रेल्वे गेटमध्येच पडलं घोड्यावरचं ओझं, बाणाई व किसनची मल्हारने केली चांगलीच दैना | sidu hake | banai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 110

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  4 години тому +22

    भाग 1
    ua-cam.com/video/qk4UuOu4IKs/v-deo.htmlsi=aYJvQJnmVByUHhlI

  • @smitaraundal
    @smitaraundal 3 години тому +2

    कसं जगायचं रडत, कण्हत की हसत, गाण गुणगुणत असं कवी म्हणतात. तर हे तुम्हच्याबाबतीत अगदी खरं आहे. कायम, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हसत, खेळत जीवन जगतात. कुठल्याही अडचणी तुम्हाला थांबवू शकत नाही. ही परमेश्वराची कृपा आहे. जीवन गाणे गातच राहावे आणि पुढेपुढे चालावे अशा तुमच्या प्रवासाबरोबर आम्ही सुद्धा आहोत. बानाई, दादा, किसनदादा आणि अर्चना आता कोकणातील आनंद घ्या आणि मस्त राहा.👍👍

  • @ushabhosale5892
    @ushabhosale5892 2 години тому +3

    खूप सुंदर आहे व्हिडिओ तूमचया कष्टाला सलाम आहे माझा ❤❤❤❤❤

  • @yogeshnawalepatil8233
    @yogeshnawalepatil8233 3 години тому +1

    आमदार आणि खासदार ही नावे खरंच छान

  • @AnitaZalte-g3v
    @AnitaZalte-g3v 4 години тому +30

    Mi Khup ajari hote.9 mahinya pasun. 4 mahinya pasun aana pani sodal hot. Ekda asach banaicha video pahila. Khup avadala. Tevha pasun banai chi fan zale. Tichya recipe Khup Chan ahye tya pahun pahun khanyachi iccha zali v mi thod thod khayla suruvaat keli. Aaj mazi tabiyat ekdam chan ahye hye sryay banaila jat. Tila bhetaychi iccha ahye atta.

  • @meenadhanvijay1522
    @meenadhanvijay1522 Годину тому +4

    व्हिडिओ खुप छान झाला 👌👌👌

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 3 години тому +1

    बाणाई ताई तुम्ही खूप कष्ट करता तरी पण आनंदी असता 🙏

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 2 години тому +2

    मल्हार ने ऐन रेल्वे फाटकात पटरीवर ओझे पाडले हे संकट त्या मल्हारमूळेच टळले.संकट देणाराही तोच आणि निवारणासाठी तोच "'जय मल्हार" 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SarikaJadhav-y4i
    @SarikaJadhav-y4i 4 години тому +43

    दादा वहिनी तुम्ही खूप खरंच छान आहात बाणाई वहिनी तर खूप चांगले त्यांना कसं कंटाळा येत नाही स्वयंपाकाचा चुलीवर करायचा आम्हाला तर घ्याच असून कंटाळा येतो पण नाही वहिनी खूप सुगरण आहेत आणि अर्चना वहिनी पण खूप सुगरण आहे दोघेपण जावा जावा बहिणी बहिणी बहिणी राहतात दादा आणि किसन आणि तुम्ही पण एकदम छान राहतात दादा रोज व्हिडिओ पाठवा जावा आम्ही तुमच्या व्हिडिओची खरोखर लय वाट बघतोय तू मला पण लाईक पहिली कमेंट लाईक माझं दादा

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Годину тому +1

    खुप छान पनवेल मध्ये आपले स्वागत धावपळ थोडी कमी प्रवासाची बानाई थोडे जपून आजून गवत भरपूर आहे विंचू काट्या पासून सावध राहा राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 3 години тому +1

    जागा चांगली मिळाली तरी किती आनंदी असतात सारे जण

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Годину тому +2

    बाणाई व किसन तुमची मल्हारी चांगलीच दैना केली पण बरे ट्रेन नाही आली मल्हार ला चांगला ट्रेन करा म्हणजे अशी फजिती नाही करणार आज खूपच त्रास झाला बाणाई धाडसे म्हणून बरोबर केले घाबरली नाही बाणाई तुझे खूप कौतुक धन्यवाद आभारी आहे

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 3 години тому +1

    एकच नंबर कुटुंब आहे मिळून मिसळून कामे करतात नाहीतर आजकाल बहिणी बहिणी जावा झाल्या की भांडणं करतात. कठिण जीवन आहे तुमचे काळजी घ्या.

