शिवसेनेच्या मेळाव्यात CM Ladki Bahin योजनेवर महिला रोखठोक बोलल्या | Eknath Shinde | Abdul Sattar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #AbdulSattar #EknathShinde #CMLadkiBahinYojana #SillodVidhanSabha2024
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी सीएम शिंदेंनी महिलांना संबोधित करताना लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांनी मेळावा आणि लाडकी बहीण योजनेवर थेट भाष्य केलं आहे.
    #MHT025
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 34

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 місяці тому +10

    पत्रकार एखादी वाईट कमेंट येण्यासाठी प्रयत्न करतोय

  • @computerknowledge9930
    @computerknowledge9930 2 місяці тому +1

    पूर्ण महाराष्ट्रात हा व्हिडिओ सेंड करा

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 місяці тому +8

    लाडक्या बहिणी साठी ताठ मानेच्या भावाचा आदर कमी होऊ नये हिच विनंती :😊😊

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan6514 2 місяці тому +3

    अरे बाबा मी ही मराठवाड्यातील आहे,, अब्दुल सत्तार एक वादळ आहे,, अब्दुल सत्तार तेथील जनतेच्या मना मनात बसलेला आहे,,,

  • @gorakadhane2404
    @gorakadhane2404 2 місяці тому +14

    Jumala Sarkar

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 місяці тому +14

    I think वरून ट्रोल करू नका रे साधी भोळी माणसं आहेत ते

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 2 місяці тому +2

    अशी फसवणूक करूनच लोकांवर रजत केले जाते पण हे लोकांना कळले पाहिजे

  • @Rahulkastodevlog
    @Rahulkastodevlog 2 місяці тому +6

    सत्तार सेठचे माणस हे सर्व 😅😅

  • @rajukumbhar9685
    @rajukumbhar9685 2 місяці тому +3

    आय थिंक, म्हणजे काय

  • @prakashsalve691
    @prakashsalve691 2 місяці тому +3

    I thing😂😂

  • @computerknowledge9930
    @computerknowledge9930 2 місяці тому +1

    अरे अरे पत्रकार बघितलं का किती प्रेम करतात ते सत्तार साहेबांवर

  • @computerknowledge9930
    @computerknowledge9930 2 місяці тому +1

    सिल्लोड मध्ये फक्त सत्तार साहेब

  • @sandipmestry8070
    @sandipmestry8070 2 місяці тому +1

    Garibala peshe militant mhanun tumhch chanyl valyanchi pahli pot dukhi jhali

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 2 місяці тому +2

    आय थीग

  • @RajuShinde-s8l
    @RajuShinde-s8l 2 місяці тому +2

    दिल्ली मोडल सरकार

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 2 місяці тому +1

    Only bjp 🌷🌷🚩🚩 shinde sarkar 💯💯

  • @sunandakedare3316
    @sunandakedare3316 2 місяці тому

    😅😅

  • @nishikantpatil3177
    @nishikantpatil3177 2 місяці тому

    I think 😂😂

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 2 місяці тому

    😂😂😂

  • @Dishu.775
    @Dishu.775 2 місяці тому

    स्वाभिमानी लोकांनी पैसे घेऊ नका

  • @prakashsalve691
    @prakashsalve691 2 місяці тому

    😂😂

  • @nanduugale1820
    @nanduugale1820 2 місяці тому

    फस ऊन आनल

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 2 місяці тому +1

    यांना मुस्लिम जनता चालते.

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 2 місяці тому +2

    मिंधे दोन महिन्यांनी गाजर हलवा देणार.