खूप सुंदर निसर्गाच दर्शन आम्हाला पाहायला मिळालं 🥰खूप भारी वाटल....आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण या निसर्ग संपन्न अश्या कोल्हापूर जिल्ह्यात राहतोय.... आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेतोय 😊
गाव शहर याचे व्यतिरिक्त वाचन किती महत्त्वाचा आहे हे तुझ्याकडून शिकावं . कारीवडे गावामध्ये राहणारा तु आज तुझे गाव पूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या गावाची ओळख करून देत आहेस खुप चांगली संकल्पना घेऊन पुढे जात आहेस , त्याबद्दल तुला खूप साऱ्या शुभेच्छा भावा 🤝💐
खुप छान दादा हिरवा गार शालू नेसून नटलेला निसर्ग पाहून खूप भारी वाटलं शिठ्ठीतील धावपळीचं जीवन नको वाटत पण काय करणार घरासाठी घरापासून लांब रहाव लागत पण दादा व्हिडिओ बघून खूप भारी वाटलं अस वाटलं की गड्या आपला गावच बरा ❤
Khup chan bhava..junya divasanchi athavan zali Rao😊😊
खूपच सुंदर झालंय सगळं👌👌👌
Mast...❤❤❤ Love 💕
खुप खुप मस्त दादा♥️👌👌👌👌
खूप सुंदर निसर्गाच दर्शन आम्हाला पाहायला मिळालं 🥰खूप भारी वाटल....आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण या निसर्ग संपन्न अश्या कोल्हापूर जिल्ह्यात राहतोय.... आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेतोय 😊
खुप छान ❤
Very nice bhava🎉
गाव शहर याचे व्यतिरिक्त वाचन किती महत्त्वाचा आहे हे तुझ्याकडून शिकावं . कारीवडे गावामध्ये राहणारा तु आज तुझे गाव पूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या गावाची ओळख करून देत आहेस खुप चांगली संकल्पना घेऊन पुढे जात आहेस , त्याबद्दल तुला खूप साऱ्या शुभेच्छा भावा 🤝💐
खूप छान Bro 🫶🏻👌🏻
खूप छान सर
Khup mst sir jii ❤❤
मस्त ❤..
खुप छान दादा हिरवा गार शालू नेसून नटलेला निसर्ग पाहून खूप भारी वाटलं
शिठ्ठीतील धावपळीचं जीवन नको वाटत पण काय करणार घरासाठी घरापासून लांब रहाव लागत पण दादा व्हिडिओ बघून खूप भारी वाटलं अस वाटलं की गड्या आपला गावच बरा ❤
आपली राधानगरी ❤
Mst
Khupch chan ahe he r🎉🎉❤❤
अस्सल मातीला जगणं...
❤❤
❤
भारी बनलं
विश्वास दादा 🙏❤️... आशिष सावंत ( हसणे ).. ओळखलं का... BSC Agri student... मराठे कॉलेज 🙏
Yess sirji..love you
खूप छान❤❤❤
❤❤
❤
❤❤❤
❤
❤