आम्ही दिवस भर काम करून महिन्याला 9,10 हजार कमावतो ते नाही राहत तर हे 1500 मध्ये काय होणार ताई हो.. स्वतः काम घाम गाळून कष्ट करून पैसे कमवा.. हे थोड काळ चालेल नंतर आहे तस राहील
सर्व दादांचे भाऊ आणि बहिणी आहेत त्यांच्याकडूनच बोल ना पण 1500 रुपये देऊन दादा काही उपकार करत नाही काही बोलण्या अगोदर शेतकऱ्यांचा विचार करावा तुम्ही पण एक शेतकरीच आहे
Shetkari sathi pn khup kahi kele le aahet pan kay hoto mqhit aahe ka dada ja gavat shetkari log aahet te gaav che je moty mansa aastat te gariga paryant pese pohochu det nahi techa mule aasa haal aahe shetkari lokan cha te log tenchi 1 mota group karun mantalayat pohochle pahije je pese yenar te Direct tench AC madhe aale pahije.
या महिलांना पैसे मिळाले या खूप खुश आहेत पण ज्यांना नाही मिळाले त्या काय करत आहे जरा विचार करा .आज21 ऑक्टोंबर आहे तरीही माझ्या खात्यात किंवा मला एक रुपयाही लाडक्या बहिणीला योजनेचा मिळालेला नाहीये .मग राहिलेल्या महिला कैसा उतर बहिणी आहेत का उत्तर द्या
जनता टॅक्स कशा साठी, देशाच्या विकासाठी अम्ही जनता टॅक्स भरणार नाही महिलांसाठी छोटे मोठे उद्योग काढा देशात अनेक मोठे उद्योग काढा. गॅसच्या किमती कमी करा. महिलाना स्वत दवाखाने निर्माण करा .मोफत पैसे देऊन लोकांना आळशी बनू नका अशाने देशाची प्रगती नाही अधोगती होईल.
लाडकी बहीण योजना खूप चांगली आहे, पण हा पैसा कोणाच्या खिशातून देणार आहे ते पण सरकारने सांगावे योजना चांगल्या पण त्याचा महाराष्ट्रातील जनतेवर किती भार पडणार आहे,
या ज्या महिला आहे त्यांना माझी एक विनंती आहे की आपण कुठल्या नेत्याकडून पैसे घेऊन आपण बोलत आहात फक्त तुम्ही स्वतः विचार करा की आपल्या मुलांसाठी काय आपल्या मुलांना आरक्षण नाही याच्याबद्दल आपण काहीतरी बोलावे कोणीतरी नेत्यांनी पैसे देऊन तुम्हाला पुढे केले आहे असे मला वाटत आहे
देशाचं काही घेण देण नाही , फक्त स्वतःला फुकट भेटले पाहिजे.. मंग सरकार कोणा च ही असो , भारतीय लोकांना जास्त करुन फुकट खाण्याची सवय आहे, या योजने येवाजी , भाव , महागाई , टॅक्स सिस्टीम , या गोष्टी महत्वाच्या आहेत .. भाव द्या म्हणा मालाला फुकट चा विरोध केला पाहिजे , मंग सरकार कोणत्याही पक्षाची असो.