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv Годину тому +3

    लोक वाट पाहतात व्हिडियोची. खूप कष्टप्रद जीवन. तुमच्या चिकाटीची कमाल हसत हसत सर्वजण कामे करतात. आदर्श मराठी कुटुंब. कसे जीवन जगावे हे तुम्हाकडून शिकावे. काळजी घ्या.🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
    .

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 години тому +1

    रोज व्हिडिओ पाह्यला चागंले वाटते बानाई नमस्कार खूप धन्यवाद ताई

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 3 години тому

    हूश्श, सगळे subscriber पोहचले एकदाचे कोकणात 🎉💥💥👍

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 Годину тому +2

    दादा रोज विडिओ टाकत जा आणि रोज जेवण बनवताना दाखवत जा खूप भारी वाटत प्रसन्न 👍

  • @ndkadam5443
    @ndkadam5443 4 години тому +21

    तुमचा व्हिडिओ आला की आमचा थकवा नाहीसा होतो दादा आणि आम्हाला पण असेच वाटते की आम्ही तुमच्या सोबत तिकडेच आहेत 😊

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 3 години тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏😊

  • @kalpanapatil1859
    @kalpanapatil1859 4 години тому

    खूप खूप छान कष्टमय जीवन आहे तूमच दादा तरीही तुम्ही आनंदी जीवन जगतात

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 2 години тому +1

    अपार कष्ट तरीही बानई ताई नेहमीच हसत मुकत 💪🥰🌹अस वाटत आहे यावं तुमच्या सोबत दोन तीन दिवस वाड्यावर राहायला आणि दादा चार्जिंग चे बल व batri वापर करा

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar Годину тому +1

    फारच कष्टमय जीवन दादा तुमचे.

  • @VijayaShinde-dz1ek
    @VijayaShinde-dz1ek 2 години тому +1

    बाणाई ताई दादा एवढ दमून भागून पण आनंदात राहता

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Годину тому +2

    खूपच कष्टमय जीवन आहे तुमचं

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 2 години тому +1

    अडचण,संकटाला कस हसत हसत तोंड देताय... सगळे एवढ चालून कामाला लागले.खूप खूप शिकायला मिळते तुमच्याकडून🪷🙏🙏🙏

  • @sureshdurate6277
    @sureshdurate6277 3 години тому +2

    🙏👌 नमस्कार भाऊ ताई

  • @devsolat
    @devsolat 4 години тому

    नमस्कार... 🙏🙏🙏आतुरता असते रोज आपल्या व्हिडिओची.. 👌👌👌

  • @GujabaKeskar
    @GujabaKeskar 4 години тому

    जय मल्हार जय अहिल्या हाके पाव्हणं मल्हारला सवय लागे पर्यंत तो असाच करणार 🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 години тому +3

    किसन दादाची खुपचं धावपळ झाली आज एवढा चालू कंटाळा आला तरी वहिनी चुलीवर जेवणं बनवतात सर्वांना जेऊ घालतात जेवणं रुचकर लागल्यावर सर्वांचा कंटाळा निघून जातो 🙏👍

  • @sandhyajangale3477
    @sandhyajangale3477 51 хвилина тому

    खरच तुमचे व्हिडिओ खूप च छान असतात मी पण रोज बघते

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 2 години тому +1

    मस्त......👌💐

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Годину тому +4

    ऑस्ट्रेलिया देश पुर्ण धनगरांचा आहे, तिथे घरोघरी मेंढ्या आहेत,तिकडनं एक दोन पांढऱ्या शुभ्र मेंढ्या घेऊन या

