वर्ग करा सेकंदात | १ ते १०० पर्यंत संख्यांचा वर्ग करण्याची सोपी पद्धत | fast calculation math trick
Вставка
- Опубліковано 1 жов 2022
- असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
1 च नंब्बर सर!!किती तळमळीने शिकवता सर.
आम्हाला असे गुरूजी हवे होते.आमची गणिताची भीती पण कमी झाली असती आणि आमचे गणित पण पक्के झाले असते .👌🙏👍
पक्के झाले असते
खूपच छान पद्धत आहे.👌👌
खूप छान पध्दत, अतिशय सोपी, सुटसुटीत आणि शिस्त बध्द.❤❤🎉🎉
खूपच सोप्प्या ट्रीक्स आहेत
एकदम सोफ्यात सोपी ट्रिक सांगितल्या बद्दल धन्यवाद सर
Kitti soppa🤗👍👍👍
1 no.
Really maths is a magic
Very very useful and easy trick❤❤
Khup Chan Nikam Sir
आमच्या काळात अशी मजेशीर गणित असते तर असो आपले मनःपूर्वक अभिनंदन सर आणी आपली शोध माला.. 🌹🙏🌹🍫🍫🍫
खुपच छान👏✊👍
छान सजावून सांगितले ,धन्यवाद
Best
Chan Chan Ganitachi Zadu
Very nice trick
सोपी पद्धत आहे
Thanks sir very much
khup cangali mahiti deta sir
1ch no sir Aapale teaching Apratim👌👌👌👍👍
thankx
Very nice sar
खूपच छान ट्रिक वापरून समजून सांगितले सर very nice
मस्तच !
Very nice sir
अप्रतिम 👌👌ट्रिक्स,,, सर,,, तुमचं नाव नाही सांगितले सर,,, फारच बेस्ट आहेत ट्रिक्स,,, असेच व्हीडिओ टाका सर,,, ✌️👌👌🌹🌹अभिनंदन तुमचं,,, 🙏🌹🙏🙏👍✌️
धन्यवाद गुरु जी
अभिनंदन
उपयोगी सोपी पद्धत! धन्यवाद!
,एकदम सोपी रीत ..धन्यवाद......
thankx.like and share.
अतिशय सोपी पद्धत 🌷🌹🙏🙏
Nice
Sir..Very Nice...❤❤
Nice sir
Dhanyavaad Sir
आज मला नवीन पध्दत पहायला मिळली.
अतिशय सोप्या पद्धतीने वर्ग काढण्याची पद्धत आहे. धन्यवाद सर.
एकच नंबर सरजी, आतापर्यंत इतकी सोपी पद्धत कधीच शिकलो नाही सर.खुप छान आणि धन्यवाद सर.
Great सर अभिनंदन 👌👍💙🙏🏻💙💐💐💐💐
खूप सोपी पद्धत.धन्यवाद sir
फारच सुंदर व सोपी ट्रिक सांगितली सर धन्यवाद,
amazing one
Thanks!
You are very great sir
thankx.
खूपच सोपी पद्धत सर, धन्यवाद
Very nice trick sir.thanks for sharing.
Most welcome
Super
Thanks
Thanks sir
Welcome
खूप खूप छान सर! धन्यवाद!🙏
Perhaps all of us have learnt the formula (a+b)^2 = a^2 + 2ab + b^2 during our school days. But you have explained the actual calculation based on this formula in such easy manner, without the need for remembering the formula by heart. I must congratulate you for this. Thank you.
welcome & thankx.
अप्रतीम सर! विद्यार्थी बेहद्द खूश आहेत.
वर्गमुळ लवकर काढण्याची पद्धत सांगा.
खूपच छान सर
Wah, jawab nahi!
छान पध्दत
VERY VERY NICE and I like it 👌
Thanks a lot 😊
आम्ही शाळेत असताना असे शिक्षक असते तर काही वेगळेच वळण घेतल असत आमच्या आयुष्याने
धन्यवाद.
शिकवण्याची पद्धत अप्रतिम सर👌👍
लय भारी...👌
Thank you Sir 🙏
Most welcome
you are great clever ..I self great prides
thankx
Great sir mala khup problem hote square kadhnya madhye aata sagle solve zale
Thanks
Once again thanks you sir very much
🥰🥰
मुलांना नक्कीच फायदा होईल, 👍
Amchya veles tumhi pahije hota amhla shikvayala🙏🙏
thankx and welcome
Apurnanka hi berij, vajabaki, gunakar, bhagakar video
Thank you
Sir tumhi chaan samjavun saangtaa aaani udaaharanh panh bharpur dakhavataa salut to you sir thank you
You're welcome
Sirji, tumchi shikavaniyachi paddhat farach surekh aahe, ganitat aata 100% marks kadayla kahich harkat nahi.
तीन अंकी व त्या पुढील संख्याचे वर्ग काढणयाची सोपी पद्धत आहे का
आहे.व्हिडीओ देण्याचा प्रयत्न राहील.धन्यवाद.
गुरुजी,
आपले नाव व मोबाइल नम्बर प्लीज देवू शकाल काय ?
9422530826 whats app मेसेज साठी.
थैंक्स गुरुजी।
Sir tumhi class gheta ka
nahi.
Nice teaching method sirji
Thanks very much sir
Nice