Devendra Fadnavis Majha Vision : मनसुख हिरेनची हत्या ते मलिकांना तिकीट, फडणवीसांनी सगळंच सांगितलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 268

  • @laxmandhepale5849
    @laxmandhepale5849 21 день тому +25

    देवा भाऊ होते म्हणूनच महाराष्ट्राचे इथपर्यंत प्रगती झालेली आहे. आणि यापुढेही होत राहील

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 22 дні тому +65

    देवेंद्र फडणवीस सक्षम तसच अभ्यासु नेतृत्व ✌️✌️
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय

    • @SrushtiGhuge-t3v
      @SrushtiGhuge-t3v 20 днів тому

      Ek no. Cha paksh fodya ,kapti dav taknara ,
      jechya mule mothe zale tyana ch khatam karnara
      15 years old bjp che kay astitv hote

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 20 днів тому

      @SrushtiGhuge-t3v युतीत निवडुन आलेले उद्धव ठाकरे शरद पवार आणी काँग्रेसच्या नादी लागले जनतेने युतीला कौल दिला होता तो त्यांनी नाकारला आता त्याचीच फळ भोगतायेत त्यामुळ फडणवीसांना नाव ठेवण ह फक्त स्वतःला बर वाटाव म्हणुन चाललय

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u 23 дні тому +80

    आमचे भाऊ देवेंद्र भाऊ...😎✌️🔥🪷

    • @AnshP-i5p
      @AnshP-i5p 22 дні тому

      Harnar🎉

    • @RockyBhai-f9u
      @RockyBhai-f9u 22 дні тому +1

      @@AnshP-i5p
      23 तारखे कळेल बाळा...😎✌️🪷

    • @AnshP-i5p
      @AnshP-i5p 22 дні тому

      @@RockyBhai-f9u ho na.. Kalnar aahe..!
      Already CM to Deputy CM zale aahe.. aata out..!

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 23 дні тому +46

    नैतिकता, नितिमत्ता आणि vision असलेला माणुस आहे देवेंद्रजी

  • @sureshpingle4070
    @sureshpingle4070 22 дні тому +51

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काम करत रहा तुम्हाला आमची साथ आहे...❤
    एक मराठा लाख मराठा ❤

  • @KiranIngale-fr1yd
    @KiranIngale-fr1yd 22 дні тому +49

    महाराष्ट्र प्रेमी जागे व्हा. आगे बढो देवेंद्र भाऊ.

  • @mangalparihar8006
    @mangalparihar8006 22 дні тому +30

    एक ☝ नंबर अभ्यासु व्यक्तिमत्व 👍❤✌️💐💐🙏🚩🕉🚩🕉🚩🕉👍

    • @prabhakarjadhav7320
      @prabhakarjadhav7320 19 днів тому +2

      😢😅😅😅

    • @prabhakarjadhav7320
      @prabhakarjadhav7320 19 днів тому

      😮😮😮😮😮😮😮😮😮🎉😢😢😮😮🎉😮😮😮😮😅

    • @prabhakarjadhav7320
      @prabhakarjadhav7320 19 днів тому

      😢😢🎉🎉🎉😅😅😢😅🎉

    • @prabhakarjadhav7320
      @prabhakarjadhav7320 19 днів тому

      😅😅😅😅😅 32:05 32:05 32:05 32:07 32:07 32:07

    • @prabhakarjadhav7320
      @prabhakarjadhav7320 19 днів тому +1

      32:09 32:10 32:11 32:11 32:11 32:11 32:11 32:12 32:12 32:13 32:13 32:13 32:13 32:14 32:14

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 20 днів тому +14

    राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष फुटीला देवेंद्रजी जबाबदार
    नाहीत.तर ज्या त्या पक्षाचेच
    नेते त्यांच्या पक्ष फुटीला
    जबाबदार आहेत.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @ranjanagadikar340
    @ranjanagadikar340 23 дні тому +110

    ही मुलाखत सगळ्यांनी ऐकावी देवेंद्र जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 22 дні тому +51