जय श्रीराम ❤ धन्यवाद चुनावमे भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा सत्ता जायेगी ❤
अगदी खरं आहे आजपर्यंत कोणी केलेले नाही पण आज मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे ही फार मोठी गोष्ट आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
शेवटी काय जनतेला येणाऱ्या पैशातून आनंद घ्यायचा आहे त्याला आम्ही तरी काय करणार लोकांनी जागृत होण्याची गरज आहे आम्हाला कोणतेही फ्रीज नको आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिकल्यानंतर नोकऱ्यांच्या साठी महागाई वरती नियंत्रण महिला वरील अत्याचार यावर सरकार ठोस पाऊल कधी उचलणार असे प्रश्न जनता कधीही विचारत नाही मूग गिळून सहन करत आहे थोडंफार सरकारने अकाउंटवर पैसे टाकले की जनता आपली सर्व दुःख विसरून जाते
पुरूष वर्गाला पण काही फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत. निवडणूक आली की पुरूष वर्ग फक्त प्रचार करायला आणि सतरंज्या उचलायला हवा नंतर पुरूष वर्गाला कोणतीही सवलत योजना देत नाहीत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. निवडणूकीत पुरूष मतदार दणका देतील
सत्ता धराच्या बायका श्रीमंत असतात त्यांना गरज नाही पण मजूर महिलांनी घर दार कस चालवायचे त्यात महागाई वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्य महिलांना आज दोन पैशाचा आधार मिळतो ही खूप चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार
दादा तुम्ही हँकर आहात माझ्या मॅसेज शिंदे साहेबां पर्यंत पोहोचवा तो म्हणजे महिन्याला 1500 रुपये न देता लाडक्या बहिणींना संरक्षण द्या दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहे किल अँड डेट असा काहीतरी कायदा काढावा ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र
खुप चांगली योजना आहे कमी वेळात झटपट काम झालेले पहीलीच योजना बघीतली ह्या वरुन वीसवास वाटतोय आछे दीन आयेंगे ह्या योजने सारखे सरकारी कामे जातीचे दाखले व आनेक सरकारी कामे खुप रखडतात माहिती नसते धके खाऊन हताश होउन विचार सोडुन आलीया भोघाशी आसे मनुन गप्प बसतात ती कामेही पटापट व्हायला पाहिजे बाकी शिंदेदादाना धन्यवाद
बाधकामा साठी जाते मी दादा तीन लेकर आहे मला आनी खरच सागते दादा तुमाला मी आकशरशा माझे या घरात काहीच नवथ दोन आटुडेया पासु तीन हजार रुपए मीला ले मला मी किराना बाजार आनला आनी माझे या लेकराना खाउ घातले दादा 😢😢 सखे कोनी कोनाचे नहीं है रे दादा पन तुम्हीं आमचे विचार केले आभारी आहे दादा तुमचे मी 🙏🙏🙏🙏😢😢😢
शिंदे साहेब तुम्ही कोणाचं ही ऐकू नका तुम्ही तुमचं काम असंच चालू राहूद्या आणि तुम्ही जोपर्यंत आहे कायम स्वरूपी तुम्हीच मुख्यमंत्री असाल हीच प्रार्थना
यक नंबर बोलल्या ताई तुम्ही ❤❤❤❤
भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷
Mahilana banvine sopi ahe.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या महिला सर्व खुश दिसत आहेत❤❤❤❤
अगदी brobr
आम्ही दिवस भर काम करून महिन्याला 9,10 हजार कमावतो ते नाही राहत तर हे 1500 मध्ये काय होणार ताई हो.. स्वतः काम घाम गाळून कष्ट करून पैसे कमवा.. हे थोड काळ चालेल नंतर आहे तस राहील
सर्व दादांचे भाऊ आणि बहिणी आहेत त्यांच्याकडूनच बोल ना पण 1500 रुपये देऊन दादा काही उपकार करत नाही काही बोलण्या अगोदर शेतकऱ्यांचा विचार करावा तुम्ही पण एक शेतकरीच आहे
Shetkari sathi pn khup kahi kele le aahet pan kay hoto mqhit aahe ka dada ja gavat shetkari log aahet te gaav che je moty mansa aastat te gariga paryant pese pohochu det nahi techa mule aasa haal aahe shetkari lokan cha te log tenchi 1 mota group karun mantalayat pohochle pahije je pese yenar te Direct tench AC madhe aale pahije.
😅😅😊
उद्या जर महागाई वाडली तर डोळ्यात पाणी अणू नका 😂😂😂
आज बहोत खुशी हो रही है दीदी को कल घर मे बेठ कर रोना पड़ेगा सर्कार 3 दिन भी नहीं टिकती है योजना बहोत nikal लेती है
या महिलांना पैसे मिळाले या खूप खुश आहेत पण ज्यांना नाही मिळाले त्या काय करत आहे जरा विचार करा .आज21 ऑक्टोंबर आहे तरीही माझ्या खात्यात किंवा मला एक रुपयाही लाडक्या बहिणीला योजनेचा मिळालेला नाहीये .मग राहिलेल्या महिला कैसा उतर बहिणी आहेत का उत्तर द्या
Zt😊❤❤❤😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉❤❤
बरोबर आहे
सरकारला काही देणे घेणे नाही फक्त आपल्याला मत कसं मीळेल
खरं आहे
ताई ते पैसे हक्काचे नव्हेत, ते पैसे मिंधे बनवुन फक्त मतदान मिळवण्यासाठी दिले आहेत....
