बारीक ड्रायवर शिरसवडी, रॅपिड फायर full blast /kgbailpremi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #नादधुराळ्याचा
    #नाद
    #नाद_हा_रक्तात_असावा_लागतो
    #नाद_मर्दानी
    #नाद_जिवा_पलीकडचा
    #नादखुळा
    #बैलपोळा2021
    #बैलगाडा_शर्यत_सातारा
    #बैलगाडाlover
    #बैलगाडा
    #बैलगाडा_जीव_की_प्राण
    #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
    #बैलगाडा_जीव
    #बैलगाडी
    #शर्यतप्रेमी
    #शर्यत_शौकीन_महाराष्ट्र
    #शर्यती
    #बारीक ड्रायवर मुलाखत

КОМЕНТАРІ • 163

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 6 днів тому +58

    १० वर्ष ऐकत्र राहून फक्त नानाची एकच गोष्ट सांगितली साधा भोळा माणूस आणि लोक काय बोलतात नानांनी कधी कोणाचं वाईट चीतले नाही पण वाईट काळ चांगल्याच माणसाच्या का नशिबी येतो देव जाणे ❤बकासुर घडवला त्याच्या मागे जीवच रान केलं सर्जा घडवला रडले गेला म्हणून जो माणूस एक वर्ष संगती राहिला त्याच नाव मरेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी जीवच रान करणारा नाना ❤ कधीच हे बैलगाडा क्षेत्र तुम्हाला विसरणार नाही ❤

    • @असाच
      @असाच 5 днів тому +2

      बकासुर वैभव अणि मोहील ने घडवला विठ्ठल ल अयाता भेटला
      नीट माहीत घे

    • @SsSs-ee8xl
      @SsSs-ee8xl 5 днів тому

      Bakasur mul nanach nav zalay

    • @muliks5978
      @muliks5978 4 дні тому +2

      Bakaur harla ki pahila vitthal Nana ubha rahila .aani bakasurla thokla ha status nanani thevla .paishacha garv nahi tikla .na ranjit nibalkar rahila.na sarjya .bakasurchya virodhat Jo jail to samplyshivay rahnar nahi😂😂😂😂

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 3 дні тому

      ​@@muliks5978 😂😂

    • @Khel_matitale
      @Khel_matitale 3 дні тому

      ​@@muliks5978आपण काय कमेंट करतो याचा आधी विचार करावा

  • @vivek_Vishe11
    @vivek_Vishe11 3 дні тому +2

    बारीक ड्रायव्हर... एकदम करेक्ट बोलत आहे... बकासुर मुले बैलगाडा शर्यत आवडायला लागले...

  • @Nilpatil2425
    @Nilpatil2425 5 днів тому +9

    हे ऐकून खरंच अंगावर काटा आला बकासुर हा देव आहे 😢i miss you बकासुर

  • @aniketpawar8179
    @aniketpawar8179 6 днів тому +51

    बकासुर ने पुसेगाव 2023 सेमी कडण, पुसेगाव 2024 सेमी कडण आदत घेऊन, पुसेगाव 2024 पर्व 77 फायणल कडण 1 नं 💥💝

    • @tusharmandlik8427
      @tusharmandlik8427 6 днів тому +10

      त्यामुळेच त्याला पब्लिक किंग म्हणतात

  • @SachinYadav-fd5dm
    @SachinYadav-fd5dm 6 днів тому +54

    खरंच बकासुर बद्दल बोलताना डोळ्यात आनंद अश्रू आले राव

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 6 днів тому +1

      तुमची कमेंट वाचून च 😢

  • @vikaskather1043
    @vikaskather1043 6 днів тому +19

    के जी बैलप्रेमी खुप छान मुलाखत घेतली बारीक ड्रायवर ची एक बैलगाडा प्रेमी ❤ बकासुर बैलगाडा शर्यती मधील कोहिनुर हिरा आहे त्याची जलक पाहण्यासाठी लोक मैदनात येतात एक देवरुपी बैल बकासुर ❤ हरला तरी बकासुर जिंकला तरी बकासुर ❤