    पवार साहेबांचा वरचड देवा भाऊ आहे.
    हे मात्र नक्की. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याला लाभलेलं रत्न आहे

    • @bn8841
      @bn8841 22 дні тому +2

      पण एकटा देवेंद्र फक्त पवार साहेबांना फाईट देऊ शकतो

    • @govindfatik606
      @govindfatik606 19 днів тому

      पवा पेक्षा वरचढ नाही तर पवारांवर ऑलरेडी चढलाच आहे आणि मागेपुढे पण करतोय

  • @PranitaPalav-l3h
    @PranitaPalav-l3h 20 днів тому +12

    इतका बुद्धिमान नेता महाराष्ट्रास लाभलाय हे विरोधकांना धास्ती देणारे आहे.देवेंद्रजी ,देशाच्या राजकारणातही तुम्ही नक्कीच अत्युच्च शिखर गाठाल ही सदिच्छा 🎉🎉

  • @Nagnath217
    @Nagnath217 23 дні тому +129

    सर मी मराठा आहे माझ मतदान फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनाच 🎉🎉🎉

    • @moresamadhan3569
      @moresamadhan3569 22 дні тому

      तू मराठा आहे हे तुला सांगावं लागतंय यावरूनच समजतय तुझ्या मराठा असण्यात कायतर घोळ आहे.

    • @Tiputatya
      @Tiputatya 22 дні тому +5

      😂😂😂😂

    • @NiteenKulkarni
      @NiteenKulkarni 20 днів тому

      Brahman Vs Maratha, ata OBC vs Maratha. Jati Jatit fut padali nahitar vote kuthun milnar. Hindu mhanun ekatra alo nahi tar kahi khar nahi apala

    • @mrindiangaming1780
      @mrindiangaming1780 20 днів тому +1

      खरा मराठा याला मतदान करनार नाही

    • @Nagnath217
      @Nagnath217 20 днів тому +4

      @mrindiangaming1780 शरद पवार ला कर.. आजपर्यंत त्यानं आरक्षण दिलं आहे तुला

  • @hindudrushti
    @hindudrushti 22 дні тому +43

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व
    देवा भाऊ❤

  • @RaghavWandhare-vo9mq
    @RaghavWandhare-vo9mq 20 днів тому +13

    फडणवीस साहेबांचा विजय असो एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤

  • @Sumit-pr9ve
    @Sumit-pr9ve 22 дні тому +25

    हुशार व्यक्तिमत्व💯✌️

  • @gulabsatav7953
    @gulabsatav7953 20 днів тому +5

    देवा भाऊ सर्वसामान्यांना आधार वाटणार व्यक्तिमत्व.

  • @sagarharak
    @sagarharak 20 днів тому +13

    देवा भाऊ खुप छान आगे बढो महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे

  • @sudhirjoshi3859
    @sudhirjoshi3859 20 днів тому +5

    असे मुद्देसूद उत्तरे देणारा एक ही राजकारणी महाराष्ट्रात नाही

  • @pandurangnaiknaware13
    @pandurangnaiknaware13 22 дні тому +29

    # देवा भाऊ

  • @amarshinde3650
    @amarshinde3650 23 дні тому +46

    Only bjp

  • @pravinmarathe3848
    @pravinmarathe3848 22 дні тому +22

    अभ्यासू आणी नैतिकता असणारा आदर्श नेता

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 19 днів тому +9

    माझं वैयक्तिक मत आहे आतापर्यंत सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब

  • @shashankmarale2434
    @shashankmarale2434 20 днів тому +11

    खूप च सुंदर.... फडणीस साहेब.....very nice ❤❤❤❤ टॅलेंट ❤❤❤

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 21 день тому +35

    सच्या माणुस , कलंक विरहित , प्रचंड बुद्धीमान , प्रामाणिक सर्वांना घेवुन चालणारा विकास पुरुष .

    • @rushigolande2253
      @rushigolande2253 20 днів тому +1

      बरोबर.. सर्वांना घेतात.. सर्व भ्रष्ट उमेदवारांना.. दोन पक्ष फोडून..

