Babanya (बबन्या ) : एका सत्य घटनेवर आधारीत...
Вставка
- Опубліковано 6 чер 2024
- ठिगळ ( लेखक : प्रभाकर कमळकर ) या कथासंग्रहतून
निर्मिती व पटकथा लेखक : प्रभाकर कमळकर
दिग्दर्शन : आदित्य कांबळे
गायक : प्रथमेश कमळकर
कलाकार: आदित्य गुरव, किसन सोनाळे, उत्तम गोते, पोपट पाटील, सागर पाटील, प्रभाकर कमळकर व इतर कलाकार
#marathifilms
#marathi
सर्वांचा सुंदर अभिनय खेडेगावचं वास्तव दर्शन अभिनयामध्ये वास्तवता दिसली खुप छान सर अभिनंदन तुमचे तसेच तुमच्यासर्व टीम चे ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप खूप अभिनंदन! सर्वांनीच सुंदर अभिनय केला आहे. कमळकर सर,लेखनासोबत अभिनयात सुद्धा एक नंबर !प्रामाणिकपणे काम करत राहिलं की आज नाहीतर उद्या यश मिळतंच! 👌👌👌👌👌
खूपच छान सर अतिशय वास्तव व मनाला भिडणारे या सर्व कलाकृतीतून आपली ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ दिसून येते
Vishay hard ❤
सुंदर रचना..... 👌
अभिनंदन सर जी 👍👍👍💐💐
सुंदर निर्मिती प्रभाकर सर,मनस्वी अभिनंदन!
खूप छान अभिनंदन
खुपच छान सर
अप्रतिम विषय मांडणी सर्वोच्च classic
Khup chhan 👌🏻👌🏻
खूप छान 💐💐
Khup chan .... लेखन आणि अभिनय...सुंदर...keep it up
Start to end... 👌👌
अप्रतिम सादरीकरण 🎉🎉 मस्तच ❤
Sir jabardast❤❤❤
Khup sundar....abhinay chan...keep it up.
👌👌सर्वांचा चांगला अभिनय
कमळकर सर जी खूप खुप अभिनंदन!!💐💐-अमर वरुटे
बबनla न्याय मिळाला,,,,,,,देव वाईटाला शिक्षा देतो अणि प्रामाणिक la यश देतो 🙏🙏👌👌👍👍छान सादरीकरण केले धन्यवाद, मला खुश आवडले 🙏🙏
मस्तच
खुप छान मित्रा 🎉🎉🎉
अप्रतिमच कथा व सर्व कलाकार यांचा अभिनय आणि दिग्दर्शन
खूप हृदयस्पर्शी!
प्रेरणादायी फिल्म!अभिनंदन!🌹
खूप छान मित्रा..!..😊
ज्या हॉटेलमध्ये मालकाने बबन la,मदत केली त्या मालकाचे पण धन्यवाद 🙏🙏कुठे आहे हॉटेल
खूपच सुंदर❤❤
खूप छान सर👌👌👌
खूप छान निर्मिती
Congratulations Team 🎉🎉
सुंदर निर्मिती. वास्तव चित्रण. शुभेच्या
प्रभाकर सुंदर निर्मिती!
वास्तवतेचे सुंदर दर्शन आणि कथानक छान!!
अतिशय छान चित्रिकरण प्रामाणिक पणे कमावलेली कमाई ती आपलीच राहते हे सत्य मांडले .,👏👏👏🌷🌷🌷🌷👌👌👌
👌👌👍🤝🤝
आदरणीय श्री प्रभाकर कळमकर सर आपण आपली पहिलीच शाॅर्टफिल्म बबन्या अतिशय सुंदर बनविली आहे याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
सर्वांचा खूप छान अभिनय...
Vishay hard jadu
Khup.chhan.❤
खूप सुंदर फिल्म🎉🎉
खुप छान कमळकर सर
खुप छान 👌👌👌
खूप छान सर 💐
खूपच सुंदर ....... उत्तम मेहनत व छान अभिनयासह उत्कृष्ट मांडणी, गीत संगीतही..... 🌹🙏👍👍👍👍खूप खूप शुभेच्छा
अतिशय छान फिल्म....
Yakaach number ❤❤❤
खूप छान
छान 👌🏻👌🏻
अप्रतिम कलाकृती 🎉🎉🎉🎉
वा फारच छान अभिनय 🎉
Nice creation ❤❤
खूपच सुंदर आहें सर❤😮😮😮😮😮
Superb
फारच छान कथा आहे ही.
अतिशय सुंदर
खूपच छान ❤ love from Mumbai 🫶🏻
खूपच छान मांडणी 🌹
प्रभाकर कर खूपच सुंदर .अभिनंदन अभिनंदन.
कमळकर सर अतिशय सुंदर कथानक; मांडणी , वास्तवतेचे दर्शन धडविणारे सुंदर निर्मिती🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Very Nice
प्रामाणिकपणे काम करत राहावे, अन्यायाविरुद्ध लढा द्यावा, कष्टाने पैसे मिळवावे, मिळविलेल्या पैशाचा विनियोग करावा असे अनेक बोध या छोट्याशा फिल्ममधून दिले आहेत. सर्वांचा अभिनय चांगला.
Really good movie and such simple but lovely story and presentation!!!❤
Mast
एक नंबर
अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारं असं हे चित्रीकरण खरचं खुप छान
Khupch chan sir - from R D kirtane
खुप छान 👍👍
👌 👍 best 👌 👍
Very nice 👍🎉
खूप छान सादरीकरण .सत्याचा विजय उशिरा का होईना होतोच .
प्रभाकर खूपच सुंदर निर्मिती .
छाण
अभिंनय🙏
खूप छान अभिनय सर 🎉🎉
प्रत्येक गावात असा एक बबन्या आहे. अशा बबन्याचा आपण शोध घेतलात व सर्वांसमोर आनलात त्याबद्दल धन्यवाद🎉🎉🎉
❤🎉😊
ग्रेट जॉब सरजी....!!!👌👌👌👌👌👌
🤝सर्व टीम चे मनःपूर्वक खुप खुप अभिनंदन...💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👏👏🔥👌
So nice 👍
खूप सुंदर
🙏
अप्रतिम! काळजाला भिडणारा हा प्रसंग आहे , खूपच अप्रतिम
Very nice 👍
Very nice
Nice story
खूपच छान व्हिडिओ आहे सर
👍👌💐🙏
Very nice sir 👍
Khup chan
मालगे बीके च नाव सोसेल मीडिया वर गेलं, डाउनलोड विना मुले करा
प्रज्ञा शील करुणा ये सत्यता के बिना मनुष्य का जीवन कभी सुखमय नहीं हो सकता।
खूपच सुंदर हृदयस्पर्शी ग्रामीण कथा व सुंदर अभिनयाने खरे पूर्वीचे ग्रामीण चित्र उभे केले . ग्रेट सरजी . !
शाब्बास बबन्या धन्यवाद.
Very nice 👌👌👍
कथा छान आहे पण आहे त्याला बबल्याची आयुष्याच्या अजून घडामोडी दाखवत असता तर बरं असतं
प्लीज हॉटेलचा पत्ता सांगा 🙏🙏
१६:२९ - ती कार बाजूला लावायची होती..
✅
खूप छान
खूप छान सर
खुप सुंदर