छान माहिती दिली निर्सगाने भरलेला डोंगर हे पावसातले दृश्य आवडले खरच पर्यटन म्हणून नावा रूपाला येणे गरजेचे आहे यात्रेचा पण विडीयो बनवावा पाऊस गेल्यावर पण विडियो बनवा म्हणजे नंतर वातावरण कसे असते ते कळेल आवडला विडियो
छान माहिती आहे.एकाच गावामध्ये चार तालुके दोन जिल्हे.मंडणगड, दापोली,खेड, आणि महाड आणि दोन जिल्हे रायगड रत्नागिरी.आमच्या गावचा विकास कसा होईल.तरी प्रशासनाने आमच्या गावाचा तालुक्याचा विशेष करून मंडणगड तालुक्याचा विकास करावा ही विनंती.
खूप 👌 माहिती..... मी दापोलीकर 👍
माझ्या माहेरच्या सातेरे गावापासून देवाचा डोंगर आहे. खुप छान निसर्ग आमच्या ईकडे
छान माहिती दिली निर्सगाने भरलेला डोंगर हे पावसातले दृश्य आवडले खरच पर्यटन म्हणून नावा रूपाला येणे गरजेचे आहे यात्रेचा पण विडीयो बनवावा पाऊस गेल्यावर पण विडियो बनवा म्हणजे नंतर वातावरण कसे असते ते कळेल आवडला विडियो
Beautiful information shared bhau
Thanks
Nice information and vedio
Good information dada
धन्यवाद भाऊ
हर हर महादेव🙏🙏
आमचा गाव आहे
असेच पुढे दाखवत रहा भाऊ
छान माहिती आहे.एकाच गावामध्ये चार तालुके दोन जिल्हे.मंडणगड, दापोली,खेड, आणि महाड आणि दोन जिल्हे रायगड रत्नागिरी.आमच्या गावचा विकास कसा होईल.तरी प्रशासनाने आमच्या गावाचा तालुक्याचा विशेष करून मंडणगड तालुक्याचा विकास करावा ही विनंती.
मंडणगड तालुक्याचा विकास करायला पाहिजेत
Aapka gaon dekhkar maja a Gaya bhaiya bahut achcha lag raha hai
छान माहिती 👍🏻👌🏻
Thanks
खूप छान माहिती 👌👌
Thanks
Aamch Gav❤
Nice video
खूप छान माहिती दिली. मी विन्हेर गावी जातो.
Thanks dada. Ok
Lai bhari information ❤
Thanks
खुप छान आहे हे ठिकाण
खूप सुंदर आहे
चांगली माहिती मिळाली
Thanks
Bhaiya ham to yah hariyali dekhne ke liye taraste hai kitna achcha location aapke vahan ki hariyali hae
Maza aajol kumbale pimploli pan aajun yeikala navata dhanyavad
जाऊन नक्की बघा. खूप छान आहे
Satish Pan mandangacha aahe
दापोली खेड महाड आणि मंडणगड लोकांना हे माहित आहे
पण कोण लक्ष देत नाही
महाबळेश्वर काहीपण
𝑵𝒊𝒄𝒆🥰🥰🥰
Maja a Gaya bhaiya gaon dekhkar gaon ki auraten dekhkar kya kar rahi hai
Bikaryno raigad manje chatrapati shivaji maharaj
Dada raigad jilha aahe
Hi mahiti konalahi mahiti nahi aahet