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 19 днів тому

      घातकी आनाजी पंत लबाड.मानूस

    • @sanjayparbhane6110
      @sanjayparbhane6110 19 днів тому

      1n. मराठा विरोधक

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 18 днів тому

      Gohatila जनतेचे हजारो करोड उडवणारा,ते वसूल करण्या साठी महागाई वाढवणारा, सर्व भ्रष्ट माणसांचा आश्रय दाता,टॅक्स लावून वसुली,वाला...है पण गुण आहे.

  • @laxmankendre-x3w
    @laxmankendre-x3w 22 дні тому +16

    ग्रेट जॉब

  • @pradeepdeo6575
    @pradeepdeo6575 20 днів тому +5

    अँकर ला धन्यवाद फारच जबाबदारीने आणि सौम्य रीतीने प्रश्न विचारून (उद्धटपणे नाही) राहिले आणि उत्तर काढून राहिले.

  • @nitinkudhale9166
    @nitinkudhale9166 22 дні тому +11

    देवा भाऊ very Good Leader of Maharashtra

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 22 дні тому +22

    हत्यारा मलिकांना मत कोणीही देउ नये.

    • @vasudeosalunke6440
      @vasudeosalunke6440 20 днів тому +1

      खरंतर अजित पवारांनी मलिकांना तिकीट देऊच नाही काही भान असेल तर ते अजित पवारांना खूप नडणार आहें हे 100% नक्की

  • @Vijay-tb4uq
    @Vijay-tb4uq 22 дні тому +18

    Devendra Fadnvis 🔥🔥🔥🔥

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 21 день тому +5

    खरच आपले देवभाऊ ह्यांनी आम्हा सर्वांची मन जिंकली आहे. आम्ही सर्व सामान्य त्यान्हा ग्वाही देतो की मोदीजींच्या नव्या भारतात नव्या महाराष्ट्राच्या पुनर्बाधणी आणि विकासाची पुनर्रचना करण्याच्या धोरणामध्ये देवेंद्रजी जो भीमप्रयत्न नव्हे भीमपराक्रम करीत आहेत त्यात साथ देऊ.
    नव्या भारताला अमृत काळ २०२७ पर्यंत नेण्याकरिता देवेन्द्रजी सारखा ध्येयवादी आणि पराक्रमी नेता मिळणं हे महाराष्ट्राच नशीब आहे.

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 19 днів тому +3

    Great. Devabhau. Only. Mahauti. 🎉❤🎉❤🎉❤

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 20 днів тому +9

    ए बी पी माझा ला ही मुलाखत जरा जड वाटतं असेल कारण ते मविआ ला विकले गेलेले आहेंत

  • @sunilbhople1854
    @sunilbhople1854 22 дні тому +14

    Abp. तुम्ही किती ही आमच्या देवा भाऊ ला उकसावालं तरीही तुमच्या हाती फक्त केळं येणार आहे , आणि तुमची काय लायकी आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे कारण तुमचा चॅनल कोणाचं आहे हे देखील आम्हाला ठाऊक आहे !!

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 23 дні тому +20

    देवा भाऊ ❤

  • @bhaunarayankadam2299
    @bhaunarayankadam2299 21 день тому +5

    माझे मतदान हे देवेंद्रजी फडणवीस यांच्या मित्र पक्षानांच देणार कारण हिंदुत्व!!!

  • @pareshwani5600
    @pareshwani5600 22 дні тому +11

    ❤ Only DF Saheb ❤

  • @khiresameer
    @khiresameer 19 днів тому +4

    Devendraji, brilliant as usual. abb interviewers should come prepaid (referring to their previous interviews).