  • @darshanajadhav1381
    @darshanajadhav1381 5 днів тому +8

    आम्हाला ही बैलगाडी शर्यत नांद बकासुर मुलें लागले बकासुर चा रेकॉर्ड मोडन मुश्किल आहे बकासुर हा देव आहे आणि राहील बकासुर आणि बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 6 днів тому +50

    बकासुर मुळेच बैल गाडी क्षेत्राला जगात नाव झाल आम्हाला पण बैलगाडी शर्यतच नाद बकासुर मुळेच लागलाय

  • @sachinrathod9546
    @sachinrathod9546 6 днів тому +50

    बकासुर हा देवरुपी आहे ❤❤

  • @AniketKale-v7v
    @AniketKale-v7v 6 днів тому +26

    बैल गाडी क्षेत्रात सगळ्यात वेगळा पळणारा बैल म्हणजे आपला राजधानी सातारा एक्स्प्रेस हरीण Balma सगळ्या बैलापेक्ष्या वेगळाच पळ वेगळाच रुबाब असतो बैल गाडी क्षेत्रातील एक आगळं वेगळं रनमशिन असलेला हा balma ❤

  • @Nilpatil2425
    @Nilpatil2425 5 днів тому +4

    बकासुर माझा जीव आहेः.. जो पर्यंत देव आहे तो पर्यंत माझं जीवन आहे...i miss you बकासुर..

  • @MHखिल्लारशर्यत

    दादा अशीच मुलाखत झाली पाहिजे💯😍 बघायला पण अजून आवडत♥️🥰

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 4 дні тому +8

    भारत.. सुंदर.. 💞💞👌👌

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 6 днів тому +23

    अशी एकही मुलाखत नसते....ज्यात बकासुर चे नाव नसते 🎉🎉🎉
    जगज्जेता दशम हिंदकेसरी कोहिनूर बकासुर 🎉🎉
    सुंदर मुलाखत ❤❤

  • @dadasojadhav5793
    @dadasojadhav5793 6 днів тому +6

    एकमेव ड्रायव्हर सत्य बोलणार बारीक ड्रायव्हर❤❤❤❤

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 5 днів тому +6

    हो इतिहासात पण अनेक महान बैल आहे आता ही आहे पण खरंच बकासूरन या क्षेञाची क्रेझ वाढवली आहे यात काही दुमत नाही..💯👑

  • @umeshchavan8944
    @umeshchavan8944 6 днів тому +16

    भारत च्या गाडीवर फक्त बारीक पाहिजे

  • @mohandagade3989
    @mohandagade3989 3 дні тому +3

    सुंदर,,,,, भारत ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokdeshmukh3666
    @ashokdeshmukh3666 6 днів тому +32

    Bakasur chi tarif bagun prassanna watale❤

  • @SatishMane-k3d
    @SatishMane-k3d 6 днів тому +12

    जित हो या हार आम्ही बकासुर प्रेमी ❤❤❤

  • @shubhamraje2673
    @shubhamraje2673 6 днів тому +12

    डॉन म्हणत्यात डॉन बक्या डॉन ✌️💪👑♥️

  • @Aj-oo4zg
    @Aj-oo4zg 6 днів тому +14

    असाच नानांचा रॅपिड फायर घ्या❤❤

  • @sanketjadhav9641
    @sanketjadhav9641 6 днів тому +14

    भारत भारत हाय 🔥💥💨👑👑 बैलगाडा शेत्रातील सगळ्यात रुबाबदार बैल भारत बदलापूर

  • @viju21787
    @viju21787 6 днів тому +14

    एकदम जबरदस्त मुलाखत बारीक ड्रायव्हर❤ एकदम स्पष्ट आणि अनुभवाच गाठोडं आपल्यासमोर रिकाम केलं यांनी लय भारी बारीक शेठ

