एका रात्रीत नशीब पालटलं..! आरफळकरांच्या एक्काची विक्रमी खरेदी | अमितशेठ भाडळे & उमेशकाका हरपळे
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #_tushardhumal1111
#_tushardhumal
#_मैदानरिपोर्टर
#_maidanreporter
#_निकाल
#_शर्यत
#_पुणे
#_विंग
#_बैल
#_बैलगाडी
#_2024
#_viral
#_इंडियन
#_महाराष्ट्र
#मैदान
#रिपोर्टर
#अड्डा
#बिनजोड
चांगल्या दावणीला एक्का चालला आहे....कळंबीचा शंभू, सरपंच यांचा नवीन जोडीदार.... अभिनंदन 👌👌
7:03 bakasur
रुस्तम ए हिंदकेसरी 1 BHK शंभु ....आजित दादा केसरी सरपंच.... महाराष्ट्र केसरी बावऱ्या.... आता हिंदकेसरी दावणीला ऐकका ♥️
एक्का लवकरच आपल्याला रुस्तुम एक हिंद केसरी बकासुर सोबत पळताना दिसणार.आगामी काळात येणार वादळ शंभु सरपंच बावर्या.तालमीचा नवा शिलेदार.नाव लक्षात ठेवा.एक्का एक्का एक्का.
Pedgongval Aj hind kesri honar
Zhala हिंदकेसरी
दादा एक नंबर अश्याच प्रकारे तुम्ही मुलाखत घेत जावा गरीबाची बैल तुम्ही उजेडात आणत आहात 🙏🏻
पळाला आज बकासुर सोबत😅👑🔥😍
झाला की नाय पेडगाव आदत हिंदकेसरी 👑😍
खूप छान मुलाखत घेतली दादा आणि दोन्ही मालकांनी नंदी ची किंमत किती आहे सागीतली नाही हे एकुण छान वाटले ❤❤🎉🎉
एक नो बैल आहेत शंभू ,सरपंच ,बावर्या आणि आत्ता नवीन एक्का 🎉🎉🎉❤❤❤बिग फॅन शंभू आणि सरपंच 😊😊
अतिशय छान मुलाखत वाटली
अभिनंदन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐
अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼
अभिनंदन ♥️♥️
तुम्हाला किंमत एक्सपोज करायची नाही राहत मग कशाला एवढी मुलाखत दे विक्रमी किंमतीला विक्री येवढ्या भानगडी करता लोक कशाला येवडी 20 मिनिटांची मुलाकात बघत बसतील फुकट टाईम पास करता लोकांचं किंमत जाणून घेण्यासाठी लोक मुलाकात बघतात
बरोबर बोललं तुम्हीं...... जी आहे ती रक्कम सांगायचं na..... सगळ्यांना कळेल तरी.... कोण गंडणार नाहीं
तुला कोण म्हणतय का बघ म्हणून गप पांघरूण घेऊन झोप जा आणि महत्त्वाचं अधि एक बैल घे आणि पळव मग समजल 💯🖕🏻
@ sharyat premi Mg kashyala bgte tr
@@gauravbais7840 मग तुम्ही सुरवातीलाच किवा कॅप्शन टाकायचं ना आम्ही किंमत सांगणार नाही मग कशाला कोण पाहीन
होना र भावा फुकट टाईमपास केला
बकासुर च नाव सर्वांच्या मुखात आहे बकासुर कट्टर पेण रायगड अलिबाग ❤ नक्की दादा बकासुर चा पैरा भेटणार
छान आणि सुंदर मुलाखत...तुमच्या ह्या कामामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत...उगाच ते भांडणाचे व्हिडिओ टाकण्यापेक्षा हे असले मुलाखत घ्या ....धन्यवाद
एक number दाजी काम केलं ❤
Yekaka ha bakasur sarakha palato to bakasur sarakha nav kamavil ❤❤❤
Laxmi ahe bhau
यालाच म्हणतात नाद करायचा तर असा करायचा दुसरी गोष्ट म्हणजे खिलार महाराष्ट्राचं सोन म्हणतात ते काही उगच म्हटलं जातं नाही खिलार महाराष्ट्राचि शान शेतकर्याच सोन एक नंबर वस्तू
Congratulation🎉🎉
Ek number dada
विक्रमी खरेदी सार्थकी लागली की आज... बकासुर सोबत पळून हिंदकेसरी झाला ❤❤
झाला हिंदकेसरी 🎉🎉
सरपंच आणि पिस्टन गाडी फोडू नका फक्त एक नंबर गाडी पळते😊
👍👍👍
Mulakhati mde tumhi bakasur ❤️ ch nav ghetlat ya mdech amhi khush ahot❤❤
Kalij bakasur ❤️
तुशार दादा सरांची मुलाखत घ्या
८ दिवसात झाला ना हिंदकेसरी …
Bhu Tumi 1 number cha nirnyan ghetla 🙏🙏
Sonya5050adat madhe asach hota
प्राईज किती आहे ते सांगा
खरेदी कितीला झाली सांगितले नाही आणि काल राहुल भाई यांनी नवीन खरेदी केली आणि खरेदीची किंमत सांगितली
❤🎉
9 lakh 11 hajar❤❤❤
❤❤
Kiti la dila akkkkk ❤
एक्का हा हुकमी एक्काच सिद्ध होणार.....
Vaibhav kadam girvi mulkhat ghya dada baji ghetla aahe rahul dada patil ka tyachi mulkhat ghya plz
Kitila zali kheradi❤
बऱ्यापैका पैरा नाय टोपचा होता paira
31 लाख
Bakasur ch navashivay mulakhat hot nai😂😂😂😂❤❤❤❤
दादा मी पण सोमवारी च आणलाय खोंड ❤❤❤❤
किंग मेकर विकास सर कुमटे ऐक नंबर पारख
Bakashur ci mulkhat geyena bhau plz
हिंदकेसरी दावणीचा नवीन बादशाह ❤🎉
Juna malak mhanala ani tas zal bakasur sang palun hindkesari zala ❤🔥
बाकिचा गरीब लोकांनाबी कळुद्याकी खरेदी किती झाली ती कानुसतीच बाईट घेताय
Kitichi kharedi ahe dada❤
Akka. Hindkesari❤aat pedgao
Fast view
सोन्य50 50 सारखा दिसते
Kimmmt sang n
आरफळ सातारा पशी आहे ना
होय
Hoo
Ha
price
Phaa bakyacha nav etpan ahy
पहिली कमेंट माझी दादा
कितीचा व्यवहार झाला आहे
Kitila jhli kharedi
Lara bail kuthe ahe disat nahi
Kharedi kiti
किती ला दीला
आमचं काळीज एक्का
14 lakh
21
गौतम भैया ला द्यायला पाहिजे होता 💯
सोन्यासारखा दिसते
Sangat nastil tyanchi mulakht gheu nka
Mohil shet yenci mulkhat geya aani mamaci pn geta
कितीला हा विकला
5050
❤❤
❤❤