  • @sandhyagaikwad2748
    @sandhyagaikwad2748 20 днів тому +4

    देवा भाऊ ग्रेट माणूस

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 21 день тому +6

    एक सक्षम धडाडीचा अभ्यासू हुशार नेता यांची महाराष्ट्राला आणि देशालाही गरज आहे यांना खूप खूप शुभेच्छा ❤

  • @sontoshdhobale214
    @sontoshdhobale214 20 днів тому +13

    महाराष्ट्राचे रत्न देवेंद्र फडणवीस मित्र हो आपसात भांडत बसण्यापेक्षा महाराष्ट्र घडवायचा आहे त्या मुळे देवेंद्र भाऊंना साथ द्यावी ही विनंती

  • @bn8841
    @bn8841 22 дні тому +10

    रिअल बाप ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स

  • @harshawardhan7460
    @harshawardhan7460 21 день тому +5

    Deva bhauuu 🔥🔥🔥

  • @GK_PATIL92
    @GK_PATIL92 21 день тому +5

    पवार साहेब ची जिरवयला ऐकाच नेता देवा भाऊ 🎉❤

  • @sharadparade2904
    @sharadparade2904 22 дні тому +10

    देवेंद्र फडणवीस 👍

  • @vilasdhamdhere9781
    @vilasdhamdhere9781 20 днів тому +4

    मी सुद्धा मराठा आहॆ. देवेंद्रजी ग्रेटच आहॆत.

  • @arunmanerikar9316
    @arunmanerikar9316 21 день тому +5

    देवेंद्र भाऊ... महाराष्ट्राचे एकमेव आशास्थान...

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 20 днів тому +3

    अजित पवारांना काही भान असेल तर नवाब मलिकांना उमेदवाऱी देऊच नये ते 100% अजितदादा ना नडणार आहें

  • @tusharpatil4443
    @tusharpatil4443 22 дні тому +7

    Devendra fadnvis 💯✌

  • @rutujagatti9631
    @rutujagatti9631 22 дні тому +13

    Deva bhau

  • @कोडीरामआवालेकचरूआवाले

    Deva bhau ....❤❤❤

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 21 день тому +11

    देवेन्द्रजी तुम्ही नक्की परत याल हे तर साफ़ दिसतय 👏👍 खरतर विरोधकांची फाटलिय 😀

  • @pradeepdeo6575
    @pradeepdeo6575 20 днів тому +2

    अजित पवारांनी गीतेतील दुसरा अध्याय वाचावा, मग त्यांना कळेल की शरद पवारां च्या विरोधात लढ़णं नीतीला कस धरून आहे.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 20 днів тому +2

    विरोधकांचे सरकार आले
    तर सर्व योजना बंद सरकार
    म्हणून नांवारुपाला येईल.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @kishna605
    @kishna605 23 дні тому +24

    देवा भाऊ.....

  • @gopinathmajalkar4046
    @gopinathmajalkar4046 21 день тому +3

    देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही ऊत्तम नेवृत्त 🙏

  • @RambhauWaghmare-i6n
    @RambhauWaghmare-i6n 17 днів тому +1

    देवाभाऊ इतका टाकाऊ जगा त सुद्धा नाही ध्यानात ठेवा

  • @sagarharak
    @sagarharak 20 днів тому +1

    देवा भाऊ आगे बढो

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv 21 день тому +2

    संपूर्ण महाराष्ट्र मधील नेत्यांचा फॉर्म भरण्यासाठी केंद्रावर गेलेल्या नागरिकांना एवढाच प्रश्न की, कुटुंबातील मुला, मुलींना 10वी,12वी च्या परीक्षेला त्यांच्या केंद्रांवर सोबत गेला होता का कधी??????