  • @prakashkamble7684
    @prakashkamble7684 6 днів тому +25

    वहागांव करांच काळीज ब्लॅक टायगर निशाण

  • @SRT7689
    @SRT7689 6 днів тому +12

    पुसेगाव ला सेमी आणि फायनल कडेने मारणारा बक्या don ❤❤❤

  • @s.k.videos.official
    @s.k.videos.official 6 днів тому +17

    किंग न्हावीचा वजीर✨️♥️

  • @arjunphadtare5717
    @arjunphadtare5717 6 днів тому +6

    मुलाखत ऐकतच राहावी अशी मुलाखत एक नंबर ❤

  • @Patil18847
    @Patil18847 6 днів тому +8

    अश्या रॅपिड फायर ची गरज आहे
    एक नंबर मुलाकात ❤

  • @shubham345uuuu
    @shubham345uuuu 6 днів тому +12

    देव मोठा सोन्या ❤❤

  • @SagarArle-o1u
    @SagarArle-o1u 6 днів тому +8

    खुप छान मुलाखत झाली । खूप ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार आहेत बारीक ड्रायव्हर । सर्व गाड्या हाकल्या त्यांनी । आणि छान माहिती सांगितली ।K-G Premi पण या मुलाखती मध्ये आपले दोन लाडके नंदी राहून गेले बिंजोडचा बादशहा मथुर आणि वेगाचा शेवट सर्जा । पुढच्या मुलाखती मध्ये घेताल अशी आशा ।

  • @nikkanerkar7654
    @nikkanerkar7654 6 днів тому +12

    Barobar bolas barik amhala mahiti nhavati bailgadi sharyat bakasur ne nad lavla jilha sindhudurg kokan

  • @adarshpatil9625
    @adarshpatil9625 6 днів тому +6

    ड्राइवर चांगला आहे 😊❤

  • @Don-d5g
    @Don-d5g 6 днів тому +17

    बोलून नाय ओ करून दाखवायचं ❤

  • @SantoshZurawat
    @SantoshZurawat 6 днів тому +20

    👑👑मोटा Sonya 5050❤देव बकासुर ❤👑👑

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 6 днів тому +8

    King किंगमेकर बकसूर्रर्रर्रर्र ओन्ली ❤❤❤❤

  • @AmitKare-w9v
    @AmitKare-w9v 5 днів тому +3

    Bharat Bharat ch aahe ❤❤❤

  • @ravan__1
    @ravan__1 6 днів тому +14

    शिरसवडीचा रायफल चर्चेत आणणारा बारीक ड्राइवर आता रायफलच्या गाडीवर का दिसत नाही ?

    • @SatishMane-k3d
      @SatishMane-k3d 6 днів тому +1

      बारीक चा शिशचालवतो हाताला लागेल होते बारीक मैदानात नसताना

  • @kashinathdhanwade
    @kashinathdhanwade 6 днів тому +3

    बारीक ड्रायव्हरचे यूट्यूब वाले अभिनंदन ❤❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 6 днів тому +11

    11:45 बकासुर 😊😊😊❤

  • @gajanandhore3526
    @gajanandhore3526 6 днів тому +14

    Only King mekar Bakasur 👑👑👑 Kohinoor Bakasur Saheb 🎉🎉 only Bakasur Premi

  • @Jaymalhar22
    @Jaymalhar22 6 днів тому +7

    Ashi mulakhat zali pahijel ❤❤❤❤💯💯💯❤️

  • @ajayghulghule1808
    @ajayghulghule1808 5 днів тому +2

    मथुर राहिला भाऊ

  • @DigamberKengale
    @DigamberKengale 6 днів тому +21

    बकासुर ने आज सगळ्यांना वेड लावले.