त्याना आत्ताच का आठवली लाडकी बहीण...?
ही पुढची बाई बीजेपी ची कार्यकर्ति असावी
😅😅😅
बरोबर आहे
जनता टॅक्स कशा साठी, देशाच्या विकासाठी
अम्ही जनता टॅक्स भरणार नाही महिलांसाठी छोटे मोठे उद्योग काढा देशात अनेक मोठे उद्योग काढा. गॅसच्या किमती कमी करा. महिलाना स्वत दवाखाने निर्माण करा .मोफत पैसे देऊन लोकांना आळशी बनू नका अशाने देशाची प्रगती नाही अधोगती होईल.
७० वर्षे पर्यंत लाभ मिळावा.तयांनाखरी गरज आहे.आजार पणाला ठ पैसे लागतात.
विदवा, महिलाना 5000, पाच हजार रूपए प्रति महीना लॉग लाइफ करने फार अवाशक आहे महाराष्ट्र में
शिंदे साहेबांना ही योजना फक्त पंकजा मुंडे सांगितल्यामुळे योजना तयार झालेली😊
अडाणी बहीण रोजगार उपलब्ध करावा पेकमीशण कुठे आहे गुलाम करण्यात आले आहे
अजूनही आमच्या खात्यात पैसे आले नाहि सरकार बदललं पाहिजे महिलांना आशेला लावलेला आहे काम झालं का योजना बंद
आमचा भाऊ एका हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने घेतो जरांगे पाटलांचा विजय असो एक मराठा लाख 👍👍🚩🚩
वार्षिक उत्पन्न कमी असणारे महीलांना लाडकी बहीण पैसे द्या.
😊
2:56
सिदे साहेब❤❤
ला😢😢😊
❤❤❤❤❤❤❤
लाडकी बहीण योजना खूप चांगली आहे, पण हा पैसा कोणाच्या खिशातून देणार आहे ते पण सरकारने सांगावे योजना चांगल्या पण त्याचा महाराष्ट्रातील जनतेवर किती भार पडणार आहे,
राहुल गांधीला विचारले कोणी कोतून देणार होता 8500 महिन्याला.
दोन महिने झाले फॉर्म भरणे अजून पैसे आले नाहीत
अहो सर हा सामान्य महीलांना आधार झाला एव्हढ खर महीलांन मधे खुप खुप आनंद आहे पण खुप काहींच्या पोटात पोट शुळ उठला आहै हे मात्र खर
Yes tai 👍👍
65 वयाचे महिला मतदान करणार नाहीत
एवढं खुश होऊ नका बायांनो मुलांना आरक्षण मागा दीड हजार न काही भरती होणार नाही 🚩🚩
उल्लू बनविले 🍭🍭 लॉली पॉप दिला🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭
या ज्या महिला आहे त्यांना माझी एक विनंती आहे की आपण कुठल्या नेत्याकडून पैसे घेऊन आपण बोलत आहात फक्त तुम्ही स्वतः विचार करा की आपल्या मुलांसाठी काय आपल्या मुलांना आरक्षण नाही याच्याबद्दल आपण काहीतरी बोलावे कोणीतरी नेत्यांनी पैसे देऊन तुम्हाला पुढे केले आहे असे मला वाटत आहे
😊😂😂😂😂😎😎
संत संताची सज्जन सज्जनाची मुर्ख मुर्खाची अगतीक पैसे देणारा ची भक्त भगवंताची स्तुती करणार ❤जय श्रीराम
या पेक्षा या एकविस ते पंचेचाळीस वयातील महिला व पुरुष मंडळी ना नालाबांध मातीकाम करण्यात आली पाहिजे पाणी आडवा पाणी जिरवा हे रोजंदारी
महंगाई देखना यार कितनी बड गई है
माझा आई ला लडकी बहिन योजना लाभ नाही विधानसभा निवडनुक ला फटाफट मतदान करू
लाडकी बहिण आणि लेक यांच्या वर अत्याचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागते सरकारने कडक कारवाई करावी
देशाचं काही घेण देण नाही , फक्त स्वतःला फुकट भेटले पाहिजे.. मंग सरकार कोणा च ही असो , भारतीय लोकांना जास्त करुन फुकट खाण्याची सवय आहे, या योजने येवाजी , भाव , महागाई , टॅक्स सिस्टीम , या गोष्टी महत्वाच्या आहेत .. भाव द्या म्हणा मालाला फुकट चा विरोध केला पाहिजे , मंग सरकार कोणत्याही पक्षाची असो.
