Saheb Tumhi Part ya uddhav ji va Aaditya Raj Saheb. Thakre Family Va Maharashtrala Pathbal Denyasathi Tumchi Garàj Aahe Tumhi Part ya 🎉🎉🎉🎉🎉🎉 Jai Hindustan jay Maharashtra ❤❤❤❤❤❤❤
असा वाघ पुन्हा कधी होणार हिंदुत्वासाठी जगले आणि शेवटपर्यंत हिंदुत्व जपलं साहेब तुमच्या हिंदुत्वाला मानाचा मुजरा या पुन्हा जन्माला आम्ही तुमची वाट पाहतोय आज महाराष्ट्राला व देशाला तुमच्या हिंदुत्वाची गरज आहे हिंदूंचा वाघ गेला उंदरांचा सुळसुळाट झालाय हिंदू म्हणून जगण्यासाठी तुमची गरज आहे
यातील एक जरी गुण उद्धव ठाकरे चे अंगात असता तरी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली नसती...वडिलांची तत्वे विचार अंगीकृत करायचे बाजूला च राहिले उलट उद्धव ठाकरे नी काँग्रेस चे पायावर लोटांगण घातले
पण त्यावेळी बाळासाहेबांनी त्यंच्या नेत्यांवर लक्ष ठेवायला हवे होते कारण नेते श्रीमंत झाले पण सामान्य मराठी माणसांचे काय झालं ते आपण आज पाहात आहोत आज मराठी माणूस मुंबईत उपरा झाला आहे हयाची जबाबदारी कोण घेणार सगळेच डोळे झाक करीत आहेत
Balasaheb बाळ हृदय स्पष्ट वक्ता, कट्टर हिंदू, दूरदृष्टी, we will always miss u and ur speech
राहिल्या त्या फक्त आठवणी
जय महाराष्ट्र साहेब
मा. बाळासाहेब ते बाळासाहेब त्यांची सर कोणालाही येणार नाही.
असा राज्य प्रेमी आता कोणीही
नाही.
❤❤❤
एकच हिंदुहृदयसम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे
नाद करायचा नाय.जय बाळासाहेब ठाकरे.वाघच
वाघ हरपला
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
साहेब.....
महाराष्ट्र का शेर जब गरजता था तो अच्छे अच्छे की बोलती बंद हो जाती थी,असा महाराष्ट्र चा वाघ होते आमचे मा.बालासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र बाळासाहेब
जबरदस्त माणुस त्यांच्या समोर कायदा फिका पडायचा
बाळासाहेबांनी त्या वेळेस सांगीतलेले प्रत्येक शब्द आजही तंतोतंत खरे होत आहे. पण दुर्दैवाने त्यांचे पुत्र त्याच बांग्लादेशींना पाठीशी घालत आहेत...😢
आमचा वाघ पुन्हा जन्माला यावे हि शिव चरणी प्रार्थना ...
आत्ता आहे की वाघ बिन् शेपटीच 😂😂😂
Uddhodin@@SanjayPatil-uo3xg
आमचा वाघ हवा होता आत्ता 21 22 मध्ये माननीय श्री श्री बाळासाहेब ठाकरे
Raj thakrey aahe
@@Ajitdada321 चाटा
@@Ajitdada321 u high
👍👍साहेब भावपुर्ण श्रद्धांजली
एक था टायगर बाळासाहेब ठाकरे जिंदा है टायगर राज साहेब ठाकरे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
Hindu setalmet samrat khaj thakre
हा व्हिडिओ सगळ्यात जास्त पाहिला जाईल...... ग्रेट व्हिडिओ सर.....