  • @jyotsnaskitchen6019
    @jyotsnaskitchen6019 39 хвилин тому +1

    बनाई ताई पण खूप छान बोलतात

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 Годину тому +1

    मस्त भारी व्हिडिओ

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 4 години тому +7

    किती कष्टकरी जीवन आहे तुमचं

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 2 години тому +9

    मल्हार नी चांगलीच मज्जा केली दिर भावजय ची नविन आहे ना तेव्हा खूप घाबरली असतील पण नंतर किती हसुन सांगत होती बाणाई
    सोपं नाही आमदार वाघ्या मल्हार कोकर संभाळून प्रवास करणं

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 2 години тому +1

    अपार कष्ट पण चेहऱ्यावर आनंद

  • @ChhayaManvur
    @ChhayaManvur 2 години тому +2

    ❤1❤❤❤❤

  • @AshaYadav-bg6xx
    @AshaYadav-bg6xx 4 години тому +7

    रोज विडिओ पाह्यला चांगले वाटते बाणा,ई

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 4 години тому

    ताई तुम्ही जेवन खूप छान बनवतात

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 2 години тому +1

    तुमची भाजी पाहून भूकच लागते .

  • @shobhakhatake809
    @shobhakhatake809 4 години тому

    खूप छान प्रवास

  • @VinayakSonawale-t3l
    @VinayakSonawale-t3l 3 години тому +1

    छान हाके नमस्कार काळजी घ्या

  • @asifpathan7320
    @asifpathan7320 2 години тому +1

    हाके दादा ,किती रोज रोज भटकंती करावी लागते हो,खुप कष्टाचे जीवन आहे, धन्य आहे हो...❤❤❤

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 4 години тому

    छान वीडियो आहे जवळपास साप दिसला सावधान रहा सुरक्षित राहा काळजी घ्या स्वतःची

  • @Tejaswinishelke19
    @Tejaswinishelke19 3 години тому

    Khup chan vlog

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 2 години тому +1

    Eka hatat camera 📷 eka hatala bhirahd ani zapazap chalnari banaie 👍👍amhi waatch pahat hoto dusrya bhagachi 😊vedeio👌👌👍👍

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 3 години тому +5

    Nice विडिओ, mast,भारी,, अप्रतिम विडिओ 👌👌👌👌👍👍👍👍🌹💐🌹🌹❤️❤️🍫🍫🍫

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 4 години тому +5

    First comment 🎉 बानाई cha वाडा....

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 4 години тому +8

    अरे देवा 😢हे काय होऊन बसले सर्व जणानां ‌सोबत घेऊन फिरणे कठिन नच आहे निघत नां सामान एकदा चेक करता दादा बाणूताई😔

  • @Urmipallu15
    @Urmipallu15 4 години тому +3

    ♥️ पहिली comment आणि पहिली लाईक माझी खूप छान दादा♥️

  • @namratamarathe5130
    @namratamarathe5130 4 години тому +4

    खूप छान दादा वहिनी

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 2 години тому +1

    ❤❤🎉👌

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 4 години тому

    ओं हो काय घडले परत हेडींग वाचून भिती वाटली आजू पुर्ण विडियो पाहिला नाही 😮 सर्व सुख रूप आहेत ना तुमचे रोजचे विडियो पाहिला लावर बरे वास्ते आज बहुतेक माझी कमेंट पहली आहे सावधान तेने जा पुढे😮

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v 2 години тому +1

    खूप छान दादा बानू ताई काळजी घ्या दादा तुमचा नंबर पाठवा ना आम्हाला भेटायला यायचं आहे पनवेलला❤❤

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 2 години тому +1

    छान प्रवास झाला का

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Годину тому +1

    Mast

  • @saritakorde8856
    @saritakorde8856 3 години тому +1

    Vaghra bandhlyavr sudha pahara deta ka tumhi

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 4 години тому +4

    श्री स्वामी समर्थ

  • @ushamahajan7216
    @ushamahajan7216 3 години тому +1

    ❤🎉🎉

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 3 години тому +1

    रात्रीची काळजी घेत जा

  • @bhaskarwharkate4883
    @bhaskarwharkate4883 3 години тому +1

    Jai malhar jai ahilya jai balu mama

  • @sarikamankar271
    @sarikamankar271 4 години тому +4

    खुप कसरत आहे जागेवर पोहचत प्रयत्न

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 Годину тому +2

    सागर कुठे आहे दिसला नाही आज

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 4 години тому +7

    आजचा प्रवास किती तासाचा झाला दादा

  • @thunderbirds6442
    @thunderbirds6442 3 години тому +1

    Banai me pan tumchya sarkha pata varvanta ghetla aahe.tar pahilya velela kasa vaprava.