Jai shree ram modi ji 🚩🚩🚩🚩🚩
Jay shere ram 🌹
पीक विमा पीएम आणि नमो शेतकरी सम्मान निधी आंनखिन योजना कही महीने चालू नतर बद करतात
जय श्रीराम ❤ धन्यवाद चुनावमे भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप का प्रसाद मिला है अब भाजपा तुरंत पेन्शन नहीं बढायेगी तो महाप्रसाद भी मिलेगा सत्ता जायेगी ❤
शेतात मंजूर नाही मिळत नाही.
शेतकरी पेशण पैसे सोडा सरकार माय बाप महिलीकडे लक्ष देतात थोडेसे शेतकऱ्यांकडे दया लक्ष 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🎉pratik🎉
लाडक्या बहिणीच्या नादात नमो शेतकरी योजना डुबली का
१५००रू फुकट देताय नोकरी द्या
3000 रुपये आले नाही नाशिक वरून बोलता
मतदान आले की लाडकी बहीण योजना मेहुण्याच्या मताची गरज नाही का
लाडकी बहिनीला वयाची अट नाही, शिक्षनाची अट नाही, भाऊ साठी अट का आहे, भाऊ ची शिशनाची अट का आहे
अभी तक एक भी नहीं है मेरा सेंट्रल बैंकहै
अगदी खरं आहे आजपर्यंत कोणी केलेले नाही पण आज मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे ही फार मोठी गोष्ट आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम 🙏🙏🙏🙏
काम कराची दानत राहणार नाही.... खूप अवघड होणार......... शेती पंडीत पडणार
शेवटी काय जनतेला येणाऱ्या पैशातून आनंद घ्यायचा आहे त्याला आम्ही तरी काय करणार लोकांनी जागृत होण्याची गरज आहे आम्हाला कोणतेही फ्रीज नको आम्हाला आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिकल्यानंतर नोकऱ्यांच्या साठी महागाई वरती नियंत्रण महिला वरील अत्याचार यावर सरकार ठोस पाऊल कधी उचलणार असे प्रश्न जनता कधीही विचारत नाही मूग गिळून सहन करत आहे थोडंफार सरकारने अकाउंटवर पैसे टाकले की जनता आपली सर्व दुःख विसरून जाते
अहो, तुम्हीला ज्या वेळेस फुकट ची योजना ची सवय लागेल तेव्हा तुम्ही काम करणार नाही
काम न करता बसून खायला प्रोहत्सान देत आहे सरकार त्यांना रोजगार दया अर्धे तिकीट पाहिजे लाडकी बहीण योजना पाहिजे
Very good trrimurte sarkar nice
जेवढा हसता तेवढं पाच वर्षे रडावा लागेल हे विसरू नका ताई
ऐवढ्यादिवस भाऊ कुठे होते बघा पैसा कसा आणि काय असतो आणि माणुस। पैसा मुळे हेच नात जुळले आणि कायद्यान तोडल बहीण हिस्सा
पुरूष वर्गाला पण काही फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत. निवडणूक आली की पुरूष वर्ग फक्त प्रचार करायला आणि सतरंज्या उचलायला हवा नंतर पुरूष वर्गाला कोणतीही सवलत योजना देत नाहीत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. निवडणूकीत पुरूष मतदार दणका देतील
आपल्या वडील स्वतः सांभाळावी लोकांच्या भरोशावर आश्रमावर का राहावे
ताई खुप छान
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
सत्ता धराच्या बायका श्रीमंत असतात त्यांना गरज नाही पण मजूर महिलांनी घर दार कस चालवायचे त्यात महागाई वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्य महिलांना आज दोन पैशाचा आधार मिळतो ही खूप चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार
Jarande patil जिंदाबाद ❤❤❤❤
लाडकी बहिण मतदान करणार आहे परंतु लाडकी आई आजी मतदान करेल की नाही सांगता येत नाही पाय थकलेत चालू शकत नाही म्हणून त्यांना काही देणार नाही सरकार
सगळं फ्री दया यांना 🙏🏻
पाणी आडवा पाणी जिरवा अशी योजना काढली असती झाडे लावा पर्यावरण वाचवा अशी योजना काढली असती सरकार मनापासून आभार केले असते
Only shinde saheb
भारत सक्षम आहे हे सगळे फुकट बंद झाले पाहिजे.
