रणजित निंबाळकर सर यांच्या मुंबईतील आणि घाटावरच्या आठवणी सांगितल्या हेमंत दादा फुलोरे यांनी !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati

КОМЕНТАРІ • 25

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 3 місяці тому +5

    नक्कीच माझा मनातली गोष्टं बोलले बबलू दादा.
    बिनजोड क्षेत्राची व्याख्या बदलली होती सरांनी असा खेळ एवढ्या बिनजोडच्या इतिहासात कोणीच खेळला नवता. only निंबाळकर sir❤

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 2 місяці тому +1

    आपला आवडता बैल गाडा मालक.

  • @sachinjedhe511
    @sachinjedhe511 3 місяці тому +22

    सर बैलगाडा शर्यतीचं काळीज होते ❤🥺👑

  • @AmitKare-w9v
    @AmitKare-w9v 3 місяці тому +6

    मी एक ही मैदान बघायचं सोडत नव्हतो पण सर गेल्या पासून ४मैदान झाले एक ही बागितल नाही फॅक्ट फायनल फेरा 😢😢😢 कारण तशी चुर्शी ची लढत च नाही बकासुर vs सर्जा ❤❤ एकमेव dering करणारा माणूस # रणजित शेठ निंबाळकर

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 3 місяці тому +2

    एकदम खणखणीत आवाजात करेक्ट मुलाखत दिलखुलासपणे मुलाखत मिस यू सर 😢😢😢

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 3 місяці тому +8

    पंढरी शेठ फडके आणि निंबाळकर सर हे एक खेळाडू होउन गेले.आता फक्त राहूल भाई 1001 हा या क्षेत्रात

  • @maharashtramazha3168
    @maharashtramazha3168 2 місяці тому

    सर कायम आठवनीत राहतील फलटणकरांचा बुलंद आवाज होता.... Miss you sir

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 3 місяці тому +8

    मी कडावच्या मैदानात सर भेटले होते.
    पण घात झाला

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 3 місяці тому

    बबलू दादा धन्यवाद सरांची आठवणी रमले दादा शर्यत शेत्रातील देव माणूस निंबाळकर सर होते

  • @Rishi_4545
    @Rishi_4545 3 місяці тому +11

    लोक माणसं जिवंत असताना शिव्या देतात वाईट बोलतात... आणि माणूस गेला की गुणगान गातात 😢

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 3 місяці тому +2

      खरय....निंबाळकर ला मरायच्या दिवसापर्यंत ही आइझावडी शिव्या देत होती आश तीच त्याच्या सहानभुती साठी वाकायला पण तयार आहेत

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1s 2 місяці тому

    Miss you sir ❤❤❤❤

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 3 місяці тому +1

    निंबाळकर सरांना माणूस पुन्हा होणे नाही

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 3 місяці тому +3

    आमच्या गावी karve ला प ळलीहोती गाडी आनंद अप्पा नी ऐक नंबर केला तेव्हा भेटलो होतो ऐक नंबर माणूस

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 3 місяці тому +2

    Miss you sir 💔😢🥺

  • @LaxmanChothe
    @LaxmanChothe 3 місяці тому +2

    Miss you sir maidan baghtana tumachi kami janavate

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 3 місяці тому

    Sir 😢miss you

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 3 місяці тому +2

    Sar miss you 😢😢😢😢

  • @sanketnikam-A
    @sanketnikam-A 3 місяці тому

    😢😢

  • @shivkumarmalgaveshivkumar1570
    @shivkumarmalgaveshivkumar1570 2 місяці тому

    ᵐⁱˢˢ ʸᵒᵘ ˢⁱʳ

  • @sagarterse
    @sagarterse 3 місяці тому +1

    Sir hote teva pn lokana views bhetle ani ata nhi ahet tri pn lokana views bhetat😢

  • @mr_vishal_hembade98
    @mr_vishal_hembade98 3 місяці тому

    😭💔🥲