  • @AnitaKshirsagar-o6o
    @AnitaKshirsagar-o6o Годину тому +1

    Dada Tumi mtdan krayla janar nahi ka aamdarala jikyla😂😂🎉🎉

  • @xcsaloniyadav-2947
    @xcsaloniyadav-2947 4 години тому

    👌👌👌👍

  • @maliniwani207
    @maliniwani207 3 години тому +1

    😊😊🎉🎉❤❤❤❤

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 4 години тому +6

    Khup chan wathathe tumache video pahun. Thumhi sarwajan khup chan ahat. Ethake ratri che kase rahata thumhi. Ek charging chi light ka nahi get thumhi. ❤❤❤

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 4 години тому +3

    विडिओ ala dada dhanyavaad

  • @dnyaneshwarpopalghat7317
    @dnyaneshwarpopalghat7317 4 години тому +4

    Ram Ram

  • @rekhakashid1039
    @rekhakashid1039 4 години тому

    ❤❤❤🎉🎉

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 4 години тому +3

    ❤ खूप भारी जोडी ❤

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k 2 години тому +1

    ताई सवा

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 4 години тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @VarshaKendre-m4c
    @VarshaKendre-m4c 4 години тому +2

    Pahila like

  • @anujchikhale5265
    @anujchikhale5265 4 години тому +1

    दादा तुम्ही साजगाव यात्रेत जावा नक्की व्हिडिओ बणवून टाका तिकडचा

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 4 години тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 4 години тому +2

    पहिली कमेंट केली दादा

  • @ParimalGailwad
    @ParimalGailwad 4 години тому +2

    1st comment 🎉🎉❤❤

  • @Shaurya777-p5o
    @Shaurya777-p5o 4 години тому +2

    ❤❤👍👍👌

  • @SuchitaKhande
    @SuchitaKhande 3 години тому

    नेहमी सागर असायचा तुमच्या सोबत

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 4 години тому +1

    ❤ FIRST' LIKE

  • @surekhakarambale7301
    @surekhakarambale7301 4 години тому +1

    👌👌👍

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 4 години тому +1

    बर वाटले

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k 2 години тому +1

    ताई काळजी घ्यावी

  • @anitabankar1646
    @anitabankar1646 4 години тому +6

    काळजी घ्यावी

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 4 години тому +1

    👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @LaxmiK-e8u
    @LaxmiK-e8u 4 години тому +2

    Your life entirely depending on animals sheep,horse, dogs, chics.. Walking miles together.. Staying in open places.. No security.. To life. 🙁 oh God

  • @karanjaybhaye2553
    @karanjaybhaye2553 4 години тому +1

    ❤❤❤

  • @yogita7546
    @yogita7546 4 години тому +1

  • @krishnahgurev-om2dz
    @krishnahgurev-om2dz 4 години тому +3

    I st coment

  • @shashikalanavale4272
    @shashikalanavale4272 3 години тому

    1 tasat 10000 vives

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 57 хвилин тому

    व्हिडीवो बघीतल्या शिवाय चैन पडत नाही

  • @LaxmiK-e8u
    @LaxmiK-e8u 4 години тому +1

    I dont know your language, pl translate in telugu, then you get more likes, bro 🌷

  • @SangitaLipte
    @SangitaLipte 4 години тому +1

    😊😊😊😊😊❤❤❤😮😮😮😮

  • @kanchansakarkar9334
    @kanchansakarkar9334 4 години тому +1

    🙏🙏🙏🙏🙏☕

  • @archanakolekar8656
    @archanakolekar8656 4 години тому +2

    Nice

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 4 години тому

    😊😊