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार फक्त राज ठाकरे 🔥 🔥 साहेब
घंटा
झोपत आहे का
😂😂
साहेब साहेब होते
नाद खुळा साहेबांचा
ह्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही
मुजरा मानाचा साहेबांना
आमचा वाघ मा.श्री. बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना
जय महाराष्ट्र साहेब
जय हिंद जय महाराष्ट्र साहेब
हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩
माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🙏🏻🙏🏻🚩🚩👍🏻👍🏻❤️❤️💪🏻💪🏻
साहेब आज तुम्ही हवे होता..🙏🙏
अमर रहे बाळासाहेब
आजही आपल्या आवाजाची आठवन येते.
साहेब महाराष्ट्र आपला नेहमी ऋणी राहील. जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र
One man army बाळासाहेब 🙏
कड़क भाषण बालासाहेब ठाकरे यांचा विजय अशोक
Great Balasaheb
माननीय श्री हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिस्त... फक्त एकच 🐯🐅 वाघ.
एकच साहेब बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही
आदरणीय हिंदुऋदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार चिरंतन व स्फूर्तिदायक आहेत 🙏🚩🙏
फक्त बाळासाहेब शेर होतो आणि येकनिष्ठावान होते
ते उद्द्व बेकार माणूस झाला आहॆ
असा माणूस परत होणे नाही. वन अँड ओन्ली. 💓
Saheb Tumhi Part ya uddhav ji va Aaditya Raj Saheb. Thakre Family Va Maharashtrala Pathbal Denyasathi Tumchi Garàj Aahe Tumhi Part ya 🎉🎉🎉🎉🎉🎉 Jai Hindustan jay Maharashtra ❤❤❤❤❤❤❤
साहेब महाराष्ट्राला अतुरता तुमच्या अवाजाची होती
Jai Maharashtra saaheb
Miss you Sir.
जय बाळासाहेब ठाकरे💝
एकच वाघ बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🚩🚩
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब
Jay AAI Tulja bhavani jay shivray jay bhim
जय बाळासाहेब जय उद्धव साहेब
Miss you Saheb.
Great
हिंदूहदयसम्राट 🙏🚩
राज ठाकरे बिल्कुल बाळासाहेब च
❤❤❤🎉
बाळासाहेब ठाकरे नंतर राजसाहेब ठाकरे
बाळासाहेब यांचे यांचे भाषण उद्धवणे ऐकावे.. कारण शरद पवार आणि काँग्रेस सोबत घरोबा केला याला लाज वाटतं नाही..
अग्दी बरोबर
ते समजलं पाहिजे त्याला..
जय मराठा जय महाराष्ट्र
Ekch saheb manniy Hindu rudhy Samrat Balasaheb thakre. Thakre thakre .❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤ बाबा गुरु बालासाहेब ठाकरे आजी 😊आजोबा पंडित ❤ भारत शेर सिंह भगतसिंग राजगुरू सुखदेव थोरात ❤❤
हिंदू हृदय सम्राट सेना बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
साहेब खूप लवकर सोडून गेलात तुम्ही आम्हाला.
बाळासाहेब यांची इज्जत उध्वस्त नी धुळीला मिळवली आहे उध्वस्त संपला आहे खरी शिवसेना शिंदे सेना आहे
ओन्ली ठाकरे
Jay Maharashtra
Tiger of Maharashtra
असा वाघ पुन्हा कधी होणार
हिंदुत्वासाठी जगले आणि शेवटपर्यंत हिंदुत्व जपलं
साहेब तुमच्या हिंदुत्वाला मानाचा मुजरा
या पुन्हा जन्माला आम्ही तुमची वाट पाहतोय
आज महाराष्ट्राला व देशाला तुमच्या हिंदुत्वाची गरज आहे
हिंदूंचा वाघ गेला
उंदरांचा सुळसुळाट झालाय
हिंदू म्हणून जगण्यासाठी तुमची गरज आहे
Hindustan tiger. Aadarniy Bala sahab ji Thakre Amar rahe
JAY RAM
Like Bala Saheb Thackrey nobody can be bold he talks straight from his heart
साहेब तुमी आज पाहिजे होता. जेझाले आहे ते वाईट झाले आहे
Ok साहेब
शरद पवार यांनी महारष्ट्र मातीत घातला हे बाळासाहेब सांगून गेले
बाळासाहेब आज तुमची गरज आहे, एक tiger गेला
बाळासाहेब अमर रहे ,साहेब वरून गद्धारांच्या ढुंगणावर हाणा
पहिले आधी स्वतःचा पोराचा हाणा ४....