  • @NileshShinde-m2r
    @NileshShinde-m2r 22 дні тому +4

    ❤❤❤❤ek number deva bhau

  • @SairatMatkal-r2t
    @SairatMatkal-r2t 20 днів тому +1

    Ek rahenge nek rahenge
    Hindu rahenge 🚩🚩 ✨️✨️🚩🚩✨️✨️🚩🚩

  • @nileshborse3069
    @nileshborse3069 20 днів тому +1

    Deva bhau🎉❤

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 19 днів тому +2

    आमचे नेते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस च. पण दुर्दैवाने आमचा पुण्यातील प्रभाग शिंदेच्या शिवसेनेचा आहे असे वाटते. नाईलाजाने त्यानांच मतदान करावे लागते. पण हा उमेदवार आम्ही आमच्या भागात कधीच कांहीं काम करतांना पाहिला नाही. लोकसभेला श्रीरंग बारणे आमच्या प्रभागात (पिंपरी चिंचवड -पिंपळे निलख ),उमेदवार होते. त्यांना कधीच पाहिले नाही. त्यांनी कधी कामही केले नाही. त्यांची एकही सभा कधी झाली नाही. लक्ष्मण जगताप गेल्यानंतर इथे कोणीच काम करीत नाही. पण मतदार महायुतीचा कोअर वोटर आहे. म्हणून गृहित धरला जातो. इथे हळूहळू मुसलमान आणि परप्रांतीय वाढु लागले आहेत.

  • @surajkhapare3450
    @surajkhapare3450 18 днів тому +1

    आमचंच प्रेरणास्थान आमच्या आधारस्तंभ आमचे देवा भाऊ,शरद पवार सारखे कपटी राजकारणात झोपवणाराा एकमेव माणूस

  • @vikramkale9316
    @vikramkale9316 15 днів тому +1

    दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत कशामुळे घेतले

  • @Vishanukhurmute
    @Vishanukhurmute 20 днів тому +1

    Jay sri ram🙏🙏

  • @Legal_Insight-s
    @Legal_Insight-s 22 дні тому +4

    ABP माझा चां टीम च डोक फिरले आहे वाटत..... राज्याचा प्रमुख नेत्यांपैकी एक स्टेज वर असताना जास्तीत जास्त वेळ घेऊन राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा करायचं सोडून.. वेळ संपली वेळ संपली अस करत आहात.... तुम्हाला म्हशी राखायला जायचं आहे काय....

  • @pradiprahate7435
    @pradiprahate7435 17 днів тому

    महाराष्ट्राच्या राजकाणातील एक धाडसी, अभ्यासू आणि खंबीर नेतृत्व देवाभाऊ
    🚩🚩🚩

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 22 дні тому +2

    देवा भाऊ हो फार वर्ष झाली या नावाला.

  • @sudhirdeshpande9776
    @sudhirdeshpande9776 22 дні тому +2

    Most competent, able administrator, non corrupt, highly qualified, and above all a very good moral character are the virtues, & rare qualities of Devendra Fadanvis naturally makes him the right and justified contender for Chief Minister's post. He deserves it than anybody else.!

  • @Uma-dz1fs
    @Uma-dz1fs 21 день тому +2

    At present Shri Devendra Fadnavis is the only leader who can successfully run the Maharastra. So please elect him for the welfare of the people.

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 21 день тому +2

    पत्रकार काही अभ्यास न करता, लाडकी बहीण साठी पैसे नाही असे वक्तव्य करतोय,
    बजेट पाहिले का त्याने? कोण या लोकांना पत्रकार करतात

  • @gopalbansod3755
    @gopalbansod3755 21 день тому +1

    Jay devendra my big bradar

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 22 дні тому +3

    Df

  • @gajanannakashe899
    @gajanannakashe899 15 днів тому

    ,🙏 खुप छान

  • @subhashkakad490
    @subhashkakad490 22 дні тому +3

    ❤❤❤❤

  • @rajendraghogare6883
    @rajendraghogare6883 22 дні тому +1

    फडणवीस साहेब काँग्रेस 2.0 चालू करा

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode5182 20 днів тому

    ही मुलाखत फाजील आत्मविश्वासाची आहे ग्राउंड लेव्हल ला परिस्थिती याचं भान देवांनी ठेवाव

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 19 днів тому

      त्याच करण म्हणजे मुलाखत घेणारे हे सुपारी..चाय बिस्कुट..केळ.. आणी ..
      दिवाळी फराळ आघाडी कडून घेऊन खाऊन आले आहेत...😂😂😂😂😂