  • @akhil3116
    @akhil3116 6 днів тому +4

    ❤❤सातारचा किंग आमचे काळीज❤❤❤ सातारा एक्सप्रेस बलमा.. ❤❤ बलमा घरच्या मैदानात मार खाईल..पण दुसऱ्या जिल्ह्यात गेला की मोठे मैदनात 1 करणार का तर करणारच ❤❤

  • @balukale768
    @balukale768 6 днів тому +4

    ❤महिब्याच विचाराला पाहिजे होत❤

  • @PratapJadhav-z4n
    @PratapJadhav-z4n 6 днів тому +7

    ❤❤❤ Sabse katil bakasur patil 🔥🔥🔥

  • @AjayShinde-y6j
    @AjayShinde-y6j 6 днів тому +2

    बारिक ड्राइवर ची मुलाखत घेतली धन्यवाद अजून जास्त वेळ घेयला पाहिजे होती मुलाखत. thank u 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 6 днів тому +7

    भारत सुंदर ❤❤

  • @bakyasevak
    @bakyasevak 6 днів тому +11

    Bakasur ❤❤❤❤❤❤ love you Jan ❤❤❤

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 6 днів тому +3

    एक नंबर मुलाखत अशीच मुलाखत बाकी ड्रायव्हर च्या पण घ्या 👍

  • @SatishMane-k3d
    @SatishMane-k3d 6 днів тому +1

    अशी. मुलाखत व्वा शाबास बारीक शाबास च्यानल मस्त बेस्ट

  • @mohannalage6190
    @mohannalage6190 2 дні тому

    बारीक ड्रायव्हर हसरा चेहरा

  • @Bakya_sarja_Mathur_premi01
    @Bakya_sarja_Mathur_premi01 5 днів тому +4

    Samir भैया इस्लामपूर यांच्या माणिकराव ची मुलाखत घ्या.