बाळासाहेब काय बोलतात ते कान बंद
करून ऐका
Jai ho hindu harde samrath sree balasaheb ji thakare ko parnav
Hinuo ke bhagvan❤❤❤
वाघाचा नाद खुळा
वाघसाहेब तुमचा मुलगा नातू आज तिकडेच जाऊन झोपले
JAI BALASAHEB
Shiv sena thakrenchich thakre sar jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad
बाळासाहेबांचा काळच आगळा वेगळा होता. ते दिवस परत येणार नाहीत. लोक त्यांचे भाषणाने भारावून जात असत.
यातील एक जरी गुण उद्धव ठाकरे चे अंगात असता तरी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटली नसती...वडिलांची तत्वे विचार अंगीकृत करायचे बाजूला च राहिले उलट उद्धव ठाकरे नी काँग्रेस चे पायावर लोटांगण घातले
साहेब पुन्हा जन्माला या 🙏🙏🙏
पोरक केलत आम्हाला
साहेब 🚩🚩🚩🙇🙏
Only king
And right talk
बाळासाहेब आज तुम्ही पाहिजेत होते
Ek tha Tiger🐅
Tiger of not only maharashtra but also all india!
Full agree from Calcutta
आज मालेगाव मध्ये उध्दव ठाकरेंची सभा होणार आहे त्या अगोदर उध्दव व संज्याला ऐकवा
Great balasaheb
🐯🐅🐅🐅🐅🐅 Orignal Tiger....
आज आमचे साहेब हयात असते तर टरबुजा मिंधेची हातभर फाटली असती साहेब तुम्ही आमच्या ह्रदयात अजरामर आहात
सन 1994.......शिवसेना परिवर्तनाकडे वाटचाल..
सन 1995.....शरद पवार साहेबांचे सहकार्य..
मुलगा, नातू काय करतो, म्हणून नाय पाहिजे घराणेशाही नको, 😍
भाजप पण त्या लायकी लायक आहे का ते पण बघावं
Jay maharstra jay shev sana
Amar rahe amar rahe balasaheb amar rahe bala saheb tumhi parat janmala ya
साहेब तुम्ही पाहिजे होता आता.
Saheb
आज आसते तर गद्दारी झाली नसती
साहेबांनी होऊच दीली नसती
सर्वात t आदी शिवसेना राष्ट्रवादी मधे गेलीच नसती
ग्रेट बाळासाहेब आज तुमची गरज आहे
साहेब आज तुम्ही असता तर शिवसेना प्रगती पथावर असती.
After That Only Raj Thackry Is Mirror Of Balasaheb. Udhav Is Depend On Sharad Babu.
बोलतात ना चंद्रावर पण डाग आहे तो डाग तुमचा ऊबाटा कलंक आहे
आज मुंबईचा ढाण्या वाघ 🐯🐅 बाळासाहेब ठाकरे असते तर आम्हा शेतकऱ्यांवर खराब वेळ आली नसती
Devat maze saheb
पण त्यावेळी बाळासाहेबांनी त्यंच्या नेत्यांवर लक्ष ठेवायला हवे होते कारण नेते श्रीमंत झाले पण सामान्य मराठी माणसांचे काय झालं ते आपण आज पाहात आहोत आज मराठी माणूस मुंबईत उपरा झाला आहे हयाची जबाबदारी कोण घेणार सगळेच डोळे झाक करीत आहेत
JAI RAJSTHAN
Tiger