्री राम जय राम जय जय राम 🙏

  • @dipalisawant8124
    @dipalisawant8124 Рік тому +7

    अति सुंदर
    जय श्री राम

  • @ProudtobeHindustany
    @ProudtobeHindustany 3 місяці тому +4

    Kay gan manus swatache bhan harpun jato🚩🙏

  • @tejaswalhekar
    @tejaswalhekar 11 місяців тому +9

    श्री राम जय राम जय जय राम हर हर महादेव🙏❤️🚩

  • @pradipsuryawanshi-bb4cd
    @pradipsuryawanshi-bb4cd Рік тому +6

    🌹 श्री राम जय राम जय जय राम,,,,,,,,,,🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖✨🌟⭐💫💥💖

  • @poonamkusale1395
    @poonamkusale1395 Місяць тому

    खुप खुप धन्यवाद या सुंदर राम स्तुती साठी....🙇🏻‍♀️♥️🙏🏻🚩विनंती एवढीच होती की वाक्य जर अगोदर दिसले असते तर आम्ही ही सोबत म्हटल असत.🙏🏻

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 6 місяців тому +2

    प्रभु श्रीराम आपल्या चरनी कोटी कोटी प्रणाम आनी कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @sonalisawant5342
    @sonalisawant5342 6 днів тому +1

    ह्या पेक्षा सुंदर राम असू शकत नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurnagvekar902
    @mayurnagvekar902 11 місяців тому +13

    किती ही ऐकले तरी मन भरत नाही सारखे ऐकावेसे वाटते वातावरण अगदी राममय होते.😊🥰
    जय श्री राम 🚩🚩

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 18 днів тому +1

    प्रभूश्रीराम आपल्या चरनी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏❤️

  • @PramilaJoshi-ls3mx
    @PramilaJoshi-ls3mx 6 місяців тому +2

    अप्रतिम गाय आहे अस वाटत की सपु नये ❤❤❤🎉🎉

  • @samadhangaikwad647
    @samadhangaikwad647 11 місяців тому +4

    Wonderful. Thank you. Shri Ram Jay Ram Jay Jay Ram!❤

  • @mandajoshi1913
    @mandajoshi1913 4 місяці тому

    अतिशय सुंदर गीत

  • @ShobhaRathod-j1p
    @ShobhaRathod-j1p 6 місяців тому +4

    Aaikun koop anad zala

  • @kantakshirsagar6109
    @kantakshirsagar6109 5 місяців тому

    श्रीरामाचे संपूर्ण चरित्र यामध्ये सांगितले, अप्रतिम रचना❤

  • @akshaysurdikar5153
    @akshaysurdikar5153 10 місяців тому +7

    Shri Ram Jai Ram Jay Jay Ram 🙏🙏

  • @ankitaankush3298
    @ankitaankush3298 8 місяців тому +5

    खुप सुंदर आवाज, मन प्रसन्न होते.

  • @RoHaN_Kd
    @RoHaN_Kd 21 день тому

    सकाळी सकाळी ऐकायला खूप छान वाटते😊...जय श्री राम ❤

  • @sunilshahapure8255
    @sunilshahapure8255 7 місяців тому +2

    खूप खूप सुंदर पद्य आहे

  • @sooreshgharge3561
    @sooreshgharge3561 22 дні тому +1

    🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 ॐ 🙏🙏🙏🙏🙏

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 6 місяців тому +5

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @reshmabhange7018
    @reshmabhange7018 6 місяців тому +2

    Mjya balala he sangeet khup avdte

  • @RohiniMore-l9f
    @RohiniMore-l9f 3 місяці тому +3

    श्री राम जयराम जयजयराम

  • @rameshrathi7679
    @rameshrathi7679 2 місяці тому +1

    जय श्रीराम जिवन के हर सुंदर काम में प्रभु श्रीराम का वास किर प्रकार है यह समझ में आता है हमारो पुरे दिन में हर क्षण श्रीराम के सानिध्य का अनुभव कर सकते हे
    रचनाकार का धन्यवाद
    जय श्रीराम