  • @shubham-007
    @shubham-007 6 днів тому +9

    विठ्ठल नाना 👑 21.10

  • @vivekpawar5532
    @vivekpawar5532 День тому

    अनुभव बोलतोय बारीक घेण्या सारखा

  • @NanduChavre-pn8hi
    @NanduChavre-pn8hi 3 дні тому +2

    Mathur la visaral kay

  • @kee9622
    @kee9622 6 днів тому +11

    बकासुर डॉन ❤❤❤❤

  • @SantoshPatil-sz1up
    @SantoshPatil-sz1up 4 дні тому

    Public cha badasha Only Mathur ❤

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 6 днів тому +5

    भारत कधी येणार आहे घाटाव

  • @omkarlondhe5187
    @omkarlondhe5187 6 днів тому +3

    Only bakya bhai ❤❤

  • @Bailgadasharyat9966
    @Bailgadasharyat9966 6 днів тому +3

    Only bakya don 👑💯💥🤙🏻

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 6 днів тому

    सुंदर 👌मुलाखत❤️👍🙏

  • @Don-d5g
    @Don-d5g 6 днів тому +98

    बारीक ड्राइवर एकदा सरजा 8500 चा गाडीवरती बसावा

    • @kishorpawar8157
      @kishorpawar8157 6 днів тому +11

      chalu driver utraun basat ny barik

    • @kee9622
      @kee9622 6 днів тому +4

      बरोबर आहे भावा तुझ ते छोट्या च चाले वेवस्तीत

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 6 днів тому +10

      बारीक नवीन बैल तयार करून बसतो❤❤ स्वतः गाडी तयार करून बसतो❤

    • @SagarThombare-cw7pi
      @SagarThombare-cw7pi 6 днів тому +4

      बसला असता जर रेठरे आप्पाकडे आला असता तर

    • @Unknon99
      @Unknon99 6 днів тому +2

      Chotya mast palvtoy vitthal nana peksha ani kasala dusrya kunala basva

  • @vivekpatil7252
    @vivekpatil7252 5 днів тому +1

    mast mulakhat

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 6 днів тому +1

    Bakasur 😊😊❤

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 6 днів тому

    छान अभिनंदन मुलाखत

  • @yogeshpawar5428
    @yogeshpawar5428 6 днів тому +4

    सोन्या 5050❤

  • @ajinkyanaik6101
    @ajinkyanaik6101 6 днів тому

    छान झालीय मुलाखत

  • @MahadevPawar-e5c
    @MahadevPawar-e5c 6 днів тому +17

    Atacha fakt bakya don public ni final maranaar pusegoan cha

  • @gurudataenterprises4761
    @gurudataenterprises4761 6 днів тому +3

    Dev Bakasur ❤

  • @vivek_Vishe11
    @vivek_Vishe11 3 дні тому +1

    बकासुर असेल तर मैदान बघतो... Nytr नाय बघत

  • @sanketmalusare5579
    @sanketmalusare5579 5 днів тому

    पुसेगाव ची ह्याची गाडी कोणती होती ते अजून पर्यंत समजला नाय

  • @tallentg5368
    @tallentg5368 6 днів тому +2

    king barik driver❤

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 6 днів тому

    Amahala sharyticha ved lavnara King Bakasur 👑❤️

  • @ashokdoiphode4038
    @ashokdoiphode4038 4 дні тому

    Barik driver❤❤❤❤

  • @sandipsalunkhe7677
    @sandipsalunkhe7677 6 днів тому

    संजय मदने नातेपुते यांची पण मुलाखत घ्या खूप माहिती मिळेल मुंबई बिनजोडची पण

  • @sumitmali348
    @sumitmali348 4 дні тому

    King 1001 mature king of mumbai binjod

  • @vaibhavbadapure
    @vaibhavbadapure 4 дні тому

    Nishan..❤

  • @Akashk7744
    @Akashk7744 6 днів тому +3

    Bharat Sundar❤

  • @yuvrajugale1073
    @yuvrajugale1073 6 днів тому +5

    खूप chyan

  • @RONIT.NARKAR
    @RONIT.NARKAR 6 днів тому +1

    Motha laksha ❤️

  • @rajendrashinde8897
    @rajendrashinde8897 6 днів тому +1

    bharat sunder❤❤❤

  • @onkarPawar-r5e
    @onkarPawar-r5e 6 днів тому

    Nana king ahe ani king rahanar 👑👑👑👑👑👑

  • @AkshayChavan-h9g
    @AkshayChavan-h9g 5 днів тому

    किंग आहे बारिक

  • @ShyamShivankar
    @ShyamShivankar 4 дні тому +1

    Mathur cha nav ka nahi ghetla

  • @Akashy-l5q
    @Akashy-l5q 6 днів тому +2

    11.50❤ बादशहा ❤

  • @Jayshreeramhanuman1911
    @Jayshreeramhanuman1911 5 днів тому

    Kal me sudha he ch bolo ki Majya मित्रांना bakasur la baghayla jaych ch aahe aplyala

  • @biker2.083
    @biker2.083 6 днів тому

    Bhari mulakhat❤

  • @Kabaddipremi
    @Kabaddipremi 2 дні тому

    15:55 सर्जा /बलमा

  • @shivajipawar5286
    @shivajipawar5286 6 днів тому +1

    Bharat❤❤❤

  • @niteshmestry0888
    @niteshmestry0888 6 днів тому +9

    Bakasur ni kadly pusegaola final kakshat asudya

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 6 днів тому +2

    ऐकदा. बकासुर. वाहनांचा.निशाण. कधी.तरी.जोडीदार.पाहिजेत. मैदानाला.

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x 6 днів тому +1

    11:36 ते 12:54 #bakyadon #bakasur #साहेब

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 5 днів тому

    Bakasurrrrrrr ❤

  • @Raghunathkarale2229
    @Raghunathkarale2229 6 днів тому +4

    Barik draywar mathur cya gadiwar kadhi basnar

  • @vikassonawle2428
    @vikassonawle2428 6 днів тому +7

    चतूर डायवर बारिक डायवर

  • @Maharashtrabailgada
    @Maharashtrabailgada 6 днів тому +4

    जुनी मुलाखत आहे का

  • @Sarvarajkashidmh09
    @Sarvarajkashidmh09 6 днів тому

    छोटा लक्ष्या 💪💪💪⚡⚡⚡

  • @ankushpawar8261
    @ankushpawar8261 6 днів тому

    ❤ Don Bakasur King ❤