  • @madhavjijakhra393
    @madhavjijakhra393 20 днів тому +2

    anil desmukh ko ghar beetha do malik ko b harav

  • @SairatMatkal-r2t
    @SairatMatkal-r2t 20 днів тому +1

    Ladki Baheen yojna chalu rahavi
    Amhi potbhar jevto ata 😊🚩
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 22 дні тому +8

    देवेंद्र फडणवीस हुशार व्यक्ती आहे

  • @AdityaKulkarni-rn1th
    @AdityaKulkarni-rn1th 22 дні тому +2

    फक्त मोदी

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 18 днів тому +2

    "VIDWAAN SARWATRA POOJYATE " SUBHAASHIT DEVA BHAAU NNAA 100/200/-- TTAKKE LAAGUUN PADATE !!! DEVA BHAAU HIMAALAYAAVARR JARRI JAUN BASALE TARRI JANATAA TYAANNA ODHUUN AANUN " SINGHAASANAAVAR BASAWEL !!!!!!!!!!!!!!!!!

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 18 днів тому

    33:25 गेली 25 वर्ष पहात आहे,श्री देवेंद्र फडणवीस अत्यंत धडाडीचे,प्रामाणिक,सच्चे,जमिनीशी जोडलेले,निर्भय,निष्ठापूर्वक हाती घेतलेलं कार्य पूर्ण करणारे नेता आहेत!!!आमचे अतिशय लाडके,आदरास योग्य असे 😮आहेत!!!❤

  • @girishligde1096
    @girishligde1096 19 днів тому

    आमचे देवा भाऊ ❤🎉🎉

  • @gajananPatil-x8d
    @gajananPatil-x8d 20 днів тому

    Only Deva bahvu❤❤❤

  • @BudhasMhajna
    @BudhasMhajna 20 днів тому

    आपण श्री विठ्ठरायाचे दर्शन करावे जय माॅ भारती

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 20 днів тому +1

    पवारसाहेबांनी ओबीसी आरक्षण 14 वरून 32 टक्के केले मात्र मराठा समाजाला आरक्षण दिले नाहीं. तुम्ही द्या n . इतिहास उगाळून काय सांगायचे आपल्याला.

  • @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr
    @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr 20 днів тому +1

    ❤🎉

  • @Shailee-ki1bt
    @Shailee-ki1bt 18 днів тому

    ‘Biased media’ म्हणजे काय याचं उदाहरण म्हणजे ही मुलाखत

  • @jaydeepkalambejkelectronic1939
    @jaydeepkalambejkelectronic1939 22 дні тому +1

    घरफोड्या दिवसाही वाढले

  • @Shriharinarote
    @Shriharinarote 22 дні тому

    Smart thinking next CM Maharashtra 2024 ❤

  • @nileshborse3069
    @nileshborse3069 20 днів тому

    Amacha neta......❤🎉🎉🎉

  • @shefaliingle1088
    @shefaliingle1088 21 день тому +1

    मग फुकट का देता

  • @sadashivmore1373
    @sadashivmore1373 22 дні тому +2

    God brother only

  • @sarojshah886
    @sarojshah886 22 дні тому +2

    If any person, has to fight against so much anti social entities...and has to use all energy and resources to protect the self....how can anyone do acts of welfare.?

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 20 днів тому

    शिवसेना ही उध्दव बाळासाहेब ठाकरेंची आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सुधा शरदचंद्र पवारांनीच आहे.हे आपणास 23 nov nikala divasi समजेल.

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 19 днів тому

    ओन्ली देवेंद्रजी 🎉💪🙏

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj 20 днів тому

    फडणवीस साहेब जिंदाबाद

  • @RakeshPatil-s2p
    @RakeshPatil-s2p 17 днів тому

    लोकसभेत आपली महायुती हारली खुप वाईट वाटले आता वेगवेगळा प्रकारचे षड्यंत्र चालू आहे तरी पण महायुती la 101 टक्के यश मिळावे देवाचारणी प्रार्थना

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 19 днів тому

    महाराष्ट्रातील भाजपाचा आश्वासक चेहरा म्हणजे देवाभाऊ...