  • @shlokjadhav5752
    @shlokjadhav5752 7 місяців тому +4

    Direct heart pariyent jate he gane

  • @hrigvedgaming96
    @hrigvedgaming96 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर गाणं

  • @anujakhodke8752
    @anujakhodke8752 25 днів тому

    😮सुमधूर
    श्री राम जय जय राम जय जय

  • @rekhalattoo8191
    @rekhalattoo8191 2 місяці тому +2

    Shriram Jai Ram Jai Jai Ram

  • @anitakalyankar9694
    @anitakalyankar9694 5 місяців тому +1

    श्रीराम नामस्मरण खुप छानं गोड, आनंद, समाधान,आत्मबल वाढवते.
    राम कृष्ण हरी 🙏🌹🚩

  • @chandrakanthambire6961
    @chandrakanthambire6961 Місяць тому

    अदभुत अर्थपूर्ण रामाचे भजन . जय राम श्रीराम जयजय राम .

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 15 днів тому

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🚩

  • @rajughodke6515
    @rajughodke6515 7 місяців тому +1

    Khupach su madhur aawaz...prassana vatate

  • @manjushaamraotkar4772
    @manjushaamraotkar4772 6 місяців тому

    खूप सुंदर.... या रामनामावली नी माझी सकाळ सुंदर आणि प्रसन्न होते.

  • @navneetsanap6946
    @navneetsanap6946 2 дні тому

    🎉खूप छान जय श्रीराम जी जय श्री हनुमान जी जय श्री गणेश जी 🎉

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 8 днів тому

    प्रभूश्रीराम आपल्याचरनी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻❤️

  • @24-Rohandeshmukh
    @24-Rohandeshmukh 5 місяців тому

    जय श्री राम 🧡

  • @MB-ty3dp
    @MB-ty3dp 5 місяців тому

    No words to express , so soothing. Makes you peaceful completely .

  • @rachitaghosh2671
    @rachitaghosh2671 22 дні тому

    Jai Shri ram🙏
    Har har mahadev❤

  • @hemantvedpathak
    @hemantvedpathak 5 місяців тому

    खूपच छान वाटलं

  • @smitabhuwad8645
    @smitabhuwad8645 Місяць тому

    अप्रतिम संपूच नाही असेच वाटते❤❤❤

  • @vidyakhankhoje4006
    @vidyakhankhoje4006 6 місяців тому

    खूपच सुरेख,ऐकताना संपूच नये असं वाटत,सकाळ खूप प्रसन्न गेली.पूर्ण दिवस पण जाईल.

  • @naturalav3107
    @naturalav3107 4 місяці тому

    રામ રામ

  • @manjitshah9802
    @manjitshah9802 Місяць тому +1

    Jai shree Ram ji 🙏

  • @sagarkarve8947
    @sagarkarve8947 3 місяці тому +1

    🌹🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹

  • @shivrajrajmane9862
    @shivrajrajmane9862 6 місяців тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम💐🙏

  • @rajjawanjal1918
    @rajjawanjal1918 7 місяців тому +1

    Khupach sunder awaj 👍👍Eikatach rahawe watate ... Apratim.. Shriram Jayram Jay Jay Ram 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @ajitpawar299
    @ajitpawar299 6 місяців тому

    Khup ch chan...😊

  • @sanjayyewale2510
    @sanjayyewale2510 Місяць тому

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🌹🌺🌺🌺🌺🌺

  • @sandipjirange
    @sandipjirange 4 місяці тому +1

    ❤❤❤ जय श्रीराम❤❤❤

  • @SandhyaRajput-s1r
    @SandhyaRajput-s1r 4 місяці тому

    प्रभू श्रीराम आपल्या चरनी कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @sharadasalvi8270
    @sharadasalvi8270 4 місяці тому +1

    श्रीराम जय राम जय जय राम 👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @GayatriSathe-f3d
    @GayatriSathe-f3d 6 місяців тому

    Khup sundar

  • @subhashkhandare6936
    @subhashkhandare6936 18 днів тому

    श्री राम जय राम जय जय राम ..
    श्री राम जय राम जय जय राम..
    श्री राम जय राम जय जय राम..