काम करुण पैसे मिळवा, हा मत विकत घेण्याचा प्रकार आहे
जरागे आंदोलन यांनी हायजॅक केले
Only yellow and orange people are ladaki bhene than what about others 😡😡😡😡😡😡
महीलांच्या हाताला काम दिल तर कुठल्याही योजनेची गरज नाही.
चाकलेट आहे... नंतर कोर्टात आदेश येनार आणि बंद होणार... हेच नेते पाटऩार बंद करण्यासाठी ...बाईला पागल करन सोप आहे 😅😅😅😅😅😅
फुकटची अपेक्षा नको कस्ट करून मिळालेले पैसे कधीपण चांगले मालाला बाजार भाव द्या हि विनंती आतापर्यंत कोणी उपाशी नव्हतं शेट मालाला भाव द्या
खरे आडनाव आहे
महीलांनी बचत गट तयार करून घरगुती व्यवसाय केला तर
हाताला काम मिळेल.
RTE list number 2
दादा तुम्ही हँकर आहात माझ्या मॅसेज शिंदे साहेबां पर्यंत पोहोचवा तो म्हणजे महिन्याला 1500 रुपये न देता लाडक्या बहिणींना संरक्षण द्या दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहे किल अँड डेट असा काहीतरी कायदा काढावा ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र
त्या अजित पवार मिंधे आणि भाजपवाल्यांचं डोकं फिरलय त्यामुळे असल्यानं चालणाऱ्या योजना राबवा लागल्यात😂😂
लड़कियों के नीचे पैसे क्यों इनर एकनाथशिंदे भाव
Nice
खुप चांगली योजना आहे कमी वेळात झटपट काम झालेले पहीलीच योजना बघीतली ह्या वरुन वीसवास वाटतोय आछे दीन आयेंगे ह्या योजने सारखे सरकारी कामे जातीचे दाखले व आनेक सरकारी कामे खुप रखडतात माहिती नसते धके खाऊन हताश होउन विचार सोडुन आलीया भोघाशी आसे मनुन गप्प बसतात ती कामेही पटापट व्हायला पाहिजे बाकी शिंदेदादाना धन्यवाद
लाडकी बहिण बंद झाली
छान।मुलाखत।भाऊ।मुलीचा।गरभपात।का।केला।विचारा।
हे मतदान साठी चाकलेट दिले
जय।महाराष्ट '।लाडकी।बहीन।योजना।चागली।आहे।पन।दाजी।मात्र मोकाट।कारन।जंगली।रमी।आनी।दारूचया।दूकानाची।झालेली।वाढ।हि।सरकार।था'ब'ऊ।शकेल।।का।धन्यवाद
बरोबर आहे तुमचं
शिंदे पेक्षा महाविकास अघाड़ी चांगल्य योजना अंतिल एकदा महाविकास अघाड़ी आपाली योजना जाहिर करु द्या मग कालेल कोनाची योजना चांगाली आहे
70 vArsh latliki mahavikas aghadine
अगदी बरोबर आहे तीर कमान लावा मोठी खूप छान
हा जनतेचा पैसा जनतेलाच मिळतो
ताई खूप छान 18000 देतय की सरकार 🎉🎉
अरे काय याचा फायदा मुलानां नोकरी देयाला सांगा हि फालतू पद्धत आहे मत्री यांच्या निधीतून पैसे देणे सर्व मंतत्रीच्या
😂😂😂 ladka bhau vs ladki bhin
Sgd srkar krel tai .....aapn pn kahi kel pahije
नीधार योजना ही फकत मूऋले नसरयानाच. असते. तयाचा लाभ. अनेकाना मीळतच नाही. ❤
Darodekar Bhau 😎😂
कन्नड चा काय संबंध.... ही योजना फक्त महाराष्ट्र मधील महिलांना आहे.. बाहेरचे आले तर यांनी काय करायचं.... भाऊ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
जमा झाले आहे पैसे आज कि 4 वाजता
कंटीनीनयु तर पंधराशे रुपये भेटणार नाही लक्षत असुदया